Arvind Khope Death News: हॉस्टेलमध्ये काय घडलं? अरविंद खोपे यांच्या आईची EXCLUSIVE प्रतिक्रिया
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- लातूरमध्ये एका हॉस्टेलमध्ये शिकणाऱ्या 13 वर्षीय मुलाचा अचानक मृत्यू झाला. या मृत्यूचं नेमकं कारण काय? 13 वर्षीय अरविंद खोपे याच्यासोबत नेमकं काय घडलं? यावर त्याच्या कुटुंबीयांनी टाईम्स नाऊ मराठीसोबत बातचीत केलीय. अरविंद खोपे याच्या आईने नेमके काय आरोप केलेत? तेच या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत. | #latur #timesnowmarathi #marathinews #newstoday #ArvindKhopeNews #beed
महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज | Superfast News | Get Latest news and updates in Marathi, Latest breaking news, headlines, Marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, Bollywood, National news, Agriculture, business, health, science, business, exclusive news, Live TV, Photo gallery, blog, poll, opinion,
Shiv Sena | Shiv Sena UBT | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | MVA | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal | Manoj Jarange Patil | Trupti Desai
Chhatrapati Sambhaji Nagr | Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Accident News | Political News | Times Now | Times Now Marathi | ET Now | ET Now Swadesh | Navbharat Times |
Subscribe : bit.ly/3HvBbYT
Website : marathi.timesn...
Social Media Links :
- Facebook: / timesnownewsmarathi
- RUclips: / @timesnowmarathi
- RUclips Shorts: / @timesnowmarathi
- Twitter: / timesnowmarathi
- Instagram: timesnow_marathi
- Follow the Times Now Marathi channel on WhatsApp: whatsapp.com/c...
#marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews #TimesnowmarathiLive #TNMarathi #TNmarathinews #Timesnowmarathi #MarathiLive #TimesnowmarathiNews #TimesnowMarathiNewsLive #Timesnowmarathimaharashtra #Timesnowmarathinewsonline #Timesnowmarathimumbai #sportsnews
Creators:SS_AP
पालकांनो कृपा करून आपल्या मुलांना हॉस्टेल मध्ये टाकू नका .आपली मुलं आपल्याकडे जास्त सुखात राहतील.🙏
Right
Khar aahe 😢
होस्टेलमध्ये मुलांना पैसे भरून टाकले की पालक मंडळी बिनधास्तपणे आपल्या कामाला लागतात.ह्या अशा घटना कानावर पडल्या की मन सुन्न होऊन जाते.
खुप वाईट वाटलं गरीबांची दूनिया नाही हे बाळाला न्याय मिळाला पाहिजे 😢😢😢😢
ह्या. प्रकरणात. जो. कुणी असेल. सर. असो वा. टिचर.असो वा. कोणता ही. कर्मचारी असो. सरळ फाशीची शिक्षा झाली पाहिजेल.
खरंच न्याय मिळाला पाहिजे मुलाला जातपात महत्त्वाचे नाहीये जीव महत्त्वाचा होता एक मुलगा जान म्हणजे त्या आईचं जिवंतपणी मरण असतं.
खूपच दुःखद बातमी
फाशीची शिक्षा झाली पाहिजे नराधमांना
फाशी झाली च पाहिजे
मला अरविंद बद्दल खूप वाईट वाटलं आहे सारखा त्याचा विचार येतो त्याचा निरागस चेहरा समोर येत आहे
हॉस्टेल बंद पाडा नाहीतर बाकीच्या मुलांवर पण असेच अत्याचार होतील ही बातमी जास्तीत जास्त वायरल करा त्या मुलाला न्याय द्या
हो कठोर कारवाई करावी ही विनंती 🙏या बाळाला न्याय मिळाला पाहिजे 😭😭
मावशी गरीबाला,,न्याय मिळालाच असता,,पण जो पर्यंत वशिला बाजी बंद होत नाही,,,तो थोडा उशीर ,,,विजय नेहमी सत्याचा होतो,,,अंतिम सत्य आहे ,,तुमच्या मुलाच्या जाण्याने खूप दुःख वाटले😢😢😢😢😢
कोणा वर विश्वास ठेवू नका आपल्या परीवारा ची काळजी आपणच घ्या
गुन्हा करणाऱ्यांवर सक्त कारवाई व्हायला पाहीजेत
न्याय मिळायला पाहिजे अरविंद ला
सखोल चौकशी करा आणि आईला न्याय द्यावा
खूप वाईट वाटले... ह्या फॅमिलीला खरा न्याय द्या... For no fault of this family, cruelty was unleashed to this small tender child... Pl help them
किती सुंदर मुलगा आहे कशाला हॉस्टेलला टाकायचं 😔
सुंदर असण्याचा आणि हॉस्टेल ला टाकण्याचा काय संबंध. जीव तर कोणाचाही जीव असतो
खूप चुकीचे केले आहे त्या नराधमांनी. देव त्यांनाही अशीच शिक्षा देणार.
😏😏😏🥺🥺🥺 आणि मी कशा आहे मी पण तर सुंदर सुशील शांत सभवाचा आहे
बघ ना अनिता काय होणार यापुढे, तू पण यावर व्हिडिओ बनव आपण live ला भेटू
शिकण्यासाठी टाकला..
तुमचं मन खूप सुंदर आहे 👌👌👌
ऐकून वाईट वाटल...भावपूर्ण श्रद्धांजली
काकी तुम्हाला न्याय फकत अविनाश जाधव (दादा) मिळून देइल महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩 नेता महाराष्ट्र राज्य ठाणे/पालघर जिल्हाध्यक्ष 🔥🔥🔥 #एकच वादा आमचा अविनाश दादा 🚩🔥
कदाचित कोणत्या तरी शिक्षकाच्या मुलाचं आणि अर्विंद च भांडण झालं असेल ते लपवण्यासाठी हे सर्व केलं असेल आणि तो सांगेल म्हणून त्याला मारलं असेल
न्याय मिळाला पाहिजे
बाळा ला न्याय मिळाला पाहिजे 😢😢 आई वर काय बितत असं कल्पना करु शकत नाही 😢😢
का मारलं पण एवढं 😢मुलं आहेत काही तरी खोडकरपणा करणारच त्याची इतकी भयंकर शिक्षा 😮 परमेश्वरा कुठं लपला होता रे बाबा...
Chup re.
एक गरीब कुटुंबातील आई आपल्या मुलासाठी टाळू पडतीय तिची अवस्था तरी पहा सोन्यासारख्या मुलाच्या अंगावर असल्यास जखमा पाहून त्या आईच्या हृदयात काय वाटलं असेल या बाळाला नाही मिळालाच पाहिजे कठोरातील कठोर कारवाई करा त्या हॉस्टेल वर
पण का मारलं? कुणी मारलं? कसून चौकशी करा.
खुप वाईट आहे . दुःख कधीही न संपणारी गोष्ट आहे
आई म्हणजे मंदिराचा गाभा त्या आई ला किती दुखः होत आहेत हे लक्षात घेऊन त्यांना न्याय मिळवून दिला पहिजे😢😢😢
न्याय milala पाहिजे
Aay maulila sarkarne nyay dyala payije
होस्टेलमध्ये काही कर्मचारी मुलांना त्रास देतात हे अगदी बरोबर आहे या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे
1करोड़ रूपए भरपाई दया परिवारला
हे देशाच्या ग्रहमंत्राच अपयश
Maratha समाजाच्या हॉस्टेल मध्ये ठेवू नका
News walyala vinnati aahe Mazi please hi news roj dhakhava aani pathapurava Kara eka mulala tycya aai la nyay milala pahije
वाईट झाल
Itkya lahan mulala hostel la pathvaich ch ka .. tyacha phn ala ki potat dukhty tevhach ka nahi gele gharche tyala baghyala ... Mulacha awaj aikunch aai la samjaila pahije hota apla baal kontya tari adchnit ahe... Ghari rahun aplya javal rahun pn mula shikttat ..... Khupp vait ghadla... Mala 2 mula ahet mi sadhi bus sudha lavli nahi mi swata anayla sodayla jaate aaj kal ch divs khup vait ahet kona varti hi vishwas thevta yenar nahi... Parents ni dolyat tel ghalun aplya mulanvr laksh thevayla pahije
हॉस्टेल सील करून टाका आणि बाळाला न्याय द्या
मुख्यमंत्र्यांनी या घटनेची दखल घेतली पाहिजे आणि त्या बाळाला न्याय दिला पाहिजे.
खूप वाईट झाले
खरचं,गरीबाची दुनिया नाही,अस्या नारधमना स्वतः ची मुल तरी कशी राहतील,त्याची पण अशीच तडफडत मरतील..देवाकडे नक्कीच न्याय असतो,तीच वेळ येईल त्या प्रत्येक दोषी असलेल्या नराधम व्यक्तीवर...सगळ्या लोकांचा..त्याच्या आई वडिलांचा तळतळाट नक्कीच लागेल..... खूपच vaeit ,खूप दुःख ..बिचारा गोड निरागस मुलगा....
Why he was killed? So sad for the parents. May God give them strength to bear this loss
अरे लहान मुल देवाची फुल असतात ऐकु न इतका संताप झाला त्या गुन्हेगार नराधमांना वेशित नेऊन कापा बाळा तुलाभावपुर्न श्रद्धांजलि
य़ह घटना बेहद दुखद है। कितने मासूमों निर्दोषों पर अत्याचार। माँ बाप पूरा परिवार ध्वस्त कर दिया आतताइयों ने।
अति दुःख बाब आहे भावपुर्ण सर्द्धांजली
शासनाने न्या य दिलाच पाहिजे त्या ला शिक्षा झाली च पाहिजे
पालकमंत्री धनंजय मुंडे यावर काहीतरी कारवाई करा. नुसता दवाखान्यात बेडवर झोपून लॅपटॉपवर कामे करण्याचा पेपर ला फोटो, बातमी देऊन काही होत नाही, यावर ठोस कारवाई करा.
ती शाळा आमदाराची असल्यामुळे न्याय मिळणे कठीण आहे
कुठल्या हॉस्टेल बद्दल आहे हे
Tya hostel ch nav kay nav sanga lapun they nka karan parat anakhon konatya mula varti Ashi vil nako yayla pls sanga.
ताई तूम्हला न्याय मीळेल ताई
मुख्यमंत्री साहेब या बाळाला न्याय मिळवून द्यावा
खूप वाईट झालं न्याय मिळालाच पाहिजे
खूप वाईट
फार वाईट वाटले 😢😢😢
कोणत्या ठिकाणी झालं ताई खूपच वाईट झालं हो ताई 😭
घटना ऐकून शाळेतच. काहीतरी घडलं असावे का
बाळ हुशार दिसते . त्याने काहीतरी पाहिले असेल किंवा . जात आडवी आली असेल . म्हणून बाळाला जीवे मारले आहे . क सुन चोकशी झाली पाहिजे . गोर गरिबांची मुले शिकु नाहीत म्हणून मारुण टाकत आहे . बाळ किव्ट दिसत आहे ते ते च्यां डोळ्यात खुपत असेल .
Tyala fashi zhalicha pahije
Tyala fashi zhalicha pahije
न्याय मिळावा या बाळाला
न्याय मिळाला पाहिजे या बाळाला
ताई काळजी नको करू तुला नक्की न्याय भेटणं पण बाळाचे खूप वाईट वाटे 😢
खुप वाईट वाटले 😢😢
😢😢😢
अश्या घटणा घडतात च कश्या कायदे भीती काही उरली नाही का कोणाला?? आणि न्याय मिळून तरी काय ...........??? सोन्यासारख् पोरग पुढ्यात ल गेलं अपघातानी गेलं तर वेगळी असते इथे चक्क जीव घेतला जातो काय होत असेल त्या आईच्या जीवाला कल्पना करवत नाही
ताई तुम्ही पोलीस कमिशनर यांना भेटा नाहीतर पोलीस महासंचालक यांना भेटा तरच तुम्हाला कुठेतरी थोडासा न्याय भेटेल
आपली मुले आपल्या जवळ सुरक्षित असतात. नका दुर करु.
अरविंदला न्याय मिळाला पाहिजे 😢😢😢
तो आमदार आणि ते शिक्षक
हवाली करा
मुलाच्या नाते वाईकाचया
लवकर चौकशी करा न्याय मिळाला पाहिजेच
न्याय मिळायलाच पाहिजे.
Nakayakana kathor shiksha zali pahije
काय सुरु आहे हे सर्व समजतं नाही, हे आक्रोश ऐकवत नाहीत, का कोणाचा जीव घेतात माणसं? कसला अघोरी प्रकार चालू आहे
hii
पोलीस याना विनती करतो तुमीच गुनेगारा सजा दीवशकता तुम्हीं अशा लोकाना सोडु नका महनुन तुमचा वर्चा विस्वास राहला नाही
Kiti surekh aahe khupch vait zale
Ya prkrnachi yogy chokshi vhayla pahijet
मिडिया प्रकरण बाळाला न्याय मिळेपर्यंत लावून धरा
Give justice to him and take action media look into the matter
Aai vadilana he samjle pahije kimulana kanit kami 10 vi ,12vi paryant aaplyajavLach theva, mulanahi ya vayat aai vadilanchw prem lagte👍👍👍
Aani paise kaay varun padanar aahet???school fees, tution fees,bus fees,project charges ect ect yacha kharch kiti aahe .ekacha pagaar purat nahi yaat dosh schools cha aani sarakar cha aahe
Aamachya veli jya kharchaat 3 mullanche varshbhar shikshan hot hote tyaa kharchaat aaj ekache pan 3 mahinyacha pan kharch purat nahi mag aai la pan kalajawar dagad thewun mullnna lamb /ghari ekate /daycare madhe/hostel madhe kuthe tari thewun Kamala jawe lagate.kaabadkashta karawe lagate.hostel pan free nasate pan tagadi fees asate pan atleast eka jagi school aani rahane khane pine khelane sagale hote..mule aapalya vayachya mulaat khelataat.gharat ekati tv ,phone baghanya peksha he soyiskar
कशाला होस्टेल ला टाकला तुला काही जड झाले नका तुझा एकच मुलगा
कठोर शिक्षा झाली पाहिजे लवकर
बाळाला एवढं मारायला नको होत वाईट झाल खूप 😢
😭 😭
देव खूप वाईट शिक्षा देऊदेत तेला
ताई तुम्ही सुट्टी देउ नका बद्दला घ्या नंतर आसी घटनां घडनार नाही
त्याचे खूप वाईट होईल😊
Swami Kay chalu aahe sarva kiti Sundar mulga Swami please jene kele tyla shiksha dya
He khupch bhayanak aahe. 😢
खूप वाईट झालं
पण त्या लोकांनी तसे करायला नव्हते पाहिजे
या प्रकरणात नक्कीच पोलीस संवेदनशीलता दावतील आणि आरोपींना जास्तीत जास्त सजा होईल अशी काहीतरी प्रोसेस करते ल
Nyay milale pahije ya garibana
😭😭😭🙏🙏
Nyay milalach pahije
Khup wait zal tya hostel var karavai zalich pahije😢
मला लाज वाटते महाराष्ट्रीयन आहे म्हणायचे कारण इथे माणुसकी नाही तर जातीवरून माणूस ओळखतात, मी पण एक दलित मुलगी आहे आणि माझा नेहमी एक प्रश्न आहे की हे दलित लोक कोणाचे काय वाईट करतात आणि काय त्रास देतात कुणाला व काय दोष त्यांचा कि त्यांना तुम्ही इतकं वाईट संपवता.काहीही वेगळे नसतं सगळे माणूसच आहोत आपण ,सगळ्यांना एक ना एक दिवस मरायचच आहे तर मग स्वतःही जगा आणि इतरांना पण जगू द्या ना.
Nyay dya milalach pahije
Ashi school band zali pathihet
Om Shanti 🙏
Parents and boy may God give them peace
न्याय भेटलाच पाहीजे
हाॅस्टेल मध्ये कशाला टाकतात शिक्षणा साठी की भकरी साठी टाकता गरिब बेसहारा मुलांना फक्त भाकरी मिळते शिक्षण नाही
😰😭
Tyala ka marle Karan kai aajkal हॉस्टेल पण पैशाचा जोरावर आहेत माणूस माणसाचा वैरी झाला आहे
एव्हढ्या लहान मुलाला का होस्टेल ला ठेवलं?
Ti bolali aamhi gareeb aahot doghe kaabadkashta karun mulala shikawat hoto.mahagayi vadhawanarya netyannna jaab vichara mag hathabal aai vadilaana vichara mullannna hostel madhe kiwwa ghari ekate kondun ka thewata????school fees,bus fees, nanny/caretaker cha pagaar,khanepine,tution aani sagalyat imp manaje vel deta deta aai vadillannna janma kami padato tari purat nahi.fees kiti mahag karun thewali aahe schoolsni tari safety chi garuntee ghet naahit.tyaaat koni aajari family member asel tar mag dushkaaalat teraawa mahina
तपास करा
कोणत्या हॉस्टेलची घटना आहे ताई
Mi khup ghavrte mulanna hostelwar thewayla😢
Arvindsobat je zal te pahun mi mazya mulala hostelala patvaycha nirnay radd kela ahe arvind sobat khup vait zal