Walan Kund Mahad वाळन कोंडी|| छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन भेटले🙏🙏 || Akkii The Traveller ||
HTML-код
- Опубликовано: 25 дек 2020
- Walan Kund Mahad one of the best place on Mahad.
वाळन कोंडी अनोख्या वैशिष्टय़ाने आणि दैवी आख्यायिकेने समृद्ध असूनही बव्हंशी अपरिचित असलेले स्थळ म्हणजे महाडजवळील ‘वाळणकोंड’. पूर्वेला सह्यद्रीमधील अतिरौद्र आग्याची नाळ, सिंगापूर नाळ आणि बोराटय़ाची नाळ या त्रिनाळी. बाजूलाच शिविलगाच्या आकाराचा ससखा किल्ले लिंगाणा. पश्चिमेला स्वराज्याची राजधानी शिवतीर्थ रायगड, दक्षिणेला महाड नगरी आणि उत्तरेला पाने गावाची वस्ती आशा भौगोलिक परिघात वसलेलं वाळणकुंड काळ नदीच्या गर्भकोशात अगदी मुख्य पात्रातच, दापोली आणि पंधेरी या दोन गावांच्या पश्चिमेला अगदी मध्यावर वसलेले आहे. नदीच्या मध्यावरील खोल डोह आणि त्यातील मत्स्य यांभोवती पुराण काळापासून एकवटलेली या स्थळाची आख्यायिकाही मोठी रंजक आहे.
सत्ययुगात या डोहात असलेल्या पाण्याखाली वरदायिनी देवीचं भव्य मंदिर होते. आजही ते मंदिर या डोहात अगदी तळाशी असल्याचे म्हटले जाते. देवीची पूजा-अर्चा करण्यासाठी मंदिराचे पुजारी पूजेच्या साहित्याने भरलेले ताट घेऊन दररोज या जलप्रवाहातून डोहात उतरत असत. अनेक भक्त देवीला नवस करत आणि मागणे मागत. यात धार्मिक कार्याच्या उपयोगासाठी बहुतांशी सोन्या-चांदीच्या भांडय़ांची मागणी केली जायची. कार्य पूर्ण होताच पुन्हा ही भांडी देवीला अर्पण केली जात. पुढच्या वेळी नव्याने पुन्हा मागणी केली जायची. मात्र, एकदा काही भांडी पुन्हा देवीला परत केली गेली नाहीत. देवीच्या नित्य नियमांमध्ये विघ्न पडले. यामुळे वरदायिनी माता भक्तांवर रुष्ट झाली, अशी पुराणकथा ेसांगितली जाते. सुमारे शंभरेक मीटर लांब आणि वीसेक मीटर रुंद असलेल्या या डोहातील पाण्याचा वापर फार कमी प्रमाणात केला जातो. उन्हाळ्यात या नदीचे पात्र कोरडेठाक असते. यामुळे नदीतून दळणवळण सहजशक्य आहे. मात्र, पूर्वी पावसाळ्यात दोन्ही बाजूची ये-जा पूर्णत: बंद असे. युती शासनाच्या काळात १९९६ साली या नदीवर लोखंडी झुलता पूल बांधला. नदीच्या प्रचंड प्रवाहातही तग धरणाऱ्या मजबूत बांधकामाचा हा पूल जाडसर तारांनी तोलून धरला आहे. पुलाच्या पूर्वेकडील चौथऱ्याखालील शेंदूर लावलेल्या चार -पाच शिळा या वरदायिनी देवीच्या सेवकांची ठाणी म्हणून पूजल्या जातात.
.
.
.
.
Follow me on Instagram:- _Musafir_hu
Music Credit:-
Track: Altro - Epic [NCN Release]
Music provided by NoCopyrightNation
Watch:
• Altrøx - Epic [NC...
Stream/Download: ncn.ffm.to/altrox-epic
#WalanKund
#WalanKundMahad
#WalanKondi
Jai ma Vardayni 🎉
जय भवानी जय शिवाजी 🌺🙏 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🌼🌺🙏 हर हर महादेव 🌺🙏
माझा राजा देव आहे जय शिवराय 🚩🙏🔱
Jai shivrai🚩🚩
Maja gav ahe valan budruk 😊❤
Great job bhai..👍🏻
Maharajanche darshan bhetle.🙏🏻
Thnx bhai🥰🥰
महाराजांच अप्रतिम दर्शन ...🚩🚩
ते दादा पाण्याच सात थराच काय तरी सांगत होत की नशीब असेल तर दिसत ... ते काही समजल नाही ... नक्की काय होत ते .. ??
स्थानिक लोकांची मान्यता आहे की त्या पाण्यात ७ थर आहेत.म्हणजेच ग्रुप आहेत ७ एका खाली एक. सर्वात खालचा थर खूप कमी भाविकांना दिसतो. म्हणून ज्याना ७ वा थर दिसतो तो नशीबवान असतो असे समजले जाते.
Sundar drone shots shivaji Maharaj cha face bhari 🙏🙏🙏
Haaa🥰🥰
सुंदर शूट केलस भावा धन्यवाद👍
धन्यवाद भावा 🙏
He aamch gav ahe ❤
Ohh nice 😊
Drone shots are excellent 👍
Thank you
Great job ........jai Bhawani
Shivray 🙏👌🏻👌🏻👌🏻🙏🙏
🙏🙏
🎉
Wonderful,,,,,,,,,,,
Nice Vlog N Drone Shots 👌
Thnx brother
Ek no bhava...... ❤️❤️❤️
Thnqq bhawa
खूप छान
Wonderful ☺️☺️
Thank you🥰
Jay. Shivag. Raje
Kiti sunder jaga ahe hi❤
Ho khup sundar aahe
my village
Khup chaan bhawa ❤️ khup sundar drone shots
Thank you
Nice vlog bro...
Thank you🥰🥰
and superb video
Thnx bhai
Nice..👍🏻
Thnqqq🥰🥰
Superb
Thnx🙏🙏🥰🥰
Great going buddy
Thank you 😊😊
❤️❤️❤️
वरदाणी माते कि जय ( माझ्या मामाचे गाव )
🙏🙏jai ho
Jayshivray
Jai bhawani
Sundar
Thnx
My village.....
Maharashtra explore
Hahaha 😆, aakha maharastra kru explore❤️🥰🥰🙏
Maza village ahe ha
Khup sundar aahe 🥰🥰
Great drone shots! which drone you have?
Its DJI MAVIC MINI.
Thanx 🙏🙏😊
Valnkondi mazya gharapasun khup jvl ahe ani mazi vahini pn tyach gavchi ahe
Sundr aahe
@@AkkiiThetraveller mi ek video shear kelay nkki bga RUclips vr
09:45 🙏
🙏🙏
Me 15 varshapurvi gele hote ata barich sudharna zali ahe
Ho
Ata khup sudharna kelya ahet mandir banvl ahe
Hoo khupch sundar aahe
Te mase nahit देवीचे बाळ आहेत
Dada amhi pratyek warshi jato .Ya thikani .......
Sundar thikan aahe he😍🥰🥰
@@AkkiiThetraveller Ho khup Amchi kuldaiwat ahe.......😍
🥰🥰🙏