भेळ l अस्सल कोल्हापुरी चवीची भेळ lकधीही कुठेही l कोल्हापुरची चटकदार ओळख करून देणारी उद्योजिका

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024

Комментарии • 15

  • @sandhyabankapure9587
    @sandhyabankapure9587 6 месяцев назад

    खूप सुंदर आहे व्हिडिओ...संजू ना..स्नेहल ची भेळ खूप छान आहे..दोघींचे मनापासून अभिनंदन 💐💐

  • @aparnagulavani836
    @aparnagulavani836 6 месяцев назад

    Congrats स्नेहल and स्वप्निल..🎉🎉

  • @manaswikaledhonkar5023
    @manaswikaledhonkar5023 6 месяцев назад

    खूप छान स्नेहल . तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा .....keep it up....!!!🎉🎉

  • @sagarkashid6582
    @sagarkashid6582 6 месяцев назад

    Proud of you Dr. Snehal…

  • @shivajibanedar5867
    @shivajibanedar5867 6 месяцев назад

    असेच नवीन उपक्रम राबवून नव नवीन खाद्य पदार्थ करतात त्यांना प्रोत्साहित करून त्यांना आपल्या चॅनल च्या माध्यमातून उजेडात आणा व नव नवीन कोल्हापूरची खाद्य भ्रमंती आपल्या चॅनल च्या माध्यमातून पुढे आणा.पुढील नवीन व्हिडिओ साठी शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉

  • @rajanimarulkar9484
    @rajanimarulkar9484 6 месяцев назад

    मुलाखत छान. भेळ जरुर खावून पाहीन. दोघींना महिला दिनानिमित्त शुभेच्छा.

  • @sourabhideshpande
    @sourabhideshpande 6 месяцев назад

    संजू छान झाला व्हिडिओ चटकदार भेळीचा.👌🏻👌🏻

  • @alkapachore879
    @alkapachore879 6 месяцев назад

    महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संजीवणी 😊

  • @omkardixit6201
    @omkardixit6201 6 месяцев назад

    Superb and hats off to women entrepreneurs

  • @yashomatipatil9322
    @yashomatipatil9322 6 месяцев назад

    खूप छान व्हिडिओ. चटकदार भेळेचा

  • @latapatil5542
    @latapatil5542 6 месяцев назад

    चटकदार भेळ व्हिडीओ छानच, आपल्या कोल्हापूर मध्ये असे चवीचे पदार्थ मिळतात ते इतर ठिकाणी मिळत नाहीत हे मात्र खरे आहे, माहिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

  • @rajashrideshpande4185
    @rajashrideshpande4185 6 месяцев назад

    Bhel video chan

  • @minastadka
    @minastadka 6 месяцев назад

    एनर्जी तगडी आहे तुमची