Sanjay Raut News: राऊतांची अमित शाहांसोबत चर्चा? | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 432

  • @parshuramkesarkar6044
    @parshuramkesarkar6044 3 часа назад +225

    काँग्रेसला जर महाराष्ट्रामध्ये अस्तित्व ठेवायचे असेल तर ठाकरे शी संपर्क ठेवलाच पाहिजे काँग्रेसवाल्यांनो हवेत राहू नका जमिनीवर राहा

    • @prashantborkar3541
      @prashantborkar3541 2 часа назад

      No thakre is now doing a double game. If they go with bjp, congress will be in benefit.

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 часа назад +186

    उ.ठाकरे स्वबळावर लढतील पण bjp बरोबर जाणार नाहीत.

    • @parthshelar2479
      @parthshelar2479 2 часа назад +3

      Neech aHe to manua

    • @dnr7369
      @dnr7369 2 часа назад +4

      बीजेपी घेईल तर का??😂😂😂

    • @shrikantshevgaonkar6963
      @shrikantshevgaonkar6963 2 часа назад +3

      राऊत गेले ना आता पायपडायला

    • @anilshinde280
      @anilshinde280 Час назад +2

      Tula sangitale ka kay tya bandgulya uddav mamu ni

    • @avinashkhandagale8584
      @avinashkhandagale8584 Час назад +2

      Are rajkaran hahe bhava Hite kadhi pan Kay hovu shakate 😂

  • @babanshesheravkalyankastur3378
    @babanshesheravkalyankastur3378 3 часа назад +114

    सिरसाठ आपली प्रतिक्रिया देताना खालेल्या मीठाला जागत जा तीथूनच मोठें झालात गदारानो

    • @praveennikam5842
      @praveennikam5842 2 часа назад

      संजय शिरसाठ चा बाईट घ्यायची गरज काय होती पत्रकारांला?

    • @सह्याद्री2118
      @सह्याद्री2118 12 минут назад

      उद्धव ठाकरे खरा हिंदूंचा गद्दार आहे.

  • @eknath6138
    @eknath6138 2 часа назад +35

    खोटी बातमी आहे.

  • @Adv-dipakvasaveofficial
    @Adv-dipakvasaveofficial 3 часа назад +75

    महाराष्ट्र चा सुज्ञ मतदार जागा हो..
    गोदी मीडिया सक्रिय झाली आहे..

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 2 часа назад

      काग्रेस हाताने पायावर धोंडा मारून घेत आहे ठाकरे व शरद पवार याच्यामुळे लोकसभेत जीव जीवत झाला आणी काग्रेस परत रसातळाला जाईल काग्रेस जास्त अतिरेक करत आहे

    • @anilshinde280
      @anilshinde280 Час назад +3

      Amhi jagech ahot tu jaga ho amhi fakt Shinde fadanvis jodi chya mage na ki tya bandgulya mamu uddhoddin kadari rang badalnara sarada yachya mage nahi

  • @nivruttiadak8458
    @nivruttiadak8458 3 часа назад +75

    मनसे ठाकरे बंधु एकत्र या

    • @Hrushikesh_T
      @Hrushikesh_T 3 часа назад +1

      😂😂😂😂😂

    • @praveennikam5842
      @praveennikam5842 2 часа назад +2

      कदापि नाही 👍

    • @bhaskarvhargar8521
      @bhaskarvhargar8521 2 часа назад +1

      ठाकरे ठाकरे शक्य नाही पण बीजेपी बरोबर खुशाल जाऊ

    • @viralvideo22030
      @viralvideo22030 2 часа назад +1

      फक्त मनसे 🚂🚩

    • @anilshinde280
      @anilshinde280 Час назад +1

      Are tula kay kalgi te ghar bhartil ani apan bassyche mat mandayla

  • @shlokgamer5328
    @shlokgamer5328 2 часа назад +49

    त्यापेक्षा ठाकरे ठाकरे एकत्र या आज महाराष्ट्र नक्की साथ देईल

  • @pravinghume2040
    @pravinghume2040 3 часа назад +40

    फेका फेकी

  • @sheelasutar59
    @sheelasutar59 3 часа назад +33

    शक्यच नाही

  • @pravinkumargkadamkadam15
    @pravinkumargkadamkadam15 2 часа назад +12

    288 जागा शिवसेना उद्धव ठाकरे लढा 🚩🚩🚩

  • @RambhauThorat-dy9ys
    @RambhauThorat-dy9ys 3 часа назад +25

    ही bjp मीडिया ची चाल आहे काही नाही होणार नवे नाटक बाकी काही नाही

  • @prakashkulkarni2746
    @prakashkulkarni2746 3 часа назад +28

    प्रकाश आंबेडकर फार पूर्वीच हे बोलले होते.

    • @boss-he4et
      @boss-he4et 2 часа назад +2

      Pn lachar lokkana kalat nahina

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 2 часа назад

      डोक ठिकाणावर आहे ना 🫡😔

    • @sanketkulkarni1388
      @sanketkulkarni1388 Час назад

      Ani tumhala he khare vataty 😂

    • @shankarbelekar5030
      @shankarbelekar5030 Час назад

      RSS Jawai Aahe King Maker Peshwa only Divert Politics Intelligent Man Benefits Bjp Agenda 🎉

    • @sainath4057
      @sainath4057 52 минуты назад

      Bjp शिवसेना 200+

  • @uttamsurase5636
    @uttamsurase5636 3 часа назад +22

    काय राजकारणी?
    बाप बदलतात की
    आई, हेच समजत नाही.

    • @bhaskarkharat2232
      @bhaskarkharat2232 2 часа назад

      खरं आहे उध्वस्त ठाकरे बैमान

  • @RK-qw6of
    @RK-qw6of 2 часа назад +8

    पगारी संपदाकावर भरोसा नहीं 😢😮

  • @tanajizambare2856
    @tanajizambare2856 2 часа назад +9

    ही बातमी खोटी आहे .ठाकरे आज तरी बीजेपी बरोबर जाणार नाही

  • @shrikantshevgaonkar6963
    @shrikantshevgaonkar6963 2 часа назад +4

    बीजेपी ला कोणीही चालते
    त्यांना स्वत्व आहे कां?

  • @rajendrajadhav2011
    @rajendrajadhav2011 3 часа назад +15

    काहीही बातम्या पेरल्या जात आहे
    शिरसाट काय बोलणार

  • @DattatrayaGaikwad-p9m
    @DattatrayaGaikwad-p9m Час назад +3

    काॅग्रेस वाल्यानो हवेत राहू नका, ठाकरे साहेबांना भरपूर पर्याय आहेत

  • @laxmankshirsagar7188
    @laxmankshirsagar7188 2 часа назад +5

    शिवसेना ठाकरे हे शिवसैनिक यांचे जिवावर स्वंतत्र लढावे आम्ही आहोत

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 2 часа назад +7

    ज्या भाजपानी शिवसेना फोडली पक्ष संपवला त्रास दिला आणि अशा परिस्थितीत ठाकरे भाजपा सोबत गेल्यास गेल्यास माझ्या सारखे शिवसैनिक शिवसेनेला मतदान करणार नाहीत .

    • @jitendrachalke6239
      @jitendrachalke6239 2 часа назад +1

      याचा अर्थ होतोय खुर्ची साठि ठाकरे काय पण करायला तयार स्वाभिमानी नाही

    • @sagargarad5519
      @sagargarad5519 Час назад +1

      Tumhi karu pn nka😅

    • @shraddhamhatre7571
      @shraddhamhatre7571 Час назад

      2019 la Uddhav Thackeray aadhich Sharad Pawar ,Congress barobar charcha ,bheti karat hote.Te Devendrajincha phone pan ghet nevthe aani tyani aaghadi keli
      Mag tyanche MLA baher padle

  • @sp22446
    @sp22446 3 часа назад +7

    राऊत ला 100 दिवस जेल मध्ये ठेवल होत 😂 तो काय फोन करेल😂

  • @firojshikalgar1088
    @firojshikalgar1088 2 часа назад +6

    शिरसाट साहेब दलित मुस्लिम मत उद्धव ठाकरे यांना च मिळणार

    • @wavhalbhaiyasaheb7334
      @wavhalbhaiyasaheb7334 Час назад

      No only Balasaheb ambedkar 🔥

    • @DhendeRahul-y7k
      @DhendeRahul-y7k 27 минут назад

      आता केळं घ्या.
      मतं आमचं राज तुमचं आता नाही चालणार.

  • @chetanshah9236
    @chetanshah9236 3 часа назад +2

    काही झाले तरी हया उद्धव ठाकरे ला BJP ने घेऊ नये आम्ही BJP ला मतदान करणार नाही

  • @techhub7819
    @techhub7819 2 часа назад +3

    चिखल केला रे राजकारणाचा यांनी 🤣😄

  • @vinodadhal9748
    @vinodadhal9748 2 часа назад +3

    खोटी बातमी

  • @javedtamboli675
    @javedtamboli675 Час назад +4

    काँग्रेसला याचा फार मोठा फायदा होईल हे नक्की

  • @panditulape3890
    @panditulape3890 Час назад +1

    GOLDI MEDIA NEWS

  • @krishnakorde7409
    @krishnakorde7409 18 минут назад

    हे एकत्र आहे लोकांना फक्त नाटक दाखवतात अतुन सर्व एकच आहे

  • @sachinshinde4052
    @sachinshinde4052 2 часа назад +3

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडून केलेल्या वक्तव्यानुसार राजकीय वर्तुळात भूकंप होणार

  • @gajendragaikwad8846
    @gajendragaikwad8846 2 часа назад +4

    राजकारण्यांना जनतेच्या भावनेचं काहीही देणेघेणे नाही.. सर्व खेळ राऊताचाच

  • @akashbarkale2766
    @akashbarkale2766 2 часа назад +3

    धोबी का कुत्ता घर का ना घाट का 😂😂

  • @kishorkamble5317
    @kishorkamble5317 2 часа назад +4

    काँग्रेसचा सूत्र म्हणजे नाव घेऊन सांगा सूत्र काँग्रेसचा सूत्र म्हणजे नाव घेऊन सांगा सूत्र

  • @npatil3687
    @npatil3687 2 часа назад +6

    भाजपला माहीत आहे ठाकरे शिवाय आमच काहीही येत नाही ते

  • @kaustubh3084
    @kaustubh3084 2 часа назад +1

    Best ahe Jay shreeram 🚩

  • @RavindraBhagat-s9m
    @RavindraBhagat-s9m 2 часа назад +5

    काँग्रसने जास्त ताणून धरू नये. नाही तर 30जागा पण येणार नाही.

    • @kailassonawane3157
      @kailassonawane3157 2 часа назад

      If the army fights alone, it will be difficult to win 20 seats

  • @BigBoss-od2mb
    @BigBoss-od2mb 2 часа назад +1

    संज्याचे बरोबर आहे. उद्धव ठाकरेंना मत कोण देणार ? त्यापेक्षा काँग्रेस ला मत देतील लोकं.

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficial 50 минут назад

    Kkya pan.... Sam tv tumchyvar case keli pahije

  • @छत्रपतीशासन-ल1ड

    स्वताची कातडी वाचवण्यासाठी संजय राऊत यांनी तडजोड केली नाही तर मग काय वावड्या ऊठवताय

  • @jitendrachalke6239
    @jitendrachalke6239 2 часа назад +1

    आपण सकाळी सकाळी राउतला दाखवता आता त्याला पकडा आणि सच्चा इ समोर आणी कांग्रेस ला कशाला घेता मध्ये डायरेक्ट त्यालाच पकडा

  • @arvindjadhav8773
    @arvindjadhav8773 Час назад

    भा ज प मिडिया वाले च हे काम करत आहेत आणि त्या अनुषंगाने विविध प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत
    ❤❤❤

  • @udaysingvalvi2409
    @udaysingvalvi2409 2 часа назад +7

    काँग्रेस पार्टी ला आधार फक्त उध्दव ठाकरेचाच आहे हे काँग्रेस वाल्यांनी विचरु नये महाराष्ट्रात शिवसेनेचाच दबदबा आहे म्हणून काँग्रेस नेत्यांनी सर्व विचार केला पाहिजे

  • @Janardan-f8n
    @Janardan-f8n 2 часа назад +1

    जर ठाकरे बीजेपी कडे गेले तर सर्व किती सत्ता लालची आहेत हेच यावरून दिसून येईल

  • @nileshpalkar7648
    @nileshpalkar7648 2 часа назад +2

    राऊतनी चर्चा केली अमित शहा बरोबर ती वैदेहीच्या कानात सांगितली 😂

  • @santoshchavan3843
    @santoshchavan3843 Час назад +1

    याच फक्त सीएम पदा साठी चालू आहे ते कोणाकडे ही जाऊ शकतात

  • @vijayraje8383
    @vijayraje8383 Час назад

    साम ला विनंती की बाईट घ्यायच्या आधी तपासून घ्या की समोरचा माणूस शुद्दीत आहे का?

  • @dharmrajshinde5542
    @dharmrajshinde5542 2 часа назад +5

    राज आणि उद्धव एकत्रित यावे

  • @ravikatare5212
    @ravikatare5212 2 часа назад +1

    Congress party only

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 2 часа назад +2

    जय महाराष्ट्र काॅग्रेस तुम्ही माज आलाय

  • @rahulrokade772
    @rahulrokade772 Час назад +1

    सर्व पक्षांनी स्वबळावरच निवडणूक लढवली पाहिजे.

  • @vijayraje8383
    @vijayraje8383 Час назад

    सूत्र बित्र काही नाही, चॅनल चे मालकच खरे सूत्रधार. मालक सांगतील तीच बातमी आणि खबर दाखवली जाईल.

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale 2 часа назад +1

    म्हविकस आघाडी ने जरांगेना मदत करा बाकी च्या ना जाऊ द्या सॉर्थासाठी

  • @shaikhmaula643
    @shaikhmaula643 2 часа назад +2

    कांग्रेस ने यम आय यम आनी वचीतं ला घिया सगं दिया याचां नाद सोडुन सगळे सोडुन 😂😂

  • @SwapnilPatil-h2l
    @SwapnilPatil-h2l 2 часа назад +3

    ओरीजनल शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब झिंदाबाद

  • @pradipbhosale4157
    @pradipbhosale4157 2 часа назад +1

    सूत्र म्हणजे कोण हे पहिले सांगा

  • @VithalNaik196
    @VithalNaik196 2 часа назад +1

    ठाकरे ला कुणाची सहानुभूती आहे 😂😂😂

  • @prakashrajput6596
    @prakashrajput6596 Час назад

    कोणीही कोठे जाणार नाही

  • @DilipPatil-l9z
    @DilipPatil-l9z Час назад

    Ubt🚩🚩🚩🚩🚩😎

  • @travellertiwari2507
    @travellertiwari2507 Час назад

    Congress ncp best combination ❤

  • @praveennikam5842
    @praveennikam5842 2 часа назад +1

    हरियाणा सारखी परिस्थिती निर्माण होऊ नये. 🙏

  • @Sunil.jadhav-l5p
    @Sunil.jadhav-l5p 2 часа назад +1

    उद्धव साहेबांनी स्वबळावर लढावे भाजपची युती परत करू नये जमल्यात तिसरी आघाडी पर्याय छान

  • @ganeshhietsewogsabre2391
    @ganeshhietsewogsabre2391 Час назад

    ❤❤ only ❤bjp❤❤

  • @sainath4057
    @sainath4057 52 минуты назад

    शिवसेना +भाजपा बाकी सर्व 200+

  • @DCKatreSonuKatreVlogs
    @DCKatreSonuKatreVlogs 2 часа назад +1

    बातमी खोटी आहे,
    पैसे भेटले आहेत channel वाल्यांना

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 33 минуты назад

    शिंदे गट भाजपमध्ये विलीन होईलच.

  • @dipakghule3592
    @dipakghule3592 2 часа назад +1

    धंदयावाले कुठे पण जाऊ शकतात

  • @178_SnehaPadalkar_SYLLB
    @178_SnehaPadalkar_SYLLB Час назад +1

    शेवटी भाजपला जे पाहिजे ते मिळाले आहे. महाविकास आघाडीत फूट पाडली आहे निवडणुकांच्या आधी.

  • @ganeshvichare7339
    @ganeshvichare7339 Час назад

    काही नाही ही राजकीय खेळी आहे
    जनता आता सावध आणि सुज्ञ आहे
    यांच्या खेळींना जनता योग्य टोला देणार आहे

  • @buildingplannersite5277
    @buildingplannersite5277 Час назад

    भाजप मुद्दामून गडबड करत आहेत विचार करून निर्णय घेतला पाहिजे फडणीस साहेब जिंदाबाद

  • @abakabhijit8002
    @abakabhijit8002 2 часа назад +1

    bjp बरोबर जाऊनय कारण हा सगळा खेळ bjp नेचकेला

  • @rameshgaikar6195
    @rameshgaikar6195 44 минуты назад

    Thakre will contest all the,,,
    २८८ seats instead of going with BJP because of Nana Patole, who seems to be very adamant in seat sharing formula. Instead congress should nominate other leader.

  • @luckykakade1570
    @luckykakade1570 Час назад

    राऊतला 😂 शहा कुटका पण टाकणार नाहीत 😂😂

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 2 часа назад +1

    शिंदे गट उद्धव ठाकरे अधिक भाजपा युती🎉🎉

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 2 часа назад +1

    ठाकरे फडणवीस सरकार 2024

  • @mibiggboss788
    @mibiggboss788 3 часа назад +10

    हे च जेव्हा वंचित बोलत होते...तेव्हा काही बांडगुळ वंचित ला B टीम बोलत होती

    • @jaydeepbansode6106
      @jaydeepbansode6106 2 часа назад

      Right 💯

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 2 часа назад +1

      वंचित बी टीम आहेच
      ही बातमी खोटी आहे

    • @mibiggboss788
      @mibiggboss788 2 часа назад

      किती तो विश्वास....अरे गुलामा ही बातमी खरी आहे....

  • @sandipbhade9915
    @sandipbhade9915 Час назад +2

    शरदच नाटक आहे हे

    • @sagargurav8462
      @sagargurav8462 Час назад

      होय...शरद पवार गेम चालू झाला.आता कळेल उद्धवला😂😂

  • @haruninamdar3273
    @haruninamdar3273 2 часа назад

    अश्या बातम्या ऐकून सर्वच राजकारणाचा वीट आलाय, आता एक ऐकतो तर लगेच त्याच्या बरोबर लगेच उलटं ऐकू येते, he काय चाललं आहे काय कळतं नाही,

  • @a.b.kasar.
    @a.b.kasar. 2 часа назад +1

    😂😂😂 सुत्राला कुत्रा चावला की सूत्र अशी बडबड करतं

  • @Jam4030-w4h
    @Jam4030-w4h Час назад

    अबदाली बरोबर चर्चा?

  • @Umesh-qb2wd
    @Umesh-qb2wd 51 минуту назад

    गुगली आहे, कॉंग्रेस साठी. 😂😂

  • @prakashrajput6596
    @prakashrajput6596 Час назад

    ठाकरे कोणत्याही परिस्थितीत भा ज पा सोबत जाणार नाही. मीडिया ने सत्यता तपासली पाहिजे.काँग्रेस अशा बातम्या देवून शिवसेनेला ब्लॅक मेल करत आहे

  • @sunilabdagire330
    @sunilabdagire330 7 минут назад

    येणार महायुतीच

  • @aadeshpatilholey6643
    @aadeshpatilholey6643 2 часа назад

    बातमी लावाचे किती पैसे घेतला 😂

  • @chetanshah9236
    @chetanshah9236 3 часа назад +1

    WELL PLAN SHARAD PAWAR

  • @arvindpawar7429
    @arvindpawar7429 2 часа назад +1

    शिरसाट ठाकरे na ऑफर देणार...Breaking news

  • @prakashjagtap1773
    @prakashjagtap1773 2 часа назад

    हा चॅनल adanicha आहे झापुक झूपुक 😂😊

  • @dhanrajkhairnar2346
    @dhanrajkhairnar2346 Час назад

    ह्या सूत्रांचा तपास कधि लागेल हे कळायला मार्ग नाही

  • @RajkumarmalwadMalwad
    @RajkumarmalwadMalwad 52 минуты назад

    🎉 काँग्रेस पक्ष हा खूप मोठा पक्ष आहे तो स्वताच्या जिवावर उमेदवार उभे करू शकतो

    • @sanjaysawant1838
      @sanjaysawant1838 48 минут назад

      काँग्रेस उमेदवार उभे करू शकतो पण निवडून किती येतील याची शाश्वती आहे का? 😂😂

  • @SaurabhJadhav-lp8hv
    @SaurabhJadhav-lp8hv 2 часа назад +1

    फेक बातम्या चा कहर 😅😅😅

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 2 часа назад

    संजय शिरसाट तू नाहीं बोलशील तर बरं होईल

  • @maheshkawade5487
    @maheshkawade5487 2 часа назад

    कॉग्रेसला संजीवनी दिली कोणी हे समजून घेतलं पाहिजे, पटोले आणि फडणवीस चांगले मित्र आहेत असं समजतं. भीती आहे सर्वात जास्त सर्व पक्षाच्या गोठयात ती उद्धवजी ठाकरे या नावाची. पण ही भेट वेगळ्या कामाची असेल

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 Час назад

    ऊधव आणि राज यांनी आता एकत्र येऊन निवडणूक लढवली पाहिजे.

  • @YogirajMole-tu4qj
    @YogirajMole-tu4qj Час назад

    ठाकरे सेना जर भाजप सोबत गेली तर ती इतिहास जमा होईल

  • @RameshSubhashjagtap
    @RameshSubhashjagtap Час назад

    हा 40 व्या मजल्यावरन बोलतो 😄

  • @sushantnaukudkar7322
    @sushantnaukudkar7322 Час назад

    शिंदे सरकार 🙏🚩

  • @shivajisopanjadhavjadhav3788
    @shivajisopanjadhavjadhav3788 Час назад

    भाजपच्या लोकांनी पेरलेली बातमी

  • @praveennikam5842
    @praveennikam5842 2 часа назад

    साम टीव्ही पाहू नका कोणीही निवडणुकीपर्यंत....

  • @शिवसेनामहाराष्ट्रराज्य

    उद्धव ठाकरेंनी बाहेर पडावे आम्ही शिवसैनिक ह्या काँग्रेस चा माज बरोबर उत्रवू

  • @laxmankale822
    @laxmankale822 Час назад

    एकदम चुकीची बातमी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकटा लढेल पण भाजपसोबत जाणार नाही

  • @GCcool2139
    @GCcool2139 2 часа назад

    खर नसेल तर पत्रकार माफी मागणार का?

  • @SanjayPawara-qs6xb
    @SanjayPawara-qs6xb 2 часа назад

    🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹💪💪