Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
काय दिवस होते ते.अगदी सोनेरि.मन प्रसनं झाले.काय ते लेखक,काय ते बोलके चित्र.पुर्ण धडा अगदी सहज समजायचा.
खूप सुंदर धडा.तुमचं वाचन अप्रतिम आहे!!अशाच आणखीन गोष्टी वाचायला, बालपणात, शाळेच्या आठवणीतजायला आवडेल.
Maza aawdata dhada..❤❤
Maza pan
Mazahi
तब्बल 22 23 वर्षानंतर मी आज हा धडा ऐकला युट्युब वर सर्च केला आणि माझ्यासमोर आला आपले खूप खूप धन्यवाद
Maza favourite dadhaa... Thank you..
मॅडम खरं सांगू कथा तर चांगली असते परंतु याला आकार येतो ते म्हणजे तुमच्या गोड आवाजाने अन अप्रतिम संगीन्तमुळे
खूप छान खूप आनंद झाला , खूप छान आवाज आहे ताई तुमचा. बैकग्राउंड music पण लय भारी. बालपण आठवले
धुणं धडा एकदा ऐकावा
Yes dhune dhada khup chan aahe
Dhun dhada ekda ikva
खूप छान मॅडम असाच विरुंगला धडा पाट वा
माझा आवडता धडा
मला सर्वात जास्त आवडणारा धडा ❤❤❤
धन्यवाद माझ्या बालपणीचे धडे आठवले खूप खूप धन्यवाद
Khup chan ani background music khup peaceful ahe .thanks ❤
Khupekhupe chan lahan pane che divas Adhvle Ata te divas nahi rahi le angatun kate ubhe rahele ase vattye ke samor amche madam ale 😭😭😭😭😭😭😭🙏🙏
खुपच छान, तुम्ही सगळे मराठी पाठ टाकत जा, धन्यवाद 😊🙏🙏
यावरून लहानपणीचा एक धडा आठवला "लहानपण देगा देवा"
माझा ही आवडता धडा
Khup Sundar ...Mann khush hota sagla athvun ...parat lahanpan athvta❤ kiti Sundar divas hote te
Koopch Chan dadha
Maza aavdta paath
मला हा धडा खूप आवडत होता आनंद वाटायचा वाचायला काय दिवस होते ते 3: शाळेचे आता ते दिवस नाही येणार
धुणं धडा एकवा
Chan nisargacha varanan aahe
ज्ञानदा नाईक लेखिका ईयत्ता आठवी त शेवटचा धडा अजूनही लक्षात आहे अपलोड केल्याबद्दल धन्यवाद
Very nice sound madam
खूप खूप आभार जुन्या आठवणींना दिलेला उजाळा देण्यासाठी आभार
Speechless Madam.... Thank you so much.... 👍👍👍👍👍
खूपच गोड आवाज आहे आपला ताई
Thank you
जुन्या आठवणी 🤗
आम्ही शेतामध्ये कापूस वेचायला जात होतो लहान असताना . आणि असाच गारपीट व्हायचं एखाद्या वेळेस .
15 वर्ष झालीत पण सगळं याद आहे आजही
Jiddh Marathi dhada Balu dondu
Madam bhuk dhada banava ..please
बालपण आठवलं 😢
Thanx mam..pls add .."DHUN" marathi chapter
विंदा करंदीकर यांचा स्नेही धडा टाकावा....
स्नेही हा पाढ युट्यूब ला आहे सर्च करा
Background music kont ahe plz sangal ka??Khuo chhan ahe👌👌
Shabda aani shabda aathvala...
धन्यवाद...!
Mast
Asa watata punha jaun shalet basava aani ase dhade basun shikave asa watata aani punha lahan vave asa watata
khup mast music ahe..
Thai.june.divas.aathav.they
Music khup chaan ahe❤
Please upload..विजयस्तंभ...महापुरुषांचा पराभव..दमडी..आमचे अजून ग्रहण सुटले नाही..
I was waiting for this
DhuparHa.pathapathabv
धुण धडा ऐकवा
खुप छान. मला होता हा धडा आठवीला
ते समाधानाचे दिवस पुन्हा येणार नाहीत
Please 1988 kumarbharati vichardhan by Narhar kurandkar and G B sardar
धन्यवाद 🙏🙏👍
Thank you so Much!
धड्यामधील चीत्र जीवंत वाटतात
धन्यवाद मॅडम 🙏
Sweet memories 😊
👌🏼👌🏼👌🏼
लाल चिखल धड्याचे ऑडीओ टाका
चाहूल नावाचा एक धडा होता तो पण बनवा ना
वळीव धडा आहे का.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
नमस्कार ताई आपल गोड नाव काय
Anagha Gapchup
छान 🎉
ऐकताना मन परत बालपणात रमतय
Thank you mam
Must
' भूक '
Nice
धुण धडा एकदा ऐकवा कृपया
Next dhada ha dhun hach yenar ahe
इयत्ता 11 वी चा 2011 चा काही खर नाही. हा पाठ ऐकवा please..
Good
Sir mala hi pustake kuthe milatil please sanga Krupa karun
Balbharti archieve website var pustake ahet ti pdf madhe download karu shakata old pustake ahet
11 वी मधील एक धडा होता.. त्यात पिराजित नावाचं एक मुलगा होता... तो धडा मिळाल्यास अपलोड करा...🙏🙏 plz
June 2007 चे 7 वी चे मराठी पुस्तकं कोणाकडे मराठी पुस्तकं आहेत का ?
Balbharti archieve website var pustake ahet old ti pdf madhe download karu shakata.
बाल पन आठवले
🙏🏻
Yek koudiche swapn
कितवीतला धडा आहे हा
अशी जुनी पुस्तकं कुठे मिळतात ? कृपया सांगावे ?
Balbharti website var pustake ahet ti pdf madhe download karu shakta
Balbharti archive website
बालपण आठवल
मॅडमतुम्ही शिक्षक आहात का, तुमचं नाव काय आहे please सांगा आमच्या जुन्या आठवणी जाग्या होतात हे धडे ऐकून.
माझं नाव अनघा
हे पुस्तकं कुठे मिळेल
Balbharti archive website var pustake ahet old ti pdf madhe download karu shakata
मॅडम मला पाड्यावरचा चहा हा धडा ऐकायचा आहे
Channel var already ahe.
कृपया ताई धून धडा दाखवा
Zadni mal kay dely
Ha taka madam
Pahile Marathi dhade ani pahile shikshak ata honar nahit
काय दिवस होते ते.अगदी सोनेरि.मन प्रसनं झाले.काय ते लेखक,काय ते बोलके चित्र.पुर्ण धडा अगदी सहज समजायचा.
खूप सुंदर धडा.
तुमचं वाचन अप्रतिम आहे!!
अशाच आणखीन गोष्टी वाचायला, बालपणात, शाळेच्या आठवणीत
जायला आवडेल.
Maza aawdata dhada..❤❤
Maza pan
Mazahi
तब्बल 22 23 वर्षानंतर मी आज हा धडा ऐकला युट्युब वर सर्च केला आणि माझ्यासमोर आला आपले खूप खूप धन्यवाद
Maza favourite dadhaa... Thank you..
मॅडम खरं सांगू कथा तर चांगली असते परंतु याला आकार येतो ते म्हणजे तुमच्या गोड आवाजाने अन अप्रतिम संगीन्तमुळे
खूप छान खूप आनंद झाला , खूप छान आवाज आहे ताई तुमचा. बैकग्राउंड music पण लय भारी. बालपण आठवले
धुणं धडा एकदा ऐकावा
Yes dhune dhada khup chan aahe
Dhun dhada ekda ikva
खूप छान मॅडम असाच विरुंगला धडा पाट वा
माझा आवडता धडा
मला सर्वात जास्त आवडणारा धडा ❤❤❤
धन्यवाद माझ्या बालपणीचे धडे आठवले खूप खूप धन्यवाद
Khup chan ani background music khup peaceful ahe
.thanks ❤
Khupekhupe chan lahan pane che divas Adhvle Ata te divas nahi rahi le angatun kate ubhe rahele ase vattye ke samor amche madam ale 😭😭😭😭😭😭😭🙏🙏
खुपच छान, तुम्ही सगळे मराठी पाठ टाकत जा, धन्यवाद 😊🙏🙏
यावरून लहानपणीचा एक धडा आठवला "लहानपण देगा देवा"
माझा ही आवडता धडा
Khup Sundar ...Mann khush hota sagla athvun ...parat lahanpan athvta❤ kiti Sundar divas hote te
Koopch Chan dadha
Maza aavdta paath
मला हा धडा खूप आवडत होता आनंद
वाटायचा वाचायला काय दिवस होते ते 3: शाळेचे आता ते दिवस नाही येणार
धुणं धडा एकवा
Chan nisargacha varanan aahe
ज्ञानदा नाईक लेखिका ईयत्ता आठवी त शेवटचा धडा अजूनही लक्षात आहे अपलोड केल्याबद्दल धन्यवाद
Very nice sound madam
खूप खूप आभार जुन्या आठवणींना दिलेला उजाळा देण्यासाठी आभार
Speechless Madam.... Thank you so much.... 👍👍👍👍👍
खूपच गोड आवाज आहे आपला ताई
Thank you
जुन्या आठवणी 🤗
आम्ही शेतामध्ये कापूस वेचायला जात होतो लहान असताना . आणि असाच गारपीट व्हायचं एखाद्या वेळेस .
15 वर्ष झालीत पण सगळं याद आहे आजही
Jiddh Marathi dhada Balu dondu
Madam bhuk dhada banava ..please
बालपण आठवलं 😢
Thanx mam..pls add .."DHUN" marathi chapter
विंदा करंदीकर यांचा स्नेही धडा टाकावा....
स्नेही हा पाढ युट्यूब ला आहे सर्च करा
Background music kont ahe plz sangal ka??
Khuo chhan ahe👌👌
Shabda aani shabda aathvala...
धन्यवाद...!
Mast
Asa watata punha jaun shalet basava aani ase dhade basun shikave asa watata aani punha lahan vave asa watata
khup mast music ahe..
Thai.june.divas.aathav.they
Music khup chaan ahe❤
Please upload..
विजयस्तंभ...
महापुरुषांचा पराभव..
दमडी..
आमचे अजून ग्रहण सुटले नाही..
I was waiting for this
Dhupar
Ha.pathapathabv