मोठी लेक लगीन करायला निघाली वरमाय व्हायला तयारी चालू केली निदान आईला तरी सांगायचं काम हाय तिच🙏😭

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии • 14

  • @pranalirane3291
    @pranalirane3291 День назад +36

    व्हूज साठी काहीबाही बोलतात पिया च लग्न एवढ्या त करायला पूनम मॅडम झाली वाटत व ही आजी व मावशी व्हूज साठी त्या मुद्दा वर व्हिडिओ बनवतात

  • @sangitasawant2886
    @sangitasawant2886 День назад +43

    लग्न नावाने चाग ले view चाललै

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 День назад +28

    कशाला खोटं टायटल टाकून डॉलर मिळवता सागळयाना माहिती आहे लग्न कुणाचं आहे तुम्हाला आता विषय पाहिजे असेल विडीओ बनवायला बिनडोक

  • @shitalkadam5666
    @shitalkadam5666 День назад +12

    तुम्हाला सगळ्यांना माहित आहे लग्न त्या दादा चे आहे दाजी न च्या आत्या भावाच्या मुलाचे तरी कां त्या गोष्टी वर सगळे व्हिडीओ बनवता आहे

  • @latakadam7143
    @latakadam7143 День назад +12

    दादाच्या वडील आई त्याच्या मुलाचं लग्न
    आहे एवढं तु आडाणी नाहीत दादाच्या घरचा विडीओ बघितला नाही का नवरी मुलीच्या इकडची बायका सात आठ बायका आल्या होत्या संगळ माहीत आहे.
    जगापुढे आव आणता योगीता विडीओ बघितला पण आम्हाला माहीत नासल्या सारखं आव आणता. दादाच्या मोठ्या मुलांच लग्न आहे. दुसर्यानां वेड्यांत काढताय योगीता. जा मग बेड घेऊन आहेर

  • @PriyaY-k2o
    @PriyaY-k2o День назад +23

    अग तुम्हाला कळत नाही का त्या ‌शेजारी जाते तिथल्या कुणाचं तरी मुलांचं आहे तुम्ही बघितलं नाही का उगी लग्न लग्न बोलत‌आहे पुनी

  • @SuvarnaGavhane-n5t
    @SuvarnaGavhane-n5t День назад +17

    आग लग्न कुणाच काय कुणाच तुम्ही का सारखं लग्न लग्न करता फोन करून विचारायच पुनमला

  • @kabeer1620
    @kabeer1620 День назад +11

    कोणी लीगल इश्यू चा रिपोर्ट मारला ना की सर्वांचे व्हिडिओ बंद होतील कारण कायद्याने 18 वर्ष वयापेक्षा लहान मुलीचं लग्न करण गुन्हा आहे... आणि तुम्ही सर्व ह्या विषयाला promote करत आहेत लवकरात लवकर हा विषय बंद करा.. अणि असे टायटल टाकू नका.. बाकी सर्व तुमच्यावर

  • @vaishalimundhe7458
    @vaishalimundhe7458 День назад +15

    नाटकी आहे पुणी ईऊज वाडनया साठी नाटक करती

  • @SaylliShedge
    @SaylliShedge День назад +12

    नका आस लेक राच नाव खराब करू लहान आहे ती आजुन मला पन मुलगी आह आहे 15 वर्षाची .पन आम्ही नाही आस करत तीला शिकुदेना. तुम्ही सगळे मेंटल आहेत काय.

  • @sumankamble5834
    @sumankamble5834 День назад +5

    सासूबाई कोठे पाठवल्या योगीताबाई

  • @StelaUmap
    @StelaUmap День назад +3

    Tu ka madhi bolti ata ti konac tond nhi bagt tumhi ka bolta jagu dya

  • @SarikaJadhav-y4i
    @SarikaJadhav-y4i День назад +16

    अहो मावशी त्या पुणे संग बोलू नका खरंच तुमची मुलगी आहे का तुम्हाला अशी का करते ती स्वतःच्या मुलीचं लग्न जमवायला लागली तू मला नाही बोलवलं राजूला नाही पिंकीला नाही योगिताला नाही अविनाशला नाही घरच्या लोकांना सोडून असं कसं ती वागू शकते इतके स्वार्थी बाई मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा बघितली इतकी माणूस गाणी पाहिजे मी पहिल्यांदा बघितली बाई स्वतःच्या आईला जन्म दिलेला तरी बोलवायचं ना नातीच आहे जमवते म्हणून असं नाही तसं नाही बाबा किती घाणेरडे बाई तुमची बाई पुणे नकट्या नाकाची अहो मावशी लहानपणी नाक तरी तिचा ओढायचं होतं शेंडा काढायचा होता कसलं दिसते कसली दिसते काळी म्हैस जाडी डेपरी डोली योगिता सुंदर दिसते आणि योगिता खरोखर मायाळू आहे