गजरातील अप्रतिम बतावणी || बुवा अरुण घाडी (कुणकेश्वर)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • स्थळ - श्री पावणाई नवरात्र उत्सव मंडळ
    कुणकेश्वर चांदेलवाडी
    गजरातील अप्रतिम बतावणी || बुवा अरुण घाडी कुणकेश्वर

Комментарии • 30

  • @pakhawajtushar3176
    @pakhawajtushar3176 3 года назад +6

    अरुण घाडी... अगदी बरोबर बोललात....👌👌

  • @9870829348
    @9870829348 3 года назад

    घाडी बुवा एकनंबर हा जबरदस्त ह्या रूप पयल्यांदाच दिसला अप्रतिम ठोशास ठोसा फुडील वाटचालीस शुभेच्छा

  • @prakashtirlotkar3287
    @prakashtirlotkar3287 3 года назад +1

    दोन्ही बुवांनी चांगले भजन सादर केले. धन्यवाद😘💕

  • @virsendevalekar7416
    @virsendevalekar7416 3 года назад +5

    अरुण घाडी बुवा खूप छान अशीच प्रगती वरचेवर करत आमचे आशीर्वाद तुमच्या नेहमीच पाठीशी राहतील

  • @vikasghadi2958
    @vikasghadi2958 3 года назад +18

    खरोखर अरूण घाडी बुवा सलाम आहे तुम्हाला कारण लोके बुवांना त्यांची जागा दाखवून दिली

  • @vipeshsalvi798
    @vipeshsalvi798 3 года назад +2

    बुवा आवाज मस्त आहे

  • @avinashharyan3108
    @avinashharyan3108 3 года назад +1

    खूप छान ढोलकी वादन जरा ही गडबड नाही उत्तम तालात सुरत गजर झाला बुआ छान राम कृष्णा हरी

    • @Miracle-TV
      @Miracle-TV 3 года назад

      राम कृष्ण हरी 🚩

  • @bhushankelaskar5452
    @bhushankelaskar5452 3 года назад

    घाडी बुवा लय भारी

  • @dipakpanchal1278
    @dipakpanchal1278 3 года назад +1

    Mast Arun Ghadi Buva khup chan batavani

  • @MakarandParab01
    @MakarandParab01 3 года назад

    Arun ghadi buvani brober sangitl kdhi pn swatachi mothe pn maru nvhe aaplyala yet mhnun💯

  • @sanjaymalankar6462
    @sanjaymalankar6462 3 года назад +1

    खुप छान बुवा प्रतिउत्तर

  • @nileshmorvekar3658
    @nileshmorvekar3658 3 года назад +1

    लोके चि वाटच लावली

  • @sharadtatkare1173
    @sharadtatkare1173 3 года назад

    लोके बुवांना थोडी लाज वाटली पाहिजे होती कि
    घाडी बुवांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव घेऊन जय घोष केला आणि हे लोके बुवा ना तोंडातून शब्द ना साधी टाळी वाजवली
    डबल बारीमध्ये काही ही होऊद्या पण छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेतल्यावर ज्याचा मुखातून आपसूक जय नाव येतो तो हिंदू - मराठी

  • @nitinparab4102
    @nitinparab4102 3 года назад +1

    Jabardast ghadi buwa....👍👍👍👍👌👌

  • @mahendradevgadkar8078
    @mahendradevgadkar8078 3 года назад

    लय भारी

  • @santoshchaugule9909
    @santoshchaugule9909 3 года назад

    लय भारी अरुण हातीवलेत एकदा सिंगल बारी तरी करू आपण

  • @sunnyp273
    @sunnyp273 3 года назад

    Petavlas buva bhari 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @tredingstrategy9963
    @tredingstrategy9963 3 года назад +1

    Arun ghadi buvani full tap dilani ... 😀

  • @DombivlikarSarvesh
    @DombivlikarSarvesh 3 года назад +1

    Ek no buva

  • @rupeshpujare3373
    @rupeshpujare3373 3 года назад +1

    1नंबर बुवा

  • @pralhaddhuri8638
    @pralhaddhuri8638 3 года назад

    Power buva ♨️♨️♨️

  • @भजनआनंद
    @भजनआनंद 3 года назад +3

    मुंबई गोवा रोड सारखी साला काढली बाबा

    • @dasharathayare7683
      @dasharathayare7683 3 года назад +2

      भजन आहे की भांडण 20 -20 डबलबारी मुळे भजन परपंरा मोडली.

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 3 года назад

    बुवांच नविन राजकारण. अरे संगित बारी करा.

  • @DombivlikarSarvesh
    @DombivlikarSarvesh 3 года назад

    Kadak

  • @sureshpatankar4885
    @sureshpatankar4885 3 года назад

    दोन्ही बुवा भजन विसरले 😃😃

  • @shankarsatardekar427
    @shankarsatardekar427 3 года назад

    Buvan preksha video karnarech jast boltat