mukhyamantri yuva karya prashikshan yojna | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना कायमस्वरुपी करा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 дек 2024
  • अमरावती येथे जिल्हा परिषद विश्रामगृह येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी व पदाधिकाऱ्यांची बैठक आज संपन्न झाली यावेळी युवा नेते प्रकाश दादा साबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी उमेदवारांना विद्या वेतन वाढ व अवधी वाढवून प्रशिक्षणार्थीना विविध शासकीय आस्थापनेवर ज्या ठिकाणी रुजू झाले त्याच ठिकाणी त्यांना रुजू करण्यात यावं या मागणी संदर्भात या बैठकीत चर्चा झाली.
    अमरावती जिल्ह्यात जवळपास 7200 प्रशिक्षणार्थी शासकीय आस्थापनेवर रुजू झाले असून
    तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची युवा बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी रोजगार योजना सुरू केल्याबद्दल संघटनेतर्फे अभिनंदन देखील करण्यात आले.
    राज्यस्तरीय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी प्रकाश दादा साबळे यांची निवड करण्यात आली.
    यावेळी बुलढाणा, अकोला, जालना, वाशिम ,यवतमाळ, अमरावती येथील युवा कार्य प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
    महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी सर्व सन्माननीय नवनियुक्त आमदार व माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना मागण्यांचे निवेदन संघटनेमार्फत देण्याचा ठराव करण्यात आला.
    #Mukhyamantriyouvakaryaprashikshanyojana
    #cmykpy
    #मुख्यमंत्री_युवा_कार्य_प्रशिक्षण_योजना
    #अमरावती #अकोला #नागपूर #वाशिम #yevatmal
    #महाराष्ट्र

Комментарии •

  • @devendragosavi425
    @devendragosavi425 6 дней назад +25

    काहीही फालतूपणा आणू नका, ह्यांना permanent केल जाणार नाही हे आधीच स्पष्ट सांगितलं आहे.
    जर असेच लोक घेऊन permanent करायचे असतील तर स्पर्धा परीक्षा करणारे काय येडे आहेत का चार चार वर्ष अभ्यास करायला.
    स्पर्धा परीक्षा देऊन विद्यार्थी त्याची लायकी सिद्ध करून भरती होतो.

  • @rushikeshrathod5082
    @rushikeshrathod5082 6 дней назад +8

    अरे हे काय आहे नवीन कौतुक.....???
    लायब्ररीत विद्यार्थी किती हाल अपेष्टा सहन करून अभ्यास करत आहेत ,आणि यांना 6 महिने नाही झाले तर लगेच पर्मनंट ची मागणी ...वा रे वा पुढारी....👏👏👏

    • @indianmagic9663
      @indianmagic9663 6 дней назад

      @@rushikeshrathod5082 यनला चौकात घेऊन हाणला पाहिजे....मग म्हणा पर्मनंट करा आम्हाला....

  • @Chavan450
    @Chavan450 6 дней назад +11

    यांना करा पर्मनंट आणि अभ्यास करणारे झाट उपटत बसूदेत अभ्यासिकांमध्ये……..अडाणचोट कुटले

    • @indianmagic9663
      @indianmagic9663 6 дней назад

      हाकला याणला midc मध्ये

  • @VaishaliAvhad-p6f
    @VaishaliAvhad-p6f 8 дней назад +21

    कायमस्वरूपी आणि परमनंट करावे हिवाळी अधिवेशनात आपण प्रश्न मांडला त्याबद्दल आपले अभिनंदन

  • @smartsarthakvideos5003
    @smartsarthakvideos5003 8 дней назад +21

    कृपया चैनल वाल्यांना आम्ही नम्र विनंती करतो की कृपया आमची बाजू तुम्ही खंबीरपणे मांडावी कारण की आम्ही जर या तुटपुंज्या पगारामध्ये नोकरी करत आहोत तर आमची घरची परिस्थिती ही अत्यंत बिकट असल्यामुळेच आम्ही जॉईन झालेलो आहोत आणि आमचे वय निघत चाललेले आहे त्यामुळे आम्हाला तेथेच जॉईन करून घ्यावे कारण आम्हाला यापूर्वी अनुभव आहे परंतु फक्त अनुभव असून काही फायदा नसतो त्यासाठी जॉब मिळणे खूप महत्त्वाची गोष्ट असते म्हणून सरकारने आम्हाला परत एकदा बेरोजगार करू नये ही शासनाला नम्र विनंती व आमची बाजू कृपया समजून घ्यावी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @digvijaysingparadake3057
    @digvijaysingparadake3057 6 дней назад +8

    Competitive exm denare ky yede ahet ka tumcha kararnama bgha
    Ky lihala ahe
    6 mahine prashikshan ahe .
    Ani te stipend ahe
    permanent job nahi ahe

  • @sarikathonge9510
    @sarikathonge9510 8 дней назад +37

    कायम स्वरुपी सेवेत रुजू करून घ्यावे

    • @cartooncreation8760
      @cartooncreation8760 7 дней назад +2

      Kup garaj ahe amale punna berozgaar nka karu

    • @rajbakare0007
      @rajbakare0007 7 дней назад +1

      Ho na . Permanent karayla pahije😊

    • @Shakkavbckalan
      @Shakkavbckalan 6 дней назад +4

      Karunach dakhva permanent baghto amhi kase kartat te
      Sagle rastyavar utru jar exam shivay permanent kela tar

    • @indianmagic9663
      @indianmagic9663 6 дней назад

      एवढी हाऊस आली तर MIDC मधी जाऊन permanat व्हा....आले बोंबत....

    • @indianmagic9663
      @indianmagic9663 6 дней назад +2

      लायब्ररी मधी अभ्यास करणाऱ्या पोरांनी काय s...t उपटायची का मग....

  • @VaishaliAvhad-p6f
    @VaishaliAvhad-p6f 8 дней назад +14

    तुमचे मनापासून आभार तुम्ही कामाला लागला ,

  • @jayhind1199
    @jayhind1199 6 дней назад +3

    आणि त्यासाठी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांनी काय करायचे मग???? कोणतीही परीक्षा न घेता, प्रशिक्षण basis वर घेतलाय ठराविक कालावधी साठी यांना. अभ्यासू आणि merituos विद्यार्थ्यांवर अन्याय आहे हा.
    चाळणी परीक्षेद्वारे अधिकारी घेतले पाहिजे.

  • @kg-mk6tw
    @kg-mk6tw 6 дней назад +5

    असेल भुरटे धंदे सोडा.... अभ्यास करा अन परीक्षा देऊन लागा

  • @ashwinchavhan1937
    @ashwinchavhan1937 6 дней назад +2

    कायमस्वरूपी बिना परीक्षांचे अस होऊ शकते का लाखो मूल लायब्ररीत अभ्यास करत आहे त्यांना गोर गरिबांचे मूल आहेत आणि हे अडीच लाख पदे रिक्त आहेत सर्व exam घेऊन भरायला पाहिजे

  • @ramkadam384
    @ramkadam384 6 дней назад +4

    लायब्ररी त बसून घासणारे घासत बसा आयुष्भर 😂

  • @poojagawai8478
    @poojagawai8478 День назад

    3n ch mahine baki aahe mi प्रोपर yavatmal chi aahe aani maj selection नागपूरला झालं 3 महिने झाले peyment nahi zale ky karav kahi samjat nahi aahe plz sanga sir

  • @poojagawai8478
    @poojagawai8478 День назад

    Nagpur cha group asel tr mla ad kara युवा कार्य प्रशिक्षण. चां 3 महिने झाले joining houn आणखीन payment zale nahi tr ky karave

  • @machine7760
    @machine7760 6 дней назад +1

    Shet upda le chalu keli ka yojna 😢😢
    Aami kay chuvtya aho ka abhyas krt aho

  • @sursingpadvi3074
    @sursingpadvi3074 5 дней назад +1

    ज्याचे वय 35 च्या पुढे आहे ते काय कांदे काढतील का?उत्तर द्या यु टुब वाले.

  • @YogeshChaudhari-of6gv
    @YogeshChaudhari-of6gv 7 дней назад +3

    बिएड आणि डीएड वाले भरा ना.....हे काय फालतू भरलेत.....मणतात आमाला कायम च करा .वेड लागलं सरकारला..

    • @newkrushngiriphotolohgaon285
      @newkrushngiriphotolohgaon285 6 дней назад

      फालतू तूम्ही प्रशिक्षण. तूम्ही घेतच ना

  • @VaishaliAvhad-p6f
    @VaishaliAvhad-p6f 8 дней назад +4

    आपण संभाजीनगर वाल्यांनी ग्रुप तयार करून निवेदन देऊ

  • @somnaththote7524
    @somnaththote7524 8 дней назад +9

    ज्यांनी मेहनत घेतली आस्थापनेने शिफारस करून कायमस्वरूपी करावे

  • @pankajsayam818
    @pankajsayam818 8 дней назад +2

    Verygood

  • @SS14344
    @SS14344 7 дней назад +1

    धन्यवाद साहेब

  • @sandipkoche96
    @sandipkoche96 8 дней назад +3

    ❤🙏💐

  • @maheshwarishendge6228
    @maheshwarishendge6228 7 дней назад +1

    Thank you 😊

  • @ashwinibhalerao699
    @ashwinibhalerao699 8 дней назад +3

    Karyakal vadvaa.🙏🙏🙏

  • @sursingpadvi3074
    @sursingpadvi3074 5 дней назад

    आम्ही TET, CTET पास असुन देखील आम्हाला नोकरी वर लावत नाही आहे.

  • @PramodPanpatil-lu5du
    @PramodPanpatil-lu5du 8 дней назад +2

    👌🏻👌🏻👌🏻

  • @tayyabtadavi6484
    @tayyabtadavi6484 8 дней назад +12

    Kayam swaroop kara

    • @indianmagic9663
      @indianmagic9663 6 дней назад

      MIDC मधी जा.....तीच लायकी आहे....

  • @SanjaySasane-km6nc
    @SanjaySasane-km6nc 5 дней назад

    Very good

  • @rajyapadvi5467
    @rajyapadvi5467 8 дней назад +8

    Very nice

  • @deshmukhmdsaeed5116
    @deshmukhmdsaeed5116 6 дней назад +1

    Ite 10 वर्ष wale permanent nahi jhale aanu 2 mahine jhale nahi ka permanent kara wah😂😢

  • @digambarhanmnte
    @digambarhanmnte 7 дней назад +1

    Very nice sir

  • @archanajejurkar2269
    @archanajejurkar2269 8 дней назад +1

    🙏

  • @Mr.shivajit
    @Mr.shivajit 8 дней назад +2

    3 months cha payment zale nahi

  • @dilippopatkar8778
    @dilippopatkar8778 7 дней назад +1

    Nice sar

  • @omkargiri4264
    @omkargiri4264 7 дней назад +1

    कायम कसे होतील ते दाखवा. त्या बाबत वर्त दाखकवा सरकारला

  • @prof.rahulnirmal7731
    @prof.rahulnirmal7731 7 дней назад

    आपल्या कार्यास शुभेच्छा 🎉

  • @suchitazade5948
    @suchitazade5948 7 дней назад +2

    Amhala sandhi dyayla phije rojgar midnyachi... Amhi ajun pn berojgar ch aho

  • @prasadchavan6027
    @prasadchavan6027 7 дней назад

    Thx u sir

  • @ashwinibhalerao699
    @ashwinibhalerao699 8 дней назад +4

    Parmanat kara sir please. 🙏🙏🙏

  • @PravinRajput-m9j
    @PravinRajput-m9j 7 дней назад +2

    ते ctet पास टीईटी पास जले आहेत ते गरीच आहेत तेचं काय तेयांचा विचार कोण करेल

    • @gitanjalideshmukh7790
      @gitanjalideshmukh7790 7 дней назад

      बरोबर आहे त्यांना करायला पाहिजे 🙌कारण एवढं शिक्षण घेऊन परीक्षा काढून काय फायदा मग 😢

  • @prashantjawanjal5519
    @prashantjawanjal5519 7 дней назад +1

    🙏me teachar ahe sir pement jhal nahi sir 2 mhanth pashun

  • @devanandbhoyar
    @devanandbhoyar 7 дней назад +2

    कायमस्वरूपी रूजू करून घ्यावे सर अशि मागनी करा सर

    • @indianmagic9663
      @indianmagic9663 6 дней назад

      MIDC आहे तुझ्या साठी.....

  • @vibeswithnilesh0796
    @vibeswithnilesh0796 8 дней назад +2

    सर्व एकत्र या...

  • @dineshgade
    @dineshgade 8 дней назад +1

    👌👌👌🙏🙏

  • @bookopidia
    @bookopidia 7 дней назад

    Ikde 3 varsh Government la devun permanent nhi kel tr 6 mahine kam krun permanent kas krnar

  • @amolsonkamble441
    @amolsonkamble441 8 дней назад +3

    Ithe sagli bharti contract paddhatine krat ahet ani tumala kayam ks krnar sarkar baba...😂😂😂

  • @riteshchaudhari9464
    @riteshchaudhari9464 7 дней назад +1

    पेमेंट करा

  • @GauriSonawane-l5u
    @GauriSonawane-l5u 7 дней назад

    🙏🙏🙏

  • @MogaraPadvi-p6o
    @MogaraPadvi-p6o 7 дней назад +1

    6 महिना नंतर काय करणार

  • @ashwinibhalerao699
    @ashwinibhalerao699 8 дней назад +2

    Parmanat kara sir please. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Abhumanyu2024
    @Abhumanyu2024 7 дней назад +1

    ❤❤

  • @sanjayjadhav800
    @sanjayjadhav800 7 дней назад +1

    100%🎉

  • @rajuchohan9459
    @rajuchohan9459 6 дней назад +1

    काही पण फालतू पना लावला का हा...

  • @Arjunkurudemagiceducation70
    @Arjunkurudemagiceducation70 7 дней назад +1

    कायम सेवत करून घेवे

  • @AkshayVedpathak-p5w
    @AkshayVedpathak-p5w 7 дней назад +1

    Permanent jale pahiye ❤❤

  • @MangalPawar-p3x
    @MangalPawar-p3x 8 дней назад +3

    Kayam kara

  • @omkargiri4264
    @omkargiri4264 7 дней назад

    👍👍

  • @aspirant1138
    @aspirant1138 6 дней назад

    COMPETITIVE EXAM KRNARE KAY VEDE AHET KA ITHE , TUMHALA FUKAT MADHE RECRUIT KRYLA

  • @ShubhangiDhengekar
    @ShubhangiDhengekar 6 дней назад +1

    पर्मनंट करून घ्यावे

  • @PoojaMatkar-q2y
    @PoojaMatkar-q2y 7 дней назад +1

    कायमस्वरूपी सेवेत रुजू करावे

  • @yogitasalunke2454
    @yogitasalunke2454 7 дней назад

    What's app link sent kra sir plz..

  • @RukhsarShaikh-q2l
    @RukhsarShaikh-q2l 7 дней назад +2

    Kayam karun taka sir ahma berojgar ana

  • @akshaytimande3823
    @akshaytimande3823 7 дней назад

    Payment nhi झाले साहेब ३/४month पासून

  • @AaradhanaTayde-z3n
    @AaradhanaTayde-z3n 5 дней назад

    Kaym kra aamala

  • @aspirant1138
    @aspirant1138 6 дней назад

    Exam deun according to merit ch recruitment hoil

  • @RoshanDihiye
    @RoshanDihiye 6 дней назад

    Kayam swarupi karve prashishnarti

  • @VarshaIngale-wu7rp
    @VarshaIngale-wu7rp 7 дней назад

    कायमस्वरूपी रुजू करा

  • @SandipWakudkar-hr4ex
    @SandipWakudkar-hr4ex 8 дней назад +1

    Kayam sawrupi karun ghye sir

  • @akshu..1
    @akshu..1 6 дней назад

    Permanent kra

  • @MystudyJourney30
    @MystudyJourney30 6 дней назад

    At least amcha kalawadhi vadhava 😢😢garibanchi mule ahe sarv

  • @rajeshkasdekar415
    @rajeshkasdekar415 7 дней назад +1

    Permanent kara

  • @prashantahire1497
    @prashantahire1497 6 дней назад

    Mag exams gheuch naka sarvana asach bharti kara

  • @SandipWakudkar-hr4ex
    @SandipWakudkar-hr4ex 8 дней назад +1

    Sarve jun ek Yeun hya karyala hati gheun hi mohim khambhir panane par padu

  • @yammajiurekar4378
    @yammajiurekar4378 7 дней назад +1

    Permanent Kara sir

  • @omkargiri4264
    @omkargiri4264 7 дней назад +1

    बरोबर 👍

  • @indianmagic9663
    @indianmagic9663 6 дней назад +1

    यांच्या बापाने ठेवलंय.....

  • @nikitamohod3926
    @nikitamohod3926 7 дней назад

    Sir permanent job chi aamhala khup grj Ahe

  • @dnyandevchate317
    @dnyandevchate317 6 дней назад

    कायमस्वरूपी करावे..

  • @ansunikahinya
    @ansunikahinya 7 дней назад

    जळगांव

  • @PavanPadole-t8u
    @PavanPadole-t8u 7 дней назад +1

    ❤❤