खरं तर जरंगे दादाला सल्ला देण्या यव्हडे मोठे नाही आपण पण खूप चीड यते राव कारण 14 महिन्या पासून खूप काही शिकून दिले हे फक्त पाटलां मुळे कळले नाहीतर आत्ता पर्यंत मराठा समाजाला हे सगळे आपलेच वाटायचे हे लोक काही दिवसांकरिता लांब ठेवावी असेच वाटते बाकी धन्यवाद व दीपावलीच्या हार्दिक शुभेछया 🌹🌹 जय जिजाऊ जय शिवराय 🌹🌹
धन्यवाद मनोज दादा जरांगें पाटील यांच्या भेटीसाठी आल्या बद्दल
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 🚩
छगन भुजबळ चे पाय लोटांगण घालतो तो लबाड लांडगा आहेत तो
जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 लातूर 🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
खरं तर जरंगे दादाला सल्ला देण्या यव्हडे मोठे नाही आपण पण खूप चीड यते राव कारण 14 महिन्या पासून खूप काही शिकून दिले हे फक्त पाटलां मुळे कळले नाहीतर आत्ता पर्यंत मराठा समाजाला हे सगळे आपलेच वाटायचे हे लोक काही दिवसांकरिता लांब ठेवावी असेच वाटते बाकी धन्यवाद व दीपावलीच्या हार्दिक शुभेछया 🌹🌹
जय जिजाऊ जय शिवराय 🌹🌹
फक्त मनोज दादा 🚩
एक मराठा 🚩 लाख मराठा 🚩 लातूर 🚩
जय मराठा 🚩
लबाड लांडगा
Hyo alay support magayla.😅😅😅😅😅
लबाड माणूस हा भाजप सरकार आहे