IPS Rashmi Shukla: फडणवीसांच्या मर्जीतल्या अधिकारी ऐन निवडणुकीत बाजूला, काय घडतंय नेमकं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 139

  • @SantoshSangle-r6v
    @SantoshSangle-r6v 20 дней назад +144

    फोन टॅपिंग चे एवढे गंभीर आरोप असलेल्या बाईला पोलिस महासंचालक बनवन खरोखरच गंभीर आहे.महायुती सरकारची सगळ्यात लाडकी बहीण रश्मी ताई

    • @meenakshilabdhe1796
      @meenakshilabdhe1796 20 дней назад +5

      अगदी बरोबर

    • @liladharkoli8613
      @liladharkoli8613 20 дней назад +2

      अगदी बरोबर आहे

    • @sohangayawal6913
      @sohangayawal6913 18 дней назад

      Sachin waze harish chandra chi aaulad hota na tyala parat police dalat ghetla महाभकास आघाडी ने..

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 20 дней назад +74

    प्रशांतजी तुमच्या रोखठोक कणखर आणि पवित्र पत्रकारीते ला कोटी कोटी प्रणाम . तुमची मशाल अशीच तळपू द्या . अंधःकार संपवा .

  • @Haribhau-w2p
    @Haribhau-w2p 20 дней назад +45

    अप्रतिम विश्लेषण केले सर आपण जय महाराष्ट्र

  • @shashimulik9057
    @shashimulik9057 20 дней назад +60

    भाजप हटाव देश बचाव

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 20 дней назад +39

    खरी कुंडली लोकांन समोर आणली वेधक विश्लेषण धन्यवाद

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 20 дней назад +56

    मुदतवाढ याच साठी दीली होती करामती बाई

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 20 дней назад +10

    खूप सुंदर विश्लेषण कदम सर, धन्यवाद 🙏🏻

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 20 дней назад +29

    असे जर ips ias चे लोक वागतील तर देशाचं खरं नाही

  • @hemantalhat8550
    @hemantalhat8550 20 дней назад +17

    गंभीर आरोप असलेल्या अधिकाऱ्याला एवढी मोठी जबाब दरी देताना लाज वाटली नाही का BJP ल

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 20 дней назад +17

    संरक्षण विभाग मधे असे अधिकारी नकोच पाहिजे 👍🏻

  • @prashantkshirsagar6616
    @prashantkshirsagar6616 20 дней назад +31

    स्वतः गृहमंत्री वादग्रस्त व्यक्ती लां नेमणूक करतो व स्वतः तो मंत्री त्याला काढून टाकतात ,लोक मूर्ख नाहीत

    • @SanjayKadam-r4l
      @SanjayKadam-r4l 20 дней назад +2

      Tarbuj che Ek Ek Buruj Ashech Dhasalnar

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 20 дней назад +21

    विकावु अधिकारी काय या भावी पिढीला आदर्श ठेवणार ? शेम शेम , मेसेज म्हणजे निवडणुका न मुळे केलेली दिशाभूल वाटते

  • @babankonde
    @babankonde 20 дней назад +26

    फडणवीसांची कुंडली जाहीर होणे गरजेचे आहे.

  • @gajananpatil5679
    @gajananpatil5679 20 дней назад +18

    Good News

  • @navalsonawane5394
    @navalsonawane5394 20 дней назад +11

    भाग्यश्री नवतक्केचा अतिशय महत्त्वाचा विषय काढलेला आहे कारण रायसोनी पतसंस्थेत महायुतीचे कॅबिनेट मंत्री अडकलेले आहेत म्हणून नवतक्के मॅडम यांना खोटणात करून अडकविण्यात आले आहे त्यांना त्यांच्या मंत्र्यांना वाचवायचं आहे म्हणून आपण महायुतीचा काळाबाजार जनते समोर आणला पाहिजे

  • @ashokkardile
    @ashokkardile 20 дней назад +5

    कदम सर आपले खुप खुप अभिनंदन आपली पत्रकारीता अभिनंदनीय आहे.अशीच धडाडी ठेवा.राजकीय बळी पडू नका.....

  • @maheshingawale4059
    @maheshingawale4059 20 дней назад +9

    IPS नवटक्के मॅडम यांनी माजलगाव मध्ये काम केले आहे आणि त्या खूप प्रामाणिक अधिकारी आहेत 👌🏼🙌🏼

    • @meenavairale5304
      @meenavairale5304 19 дней назад

      Yes sir navtakee madam best ahe त्यांचे काम सुद्धा

    • @vijaykothule1584
      @vijaykothule1584 19 дней назад

      Yes great ahet navtake madam

  • @SatishGavane-d6d
    @SatishGavane-d6d 20 дней назад +20

    नवटाके मॅडम खूप चांगले काम करत होत्या मी त्यांच्या काम करण्याची पद्धत खूपच चांगली होती

  • @rahulkawthekar5407
    @rahulkawthekar5407 20 дней назад +13

    नवटके मॅडम या एक इमानदार अधिकारी असताना त्यांच्यावर याच बाई ने खोटा गुन्हा दाखल केला

    • @meenavairale5304
      @meenavairale5304 19 дней назад

      नवतके मॅडम चे काम बेस्ट आहे त्याचं काम लपून या आयपीएस सारखं लोकांना बसवणे. हे लाजिरा वाणी आहे

  • @ssk4115
    @ssk4115 20 дней назад +14

    अर्ज मागे घ्यायची वेळ संपल्यावर बदली केली.. ह्यातच समजून घ्या. कोण पाठीशी aahe

  • @RealHindu0793
    @RealHindu0793 20 дней назад +28

    मनुवादी व्यवस्थेचे प्रतिक

  • @harshavardhangavali2966
    @harshavardhangavali2966 20 дней назад +26

    नवटक्के मॅडम ह्या अत्यंत प्रामाणिक अधिकारी आहेत ,त्याचे सोबत बीड ला काम केल आहे मी

    • @ganeshkolte9387
      @ganeshkolte9387 20 дней назад +2

      पण नंतर बिघडली ना...फडवणीस आहारी गेली...

    • @ak0196
      @ak0196 20 дней назад

      अरे मित्रा ते नवटक्के मॅडम बद्दल म्हणत आहेत ,आहारी गेलेली रशमी शुक्ला आहे​@@ganeshkolte9387

  • @RajendraYadav-do2lq
    @RajendraYadav-do2lq 20 дней назад +3

    कदम सर

  • @MadhukarBharad
    @MadhukarBharad 20 дней назад

    माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.

  • @yashwantdaki1943
    @yashwantdaki1943 20 дней назад +5

    प्रशांत सर खूपच छान

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006 20 дней назад +3

    प्रशांत जी आता फक्त आणि महा विकास आघाडी 🙏✍️❤️💯

  • @ravindravilankar5647
    @ravindravilankar5647 20 дней назад +2

    धन्यवाद प्रशांतजी,निवडणूक आयोगाने त्यांची बदली केली असे भासवून मतयंत्रा मधे गडबड घोटाळा करण्यास मोकळा.असा समज लोकांनी घ्यावा काय?

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf 18 дней назад

    सर आपल्या सारखे पत्रकार मुळे लोकशाही जिवंत आहे

  • @MunirSayyed-fl6gw
    @MunirSayyed-fl6gw 19 дней назад

    पोल खोल विशलेषण‌👌👌

  • @TrueIndian-zb6to
    @TrueIndian-zb6to 20 дней назад +4

    निवडणूक आयोग निःपक्ष आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न.. 😂

  • @RK_Motors
    @RK_Motors 20 дней назад +3

    Ips भाग्यश्री ताई नवटक्के अधिकारी यायला भाग्य लागते, परंतु नेत्यांनी वरिष्ठ अधिकारी ने व मीडियाच्या माध्यमातून काटा काढल,

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir9664 20 дней назад +2

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @sachinpawale8157
    @sachinpawale8157 20 дней назад +5

    रश्मी शुक्ला ही बाई खूप अवघड आहे

  • @amolkhunte-hseofficer109
    @amolkhunte-hseofficer109 20 дней назад

    ❤❤❤

  • @madanrajput6367
    @madanrajput6367 20 дней назад

    हा निष्पक्ष म्हणवून घेणारा पत्रकार.... महाबिघाडीच एजेंडा राबून महायुती विरोधात प्रचार करत आहे...... 🚩🔥

  • @S-kn1pn
    @S-kn1pn 19 дней назад

    स्वाती पांड्ये या सनदी अधिकाऱ्यांची बदली आचारसंहितेचा काळात अचानक बदली रद्द झाली, कोणत्या राजकीय दबावामुळे झाली यावरही एक भाग बनवा कृपया

  • @BalajiKadam-bm4um
    @BalajiKadam-bm4um 20 дней назад +1

    100 टक्के sir....... Paper फुटी च प्रकरण खूप मोठा आहे आणि या मॅडम चागला तपास करत होत्या..... पण ईमानदार कोणाला पटते इथ

  • @sunnychavan3741
    @sunnychavan3741 20 дней назад +1

    kadam sir respect u

  • @dr.ankushbiradar3666
    @dr.ankushbiradar3666 20 дней назад +1

    Great explanation

  • @rajatchaudhari2028
    @rajatchaudhari2028 20 дней назад +4

    प्रशांत जी रश्मि शुक्ला ह्या जे एफ् रिबेरो ह्यांच्या पेक्षा जास्त लायक होत्या का? याबाबत शिंदे,फसवणीस, अजित पवार या कंपनीची एकत्रित मुलाखत घ्या म्हणजे महाराष्ट्राला कळेल

  • @GANESHPATIL-yf5cb
    @GANESHPATIL-yf5cb 20 дней назад +8

    करामती बाई.आहे

  • @rahuldhotre4855
    @rahuldhotre4855 20 дней назад

    Pratek Patrakarane ase vishay geun bole tar rajkaranchi himmat honar nahi....samjala fasvyachi..... salute sir

  • @mahadevkshinde583
    @mahadevkshinde583 20 дней назад +4

    हि व्यवस्थाच पुर्ण पणे भ्रष्ट आहे जनता ओळखते

  • @vasantgadekar9503
    @vasantgadekar9503 18 дней назад

    महावीकास अघाडीच सरकार सत्तेवर येताच रश्मी यांना डीसमीस करा.

  • @ajitemJoshi
    @ajitemJoshi 20 дней назад

    आवडलं

  • @MrAtmaj
    @MrAtmaj 20 дней назад

    असे bias लोक IPS/IAS असतील तर देशाचे अवघड आहे

  • @meenavairale5304
    @meenavairale5304 19 дней назад

    न्यायासाठी लढण सोप नसत म्हणून असले पक्षपाती अधिकारी निघून गेले बरेच झाले

  • @sahilmaner1754
    @sahilmaner1754 20 дней назад

    “Majha Satara” cha aawaz yetoy background madhye…😁

  • @tejeshbirje
    @tejeshbirje 17 дней назад

    People of India should understand the corruption and illegal activities across India. This should be stopped by people...

  • @milindkamble9307
    @milindkamble9307 20 дней назад

    निवडणूक आयोग.. देर आये दुरुस्त आये!

  • @mandarmane17
    @mandarmane17 20 дней назад

    Background madhye 'Swacha Satara' gana aikun chngla vatla

  • @hemantalhat8550
    @hemantalhat8550 20 дней назад +1

    पुण्या मध्ये बिल्डर वर खोटे गुन्हे दाखल करून करोडो रुपये लतल्याचा त्याच्यावर आरोप आहे शकतो है खरे असेल

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 20 дней назад +1

    हे जे काही रामायण घडलं आहे ते इतकंच दाखवतं की महाराष्ट्र आता डबघाईला आला आहे. संस्कृती, नीतिमत्ता आणि राजकारण सर्व काही पराकोटीच्या खालच्या स्तरावर गेलं आहे. भाजपने आपले रंग संपूर्णपणे उघड केले आहेत आणि पार्टी विथ अ डिफरन्स नीतिमत्ते बाबत किती इन्डिफरंट आहे ते पदोपदी दिसून येतं.

  • @M.tShivalkar
    @M.tShivalkar 20 дней назад +3

    भाजप ने आपल्या महाराष्ट्राची वाताहात केलेली आहे

  • @tusharpatil9203
    @tusharpatil9203 20 дней назад

    रश्मी शुक्ला गेल्या अभिनंदन

  • @sanjayba322
    @sanjayba322 20 дней назад +1

    शुक्ला म्हणजे आणखी काय होणार

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 20 дней назад +4

    अनैतिकता ठासुन भरलेली अधिकारी, योग्य वेळी पदमुक्त करण्यात आले आहे..

  • @marutikadale383
    @marutikadale383 20 дней назад +1

    रश्मी बाई या फक्त ips नाहीत तर त्या आर एस एस कार्यकर्त्यां आहेत... मग विषारी विचार असणारच!

  • @pournimakulkarni9551
    @pournimakulkarni9551 20 дней назад

    नक्कीच आश्चर्य वाटले निर्णयाचे. पण यात निवडणूक आयोग शहाणा झाला असे वाटत नाही. तुम्ही शेवटी बोललात तीच शंका येते. अंतर्गत कलह युतीमध्ला....

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 20 дней назад

    One and only Prashant Kadam sirji

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 20 дней назад

    All transit of money 💰 over 💯🎯.. NOW only VOTING Polling booth management remain

  • @ManOfSteel1
    @ManOfSteel1 20 дней назад +4

    she should be arrested!

  • @prakashdeshmukh7098
    @prakashdeshmukh7098 20 дней назад

    🎉या बाईने कधीही कर्तव्याची शपथ कधी पाळली नाही

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 20 дней назад +1

    बीजेपी हटाव महाराष्ट्र बचाव 👌🏻👌🏻

  • @Jaishriram884
    @Jaishriram884 20 дней назад

    D Rupa..मायावती यांना अटक करुन
    मुख्यमंत्री, आमदार, खासदार सगळ्यांना घाम फोडणाऱ्या कर्तव्यदक्ष महिला पोलिस अधिकारी... 2006 IPS cadre...

  • @AK0705
    @AK0705 20 дней назад

    या सगळया घडामोडी मागे अनाजी पंत आहे. कारण त्याला उच्च पदावर त्यासारखा बेईमान अधिकारि हवा होता.

  • @vatsalapokharkar938
    @vatsalapokharkar938 20 дней назад

    लाज कशी वाटत नाही ह्या अधिकाऱ्यांना आता हे हलवण किती अपमान कारक आहे हे तिला समजत नसेल असं असू शकत नाही

  • @santoshparab6191
    @santoshparab6191 20 дней назад

    Amit bhau deva bhau cha correct कार्यक्रम करणार हे नक्की ?

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 20 дней назад +2

    शुक्ला कोणाच्या तरी घरी गणपती आरतीला गेली असेल

  • @SudhakarKshirsagar-i3c
    @SudhakarKshirsagar-i3c 20 дней назад

    Purvichye Pragalbh IAS,IPS Adhikaryancha Aadarsh Kothe gela?

  • @RajendraMhalim
    @RajendraMhalim 20 дней назад

    देवेंद्र फडणवीसाच्या विषारी महत्वाकांक्षी पाई महाराष्ट्राची पुरती वाट लागली आहे

  • @sudathkamath2371
    @sudathkamath2371 20 дней назад

    These people can transfer, can remove from the job. Anything is possible these politicians can do anything.

  • @rajendrajadhav7992
    @rajendrajadhav7992 20 дней назад +2

    कर्माची परतफेड

  • @manoharsawant7751
    @manoharsawant7751 20 дней назад

    Retired lokana padmukt kara

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 20 дней назад

    रश्मी शुक्ला यांच्यावरील विरोधकांनी केलेले आरोप वाचले आणि पोलीसांमधेही गुन्हेगार शिरलेलं पाहून थरकाप झाला..म्हणूनच बदलापूर प्रकरणात त्या चिमुरडीशी त्या किती क्रूरपणे, निष्ठूरपणे वागल्या त्याचं उत्तर मिळालं..हे सरकारच तडीपारांचं आहे?

  • @shankarpawar-jm3jj
    @shankarpawar-jm3jj 16 дней назад

    MVA.Agadichi.Satta.Yenar.Aahe
    Pahau.Reshmi.Shukla.Kon.Aahet

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 17 дней назад

    भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव.

  • @rajn5654
    @rajn5654 20 дней назад +1

    shukla sarkhe maharashtra dohi haklun lava

  • @shankarpawar-jm3jj
    @shankarpawar-jm3jj 16 дней назад

    Maharashtrat.BJP.Nakhoch

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp 20 дней назад +2

    Shinde BJP pe Hakala

  • @koonaal
    @koonaal 20 дней назад

    Bhagyashree Navtake var je charges aahet tey ase motivated asu shaktaat hey aata samajla

  • @omkarbuwa8889
    @omkarbuwa8889 20 дней назад

    Kutrakar Kadam

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 20 дней назад

    👏🏻🤗👏🏻नागपूरच्या पोत्याला लवकरच राज्याचे मुमं पदी विराजमान होण्याच्या आजच शुभेच्छा 🎊💐🎉 खरंच तो पुन्हा येणार आहे...🤗 सगळेच @त्रकर,विरो# क,जनथा (आधीच दुध खुळी बनली आहे) दुधखुळे बनवले जातात अगदी सहजपणे???😂😮😂

  • @sameertabib4993
    @sameertabib4993 20 дней назад

    खुप आधिच होयला पाहिजे होत

  • @rohitgaikwad6429
    @rohitgaikwad6429 20 дней назад

    Deshatil sarkar aso wa sarkari adhikari n system. Ya ... n ... ni Desh vikun khanya chi jashi kay shapath cha ghetli ahe. He ... n ... lok nakki potala ... cha khat asatil.

  • @FitnessTeens-z6h
    @FitnessTeens-z6h 20 дней назад

    aho hey SARKAR hey LABAD lokanche ahe .....HOME MINISTER kiti BAKWAS ahe hey ya saglaya ghosti varun kaltai.....COMMON PEOPLE SHOULD VOTE n THROW OUT these people....

  • @sunitajadhav3703
    @sunitajadhav3703 20 дней назад

    Ananji pant chi ladki baai hoti

  • @ramchandragandhi7730
    @ramchandragandhi7730 20 дней назад

    SUMAR DARJACHI POLICE PRAMUKH MAARASHTRA LA B LABHHALI AHE HYACHI LAJ VATLI PAHIJE

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf 18 дней назад

    टरबूज ची रखेल

  • @ChatGptIot
    @ChatGptIot 20 дней назад

    Cheharyavarun hidis distayat tarbujyasarkhe 🤬🤬🤬

  • @shankarpawar-jm3jj
    @shankarpawar-jm3jj 16 дней назад

    Kaya.Haraj.Navhti.Reshmi.Shuklala.Aanaychi.Ti.Bjp.Chi.Aahe

  • @rajeshparanjape9472
    @rajeshparanjape9472 20 дней назад

    Bjp shinde Dada hatao maharashtra bachao...

  • @nandkishorpatil
    @nandkishorpatil 20 дней назад

    फालतू बडबड

    • @ArunSawant-t5j
      @ArunSawant-t5j 20 дней назад +6

      सत्य सांगण्याला फालतू बडबड म्हणणारा किती फालतू आहे हे समजले.

    • @anandkarpe2317
      @anandkarpe2317 20 дней назад +6

      Sir, Andhabhakta has no points to comment. As such foolish comment.

    • @KP-Capri
      @KP-Capri 20 дней назад +2

      Bhakta..... Panyat bais..

    • @omkarbuwa8889
      @omkarbuwa8889 20 дней назад

      ​@@ArunSawant-t5jandolan sampal ka 😂😂😂😂...ki ajun ahe hat psaryache? Amhi magas 😂😂😂

  • @NivruttiJore
    @NivruttiJore 20 дней назад

    प्रशांत जी नमस्कार , ईव्हीएम हटाओं जन आंदोलन, ईव्हीएम हटाओं देश बंद आंदोलन जल्द होना चाहिए. ईव्हीएम हटाओं, भाजप आर एस एस भगाओं.