हि कथा खूप सुंदर आहे हि सध्या ची वस्तुस्थिती आहे हल्ली मुल आई वडीलांचा मान ठेवत नाही तरीही आई वडील त्यांच्या अशा वागण्याने खचुन काही वेळा मरनाचा विचार करतात तर काही वेळा मुलांना चांगल्या पद्धतीने धडा शिकवतात
सुंदर कथा आहे कुठल्याही मुलाणे आई-वडील विसरु नये.आणि मुलीने सुद्धा कारण त्यांना पण आई-वडील असतेचं तेव्हा हे कोणीही विसरु नये . थोडं तरी मागे वळून पाहिलं पाहिजे .धन्यवाद .
परंपरागत कथा बीजारोपण फुलविण्यात पाल्हाळीक पणा अकराव्या हवा. अशा आशयाच्या कथा अमाप. कथेचा परमोच्च बिंदू वाचकांना आधीच कल्पकता येतो.परंतू प्रसंगाची समयोचित मांडणी, सोपे शब्द ही तुमची खासियत मात्र स्पृहणीय. नवे कथा बीजाचा धांडोळा मात्र आवश्यक. खूप धन्यवाद.
कथा खुप छान आहे प्रत्येक आई मुलां साठी त्यांच्या चांगल्या भवितव्यासाठी रात्र दिवस कस्ट करुन त्यांना काही कमी पडू देत नाही पण ही मुल लग्न झाले की आई वडील अडगळ समजतात अशा मुलांना हिच योग्य शिक्षा आहे
हि कथा खूप सुंदर आहे हि सध्या ची वस्तुस्थिती आहे हल्ली मुल आई वडीलांचा मान ठेवत नाही तरीही आई वडील त्यांच्या अशा वागण्याने खचुन काही वेळा मरनाचा विचार करतात तर काही वेळा मुलांना चांगल्या पद्धतीने धडा शिकवतात
खूप छान आईनं आणि मुलीने चांगला धडा शिकवला नालायक मुलाला यासाठी एक तरी मुलगी हवी ❤
खूपच सुंदर कथा आणि खरंच चांगली शिक्षा दिली❤❤❤
खूप छान कथा आहे.
सुन्दर आहे कटा आवडली मस्तच
Thanks
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👌
कथा खुप छान आहे
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम नमः शिवाय
खुप छान
ही कठा हकीगत आहे आईने चागलं धडा शकवला असच पाहिजे 🎉
आतिशय सुंदर गोष्ट आहे मन भरून आले कसे आसते आईचा जीवन प्रवास
खुपच छान सत्य कथाआपला मुलगा चांगला असतो पण बायको आल्यावर आईची किंमत नसते हल्ली
खूप छान गोष्ट आहे खुप सुंदर
Thanks
ही कथा खूप सुंदर आहे एकदम मनापासून आवडली 👌👌🙏
खूप छान 👌👌 रडायला आलं
Chan khupch chan aahe ktha
Thanks
माझ्या आईची सेम अशीच परिस्थिती आहे पण मी आईला माझ्याकडे ठेवलेय....
🙏कलियुग आहे जशास तसा रंग दाखविलयावरच जग सुधारते छान सांगितले बोध घेण्यासारखा आहे धन्यवाद!❤
@@sunitaranalkar182 thanks
ही कथा खूप सुंदर होती.एकदम मनापासून आवडली शेवट छान होता
Thank
खुप छान
Khupac shundar hoti hi kahani ,,❤ very nice hhhmmm mast ❤️ so beautiful ❤️ 👍🏾🙂
कथा खरोखरच छान होती
धन्यवाद
Thanks
Khup ch chan
Koop chaan
Sundar❤
Thanks
खरंच मनापासून आवडली काहाणी
Thank
😤😤😤😤😤😤😤asach asto,mula jhali tari rdaycha nahi jhali tari radaycha 💔💔💔💔💔💔💔aai swatachi khushi sodun mulancha vichar karte
खूपच छान एकदम गोष्ट आवडली डोळ्यात पाणी आले
Thank
खुपछान🙏👌
@@hemantdeshmukh1986 thanks
सुंदर कथा आहे कुठल्याही मुलाणे आई-वडील विसरु नये.आणि मुलीने सुद्धा कारण त्यांना पण आई-वडील असतेचं तेव्हा हे कोणीही विसरु नये .
थोडं तरी मागे वळून पाहिलं पाहिजे .धन्यवाद .
❤❤❤❤
@@ushamore4040 thanks
Very nice story....👌👌👍👍
Thanks
❤ ek number zali katha
Thanks 🙏
👍👍
Very nice story
Thanks
मला फारज आवडलि ताई दरेक सूनचा असा त्रास आहे म्हणून शिकलेलि आई असाच निर्णय घेतला पाहिजे ❤❤❤❤❤❤
@@sangitapatil6094 thanks
खुपच छान कथा आहे जशा च तसे झालच पाहिजे
Thanks
खूप छान कथा
Shevat khup chhan hota masta hoti
@@gayatrikhedkar1999 thanks
कथा खूप छान आसाच धडा द्यायला पाहीजे आशा मुलाना .
फारचं छान
Thanks
अप्रतिम सुपब
@@mrunalinibhat6838 thanks
छानच
कथा खूप आवडली
Thanks
गोष्ट.छान.पण.भाषा.अशुद्ध.
सुंदर कथा आहे सुना तर वागतात
पण मुळात पोटची मुलं ही वागतात ह्यांना धडा शिकवलाच पाहिजे
Thanks
कथा खूप आवडली अश्या मुलाना अशीच शिक्षा केली पाहिजे
Thanks
Khup sundar hoti gost
@@sanjivaniyadav2280 thanks
Ashich mulana shiksha dyala pahije
हो आवडली
Thanks
1. Nabar. Kahani. ❤❤❤
Chanch❤
Thanks
परंपरागत कथा बीजारोपण फुलविण्यात पाल्हाळीक पणा अकराव्या हवा. अशा आशयाच्या कथा अमाप.
कथेचा परमोच्च बिंदू वाचकांना आधीच कल्पकता येतो.परंतू प्रसंगाची समयोचित मांडणी, सोपे शब्द ही तुमची खासियत मात्र स्पृहणीय.
नवे कथा बीजाचा धांडोळा मात्र आवश्यक.
खूप धन्यवाद.
माना पासुनच आवडली
Thanks
हे कथामसत होती
Thanks
गोष्ट खूप चांगली वाटली आईचे हाल केले तर मुलाला भोगायला लागतं
Thanks
वयस्कर बाई सारखा आवाज वाटतो जरा ऐकुन बघा
Katha je koni sangat ahe awaj titkasa changla nahi. Katha chan ahwy
Mulga asevagel ase vatalenavathe
9
@@subhashpote7409 thanks
😂 खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई
ही कथा खुप छान आणि शेवटी खूप छान मनापासून आवडली
कथा खूप उपदेशपर होती 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹👏🏻
Thanks
कथा खुप छान आहे प्रत्येक आई मुलां साठी त्यांच्या चांगल्या भवितव्यासाठी रात्र दिवस कस्ट करुन त्यांना काही कमी पडू देत नाही पण ही मुल लग्न झाले की आई वडील अडगळ समजतात अशा मुलांना हिच योग्य शिक्षा आहे
खुप छान कथा
Thanks
खुप छान गोष्ट आहेनीखरी आहे
खूप सुंदर कथा होती मला फार आवडली❤
खुप छान कथा
Thank