हि गोष्ट फक्त शेतकऱ्यांच्या घरात घडते😳👑 | बहीण भाऊ❤️ | shetkari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • शेतकरी समजून घेताना..!
    शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि कणा जर ताठ असेल तरच देशाची शान आहे.
    Follow me on :
    ⏺️Facebook - / ganesh.fartade.566
    ⏺️Instagram - www.instagram....
    #royalshetkari #ganeshfartade
    Thank u.....

Комментарии • 304

  • @vishnukale795
    @vishnukale795 3 года назад +32

    अरे दादा तू माझ्या मनासारखा व्हिडिओ बनवला...... आपल्या आई वडील ना फक्त आवठेच आपले लेकर सुखात राहावे....आपली पोरगी सुखात राहावी.... Love you my sweetest brother ❤️

  • @sharadgavade4406
    @sharadgavade4406 3 года назад +14

    गणेश भाऊ तुमचे विढीवो बघताना मन भरुन आले
    हे फक्त एक शेतकरीच करू शकतो.

  • @akashnikam8233
    @akashnikam8233 2 года назад +2

    खरी गोष्ट आहे दादा असच.....बहीण भावाच नात असत दादा....🙏🙏

  • @survescompetitivehub8827
    @survescompetitivehub8827 3 года назад +33

    डोळ्यातून पाणी आल राव.. शब्द नाहीत ह्यासाठी

  • @deepakgore7245
    @deepakgore7245 2 года назад +7

    मला बहीण नाही पण मी हे सगळ माझ्या आई सोबत घडलेल पाहील आहे ... मस्त बनवला आहे व्हीडीओ

    • @RoyalShetkari0
      @RoyalShetkari0  2 года назад

      खूप खूप धन्यवाद

  • @kalurambarkade3648
    @kalurambarkade3648 2 года назад +10

    भाऊ खुप छान बोलतास तुम्ही बोलताना सर्व भूतकाळ डोळ्यासमोर येतो 🥺💯😳

  • @shrikantnavale9845
    @shrikantnavale9845 2 года назад +5

    दादा तुझे चांगले व्हिडिओ असतात तुझे व्हिडिओ माझ्या मनाला भिडतात अजून थोडा धीर धरा शेतकरीच राजा होणार एक दिवस

  • @sudhirthorat.2364
    @sudhirthorat.2364 3 года назад +16

    खरोखर सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्याची परिस्थिती मांडता गणेश भाऊ 🙏🙏🙏

  • @sukhadeohatwade9387
    @sukhadeohatwade9387 3 года назад +8

    तू ना खरच दादा तू एवढा ग्रेट आहेस .मनातल्या भावना सांगतेस तुझे विडिओ बघतस राहावं अस वाटय..👌👌👌

    • @RoyalShetkari0
      @RoyalShetkari0  3 года назад +1

      धन्यवाद दादासाहेब❤️

  • @rajendrajadhav9457
    @rajendrajadhav9457 3 года назад +21

    मनानं श्रीमंत आणि प्रेमानं भरलेलं मन फक्त बळिराजाचं
    गणू दादा हृदय स्पर्शी आठवणी जाग्या केल्या बद्दल धन्यवाद

  • @sushantinglae2234
    @sushantinglae2234 3 года назад +5

    गणेश दादा खूप छान बहीण-भावाचं नातं सांगितल्याबद्दल हे फक्त शेतकऱ्याच्या घरात भ

  • @gangadhargaikwad4781
    @gangadhargaikwad4781 3 года назад +6

    दादा आपली कीर्ती साता समुद्रापार जाणार या मध्ये काही शंका नाही
    आम्ही पण शेतकऱ्याची पोर आहेत आपला प्रत्येक व्हिडिओ मानला चटका देणारा व वास्तविक जीवनातला असतो ..
    आपणास पुढील वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा...

    • @RoyalShetkari0
      @RoyalShetkari0  3 года назад +1

      दादासाहेब आपलं प्रेम राहो❤️🙏

  • @user-oo1fj6fs5v
    @user-oo1fj6fs5v 2 года назад +2

    अप्रतिम महाराज .अतिशय सुंदर भावा बहिणीची व्यथा मांडली .त्यांचं विरोधाभासी प्रेम पटवून दिलात .

  • @user-ek6ku5zb7u
    @user-ek6ku5zb7u 3 года назад +45

    भाऊ चं सर्व विडिओ काळजाला भिडणारे असतात
    👍🙏🏼

  • @prasadshinde5194
    @prasadshinde5194 3 года назад +4

    वास्तव सत्य परिस्थिती लक्षात आणून दिली माहिती छान.

  • @hanmantchavan4146
    @hanmantchavan4146 2 года назад +2

    एकच नंबर video बनवलाय भावा सलाम करतो तुला

  • @samadhandatar1970
    @samadhandatar1970 3 года назад +37

    मस्त वीचार माडतं आहे दादा तु
    मला तुजे video आवडतातं😍😍😍

  • @jaywantjadhav1680
    @jaywantjadhav1680 3 года назад +5

    डोळ्यात पाणी आलं राव😓 ताईची आठवण आली खरच

  • @rushikhandejodpatil8943
    @rushikhandejodpatil8943 3 года назад +13

    खूप खूप छान दादा .. suport for royalsheatkari 💫💫💫
    .
    brand sheatkari
    Maza.. बाप शेतकरी🚜🔥
    Jai jawan jai किसान 🌾🌾🇮🇳🇮🇳🌾🌾
    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @akshaymane3318
    @akshaymane3318 3 года назад +6

    सलाम आहे तुझ्या विचारांना🙏🙏🙏🙏🙏

  • @roshnashingade4619
    @roshnashingade4619 3 года назад +6

    खूप छान गणेश भाऊ.. very nice... अगदी मनातलं बोललास, व्हिडिओ एकूण ऊर भरून आला.....👌👌👌👌🙏

  • @prajjukanake4619
    @prajjukanake4619 2 года назад +4

    🔥🔥Fuulll Support .... 👍👍Aahe Bhava..Pura Jabberdast..
    Jay Maharashtra 🚩🚩

  • @anilshilavat5556
    @anilshilavat5556 3 года назад +2

    भावा आपले pratek शब्द काळजाला पोचतात.......
    सलाम माझा............

  • @raosahebnangare2958
    @raosahebnangare2958 3 года назад +1

    गणेश भाऊ एकदम काळजाला भिडणारी व शेतकय्राच्या वास्तव जीवनात घडणारी कथा वा गणेश भाऊ

  • @shrikantbalpade4792
    @shrikantbalpade4792 3 года назад +11

    अगदी बरोबर बोललात गणेश भाऊ मी शेतकरी आहे मी कधीच बहिणी चे मन दुःखवले नाही

  • @roshanwagh8575
    @roshanwagh8575 2 года назад +6

    व्हिडिओ डायरेक्ट काळजाला लागतो यार 🤩😍😍😭

  • @maulitv657
    @maulitv657 2 года назад +2

    अगदी बरोबर आहे हे.. पाणी आलं डोळ्यात..

  • @kuldipshinde2461
    @kuldipshinde2461 3 года назад +3

    Great bhai radvles tu vichar khup bhari aahet 😎😎 royal shetkari

  • @sunilkale1066
    @sunilkale1066 3 года назад +94

    दादा तुला खूप आयुष्य आहे तुझी आठवण आली आणि व्हिडिओ आला 🙏🙏🙏

  • @Royal.shetkri.farming
    @Royal.shetkri.farming 3 года назад +10

    भारी भाऊ शेतकरी हा खरच royal शेतकरी

  • @user-ci7bf9qn1n
    @user-ci7bf9qn1n 2 года назад

    डोळ्यातून पाणी आलं खरंच गणेश भावा

  • @user-pn1sr5kj1q
    @user-pn1sr5kj1q 3 года назад +1

    खरोखरच मी अनुभवले आहे कारण माझ्या मुला मुलींच्या भांडणात पण एक आनंद असायचा तो कोणत्याही इतर गोष्टी मध्ये मिळत नाही, सत्य परिस्थिती मांडली, भांडणात पण एक आणंद असतो पण त्या साठी नात जिव्हाळा च असावं लागतं

  • @Marathitech1311
    @Marathitech1311 3 года назад +2

    गणेश भाऊ तुमचे व्हिडिओ एकदम मस्त आहे
    जय जवान जय किसान रॉयल शेतकरी👳💦

  • @mahadevsavase9407
    @mahadevsavase9407 3 года назад +12

    खरच छान आहे. गणूदादा❤️

  • @swapnilrathod1234
    @swapnilrathod1234 3 года назад +1

    काय बोलणार दादा तुझी स्तुती करण्यायेवढे शब्द नाहीत माझ्याकडे..❤❤❤

  • @abhijeetbadhe6813
    @abhijeetbadhe6813 3 года назад +1

    1 number bhau..

  • @ganeshkate6299
    @ganeshkate6299 2 года назад +1

    Great ganu dada

  • @rohitkirpan3953
    @rohitkirpan3953 3 года назад +1

    Dada Tu pratek video khupch sundar banvto

  • @akshayjadhar7730
    @akshayjadhar7730 3 года назад +3

    Bass bhava tu 3 min.. chya video madhe mi ani majya bahinicya purn athvani tajya kelya 😥😥🙏🙏

  • @surekhaghorpade4250
    @surekhaghorpade4250 2 года назад +1

    खुप छान आहे आवडले

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale2199 2 года назад +2

    अप्रतिम भाऊ... 👏👏🙏

  • @rdcreation0073
    @rdcreation0073 2 года назад +1

    Mast Dada👍🙏

  • @sagarjavir4386
    @sagarjavir4386 Год назад

    भावा खरी
    सत्य परिस्थिती तू आज माझ्या डोळ्यासमोर आणली तू बोल ना हे सर्व खरे आहे. जिच्याबरोबर आपण खेळलो बागडलो लहानाचा मोठा झालो तिच आज काही तास आपल्या कडे पाहुण्यांसारी येऊन जाईल असं आयुष्यत कधीच वाटलं नाही
    आणी तो दिवस आज माझ्या डोळ्यासमोर आणली मी तो दिवस कधीच विसरू शकत नाही ....
    धन्यवाद भाऊ 🙏

  • @marutibankar8532
    @marutibankar8532 2 года назад

    खूप छान माहिती दिली आहे भाऊ

  • @ubhalekitchenvlog6709
    @ubhalekitchenvlog6709 3 года назад +3

    खूप छान भाऊ 🙏🙏🙏🙏🙏

  • @salunkhesisterfriends1707
    @salunkhesisterfriends1707 3 года назад +1

    दादा तुझे सगळे कथा खूपच मनाला भिडवणाऱ्या आहेत ... तुला एक रिक्वेस्ट आहे ... दादा आई बाबांसोबत एखादा ब्लॉग कर na.

  • @manojbankar1566
    @manojbankar1566 3 года назад +2

    काळजाला लागणारी व्हिडिओ आहे भाऊ तुमचे

  • @KDmotivation1240
    @KDmotivation1240 Год назад

    गणेश भाऊ तुमच्या वक्तृत्वाला सलाम जय जवान जय किसान

  • @kmwagh3437
    @kmwagh3437 Год назад +1

    खरचं भावा! जय जवान जय किसान

  • @sr.king.banjara3750
    @sr.king.banjara3750 Год назад

    खरंच खूप छान बोललात भाऊ तुम्ही, तुमचे व्हिडिओ बघून खूप छान वाटते.

  • @ravindrapatale9452
    @ravindrapatale9452 2 года назад +1

    Very nice dada video बनवला माझ्या डोळ्यात पाणी आले

  • @shivajimalik7681
    @shivajimalik7681 2 года назад +1

    फार छान आवडल सर्वाना ।धन्यवाद

  • @bapurawkhatkale7975
    @bapurawkhatkale7975 2 года назад +1

    👌👌🙏🙏👍👍छान सुंदर 👌👌🙏🙏👍👍

  • @balajiwaghamode7280
    @balajiwaghamode7280 2 года назад +2

    🙏🙏

  • @r.d.l8847
    @r.d.l8847 2 года назад +1

    #अप्रतिम मिञा 50 टक्के माझ्या सोबत घडलेल आहें
    खुप छान 👌

  • @mangalapatil4343
    @mangalapatil4343 3 года назад +8

    निःशब्द 🤐🤐❣️

  • @shankartate2920
    @shankartate2920 3 года назад +2

    गणेश दादा, राम कृष्ण हरी .( सातारा )

  • @sudampandit1257
    @sudampandit1257 3 года назад +1

    जगात भारी माझा बाप शेतकरी

  • @gopalchavan3667
    @gopalchavan3667 3 года назад +2

    दादा कुठून सुचतात एवढे छान विचार..

  • @arunnilkhan4359
    @arunnilkhan4359 3 года назад +10

    गणेश दादा खूप छान हो खरच मि तुमचे ऑल विडिओ बगतो

  • @shubhamsonune1716
    @shubhamsonune1716 3 года назад +1

    भाऊ खर आहे तुझ अगदी मन हर ऊन गेल खुप आठवण येते रे दादा ताईची

  • @salunkhesisterfriends1707
    @salunkhesisterfriends1707 3 года назад +1

    Mi khup vat pahat aste tuzya blog chi dada

  • @shivajipanchal1167
    @shivajipanchal1167 2 года назад

    खुप छान भाऊ माझ्या डोक्यात पण पाणी आले

  • @GautamWakle2151
    @GautamWakle2151 2 года назад +1

    छान दादा. 😊😊😊😊😊😊😊

  • @akshaybahad5675
    @akshaybahad5675 3 года назад +1

    दादा तु खुप छान सांगितलं

  • @aakashkolhe3173
    @aakashkolhe3173 3 года назад +5

    अगदी मनातल बोललास दादा ❤️

  • @shivajishinde756
    @shivajishinde756 3 года назад +1

    Super Ganesh bhau 👍

  • @ramdasaynar9862
    @ramdasaynar9862 3 года назад +2

    👍👍 खरचं आहे भावा

  • @symbiosiscommercecoachingc6132
    @symbiosiscommercecoachingc6132 3 года назад +3

    Ekdum bhari Ganesh

  • @Hahagamer123
    @Hahagamer123 3 года назад +4

    😘😘😘😢 I love you ताई😚💞

  • @vikassolankar466
    @vikassolankar466 2 года назад +1

    भावा मला शेती नाही मी मजुरी करितो पण तुज व्हीडाव खूप सुंदर आहेत

  • @shivanadaher3619
    @shivanadaher3619 3 года назад

    भावा सलाम तुझ्या विचारधारेला

  • @bhomeshf1226
    @bhomeshf1226 3 года назад +1

    अगदी बरोबर भावा🌹🌹

  • @dineshbhavar8417
    @dineshbhavar8417 3 года назад +2

    Only one Ganu Dada

  • @giri13Offical
    @giri13Offical 3 года назад +2

    Nice sir...💐💐💐💐💐💐👌👌👌👌

  • @ActorNB
    @ActorNB 3 года назад +6

    खरंच खूप छान...🔥🔥🔥💪

  • @sagarkasote8838
    @sagarkasote8838 3 года назад +2

    खूप छान गणेश असेच बारकावे जगासमोर आणून शेतकऱ्याला त्याच्या जगण्याचा अभिमान निर्माण करून दे

  • @dilipgayekvade6875
    @dilipgayekvade6875 2 года назад +4

    भाऊ तुझा व्हिडिओ पाहिलं मंझे डोलत असू येतात भाऊ 😭🙏🙏

  • @a.k5167
    @a.k5167 3 года назад +2

    Kharach dada

  • @tusharkarale9398
    @tusharkarale9398 3 года назад +4

    भाऊ एक व्हिडिओ कत्तलखान्या वर बनवले तर लय बर वाटलं 🙏🙏

  • @fkfilmcreationandfilmdirec6839
    @fkfilmcreationandfilmdirec6839 2 года назад +2

    खुप छान व्हिडओ आसतात तुझे दादा

  • @jayravan5102
    @jayravan5102 3 года назад

    खूप भारी दादा डोळयांत पाणी पाहून खूप भारी दादा

  • @ActorNB
    @ActorNB 3 года назад +13

    माझ्या ताईची मला आठवण झाली......

  • @kumarraut8588
    @kumarraut8588 3 года назад

    मस्त आहे

  • @durgeshukidave5843
    @durgeshukidave5843 3 года назад

    खुप मस्त भावा

  • @dattarayrajpure6317
    @dattarayrajpure6317 3 года назад +2

    Bhawa radavlaes re 😢😭sagle divas athavle tai sobatche

  • @jaganhindola3413
    @jaganhindola3413 3 года назад +1

    खूप छान

  • @user-ex6gh9lb1r
    @user-ex6gh9lb1r 2 года назад +2

    काळीज तोडल भावानं.💔💔

  • @vitthalbhadaitpatil3946
    @vitthalbhadaitpatil3946 3 года назад +1

    Nice video bhau 👆👌💕♥️

  • @swapnilwagh1894
    @swapnilwagh1894 3 года назад +1

    गणेश भाऊ खुप सुंदर

  • @tusharjatol924
    @tusharjatol924 3 года назад +2

    अप्रतिम💐🙏

  • @ajinkyagulve4950
    @ajinkyagulve4950 3 года назад +3

    सुपर दादा 👌👌

  • @balkumarethape9241
    @balkumarethape9241 2 года назад +1

    खूप छान वाटले भावा

  • @dattakadam6560
    @dattakadam6560 3 года назад +1

    मस्त दादासाहेब

  • @royalabhijeet3603
    @royalabhijeet3603 3 года назад +1

    Nice bro

  • @dipakdhadge6080
    @dipakdhadge6080 3 года назад +1

    ❤️mast bhau ❤️

  • @ravirajpatilpangrikar2092
    @ravirajpatilpangrikar2092 3 года назад +3

    मस्त भावा

  • @dhananjaysonawane245
    @dhananjaysonawane245 2 года назад +1

    👌👌

  • @gulabsingvalvi3078
    @gulabsingvalvi3078 2 года назад +1

    Love you dada

  • @ganeshraut1073
    @ganeshraut1073 3 года назад +2

    ganesh bhau great