इमानदारी कधिच लपत नाही जी.🎉🎉🎉❤❤, त्या फुगे वाल्याच्या इमानदारीने च अंगठी मिळाली आणि त्यांच्या मुलाला वाचवण्यात तुम्ही ही सहर्षपणे त्याला साथ दिली.यात्सव तुमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खुप हार्दिक शुभेच्छा.म्हणूण माणसाने आपली इमानदारी कधिच सोडू नये.एवढेच.🌹🌹🙏🙏🌹🌹
सत्य हेच ईमानदार कष्टाचे फळ केव्हा तरी मिळते . तर सगळी माणंस अस असती ना खुपय भारी. झाल असत या जगात खुप थोड़ी माणंस आहे ती ईमानदार आहे मला खूप भारी व्हिडिओ आहे ताई / दिदी
आजच्या युगातही बाळूसारखी इमानदार माणसे आहेत हे ऐकून बरे वाटले एवढा गरीब असून सुद्धा त्याने आपली इमानदारी सोडली नव्हती अंगठी विकून त्याला फक्त पन्नास हजारच मिळणार होते पण ते पन्नास हजार त्याला आयुष्यभर पुरले नसते त्याने जो निर्णय घेतला तो अगदी योग्य होता माणूस जर इमानदार असेल तर कितीही कठीण परिस्थिती येवो देव त्याच्या बरोबर असतो कथा खूपच छान होती एवढ्या छान छान कथा कशा काय सुचतात
Really! This is a very important & heart blowing story !! Truth is GOD !!! I am always remembered this story & salute you ! Jaihind !!! Sub- Vitthal Parekar (Rtd)
बढें चल बघेन चल महान कामना कर महांन साघना कर्तव्य पंथ अडीग साघना कर बढे चल बघेन चल तु न रूकेंगा कभी तु न थमेंगा कभी राह कठीण है मगर तु चिंता न कर बढें चल बघेन चल
धन्यवाद,परमेश्वरकोठुणहीकुठल्यारूपातभक्तांचीपरीक्षाघेतोतोस्वच्छवकष्टाळौआहेहोताम्हणुनचपरमेश्वरलांबनाहीतोभरभरूणचभक्तांनादेतोसौंदरकथाआहे❤❤❤❤❤❤नमस्कार 🙏 जयगजानन महाराज कीजय श्रीशिवायनमोस्तुंभ्यंम जयहिंदजयमहाराष्ट्र
धन्यवाद 🙏
X r op as
@@natyancha_sparsh70aa jaop🎉😢😮😅😊
खरंच खूप छान वाटले खर्याच खरंच असते त्याच्या सोबत देव असतो हे १००%खरं आहे 👌👌🥲👍
इमानदारी कधिच लपत नाही जी.🎉🎉🎉❤❤, त्या फुगे वाल्याच्या इमानदारीने च अंगठी मिळाली आणि त्यांच्या मुलाला वाचवण्यात तुम्ही ही सहर्षपणे त्याला साथ दिली.यात्सव तुमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खुप हार्दिक शुभेच्छा.म्हणूण माणसाने आपली इमानदारी कधिच सोडू नये.एवढेच.🌹🌹🙏🙏🌹🌹
धन्यवाद 🙏
Ya जगात बाळू सारखी माणसे बोटावर मोजण्या सारखी आहेत. म्हणून बळुसारख्या माणसामुळे जगात माणुसकी शिल्लक आहे. खूप प्रेरणादायी कथा आहे.
धन्यवाद 🙏
खुप छान आहे. बाळु सारखा प्रामाणिक पणा सर्वांनी दाखवला पाहिजे.
धन्यवाद 🙏
सत्य मेव जयते
धन्यवाद 🙏
खुप छान कथा आहे मला ऐकून वाईट वाटले
धन्यवाद 🙏
Khuap sundar
धन्यवाद 🙏
खूप सुंदर कथा.👌
बाळूला त्याच्या प्रामाणिकपणाचे फळ मिळाले.
धन्यवाद 🙏
प्रामाणिकपणाचे फळ
@@netrasurve281 धन्यवाद 🙏
खुपच छान कथा आहे प्रामाणिकपणाचे फळ मिळाले खुप आनंद झाला
धन्यवाद 🙏
छान आहे कथा
धन्यवाद 🙏
Very nice story
सत्य हेच ईमानदार कष्टाचे फळ केव्हा तरी मिळते . तर सगळी माणंस अस असती ना खुपय भारी. झाल असत या जगात खुप थोड़ी माणंस आहे ती ईमानदार आहे मला खूप भारी व्हिडिओ आहे ताई / दिदी
धन्यवाद 🙏
खूप सुंदर कथा होती इमानदारी कधीही परमेश्वराचा रूप असते
धन्यवाद 🙏
khupach chaan ashi manasa durapast
धन्यवाद 🙏
खूप छान होता भाग पुढचा भाग लवकर टाका ❤❤❤❤❤❤❤❤
Best
🙏
अतिशय हृदयस्पर्शी कथा आहे !!!! गरीबी फार बिकटच असते.
धन्यवाद 🙏
Very nice
धन्यवाद 🙏
❤ touch katha aahe
धन्यवाद 🙏
खूप छान कथा देव.केंव्हाच कुणाचे वाईट करत नाही आपले कर्म चांगले हवेत देवाचे लक्ष बरोबर असते
धन्यवाद 🙏
आजच्या युगातही बाळूसारखी इमानदार माणसे आहेत हे ऐकून बरे वाटले एवढा गरीब असून सुद्धा त्याने आपली इमानदारी सोडली नव्हती अंगठी विकून त्याला फक्त पन्नास हजारच मिळणार होते पण ते पन्नास हजार त्याला आयुष्यभर पुरले नसते त्याने जो निर्णय घेतला तो अगदी योग्य होता माणूस जर इमानदार असेल तर कितीही कठीण परिस्थिती येवो देव त्याच्या बरोबर असतो कथा खूपच छान होती एवढ्या छान छान कथा कशा काय सुचतात
धन्यवाद 🙏
खुप छान संदेश
धन्यवाद 🙏
इमानदारीच शेवट जाते.
ही कथा छान आहे. ईमानदारी केली तर त्याचे फळ देव देतो.
धन्यवाद 🙏
सत्य कधी लपत नाही नेहमी सत्याचाच विजय होतो गवळी सर
धन्यवाद 🙏
सत्याचा वाली देव आहे
धन्यवाद 🙏
Jabbar Dast. Katha.
धन्यवाद 🙏
इमानदारीच्या कथांच्या वाचनाने जगण्याचा उत्साह राहतो/वाढतो.
अशाच कथा वाचायला मिळाव्या... ही प्रामाणिक इच्छा!!
धन्यवाद 🙏☺️
Really! This is a very important & heart blowing story !! Truth is GOD !!!
I am always remembered this story & salute you !
Jaihind !!! Sub- Vitthal Parekar (Rtd)
खूप खूप धन्यवाद 🙏
Sundar katha
धन्यवाद 🙏
उत्तम
धन्यवाद 🙏
लोकांनी चांगल वागाव ह्यासाठी अश्या कथा लिहिल्या आहेत.
धन्यवाद 🙏
बढें चल बघेन चल महान कामना कर महांन साघना कर्तव्य पंथ अडीग साघना कर बढे चल बघेन चल
तु न रूकेंगा कभी तु न थमेंगा कभी
राह कठीण है मगर तु चिंता न कर
बढें चल बघेन चल
God always with sinser person
Thankyou 🙏
फार सुंदर कथा! सुंदर सादरीकरण !
धन्यवाद 🙏☺️
@@natyancha_sparsh70🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢
Khap Chan 🎉
धन्यवाद 🙏
सत्य हेच इनामदार असते
धन्यवाद 🙏
😂😂WOW 😂❤
❤😂खूप खूप छान कथा 😂मनापासून अभिनंदन 😂शुभ रात्री 😂धन्यवाद 😂❤❤❤❤❤❤❤❤❤@@natyancha_sparsh70
@@natyancha_sparsh70❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ फ्ट
" इनामदार " ❌ ... " इमानदार " ✅ ... !
❤❤honesty is the best policy 🎉
Thankyou 🙏
खुपच छान
धन्यवाद 🙏
Very nice massage sir 😊🙏🙏
धन्यवाद 🙏
Farach chan katha aahe❤
धन्यवाद 🙏
सुंदर कथा
धन्यवाद 🙏
सुंदर
धन्यवाद 🙏
आता ईमानदार लोक नाहीत हो पण देव आहे हो
धन्यवाद 🙏
कथा खूप छान आहे
धन्यवाद 🙏☺️
Imandari kadhihi sodu naye..
धन्यवाद 🙏
इमानदारी कामात आली
धन्यवाद 🙏
25:17 25:17
धन्यवाद 🙏
बाळुसारखे माणसे ईमानदार असतात त्यांना परिस्थिती ची जाणीव असते.
धन्यवाद 🙏
सत्य हे केव्हाच हरत नस्ते
धन्यवाद 🙏
बाळुचया. इमानदारीचे फळ आहे
धन्यवाद 🙏
सत्य मेव जयते
खूप छान कथा आहे अतीशय सुंदर कथा आहे
धन्यवाद 🙏
खूप छान
धन्यवाद 🙏
छान
धन्यवाद 🙏
खूप छान आहे कथा
धन्यवाद 🙏
सुंदर कथा आहे
धन्यवाद 🙏
खुप छान
धन्यवाद 🙏
खूप छान
धन्यवाद 🙏