#देशभक्ती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 сен 2024
  • भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 15 ऑगस्ट 2021 पासून र.ए.सोसायटीच्या, श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्रजी माध्यम प्रशाला,रत्नागिरी च्या संगीत विभागाकडून देशभक्तीपर गीतांची मालिका
    आजचे गीत क्रमांक 4
    गाणे स्वातंत्र्याचे,गाणे मांगल्याचे
    गीतकार :- प्रवीण दवणे
    संगीतकार:- श्री. विजय रानडे
    तबला साथ :- श्री. केदार लिंगायत
    गायक कलाकार
    कु.निर्मिती बेर्डे,कु.आर्या राऊळ, कु.श्रुती खामकर, कु.नेहल नेरुरकर, कु.स्वरा भागवत
    आपल्याला गाणे आवडले तर नक्की शेअर करा व लाईक करा.

Комментарии • 15