चला आपला आजचा बेत मस्तपैकी फोडणीच्या भाताचा हाय चमचमीत झणझणीत 👌😋

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 7

  • @poonamr6013
    @poonamr6013 15 дней назад +17

    जेवायला एकाला पण पाणी नाही तांब्या ग्लास मध्ये

  • @poonamr6013
    @poonamr6013 15 дней назад +22

    दरिद्री तांबे नाही का घरात प्लास्टिक च टरमाळ बाटली संडास ला नेतात लोक

  • @kavyaketanmane3712
    @kavyaketanmane3712 15 дней назад +4

    योगे बाटली जास्त दिवस वापरु नये त्यामुळे शरीराला त्रास होतो ,शक्य झाले तर कळशी तले पाणी पी आणी तुला फरक जाणवेल

  • @apurvapatil4156
    @apurvapatil4156 15 дней назад +5

    आग योगी ऊजव्या हातानी जेवन कराव्या

  • @sujatakaranjikar7629
    @sujatakaranjikar7629 15 дней назад +5

    योगिता आईला सांभाळून घे तुला खूप पुण्य मिळेल

  • @bhagyashriJadhav-p1f
    @bhagyashriJadhav-p1f 15 дней назад +11

    योगिता चा नवरा कष्ट करून गाराटला शांताबाई मायरू आयत बसून खायला राहीली आहेत पिंकी पण म्हणते मायरू तिकडे च राहणार मग योगी कशी प्रेग्नंट राहणार अवघडच आहे

  • @apurvapatil4156
    @apurvapatil4156 15 дней назад +2

    आग