भेळ l अस्सल कोल्हापुरी चवीची भेळ lकधीही कुठेही l कोल्हापुरची चटकदार ओळख करून देणारी उद्योजिका

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • भेळ l अस्सल कोल्हापुरी चवीची भेळ lकधीही कुठेही l कोल्हापुरची चटकदार ओळख करून देणारी उद्योजिका l
    #कोल्हापुरी भेळ
    #भेळ
    #ओली भेळ
    #सुकी भेळ
    #भेळ रेसिपी मराठी
    #महिला दिन
    #women's day
    #रंकाळा भेळ
    #राजाभाऊ भेळ
    #भेळ पुरी चाट
    #चौपाटी भेळ
    #चुरमुरे भेळ
    #कोल्हापूर
    #आम्ही कोल्हापुरी
    #व्हय मी कोल्हापुरी
    #women's day
    #mahila din
    ‪@स्मितासाठ्येदीक्षित‬
    अस्सल कोल्हापुरी भेळ कुठेही कधीही मिळेल.जागतिक महिला दिनानिमित्त एका पेशाने डॉक्टर असलेल्या पण त्याबरोबर धडाडीने व्यवसाय ही करणाऱ्या एका स्त्री ची ही ओळख..
    कोल्हापूर सारखे चुरमुरे कुठेही मिळत नाहीत.तर या कोल्हापुरी चुरमुऱ्या पासून बनवलेली अस्सल कोल्हापुरी चवीची भेळ नक्की ट्राय करा.
    कोल्हापूरला येऊन पांढरा तांबडा टेस्ट करताय तर ही भेळ ही टेस्ट करा.जाताना सुटसुटीत पॅकेटस् घेऊन जा. कधीही कुठेही खाऊ शकता.फक्त पाणी मिक्स करा आणि टेस्टी भेळ तयार....अगदी लहान मुलं सुद्धा बनवू शकतात.पूर्ण आरोग्याचा विचार करून कोणतीही preservatives न वापरता तयार केलेली भेळ.
    संपर्क मोबाईल नंबर
    7387330853

Комментарии • 15

  • @sagarkashid6582
    @sagarkashid6582 6 месяцев назад

    Proud of you Dr. Snehal…

  • @aparnagulavani836
    @aparnagulavani836 6 месяцев назад

    Congrats स्नेहल and स्वप्निल..🎉🎉

  • @sandhyabankapure9587
    @sandhyabankapure9587 6 месяцев назад

    खूप सुंदर आहे व्हिडिओ...संजू ना..स्नेहल ची भेळ खूप छान आहे..दोघींचे मनापासून अभिनंदन 💐💐

  • @manaswikaledhonkar5023
    @manaswikaledhonkar5023 6 месяцев назад

    खूप छान स्नेहल . तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा .....keep it up....!!!🎉🎉

  • @yashomatipatil9322
    @yashomatipatil9322 6 месяцев назад

    खूप छान व्हिडिओ. चटकदार भेळेचा

  • @rajanimarulkar9484
    @rajanimarulkar9484 6 месяцев назад

    मुलाखत छान. भेळ जरुर खावून पाहीन. दोघींना महिला दिनानिमित्त शुभेच्छा.

  • @shivajibanedar5867
    @shivajibanedar5867 6 месяцев назад

    असेच नवीन उपक्रम राबवून नव नवीन खाद्य पदार्थ करतात त्यांना प्रोत्साहित करून त्यांना आपल्या चॅनल च्या माध्यमातून उजेडात आणा व नव नवीन कोल्हापूरची खाद्य भ्रमंती आपल्या चॅनल च्या माध्यमातून पुढे आणा.पुढील नवीन व्हिडिओ साठी शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉

  • @omkardixit6201
    @omkardixit6201 6 месяцев назад

    Superb and hats off to women entrepreneurs

  • @sourabhideshpande
    @sourabhideshpande 6 месяцев назад

    संजू छान झाला व्हिडिओ चटकदार भेळीचा.👌🏻👌🏻

  • @alkapachore879
    @alkapachore879 6 месяцев назад

    महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संजीवणी 😊

  • @rajashrideshpande4185
    @rajashrideshpande4185 6 месяцев назад

    Bhel video chan

  • @latapatil5542
    @latapatil5542 6 месяцев назад

    चटकदार भेळ व्हिडीओ छानच, आपल्या कोल्हापूर मध्ये असे चवीचे पदार्थ मिळतात ते इतर ठिकाणी मिळत नाहीत हे मात्र खरे आहे, माहिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

  • @minastadka
    @minastadka 6 месяцев назад

    एनर्जी तगडी आहे तुमची