Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
पांडु सर आई सारखी सासु भेटायला भाग्य लागतं किती काळजी करतात आई तुमची सगळ्याची पुजा तु खुप भाग्यवान आहेस अशी गोड सासु भेटली आहे ❤❤❤आई I love you😘
खुप छान दादा स्वीटी आणि सागरची जोडी खुप छान आहे. तुम्हची आणि पुजाची जोडी खूप छान आहे असेच हसत खेळत रहा
दादा व्हिडिओ खूपच सुंदर झाला सागरची आणि सीईटीची तुमची आणि पूजेची जोडी एकच नंबर❤❤😊
6:07 😂😂😂
लय हासले सर😂😂😂😂😂
आई आहे तर सगळं आहे आई ची बराबरी कोण करू शकत नाही
पुजाला दुसरा डेस् नवहताका ओढ़णी अजीबात घेत नाही
दादा गाण तर छान होणार छान लोकेशन मस्त वाटल
एवढी हसली बापरे😂😂😂😂😂🎉😂😂😂😂😂
सागरचे डायलॉग बघून लय हसलो
किती आनंद येत असलं ना. 🎉🎉
पांडू दादा कधी यांचं सॉंग येणार लवकर पाठवा ना
Cute pihu ❤❤
पिहुचा असा आवाज रोज काढत जा छान वाटत 😂😂😂😂
ho😊
सासुने डबा करून द्यायचा आणि सुनेने घेऊन जायचा हे पहिल्यांदाच बघितलं
Tumchya aai nahi ka det
माझ्या सासुबाई पण मला डबा बनवुन देतात
So sweet Pihu 🥰🥰
पांडू दादा पूजा आणि मुलांन साठी खूप पैसा कमवून ठेवा वेळ काही सांगून येत नाही तीची आणि आईची फरफट झाली आहे तसं कधी होवू नये स्वतः चा विचार करा
असे व्हिडिओ बघायला छान वाटतं दादा त्यामध्ये अजून पूजाला पण थोडं जास्त ॲड करा
पुजा ला काय झाल य स्वयंपाक करायला
1 कमेंट दादा❤❤❤
खूप कॉमेडी 😂😂😂😂
सागर 😅😅😅😂😂😂 मझ जीव तुझ्यात आडकले 😂😂
Sasu bai che video bhari vat bhagayla
Pooja tai odani ghe ki .....kay asach rahte g ...
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कैमेरा समोर पुजा हासू नको बोलले तुम्ही तरी हासते आणि पुजा एक चुक करते कैमेरा समोर लगेचच रिऍक्ट होते म्हणजे समोरच्या व्यक्तीला नाव घेऊन बोलते हे दादा बरोबर नाही वाटत म्हणून बोलली
Ain. Sati 👌👌👌👌👍💖🌹💕
Aai love you ❤❤❤❤❤
😂😂👌👌
Very very nice nice video dada
पांडू तळ देव मध्ये खूप काई सुटींग करण्या सारखे लोकेशन आहे महाबळेशर आणी टपोळयांच्या मध्ये गाव आहे तळ देव
Next time jato
पाहिला मी पुष्पा 2तुमचा खूप छान आहे
Pujane lekar sambhalawi ki tumche aikun odhni sambhalat basaw....asude nai ghetli odhni tari chalte...dress decent astat tiche...lokanla baki kami kapdyatlya bayka baghayla aawdt...tyanna ka jaun sangt nait odhani ghe sadi ghal mhanun..asude puja kahi hot nai odhani ghetli nai mhanun ❤😊
Pandurang waghmare sir acha aakya Maharastra t konich hand daru sakat nahi top la aahat tumhi khup fames zalat sir 10 lakhat ek video sir nice 👍
☺️
Pachgani ,महाबळेश्वर madhe 1 mast poojach ani tumcha shoot kra
❤❤😂😂
❤❤❤❤
सागर ला यकीं जमत नाही
नवीन गाणं कधी येणार आहे
Nasib lagti changli sasu Ani aai bhatila Kai tre changle kaam kale asan tar Ashi aai Ani sasau bhatli
👌
😂😂😂
Pooja la kapde ghya changle yevdh kam karti gharat
पूजाला हजार लोक बोलले ओढणी घेत नाही म्हणून पण हिला काही अक्कल येत नाही एखादी असती तर लोक असं बोलतात म्हणून ओढणी खाली पडू दिली नसती
Aao kay lok kahihi boltat kay dusra preksha khup Chan Puja tai
आता घेत का ओढनी
असे dress nahi changle vatat dada asa video la one piece short vagire kiti chan वाटला असता
तापोला आमच गाव आहे पौणिमेलायात्रा असते
👌👌👌
अर्धा तास लागतो आमच्या कसबे बामनोली मध्ये जायला तिथे पण छान व्हिडिओ काढण्यासारखं आहे
जरा पूजाला ज्ञान शिकवा व्हिडिओ समोर कोणाला काही बोलायचं दुसऱ्यांना पण मन असते रियाला तिने असं बोलायचं नव्हते 😢😢😢😢
तिला पण acting chi अवड ahe स्वतःला येत नाही काही tr रियाला नाव नवत ठेवायची. हीची जळजळ होते ती active चांगलीं राहते ॲक्टिंग चांगलीं करते
होना😢
@@prajaktagunjal6339बरोबर बोललात
हो
will ...
Hibai Kay. Mental ahekay. Tya. Porikad laksha nay nusati. Bagaycha. Nadat
Ganyach shooting karta karta tumhala sudha enjoy karayla milal khup chan vatal amhala pan
हो ना 😊
असे नाही तरी दावत जा नाही तर ती ताईचे सोमाचे व्हिडीओ रोज रोज तेच
Me rekha
स्वीटी आणि सागर कौन आहे
Ata hila. Bara. Atala asela anakhi. Char diwasani. Mhanel mala. Firayla. Nay net baykola. Yewadyawar awar ghala riyala. Kashi mhanali Baga ata mhanate riyala. Gheunaka kahidiwasani dusari kon. Ali katilapa gheunaka maga hilacha. Sagala sabalayla. Saga anighari. Hicha. Muka. Getbasa. Mhanje. Hila bara watel
या स्विटी नी कपडे कुठे change केले कार मधे
हे पन सांगायचे 🤦♂️
सातारालाजावाबरका
Pooja la odhni nahi ka kas disty ladies asun tevdhi pn akkl nahi
😒
Tu de Bai aanun detis ka
Ky दिसतय g....आजकाल कोण घेत ओढणी
आज काल कोनी नाही घेत ओढणी
आम्ही टपोळ्या च्या पलीकडे रहात होतो गोगवे गावात तापोळ्यातून एक तास लागतो बामणोलीत जायला लॉचणे
अरे वा 😊
❤❤
😂😂😂😂😂😂😂
❤❤❤