शेतकऱ्यांच्या पोराला मुलगी का देत नाहीत❌ मुलीला शेती पाहिजे शेतकरी नवरा नको | Ganesh Fartade

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 372

  • @santoshbarbade2623
    @santoshbarbade2623 3 года назад +200

    मामा नी शेतकरी पोराला पोरगी दिली नाही
    म्हणून मामाच्या पोराला ही कोनी पोरगी देत नाही मामाच पोरग ही शेतकरी च आहे
    ही सत्य परिस्थिति आहे आज समाजात

  • @anilbansode040
    @anilbansode040 3 года назад +67

    खूप छान
    सत्य परिस्थिती मांडली गणेश दादा तू तू ग्रेट मुलगा आहेस

  • @shamrav.m.thorave7258
    @shamrav.m.thorave7258 3 года назад +114

    वा क्या बात है गणेश दादा काय विचार मांडले राव मन मोकळेपणाने खरंच तुमचे शब्द कानावर पडताच डोळ्यातून अश्रू वाहू लागले लव यू गणेश दादा ❤️

  • @dnyaneshwarmandwade792
    @dnyaneshwarmandwade792 3 года назад +14

    सत्य परीस्थिती आहे गणेश भाऊ .आज सर्व जग ग्लैमर (झगमगाट) च्या मागे धावत आहे .मातीत कष्ट करायला कोणीही तयार नाही.

  • @sudhirthorat.2364
    @sudhirthorat.2364 3 года назад +43

    गणेश भाऊ तुमच्या हृदय स्पर्शी विचारांना सलाम ग्रेट आहात तुम्हीं 👍आजचा व्हिडीओ खूपच सुंदर👌👌👌

  • @atulwankhade1045
    @atulwankhade1045 3 года назад +15

    खरी गोष्ट आहे, भाऊ. जो तो म्हणतो की नौकरी वालाच मुलगा पाहीजे.पण.... शेतकऱ्यासारखा बिनधास्त/सुखी माणुस या जगात दुसरा कोणीच नाही.

  • @dipaktupkar5715
    @dipaktupkar5715 3 года назад +26

    सत्य परिस्थिती मांडली गणेश भाऊ... शेतकरी मुलाला कोणीच मुलगी देत नाही...

  • @जयकिसान-भ1व
    @जयकिसान-भ1व 3 года назад +23

    खूप भारी गणेश भाऊ ,,ही सत्य परिस्थिती आहे
    मी एक उदाहरण,,,

  • @prashantchaple8863
    @prashantchaple8863 3 года назад +31

    एक दिवस असा येईल की ज्यांचा कडे एक एकर शेती तोच गावचा पाटील 🙏

    • @vaibhavkakad6221
      @vaibhavkakad6221 3 года назад

      ते कसं

    • @prashantchaple8863
      @prashantchaple8863 3 года назад +2

      @@vaibhavkakad6221 Aata दुष्काळ पडला आहे म्हणून लोक शेती विकत आहे लोक आजकाल

    • @prithvirajgaikwad8850
      @prithvirajgaikwad8850 2 года назад +2

      100% you are absolutely right. In future, agriculture land owners will have so much demand, more than that of who is doing job but has no land . Now a days parents of daughters have unnecessary expectations from boys for arrange marriages . But in love marriages , there is not being seen 1. Boy's religion, 2. Caste, 3. Economical condition of boy's family, 4. Education of boy ,5 economical source of boy's family, 6 moral values of boy 7 professions of members of boy's family 8 talentness and cleverness of boy . It's amazing in the society of Maharashtra state . It will be danger for today's youths life.

    • @krushnapachore2883
      @krushnapachore2883 Год назад +1

      जस्ट वेट ब्रो 2030 😂👌👆✌️

  • @sunilkale1066
    @sunilkale1066 3 года назад +25

    सत्य परिस्थिती मांडता गणेश दादा... शेतकरी मुलाला कोणीच मुलगी देत नाही...🙏

  • @jyotibakadam6471
    @jyotibakadam6471 3 года назад +1

    भावा किती भावपूर्ण आणि वास्तविकता मांडतो, किती जाणकार आहे, मित्रा, धन्यवाद.

  • @pritambhandarkar1821
    @pritambhandarkar1821 3 года назад +8

    मस्त भाऊ खूप छान बोलता भाऊ नक्कीच तुम्ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत आहात पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद भाऊ 🙏 रॉयल शेतकरी जय शिवराय जय शंभुराजे जय जवान जय किसान

  • @rajendrapache8423
    @rajendrapache8423 3 года назад +15

    सलाम तुमच्या विचारांना दादा 🙏🙏🙏

  • @sanjaykanade1803
    @sanjaykanade1803 3 года назад +11

    शेतकरीच शेतकर्याला मुलगी देत नाहीत हेच सध्याच वास्तव आहे......

  • @bharatmane6551
    @bharatmane6551 3 года назад +19

    आज ह्या विषयावर बोलला ते खूप भारी वाटलं दादा लोकांना कळायला पाहिजे 😢😢

  • @nileshmane9615
    @nileshmane9615 3 года назад +5

    गणेश दादा ह्रदयाला भिडल तुझे हे गोड शब्द आय कुण आज ह्या जगात तुझे बोललास ना ते खर घडत आहे मस्त गणेश दादा...*!

    • @RoyalShetkari0
      @RoyalShetkari0  3 года назад

      धन्यवाद निलेश जी

  • @amolchendkale9605
    @amolchendkale9605 3 года назад +48

    गणेश भाऊ डोले आले भरुण 😭 हर्ट आले डाटुनी ❤️

    • @a1abacus327
      @a1abacus327 3 года назад

      Ganesh bhau aahech tasa!😊😊...

  • @swarajlovers4541
    @swarajlovers4541 3 года назад +39

    भाऊ आजचे शेतकरी च म्हनतात पोरगी नोकरी करणाऱ्याला च देनार

    • @maharashtraculture8137
      @maharashtraculture8137 3 года назад +2

      हे खरय

    • @krishnabochare8577
      @krishnabochare8577 3 года назад +1

      माझा मनातल बोलतात

    • @swarajlovers4541
      @swarajlovers4541 3 года назад

      @@krishnabochare8577 kuthe asta tumhi rahyla

    • @himmatahire8071
      @himmatahire8071 3 года назад +1

      ईथेच चुकत

    • @MyAkshay009
      @MyAkshay009 2 года назад

      असं काही नाही लग्न सगळाच होते आणि कस व्यसनी माणसाला पोरगी कोण देणार

  • @arjun.605_lover
    @arjun.605_lover Год назад +1

    सगळं खरं आहे पण शेतकरीच शेतकर्याला पोरी देत नाहीत गणेश भाऊ ❤❤

  • @gajananpatil3647
    @gajananpatil3647 3 года назад +11

    सलाम तुमच्या विचाराला दादा♥️

  • @anilkale5466
    @anilkale5466 3 года назад +5

    अप्रतिम ,आणि सत्य परिस्थिती 👍👍ग्रेट गणुदादा

  • @ishvarpawar4081
    @ishvarpawar4081 3 года назад +7

    खुप छान तुमच्या प्रबोधनाचे मुलीच्या बापाना सुबुध्दी सुचो . ऑनलाईन वधुवर सुचक चालवतोय प्रत्येकाची अपेक्षा नोकरीवालाच हवा. शेतकऱ्यांच्या मुलांनी काय करावे ? आम्हिपण शेतकर्यांच्या मुलांसाठी सवलती देत असतो.

    • @RoyalShetkari0
      @RoyalShetkari0  3 года назад +2

      धन्यवाद❤️

    • @t33554
      @t33554 Год назад

      😢आम्हा काळ्या पोरींचं पण जमेना राव आम्हाला आता मुलगा बनाव लागेल तेव्हाच आमचं लग्न होईल. कारण काळा मुलगा चालून जातो, मुलगी थोडी पण सुंदर नसली तर तिचं लग्न होत नाही 😢😢

  • @bkolhe17
    @bkolhe17 Год назад

    भाऊ ही गोष्ट बोल्ले ही खूप मोठी गोष्ट आहे,खूप सत्य परिस्थिती आहे

  • @nileshmandge6997
    @nileshmandge6997 3 года назад +2

    गनेश भाऊ काय विचार मांडलेत
    अप्रतीमच सत्यता आहे

  • @govravbochare5864
    @govravbochare5864 2 года назад +2

    खूप छान सत्य परिस्तिथी मंडलि गणेश दादा तुम्ही वा भाई वा

  • @vitthaldhanwade8303
    @vitthaldhanwade8303 3 года назад +2

    गणेश भाऊ बरोबर आहे सर्व मित्राची हेच आहे की शेतकर्याला कोणी देत नाही मुलगी

  • @bhagwatsupekar3761
    @bhagwatsupekar3761 3 года назад +6

    सलाम तुझ्या विचार आला दादा

  • @santoshpatil6594
    @santoshpatil6594 3 года назад +7

    शेतकरी मामा च आता आपली मुलगी एका शेकऱ्याला देत नाही एक सत्य परस्थिती आहे.यामागचे काय कारण माहीत नाही पण शेतकऱ्याने आसा का झाला .त्याचा मुलगा पण आहे ना त्याला कोण देणार मुलगी .?

  • @shetakarimahiti
    @shetakarimahiti 3 года назад +5

    खरच भाऊ जे बोलला ते अगदी खर तुम्ही जे बोलला ते अगदी मनाला लागल अस आहे

  • @rmghane3472
    @rmghane3472 3 года назад +3

    दादा खरंच तुझे विचार शेतकऱ्यांबदल खुप्पच छान आहे रे 🙏🙏

  • @Santkrupa.7755
    @Santkrupa.7755 3 года назад +2

    अप्रतिम विचार.👌👌👍गणेश‌ भाऊ

  • @ramdaspawara2831
    @ramdaspawara2831 3 года назад +6

    Nice ganesh dada

  • @akshaytakale6927
    @akshaytakale6927 2 года назад

    गणेश दादा तू खूप भारी व्हिडिओ बनवतो असेच व्हिडिओ बनत जा आम्ही तुझे व्हिडिओ महाराष्ट्र भर पोहोचवण्या साठी मदत करू अप्रतिम

  • @narayananand6876
    @narayananand6876 3 года назад +1

    समाज्यात चालणार हे सत्य आहे आपण या बद्दल चांगल बोललात धन्यवाद

  • @anandaananda2868
    @anandaananda2868 3 года назад +4

    गणु भाऊ वय खुप कमी आहे पण विचार खुप मोठे आहे राव तुमचे धन्यवाद

  • @gajanansalunke3165
    @gajanansalunke3165 2 года назад +2

    शेतकर्यांनकड़े भरपूर आहे फ़क़्त त्याला मांडता येत नाही
    दिखावा करता येत नाही मुळात त्याचा तो स्वभावच नाही
    पन जे आहे ते तरी व्यवस्तित सांगता आल पाहिजे

  • @nitindhope1756
    @nitindhope1756 3 года назад +3

    आज ह्या विषयावर बोलून तुम्ही मुलांच्या लग्नाला आलेल्या मुलांच्या घरातील विषय खुप छान पणे मांडला आहे
    मुली देताना नोकरी पाहिजे म्हणणार्या लोकांना एक विचार करायला भाग पाडले आहे

  • @laxmankamble5163
    @laxmankamble5163 3 года назад +4

    खर बोलले दादा तुम्ही जय जवान जय कीसान

  • @ar_creation3969
    @ar_creation3969 3 года назад +8

    Real condition व्यक्त केली गणु दादा ❤️

  • @akashbhagat6473
    @akashbhagat6473 3 года назад +3

    अगदी बरोबर आहे भाऊ

  • @shrikantbalpade4792
    @shrikantbalpade4792 3 года назад

    आज खूप बिकट परिस्थिती आहे शेतकरी मुलाला कोणीच मुलगी द्यायला तयार नाही माझ्या कडे ,10एकर शेती आहे पण कोणी मुलगी द्यायला तयार नाही गणेश भाऊ खुप चांगले विचार मांडले

  • @akashgadekar5041
    @akashgadekar5041 2 года назад +2

    खरच गणेश तुझै विचार खुप छान

  • @bharatugale459
    @bharatugale459 3 года назад +3

    सत्य परिस्थिती मांडली भाऊ

  • @anilpotinde762
    @anilpotinde762 3 года назад +4

    खुप छान

  • @chandrakantsuryawanshi5995
    @chandrakantsuryawanshi5995 2 года назад +3

    Jay ho Ganesh dada lot of thanks 👍👍👍👍👍

  • @anandmane4851
    @anandmane4851 3 года назад +4

    gret bhau

  • @chetanwakudkar4888
    @chetanwakudkar4888 3 года назад +7

    Great work sir
    Salaam tumachya Karyala
    Jay hind Sir

  • @abhi_sangale_1
    @abhi_sangale_1 3 года назад +4

    या विषयावर एक reel होऊद्या खतरनाक
    Plz request
    (शेतकरी मुलाला मुलगी का देत नाही)
    #मामा

  • @dnyaneshwarbagal5481
    @dnyaneshwarbagal5481 3 года назад +3

    Majya lgnat celebratey manun tula bolven mi bhava gharat gharat shetkari phochvlas tu bhava 🙏🏻🔥❤️great ahes tu

    • @RoyalShetkari0
      @RoyalShetkari0  3 года назад

      नक्की अनिकेत भाऊ😀

  • @pbphand280
    @pbphand280 3 года назад +1

    गणेश दादा सलाम तुमच्या विचाराणा डोळ्यात पाणी आले दादा ❤

  • @gokulnalenale7418
    @gokulnalenale7418 3 года назад +8

    हे सगळं कळत नाही पोरीच्या बापाला गणु दादा

  • @rahulbehere6568
    @rahulbehere6568 3 года назад +3

    Nice shetkryachya putrachi vyatha

  • @shrikrishnaphalke842
    @shrikrishnaphalke842 3 года назад +3

    गजेश भाऊ तुम्हीही ग्रेट आणि तुमचे विचारही ग्रेट

  • @dipakpatil4822
    @dipakpatil4822 2 года назад +1

    मी पण शेतकरीच आहे मित्रा काय बोललास एक नंबर

  • @rahuldavhan5915
    @rahuldavhan5915 3 года назад +4

    छान

  • @mangeshmote3950
    @mangeshmote3950 3 года назад +3

    खरं आहे..✌️

  • @रॉयलशेतीमित्र

    मामा नी पोरगी शेतकर्याला देत नसेल तर त्चा पोरगा ही शेतकरी आहे हे त्याला माहीत नसत

  • @kavitakharate7341
    @kavitakharate7341 3 года назад +3

    खूप छान वाटले

  • @adityashinde7022
    @adityashinde7022 2 года назад +1

    खरंच आहे गणू भाऊ

  • @BhushanPatil-kb4vt
    @BhushanPatil-kb4vt 2 года назад +1

    Great Thinking

  • @sudamdombe6760
    @sudamdombe6760 3 года назад +1

    Satya aahe ganesh bhau

  • @surajgawali7226
    @surajgawali7226 3 года назад +2

    Khup chhan sangitl bhau saheb

  • @akashgund7660
    @akashgund7660 3 года назад +2

    Brand shetakaree

  • @surajhakke5901
    @surajhakke5901 3 года назад +4

    Khup chhan Dada 👌👍

  • @बळीरामशिवाजी
    @बळीरामशिवाजी 8 месяцев назад

    स्व यम पूर्ण शेतकऱ्याचे घर व मालकीण एकदम अचूक वर्णन

  • @SagarJadhav-qb4to
    @SagarJadhav-qb4to 3 года назад +3

    Ganu dada tuze vichar 1 nambar

  • @uddhavsalunke2753
    @uddhavsalunke2753 2 года назад +2

    गणेश भाऊ खरच मुद्दाला हात ✋ घातला..

  • @kailashdeshmukh7317
    @kailashdeshmukh7317 Год назад

    Like Very. Very Nice Thanks 👍

  • @madhavpawar9086
    @madhavpawar9086 3 года назад +5

    बरोबर बोलास भाऊ....!

  • @shamsajgane3099
    @shamsajgane3099 3 года назад +5

    1 no. गणेश भाऊ...🤞

  • @vikramdhage2769
    @vikramdhage2769 2 года назад +1

    खूप छान अगदीं बरोबर बोललात दादा

  • @pranav_2310
    @pranav_2310 3 года назад +9

    पण त्याच गोष्टी शहरात सगळ्या मिळत नाहीत🙏

  • @ashokjogdand472
    @ashokjogdand472 3 года назад +1

    अप्रतिम विचार आहे गणेश भाऊ

    • @RoyalShetkari0
      @RoyalShetkari0  3 года назад

      अशोक जी धन्यवाद

  • @bhagwatjagtap7811
    @bhagwatjagtap7811 2 года назад +2

    एकदम बरोबर बोललात दादा तुम्ही 🙏💯

  • @bharatdongare5960
    @bharatdongare5960 3 года назад +3

    लाखात एक गणेश भाऊ

  • @abhishekchavan7333
    @abhishekchavan7333 2 года назад +1

    खूप खूप छान दादा

  • @ganeshkoli2081
    @ganeshkoli2081 3 года назад

    क्या बात है,,,,,खुप चांगले विचार

  • @shivasawant5744
    @shivasawant5744 3 года назад +3

    बरोबर आहे भाऊ 💯

  • @akshaymhaske7203
    @akshaymhaske7203 3 года назад +2

    विकसीत तंत्रज्ञानामुळे शेतीतील काम 70_80%कमी झालेत तंत्रज्ञानावर शेती केली तर शेतीसारखा सुखी दुसऱ्या व्यवसाय नाही

  • @uddhavpatilsuryavanshi9620
    @uddhavpatilsuryavanshi9620 3 года назад

    एक नंबर वक्तव्य मांडलं गणेश दादा करावं तेवढं कौतुक तुमचं कमीच आहे जय किसान जय बळीराजा

  • @sureshkharth9259
    @sureshkharth9259 3 года назад +1

    अगदी छान👌👌🌹🌹💐💐

  • @ravisonune2210
    @ravisonune2210 3 года назад

    Khup Chan

  • @vaibhavjadhav9665
    @vaibhavjadhav9665 2 года назад +1

    गणेश दादा याचं उत्तर एका वाक्यात सांगतो की शेतकरीच स्वतःची मुलगी शेतकरी मुलाला द्यायला नको म्हणतोय शेतकरीच म्हणतो माझी मुलगी सर्विसदार मुलाला द्यायची यावर एक व्हिडिओ बनवला प्लीज

  • @ravidaspute1370
    @ravidaspute1370 2 года назад +1

    खु प सुंदर दादा 👏👏👏👏🙏🙏🙏😘😘😘👌👌👌🥰🥰🥰

  • @pratikdure3149
    @pratikdure3149 3 года назад +1

    बरोबर गणेश दादा

  • @akashkendre2274
    @akashkendre2274 3 года назад +1

    Nice dada

  • @swapnilgurme7118
    @swapnilgurme7118 3 года назад +5

    बरोबर आहे भाऊ ❤️

  • @sachingaikwad859
    @sachingaikwad859 3 года назад +1

    अगदी खरं बोललास दादा .

  • @shubhamubale6526
    @shubhamubale6526 3 года назад +3

    भाऊ 💯 आहे बरोबर आहे

  • @Krushimitrarupeshmohire
    @Krushimitrarupeshmohire 3 года назад +2

    अगदी बरोबर आहे..

  • @omkarudmale1569
    @omkarudmale1569 2 года назад

    Mast

  • @santoshshelke7843
    @santoshshelke7843 3 года назад +2

    बरोबर आहेत मामा शेतकरी एक नंबर आहेत

  • @user-zd2xl8re3r
    @user-zd2xl8re3r 3 года назад

    Khup shan bhau

  • @mahadevjambhale887
    @mahadevjambhale887 3 года назад

    एक नंबर

  • @rushikhandejodpatil8943
    @rushikhandejodpatil8943 3 года назад +3

    Khup khup chan dada 🙏🙏🌾🌾🌾🇮🇳🇮🇳🇮🇳🌾🌾🌾🌾🙏🙏
    Jai jawan jaikissan 🌾🌾🌾

  • @samadhansanap34
    @samadhansanap34 2 года назад +1

    बरोबर आहे भाऊ

  • @abhijitpatil5614
    @abhijitpatil5614 3 года назад +2

    Nice

  • @ActorNB
    @ActorNB 3 года назад +3

    लय भारी

  • @sopansakle487
    @sopansakle487 2 года назад

    वा नंबर एक विचार आहे दादा तूमचे

  • @युवाव्याख्यातेह.भ.प.अतुलमहाराज

    मन भरून आले साहेब