अधिकाऱ्यांनी कामचुकारपणा ,दिरंगाई,जाणून बुजून काम करण्यास टाळाटाळ केल्यास कारवाई होणार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2024

Комментарии • 22

  • @MrABHIJEETSHEDOLE
    @MrABHIJEETSHEDOLE 3 месяца назад

    खूब मददगार विडियो आहे ही

  • @khilariaaba3095
    @khilariaaba3095 10 месяцев назад

    छान माहिती सर.. 🙏

  • @SanjayAher-hf2fu
    @SanjayAher-hf2fu 15 дней назад

    वन जमिनीवर अर्ज देऊन ही प्रदुषण नियंत्रण होत नाही या बाबत माहिती दयावी

  • @Marathi5
    @Marathi5 2 месяца назад

    या शासन निर्णया ची कॉपी PDF Taka

  • @dipakwadile6972
    @dipakwadile6972 Месяц назад

    G R chi link send kara sir

  • @prakashjadhav3996
    @prakashjadhav3996 5 месяцев назад

    वरिष्ठ अधिकारीही काहीच कार्यवाही करत नाही अर्ज विनंती करूनही काहीही उपयोग होत नाही GR फक्त कागदोपयीच असतात त्यांची अंमलबजावणी योग्य होत नाही

    • @PathPurava
      @PathPurava  5 месяцев назад +1

      त्यासाठीच आपल्या संघर्ष चालू आहे.... तक्रार एकाच वेळी जबाबदारी सर्वांची या मोहिमे अंतर्गत आपलं काम कधी जोरदार चालू आहे......

  • @newseveryday1829
    @newseveryday1829 Год назад

    धन्यवाद! आपल्या चैनल वर उपयुक्त माहिती सादर केली जाते भरपूर शुभेच्छा. विशेष करून महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक/जी आर/आदेश नियमित डाउनलोड करण्यासाठी टाकत रहावे.जेणेकरुन जास्त प्रमाणात चालना मिळेल.अभिप्राय पाठवा.

  • @deepaksarap9297
    @deepaksarap9297 6 месяцев назад

    भुमीअभिलेख कार्यालयात प्लाट मोजनी अर्ज करतांना अधिकारी बोलत सहकार्य करीत नाही काय करु

    • @Sheela9999
      @Sheela9999 2 месяца назад

      Jodyane mara tyala

  • @pradeepdalvi8511
    @pradeepdalvi8511 Год назад +1

    या कायद्याचा काहीही उपयोग होत नाही. सगळे एका माळेचे मणी आहेत.

  • @dharmalawand2384
    @dharmalawand2384 Год назад

    महीती अधिकार चे फाँरमेट नसेल व हस्त लीखीत अर्ज असेल तर नाही चालणार का 😢😢😢😢😢

    • @archanadhande3466
      @archanadhande3466 7 месяцев назад

      हस्तलिखित अर्ज पण चालतो दादा.. त्याला 5 रू. चे तिकीट लावायचे. आणि RTI चा अर्ज तहसिल कार्यालयातील कोणत्या ही सेतू वर मिळतो. त्याच्या प्रती काढून ठेवायच्या.

  • @sureshsolshe3650
    @sureshsolshe3650 Год назад

    सर‌ नमस्कार
    आपणास विनंती मेसेज द्रारे विनंती करीत आहे कि माहिती अधिकार अधिनियम २००५ कमल नुसार माहिती मागवली असता माहिती देण्यात आली टाळाटाळ केली आहे कोणतीही कारवाई ‌होत नाही. पुणे आयोग खंडपीठ अपील केले आहे तरी कार्यवाही केली जात नाही तरी मार्गदर्शन करावे हि विनंती
    सुरेश ज्ञानदेव सोळशे दिव्याग

  • @sandeepgaikwad6147
    @sandeepgaikwad6147 Год назад

    शासकीय अधिकाऱ्याच्या संदर्भात दफ्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत त्याच्यावर केलेल्या कार्यवाहीची माहिती ही माहिती अधिकार अर्जात वैयक्तिक स्वरुपाची म्हणून शासकीय जीआर नुसार जनमाहिती अधिकारी किंवा प्रथम अपिलीय अधिकारी नाकारू शकतात काय ?

  • @sunilghode251
    @sunilghode251 10 месяцев назад

    Please GR

  • @prashantdeole7424
    @prashantdeole7424 Год назад

    शासन निर्णय मिळेल का

  • @sureshtamboli5394
    @sureshtamboli5394 Год назад

    Tumcha phone no. dya sir

  • @prashantdeole7424
    @prashantdeole7424 Год назад

    फोन नंबर देणे