पाटील सर नमस्कार प्रमाण भाषेबरोबरच ग्रामीण व इतर प्रादेशिक भाषांचा लहेजा इतका उत्तम रीतीने सादर करता. Hat's off to you sir बाबा कदम यांच्या प्रस्थापित कादंबऱ्या नेटकेपणाने सादर करणारे तुम्ही वडार वेदना ,उचल्या , अकर माशी या ग्राम्य बोलीतील पुस्तकांचे तितक्याच सहजपणे वाचन करता . खरोखर आश्चर्यकारक. असेच वाचत रहा. आम्ही श्रवण भक्ती करू. ,
ग्रामीण,शहरी,प्रमाण भाषा तसेच सर्व बोलीभाषा तितक्याच प्रभावीपणे सादर करता आपण. Hat's off to you बाबा कदम यांच्या प्रस्थापित कादंबऱ्या इतकेच सहज वडार वेदना, अक्करमाशी चे ग्राम्य वाचन विशेष आश्चर्यकारक वाटते वाचत रहा सर आम्ही श्रवणभक्ती आवडीने करू
पाटील सर
नमस्कार
प्रमाण भाषेबरोबरच ग्रामीण व इतर प्रादेशिक भाषांचा लहेजा इतका उत्तम रीतीने सादर करता.
Hat's off to you sir
बाबा कदम यांच्या प्रस्थापित कादंबऱ्या नेटकेपणाने सादर करणारे तुम्ही वडार वेदना ,उचल्या , अकर माशी या ग्राम्य बोलीतील पुस्तकांचे तितक्याच सहजपणे वाचन करता .
खरोखर आश्चर्यकारक.
असेच वाचत रहा.
आम्ही श्रवण भक्ती करू.
,
झकास सर 👍
तुमची कथा ऐकताना मन एकदम शांत चित्त होते
Mast Katha aani Excellent Sadari karan
पाटील सर लई भारी अभिवाचन
वा! छान कथा व वाचन.
खूप छान कथा आहे
अगदी छान सुंदर जीवन कथा आहे धन्यवाद
फार सुन्दर स्वगत छान वाचन !
खुपच छान
Atishay sundar katha...khup chan bhasha😊❤
Amazing story sir
छान
खूप छान katha आहे
भारी कथा आहे
भावनाप्रधान शेवट.नात्यांचा गुंता भावनांना वाट मोकळी करुन देणारा,जीवन न्याहाळून पाहणारा. सादरीकरण ऊत्कृष्ठ. हूबेहूब कथानक बोलकं करणारं.शरद पाटीलांचं सादरीकरण हृदयाला हलवुन रडवुन सोडते.
-बाबाराव मडावी,आकांतकार
दशरथ पाटील, सर
चागलं च म्हतार राहिलेल्या इच्छा बोलय लागलंय. आजच्या पीडीच आणि मागच्या पीडीचा वेगळं पण जाणवत आहे.
👍🙏👌
Very nice presentation. Loved it
Thanks a lot
Your native place?
Kolhapur..
ग्रामीण,शहरी,प्रमाण भाषा तसेच सर्व बोलीभाषा तितक्याच प्रभावीपणे सादर करता आपण.
Hat's off to you
बाबा कदम यांच्या प्रस्थापित कादंबऱ्या इतकेच सहज वडार वेदना, अक्करमाशी चे ग्राम्य वाचन विशेष आश्चर्यकारक वाटते
वाचत रहा सर
आम्ही श्रवणभक्ती आवडीने करू