नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 9
HTML-код
- Опубликовано: 9 ноя 2024
- शिवरात्रीचा अनुभव, दहा तास चालण्याचा निश्चय, श्रीराम महाराज, बडवाह, चौबीस अवतार.. जय माँ ll
आठवा भाग वर आहे. चुकून नववा आधी आलाय. मागून आठवा.
या मालिकेचे एकुण 23 भाग आहेत. हे लक्षात असू द्या..
नर्मदे हर ll
श्री स्वामी समर्थ
🙏 नर्मदे हर🙏
तुम्ही खूप छान सांगता म्हणजे नुसत चांगलेच अनुभव सांगता अस नाही तर बरे वाईट अनुभव ही सांगता
नर्मदे हर!!
खूप खूप आभार!!
🙏🏻🙏🏻🙏🏻
जय माँ ll
Gondwale maharajanche nav ya bhagat aikyn khup khup chan vatle...amhi nehmi jato gondawale la..amhi sudha anugrahit ahot..tyanchi Krupa ahe...Jai Shri ram..narmde har 🙏🙏 🙏
नर्मदे हर!!
अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!!
🙏🏻🙏🏻🙏🏻
जय माँ ll
श्री गुरू देवदत्त
ओमशान्ती
नर्मदे हर!!
🙏🏻🙏🏻
जय माँ ll
आपण तळकोकणातले दिसता
Narmade Har.
नर्मदे हर हर
गोरे सरांच्या एका निर्णयामुळे फजिती झाली.
नर्मदे हर हर
तशी संमती दोघांची होती.. फजिती म्हणजे काय, सगळी मैयाने चालवलेली परीक्षाच.. दुसरं काय?
जय माँ ll
@@SRMSBHAKTICHETANA अगदी बरोबर सर.खूप कडक परीक्षा
नर्मदे हर
पुढील वर्षी परिक्रमा करावीशी वाटते तुमची कथा ऐकून समाधान व्यक्त होत आहे
धन्यवाद !!
नर्मदे हर!!
जय माँ ll
.
नर्मदे हर हर हर.....
तुम्हाला सहस्त्र धाराला पोचवणारा माणूस म्हणजे शंकर महाराज असावेत असा माझा अंदाज आहे त्यांचं वर्णन ऐकून.
नर्मदे हर!
असू शकतात..
काय सांगावं...?
भगवान कोणत्या रूपाने कधी येतील सांगता यायचं नाही...
🙏🏻🙏🏻
जय माँ ll
Aho Mandavgad la n jata parikrama karanare he NARMADECHE GOTE.He kuthale Shankar Maharajana olakhanar.
Yana fakt khayachi , pyayachi n ***yachi chinta.Asale bhraman karun Parikrama mhanun video publish karayachya dhadasale Kay mhanave hech kalat nahi.VICHIYRACH aahe😂😂
🙏 नर्मदे हर 🙏
Atyant ahankar suryasta zalyawar parikrama karu naye aikle nahi ratri pan chalat rahilat that why it happens
नर्मदे हर हर 🙏
xapla mobile no milel ka
Part3
नर्मदे हर
तुमची सांगण्याची पद्धत अजिबात आवडलेली नाही. तुमच्या सांगण्यात अहंपणा आणि उर्मटपणा पूर्णपणे भरलेला वाटतो. तुमच्या सांगण्यात नर्मदेचे गोटे काय श्लोक ब्लेक ?असले काय ही असली भाषा, नर्मदा परिक्रमा करणाऱ्याला शोभत नाही .गेले तेल लावत, काय भाषा ही? परत, कसले नियम आणि कसले काय? असे बोलणे हे शिष्ट पनाचे लक्षण आहे असे वाटत नाही काय? 41:24
Absolutely right
🙏🙏🙏🙏🙏
तुम्ही आता मैयाच्या सेवेत नाही का जात परिक्रमा वासियांची सेवा करायला कोणत्याही आश्रमात जात नाही का
दादा नर्मदे हर 🙏🏻ते पाखंडी बाबा फार छान वाटले आम्हाला. ते पाखंडी बाबा आणि त्यांच्या बरेबरचे बाबा आले होते का मुंबई ला? तुमची झाली का पुन्हा भेट?
नर्मदे हर!!
नाही हो. ते बाबा पुन्हा कधीच भेटले नाहीत..
जे जातीवंत असतात ते कधी देखावा करीत नाहीत.. ते दोघे अप्रतीम साधू होते..
जय माँ ll
हो दादा 🙏 नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर