शरद पवार साहेब हे जयंत पाटील यांच्या ऐवजी सूप्रिया सुळे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या ऐवजी नाना पटोले हे मुख्यमंत्री पदासाठी हक्क सांगतील. उद्धव ठाकरें एकट्याने लढतील असं वाटतं
Hya deshyacha PM Rahulkhan kadhich howun shakat nahi . Tar Maharashtratil janata khass karun hindu marthi Uddhav Thackeray la CM kadhich karnar nahit .
सत्ता आणि संप्पती साठी माणूस कीती खालच्या थराला जाऊ शकतो याच उद्धव हे उदाहरण आहे पण 2019जे घडलं तसंच आता घडलं असं होणार नाही कारण तेवढ्या सुध्दा जागा उबाठा ला मिळणार नाहीत
@@milindjoshi7025जनाब ऊद्धवोद्दीन परत २०१९ सारख रात्री बेड वर दिलेल्या वचना पोटी परत पलटी मारून परत एकदा मुख्यमंत्री झाले व स्वतः चेच मागील सर्व रेकॉर्ड तोडुन वैश्विक लेवलचा खराब मुख्यमंत्री झाले तर?
आत्ता चारभिंतीच्या आड घेतलेला निर्णय यांच्याच नावाचा होता व येतो मानत नाहित म्हणुन मी भाजपा बरोबर गेलो हे नंतर सांगता यावे या साठी हा खटाटोप दुसंरे काय
महान नेते उध्दव यांनी उगीच कांग्रेस च्या नादी लागू नये. त्यांच्या पक्षाने विधानसभेच्या सर्व म्हणजे २८८ जागा लढवाव्यात. ते जिंकून आले की मग कोणावरच अवलंबून राहायला नको. नाहीतरी कांग्रेस आणि पवार यांचा पक्ष फक्त स्वतःचाच फायदा बघतात. 😊😊
परंतु मुख्यमंत्री होण्यासाठी किमान १४५ आमदार सत्ताधारी पक्षांकडे असणे आवश्यक असते हे उद्धव ठाकरे यांना माहित नाही काय? उद्धव ठाकरे आणि MVA हे पुन्हा महाराष्ट्र राज्यात सत्तेवर येणार नाहीत. ते कितीही उड्या मारीत.
उद्धव सेनेला जागा वाटप ठरवताना एवढ्याच जागा दिल्या जातील की त्या पेकी निवडून आलेल्या आमदारांची संख्या एवढी असेल की मुख्यमंत्री पदा साठी ठाकरे मागणी करुच शकणार नाहीत.
मा.वि.आ.ह्यत मोठा डाव टाकत आहे.उद्वव ठाकरे यांनी आशी मागणी केली तर माहायुती मध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर येईल हि मोठी खेळी शरद पवार आणि इतर करत आहे.
मुख्य मंत्री असताना करोना मुळे महाराष्ट्र राज्यात एक लाख चाळीस हजार मरण पावले. तरी या मृतांचे व त्यावर अवलंबून असणारे कुटुंबातील सदस्य यांचे आशिर्वाद उबाठा ला आता मुख्य मंत्री होणेसाठी उपयोगी पडतील .
युतिशी जुळणे शक्य नाही, आघाडी चे काठावरच असेल तर cm पदासाठी चाल खेळू शकतात ,कोणाला कसे अडचणीत आणावे व त्याचा फायदा कसा घ्यावा याचे,तज्ञ ठाकरे व राऊत आहेत.😢😢😢😢म्हणून चार भिंतीचा सहारा😂😂😂
यांना मुख्यमंत्री कोणाला करायचे ही वेळच येणार नाही कारण यांना बहुमत मिळणारच नाही, मविआ नेते सध्या जमिनीवर नाहीत यांना निवडणुकीनंतर आपलीच सत्ता येणार अशी स्वप्न पडत आहेत.
लाचारी करण्याची गरज काय, एक तर लोकं सभांळता आली नाही, फक्त स्वार्थी त्यात संधी मिळाली पण पद सांभाळता आलं नाही, आता कशाला उगाच मागणी करता बदला घेण्यासाठी?
उध्दव ठाकरे हा मुख्य मंत्री पदासाठी हापहलेला निर्लज माणूस आहे ह्याला कधीही मुख्य मंत्री करू नका अशी सर्व जनतेला कळकळीची विनंती आहे हा महाराष्ट्राला खड्यात घालेल जय हिंद जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज ज्या श्री राम
आदरणीय सूर्यकांत महाडिक हे मुख्यमंत्री झाले तर शिवसैनिकांचा खूपच फायदा होईल असे वाटते. शिवसैनिकांच्या रोजगारासाठी महाडिक युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू करतील.
Are to kadhich fadanvis sshebachya samparkat alay hya zhatu chya swsrthi pana mule ata bjp shinde dad's ani kaka ase rajkaran honar mamu ka kam tamam ye patil maratha niti hai kisike samaj nahi ati
सत्याने वागणारा, निगर्वी, निस्वार्थी, जनतेचं हित जपणारा, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करणारा, भ्रष्टाचारमुक्त, गैरकारभार करणाऱ्याला शासन करणारा जनतेला मुख्यमंत्री पाहिजे आहे.
2019 ला काँग्रेस/रा.काँ ची मजबुरी होती.शिवाय मोदींच्या नावावर हिंदूंची भरघोस मते घेऊन 57 आमदार निवडून आले हते.परंतु आता फक्त 15 आमदारच शिल्लक आहेत यामुळे पवार/पटोले यांनी उपद्रवमुल्य ओळखले आहे.फक्त मोदी शहांनी याला कसलीही. मदत करू नये
लाचार झाला उस्मान मियां ठाकरे
जनाब ऊद्धवोद्दीन
वाघाची शेळी झाली
आणि तुम्ही तिकडे वाघाचा कुत्रा केला
⁷⁷😅@@madhusudanbharaskar9683
किती लाचारी करणार. अशा लाचार माणसाला हद्दपार केले पाहिजे.
मशालवाली आयटम का कोई भरोसा नही. पुराणे यार की याद आ रही है.
चार भिंतीच्या आड करा म्हटलं म्हणजे मागच्या सारखी लबाडी करता येईल 2019 सारखे लबाडी करायला मोकळे
😂😂😂😂😂
भिती आड बिडी पिता थोटुक उचलुन सुरका मारता
फकत वसुलीसाठी धडपडत आहेत
😂😂😂😂😂😂😂
मुख्यमंत्री पदावर बसणयाची ऊबाठा ची कुवतच नाही.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे अवघड आहे
करामती कर काका आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी उबाठा यांना मुख्यमंत्री करू नये.
शरद पवार साहेब हे जयंत पाटील यांच्या ऐवजी सूप्रिया सुळे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या ऐवजी नाना पटोले हे मुख्यमंत्री पदासाठी हक्क सांगतील. उद्धव ठाकरें एकट्याने लढतील असं वाटतं
@@sampatraobhawar8531 अरे बाबा तो व्हायला नको तो झाला तर आणखी परत स्थगिती सरकार महाराष्ट्र पन्नास वर्षे मागे जाईल
Hya deshyacha PM Rahulkhan kadhich howun shakat nahi . Tar Maharashtratil janata khass karun hindu marthi Uddhav Thackeray la CM kadhich karnar nahit .
होणारच नाही.....
सत्ता आणि संप्पती साठी माणूस कीती खालच्या थराला जाऊ शकतो याच उद्धव हे उदाहरण आहे पण 2019जे घडलं तसंच आता घडलं असं होणार नाही कारण तेवढ्या सुध्दा जागा उबाठा ला मिळणार नाहीत
@@तानाजीसगर ha ha ha ha..
जनतेच्या भल्यासाठी काही नाही, सर्व खेळ्या ह्या फक्त स्वार्था पोटीच.....
हजारो कोटींच्या संपत्ती जमा करताना याना मायबहिनी नाही का दिसत???
सत्ता जनतेची कामे करण्यासाठी नाही तर सूड घेण्यासाठी, भाजप, शिंदे च्या लोकांना तुरुंगात डांबण्यासाठी हवी आहे.तसेच स्वतः ची घरे भरण्यासाठी हवी आहे
चारभिंती मध्ये नमाज पठण करायची सवय लागली आहे उस्मान वाकरे ना 😂😂😂
उद्धव ठाकरे आता कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाही ......
Itke nakam mukhyamantri dusare zale mahit.
@@milindjoshi7025जनाब ऊद्धवोद्दीन परत २०१९ सारख रात्री बेड वर दिलेल्या वचना पोटी परत पलटी मारून परत एकदा मुख्यमंत्री झाले व स्वतः चेच मागील सर्व रेकॉर्ड तोडुन वैश्विक लेवलचा खराब मुख्यमंत्री झाले तर?
नको नको नको 🐓
दूसरा कोणिहि चlलेल
किती वेळा लाचार होणार.....😂😂😂
ठाकरे पराभूत होणारच
Zalach pahije. Pakka swarthi manus ahe.
एकनाथ शिंदे साहेबच परत एकदा मुख्यमंत्री होणार ......
@@ghaywatgv 101℅
नुसती धडपड नाही .... तर लाचार झालेत....चारभिंती आड़ची मागणी पुन्हा 2019 चा डाव टाकण्यासाठी..
Nana patole sahebana CM kara
😂😂😂😂
नाना वाटोळे 25वा नंबर
हलकट , अविश्वासनिय , संधीसाधू
बेभरवशाचा, स्वार्थी , नवटंकया माणूस उध्दट
व उध्वस्त
@@yeshwantkulkarni2166 उद्धट हा हा हा हा..
मुख्यमंत्री पदाची चर्चा मीडिया समोर करा,नाहीतर 2019 सारखे होईल,एनसीपी,काँग.यांच्यावर भरोसा ठेऊ नये.
सुशांत सिंह राजपूत दिशा सालियन आणि इतर प्रकरणे दडपण्यासाठी त्यांना मुख्यमंत्री पद हवा आहे
हपापलेला 😂
यावेळी महायुतीचे मुख्यमंत्री हमखास होणार यात शंका नाही . जय श्रीराम !
महाविकास आघाडीचा कोणीही मुख्यमंत्री झाला तर हिंदू समाज अल्पसंख्यांक होण्याची दाट शक्यता आहे व निवडणुकीआधी आता जे हे बोलतात ते सर्व विसरून जातील
नाही हो, त्यांना सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचा असेल.
सौ सुषमा ताईंना सौ सुप्रीया ताई सुळे व
काँग्रेस गायकवाड ताई याना.... मुख्य मंत्री पदासाठी हे चेहरे खुप छान आहेत
😂😂😂😂😂😂😂😮😮😮
😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂 म्हणजे सकlली सकाली टीवी लावायची की नाही ????😂😂
काय यांचे चेहरे 😂😂😂
मलाच मुख्यमंत्री पद हवय! 😂
ठाकरे अगदी सत्तेसाठी काँग्रेस मध्ये प्रवेश करतील
@@dattatraypatil3306 काय राहिलाय करायचा.त्याच्या 15 तरी शीट आल्या तरी खूप.पण वाटत नाही.
Cm पद आत्ता कोसो दूर आहे उबाटा आत्ता सत्ये शिवाय जगु शकत नाहीत हेच satya😇आहे
बंद दरवाजा किवा बंद खोलीचा आधार घ्यायचा आणि बेधडकपणे खोटं बोलायचं हि त्यांची सवय आहे.
@@pradeepchavan7785 होय
आत्ता चारभिंतीच्या आड घेतलेला निर्णय यांच्याच नावाचा होता व येतो मानत नाहित म्हणुन मी भाजपा बरोबर गेलो हे नंतर सांगता यावे या साठी हा खटाटोप दुसंरे काय
किती ती अगतिकता
Once A लाचार Always A लाचार...
मला नाही आब्रू तर मी कशाला घाबरु
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद घेयला नको होते खरी चुक येथेच झालीं
ठाकरे साहेब मुख्यमंत्री पदाचे भिक मागण्या पेक्षा वन मॅन शो निवडनुक करा
ताई जनतेने मुख्यमंत्री समोर ठेऊन मते मागितली तरच यांना मतदान करावे अन्यथा मतदान करू नये
डाव टाकतील पण बंद खोली नको का?भाजप सोडल्यावर बाहेर च्या खोलीत पण तिष्ठत ठेवतात.
ok
पुन्हा उद्याआर्या येतील. मुख्यमंत्री पदाची इच्छा सुप्त नाही उघड आहे
फुकट नको आता काय बाळासाहेब ठाकरे नी काय रात्री उशिरापर्यंत येउन सागीतला का
नमाज पठण करायला मोकळा
Ubt😂😂😂😊
ज्योती वाघमारे सत्य बोलल्या होत्या!
महान नेते उध्दव यांनी उगीच कांग्रेस च्या नादी लागू नये. त्यांच्या पक्षाने विधानसभेच्या सर्व म्हणजे २८८ जागा लढवाव्यात. ते जिंकून आले की मग कोणावरच अवलंबून राहायला नको. नाहीतरी कांग्रेस आणि पवार यांचा पक्ष फक्त स्वतःचाच फायदा बघतात. 😊😊
अगदी खरं आहे . 288 जागा लढवाच . आणि सर्व निवडून येतीलच की .
लोकसभेमध्ये शिवसेनेचे 18 वरून 9 खासदार जिंकून आले 😂 विधानसभेला 36 आमदार तरी निवडून येतील का ❓
@@ushakher9241लोकसभेमध्ये शिवसेनेचे 18 वरून 9 खासदार जिंकून आले 😂 विधानसभेला 36 आमदार तरी निवडून येतील का ❓
Yeda anpad gavar bavlat mandbuddhi kevhach aata CM honar nahi
Bhrashtaachaari ghotaalebaz khandanikhor vasulibaz la 10 chya var nivdun yenar nahit
भिंतीआड कोण काय करेल हे सांगताच येत नाही बुवा.
हा विचारधारा हीन, तर्कहीन आणि टोमणेबाज इसम इथूनपुढं कधीही आपल्या स्वाभिमानी राज्याचा मुख्यमंत्री होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी.
परंतु मुख्यमंत्री होण्यासाठी किमान १४५ आमदार सत्ताधारी पक्षांकडे असणे आवश्यक असते हे उद्धव ठाकरे यांना माहित नाही काय? उद्धव ठाकरे आणि MVA हे पुन्हा महाराष्ट्र राज्यात सत्तेवर येणार नाहीत. ते कितीही उड्या मारीत.
आता त्यांना कळेल की कोण कोणासोबत कीती काळात सडतो.
दगाबाजी करण्यात पटाईत.
मुख्यमंत्री पदासाठी १नंबर हावरा, लाचार
माझी इच्छा नाही परंतु उध्दव ठकरे आणि काँग्रेसची इच्छा आहे सुप्रिया सुळे मुख्यमंत्री पाहिजे
सुळे वसुलीत एक नंबर
जातिवंत चोर
उद्धव सेनेला जागा वाटप ठरवताना एवढ्याच जागा दिल्या जातील की त्या पेकी निवडून आलेल्या आमदारांची संख्या एवढी असेल की मुख्यमंत्री पदा साठी ठाकरे मागणी करुच शकणार नाहीत.
हि बातमी आहें की, राजकीय धमकी आहें? उद्धव च्यात कोणता चमत्कार करणारा गुण आहें
चमत्कार नाही, मुसलमांनाची चाटून सनातन हिन्दू धर्मावर बलात्कार
उबाठा ची युती मध्ये असलेली बार्गेनिंग पावर आता मविआ मध्ये राहिली नाही
मा.वि.आ.ह्यत मोठा डाव टाकत आहे.उद्वव ठाकरे यांनी आशी मागणी केली तर माहायुती मध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर येईल हि मोठी खेळी शरद पवार आणि इतर करत आहे.
एकदा मुख्यमंत्री बनलाय ना आता स्वप्न बघणे सोडून द्या
बिचारे उद्धव ठाकरे काँग्रेस सरकार मध्य ऑफिस बॉय राहतील
हा सर्व खेळ शरद पवासाहेब यांचं आहे उधवच्या खांद्या वरून गोळी मारायचं आहे असं सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा करावी या साठी हा खेळच चालू आहे
महायुती व म वि आ यांनी उद्धवजी कसे आहेत हे माहित आहेत, त्यामुळे त्यांना 2019ची पुनरावृत्ती करून मुख्यमंत्री पद मिळवता येणे जवळपास अशक्य?
मुख्य मंत्री असताना करोना मुळे महाराष्ट्र राज्यात एक लाख चाळीस हजार मरण पावले. तरी या मृतांचे व त्यावर अवलंबून असणारे कुटुंबातील सदस्य यांचे आशिर्वाद उबाठा ला आता मुख्य मंत्री होणेसाठी उपयोगी पडतील .
😂😂😂😂 कमेंट काय केली आहे ते तूझे तूला तरी समजते का???
काय पप्पुची संगत 😂😂😂😅😅
परत शिंदे साहेबच मुख्यमंत्री hotil
जय हो शिंदे साहेब ❤❤❤
बंद खोलीत चर्चा करायला तयार नाहीत. कारण महा युती बंद दरवाजात भाजप उगाचच गेम झाला हा अनुभव बघून महा भकास बंद दरवाजा चर्चा करायला तयार नाहीत.
अहो,घाबरता कशाला लढवा सगळ्या जागा एकट्याने आणि व्हा मुख्यमंत्री .
नको त्या 4 भिंती अन् नको तो बंद दरवाजा..
युतिशी जुळणे शक्य नाही, आघाडी चे काठावरच असेल तर cm पदासाठी चाल खेळू शकतात ,कोणाला कसे अडचणीत आणावे व त्याचा फायदा कसा घ्यावा याचे,तज्ञ ठाकरे व राऊत आहेत.😢😢😢😢म्हणून चार भिंतीचा सहारा😂😂😂
Whatever be the seat sharing ;'Supriya Suley ' is chief ministerial candidate ,decided by Sharad Pawar.
त्यांना आता मुख्यमंत्री पदाचे वेड लागलय
London property development sathi cm kara
आता तर मज्जा येते यांची लाचारी बघून... यालाच म्हणतात शॉर्ट व्हिजन लीडर....
यांना मुख्यमंत्री कोणाला करायचे ही वेळच येणार नाही कारण यांना बहुमत मिळणारच नाही, मविआ नेते सध्या जमिनीवर नाहीत यांना निवडणुकीनंतर आपलीच सत्ता येणार अशी स्वप्न पडत आहेत.
लाचारी करण्याची गरज काय, एक तर लोकं सभांळता आली नाही, फक्त स्वार्थी त्यात संधी मिळाली पण पद सांभाळता आलं नाही, आता कशाला उगाच मागणी करता बदला घेण्यासाठी?
कदाचित शरद पवार साहेब हे मुख्यमंत्री पदासाठी भारतीय जनता पार्टी बरोबर जातील.
फक्त 2019 मध्ये जणतेचा विश्वास घात झाला. प्रत्येकाने खुर्चीसाठी वेगवेगळी भूमिका घेतली. जनतेच्या मताचा दुरुपयोग झाला.
कातडं नाही कापड पांघरलेला वाघ आता सगळेच शहाणे झालेले आहेत
उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे म्हणूनच भाजप बरोबर वितू तोडली दुसरं काही कारण नाही
100% राईट,तीन्ही पक्षांनी सर्वा समक्ष मुख्यमंत्री कसा ठरवला ते घोषित करावे नाहीतर BJP सारखे बदनाम होतील.
काय संजय राऊत ला करतात की काय प्रियांका त्रिवेदी ला करतात वाटत
उध्दव ठाकरे हा मुख्य मंत्री पदासाठी हापहलेला निर्लज माणूस आहे ह्याला कधीही मुख्य मंत्री करू नका अशी सर्व जनतेला कळकळीची विनंती आहे हा महाराष्ट्राला खड्यात घालेल जय हिंद जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज ज्या श्री राम
ऊबाठा ला पवारांनी बरबाद करण्याचं ठरवलचं आहे की काय?
किती लाचारी चालली आहे मुख्यमंत्री पदासाठी
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील
म्हणजे मुख्यमंत्री जर शरद पवार साहेबांचा किंवा काँग्रेस चा घोषित केला तर मग त्यांचे उमेदवार पडायला मोकळे
भाजप बरोबर असते तर आदित्य ठाकरेंना केंद्रीय मिळाले असते. मुख्यमंत्री पदासाठी राजकीय कारकीर्द संपवत आहे.
हो सेना च पार शेणा करुन टाकलाय
आदरणीय सूर्यकांत महाडिक हे मुख्यमंत्री झाले तर शिवसैनिकांचा खूपच फायदा होईल असे वाटते. शिवसैनिकांच्या रोजगारासाठी महाडिक युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू करतील.
काका पवार यांनी आज च आमचा उमेदवार मुख्यमंत्री पदावर स्पर्धेत नाही
सांगितले
आता फक्त शिवसेना व कांग्रेस यांच्या तच मुख्यमंत्री पद विभागले जाईल
Are to kadhich fadanvis sshebachya samparkat alay hya zhatu chya swsrthi pana mule ata bjp shinde dad's ani kaka ase rajkaran honar mamu ka kam tamam ye patil maratha niti hai kisike samaj nahi ati
काका साहेब जातील मोदींना पाठिंबा द्यायला केंद्रात, ताई ला मंत्रीपद ही मिळेल, इंडी आघडी मध्ये राहून ,8 खासदार असून ही फार लाभ झालेला नाही,
Bhul ja
उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र निवडणूक लढावं आणि ओपनली मुख्यमंत्री व्हावे
आता सिद्ध होतेय कि 2019 ला उद्धव ठाकरे फक्त मुख्यमंत्रीपदा साठी भाजपा सोबत गद्दरी केली
बंद दारा आड लय हौशी दिसतो गडी.
घाई का? होते राजीनामा देऊन चालविले.
हो हो तिकडे यांची वाटच पहात आहेत त्याशिवाय का त्यांची उरली सुरली बेअब्रु रोज पहायला आणि ऐकायला मिळणार आहे
Congress will fight for CM post in case by chance MVA gets majority.This is unlikely
चार भिंती आड म्हणजे नंतर खोटं बोलण्याची सोय
Not interested in political parties selfish goal.
Want leaders who care n work for Citizen like मोदीजी
फक्त आणि फक्त मुख्यमंत्री पद उपभोगायच आहे.
सत्याने वागणारा, निगर्वी, निस्वार्थी, जनतेचं हित जपणारा, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करणारा, भ्रष्टाचारमुक्त, गैरकारभार करणाऱ्याला शासन करणारा जनतेला मुख्यमंत्री पाहिजे आहे.
ऊद्धव नको सरळ सरळ बोल ना. किती फिरवतो?
Ase cm fakt ani fakt DF ahet
2019 ला काँग्रेस/रा.काँ ची मजबुरी होती.शिवाय मोदींच्या नावावर हिंदूंची भरघोस मते घेऊन 57 आमदार निवडून आले हते.परंतु आता फक्त 15 आमदारच शिल्लक आहेत यामुळे पवार/पटोले यांनी उपद्रवमुल्य ओळखले आहे.फक्त मोदी शहांनी याला कसलीही. मदत करू नये
Ghanta मिळणार, हलवत बस
उद्धव साहेबांनी आघाडी तुन बाहेर पडावे.काॅग्रेस, राष्ट्रवादी यांना यांची जागा दाखवावी.
लोकसभेमध्ये शिवसेनेचे 18 वरून 9 खासदार जिंकून आले 😂 विधानसभेला 36 आमदार तरी निवडून येतील का ❓
पाच चे नवु झाले
पक्ष चिन्ह कार्यकर्ते नेते चाळीस चोर
तेरा लबाड खासदार नसताना
BJP ला संपविण्याच्या नादात संपलेला माणूस
Badiya Udhavji ,
उध्दव ठाकरे यांनी बंद दाराआड मुख्यमंत्री पदाचा शब्द घ्यावा आणि मुख्यमंत्री पद नाही दिले तर पलटी मारा 😂😂😂😂😂😂😂😂
हो. पण दारा आड शब्द भाजपा बरोबर होता.
मविआ मध्ये रात्री बेडवर थ्री-सम असणार आहे
Mala mukhyamantri pad nako
Sattecha bhukela udhav Thakray