Interview of Dr.Chandrakant Kanse by Sudhir Gadgil. Interview of डॉ.चंद्रकांत कणसे by सुधीर गाडगीळ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • Dr. Chandrakant Kanse
    1986 मध्ये पुणे B.J वैद्यकीय महाविद्यालय M.D मेडीसीन गाेल्डमेडलीस्ट.
    वैद्यकीय व्यावसाय आळेफाटा येथे 1986 साली सुरु केला.
    सुरुवातीला 35 बेडचे Hospital येथे 15 वर्ष प्रैक्टिस केली.
    15 वर्षा नंतर शिक्षण क्षेत्रात प्रवेश. कुलस्वामी फाउंडेशन
    मार्फत - आनंतराव कणसे homeopathy मेडीकल कॉलेज
    जुंन्नर जवळ खानापुर 13 एकर मधेे शैक्षणिक संकूल 2004 साली सुरु.
    5000 पेक्षा जास्त पेशंट डायबिटीज मुक्त करणारे.
    डॉ.चंद्रकांत कणसे
    1986 Pune B.J Medical College M.D Medicine Gold Medalist.
    Started medical practice in Alephata in 1986.
    Initially practiced for 15 years in a 35-bed hospital.
    Entry into education sector after 15 years. Kulaswamy Foundation
    Via - Antarao Kase Homeopathy Medical College
    Khanapur near Junnar 13 Acre Aria Educational Complex started in 2004
    More than 5000 patients free from diabetes for
    Dr. Chandrakant Kanse
    @Damdar marathi entertainment

Комментарии • 154

  • @kirtihadawale7430
    @kirtihadawale7430 Месяц назад +2

    सर,तुमच्या मुळे माझा भाऊ आज यशस्वी डॉक्टर आहे.तुम्ही त्या वेळेला दाखवलेला विश्वास आणि दिलेला सपोर्ट यासाठी खरच खूप धन्यवाद🙏🙏

  • @kadambariwable7805
    @kadambariwable7805 2 месяца назад +2

    सुधीर गाडगीळजी मुलाखत घेतल्याबद्दल अत्यंत आभारी 🙏. डॉ.चंद्रकांत कणसे अत्यंत आभारी आहोत आपल्या कामाबद्दल 🙏.

  • @girishkavishwar2692
    @girishkavishwar2692 2 месяца назад +21

    काय म्हणू ? अप्रतिम मुलाखत. स्पष्ट व निर्भिड विचार व पेशंटप्रति आस्था अशा विविध गुणांनी युक्त मुलाखत !

  • @subhashv9194
    @subhashv9194 Месяц назад +1

    फार छान मुलाखत आहे या युगात अशी मान से आहेत हे सत्य आहे.. 🙏🙏मनापासून नमन

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 2 месяца назад +2

    आदरणीय सुधीरजी गाडगीळ सरांनी डॉ. चंद्रकांत अनंतराव कणसे यांची घेतलेली मुलाखत अप्रतिम आणि खूप काही सांगणारी, शिकविणारी असून सर्वार्थाने श्रेष्ठ आणि दीपस्तंभ म्हणून उपयुक्त ठरेल.

  • @vinodshevatekar9728
    @vinodshevatekar9728 2 месяца назад +1

    अतिशय सुंदर मुलाखत, प्रसिद्ध dr chandrakant kanse यांचे अनुभव कार्यशैली त्याचप्रमाणे सद्बुद्धी,चिकित्सक पद्धतीने व समर्पण भावनेने समाजाचे चे काम करण्याची पद्धत समाज सुधारणेसाठी केलेली कामे प्रेरणादायी आहेत च्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा🎉🎉

  • @chhayamasurkar8498
    @chhayamasurkar8498 2 месяца назад +2

    Dr.
    फक्त डायबेटिस ह्या विषयावर सांगा विस्तृत स्वरूपात.
    तुमच्या बाकी सर्व विषयावरचे अगाध ज्ञान उत्तम .

  • @meenaldhole6438
    @meenaldhole6438 16 дней назад +2

    मधुमेह टाळायचा असेल तर घाम येई पर्यत अंगमेहनत आहार व निद्रा तसेच कौटुंबिक स्वास्थ्य महत्वपूर्ण आहे

  • @bhimraomakasare2413
    @bhimraomakasare2413 2 месяца назад

    आजची ही आपली मुलाखत अप्रतिम अशी आहे सर्वांगानी, पेशंट संबंधी विचारआणि बोलण्यातील स्पष्टपणा मनाला स्पर्श करतो नक्कीच डॉक्टर साहेब 🙏🏻🙏🏻

  • @shankardhakane1774
    @shankardhakane1774 2 месяца назад +8

    डायबेटिसच्या पेशंटवर कोणते उपचार केले व काय करायला लावले हे सांगणे गरजेचे होते व आहे.

  • @deepalichaudhari8692
    @deepalichaudhari8692 Месяц назад +4

    मधुमेह सोडून बाकी सर्व बोलुन व विचारून झाल. काय रे बाबा मुलाखतकार हे???

  • @RajaramKarande-q8e
    @RajaramKarande-q8e 2 месяца назад

    निरोगी व कणखर समृद्ध भारतासाठी अशा
    डॉक्टरांची खूप गरज आहे, आपल्या कार्यास
    मनापासून सलाम 🙏

  • @subhashdharap5540
    @subhashdharap5540 Месяц назад +4

    बरोबर आहे उपचार कोणता, कसा व केंव्हा घ्यावा ही माहिती देणे आवश्यक आहे.

  • @ShivpuriGosavi
    @ShivpuriGosavi 2 месяца назад +1

    सलाम डॉक्टर, आपण वर्ग मित्र होतो,याचा अभिमान आहे.

  • @vasantpanchal8352
    @vasantpanchal8352 Месяц назад

    खरोखर थोर व्यक्ती.मन: पासुन साष्टांग नमस्कार.आजच्या राजकीय व सामाजिक नेत्यांनी अंशतः धडा शिकतील अशी आशा आहे.

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 2 месяца назад +1

    सुधीर गाडगीळ धन्यवाद डॅाक्टरांची सुंदर ओळख केलीत

  • @ushakamble286
    @ushakamble286 2 месяца назад

    इतक्या मोकळ्या मनाचा डॉक्ट.प्रथमच पाहिला खूप छान मुलाखात👌🙏🙏🙏

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 Месяц назад +1

    देवा परमेश्वरा बदल जो प्रश्न विचारलं आणि जे उतर कणसे साहेबांनी आपल्या अनुभवातून दिले ते खरोखर बरोबर आहे असे काही लोक आपल्या देशात आहेत त्यांनी बोलावे आणि लिहावे लोक जागृती करण्यासाठी आवश्यक आहे संत विचार मांडले पाहिजेत धन्यवाद सर आपण खरंच हे सर्व काही करू शकत आहेत लोक तुम्हाला या विचारात खूप छान वाटले

  • @namratabagde573
    @namratabagde573 2 месяца назад

    अगदी प्रामाणिकपणे डॉक्टरांनी उत्तरं दिली.धन्यवाद सर.

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 2 месяца назад +6

    मुळ विषय बाजूलाच राहिला ! उपचार काय करावेत ते कुठे सांगितलच नाही.

  • @vishwaspatil4111
    @vishwaspatil4111 24 дня назад +5

    🎉मुळ विषयापासून लांबच राहिले.डायबीटज् बरा होण्यासबधी बोला.त्याचे काय झाले.

  • @sunitajadhav3669
    @sunitajadhav3669 2 года назад +2

    Thank you so much 🙏🙏
    चांगली माहिती 👌👌

  • @chandrakantmarathe1406
    @chandrakantmarathe1406 2 месяца назад

    खूप उपयुक्त अशी माहिती मिळाली,धन्यवाद dr. साहेब.

  • @sanjivaniraykar8638
    @sanjivaniraykar8638 2 месяца назад +1

    खुप छान माहिती.मनापासून धन्यवाद

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 2 месяца назад +6

    डाॅ. साहेब देवाने बुद्धी दिली म्हणून तुम्ही एवढे मोठे झालात आणि ज्या शपची तुम्ही एवढी स्तुती करता ते तुमच्या संपर्कात असताना देवासारखे वागत असतील पण इतरांशी असुरासारखे वागतात हे तुम्हाला ठाऊक नसेल.

  • @supriyanimgaonkar742
    @supriyanimgaonkar742 Месяц назад +1

    अप्रतिम!

  • @LaxmanDeshpande-s4m
    @LaxmanDeshpande-s4m Месяц назад +3

    या मुलाखतीत वायफल बडबड फार झाला.डायबीटीज बदल अवाक्स र नाही .ही मुलाखत घेणारयची घोड चूक आहे .

  • @dnyandevshinde6806
    @dnyandevshinde6806 2 месяца назад +2

    डाॅ. कनसे साहेब फार छान आपले डायबिटीस वरील लेक्चर ऐकून फार छान वाटलेअभिनंदन नमस्कार

  • @vilasnikam5322
    @vilasnikam5322 2 месяца назад

    What a great interview ! How inspiring is Dr.Kanse!!

  • @vrindadiwan4779
    @vrindadiwan4779 2 месяца назад

    अनोखी मुलाखत पण ऐकावी अशीच आहे ,कामाबद्दल केव्हांडी तळमळ,ती कळून आली .धन्यवाद ।

  • @sureshbhadange4276
    @sureshbhadange4276 2 месяца назад +8

    डायबिटीज बद्दल कमी बोलले उपचार सांगायला हवे होते

  • @kumudkale3405
    @kumudkale3405 2 месяца назад +1

    God Blessed Dr Chandrakant Kanse 🙏🙏❤️

  • @vishwasphatak7688
    @vishwasphatak7688 Месяц назад +2

    सर्वांना जर मधुमेह मुक्त व्हावे असे वाटत असेल तर ते औषध का सांगत नाही?

  • @suvidhabapat871
    @suvidhabapat871 2 месяца назад

    खूप छान. माहिती सर्व समावेशक

  • @poojadhumal9576
    @poojadhumal9576 Месяц назад +3

    डॉक्टर डायबेटीस वर औषध काय ते सांगा हो पेशंटने काय करावे ते सांगा

  • @shardasherkar9919
    @shardasherkar9919 Месяц назад

    खरोखर खूप सुंदर मुलाखत

  • @pushpasurse1565
    @pushpasurse1565 2 месяца назад

    खूप आदर्श व्यकक्तिमत्म

  • @jyotivaidya5626
    @jyotivaidya5626 5 месяцев назад +2

    खुपच आदर्श व्यक्तिमत्व आहे, धन्यवाद

  • @janardanmane8330
    @janardanmane8330 Месяц назад +2

    मधुमेहावर तुमचे पुस्तक आहे का??असेल तर कोठे उपलब्ध होईल??

  • @swatikhadilkar3630
    @swatikhadilkar3630 2 месяца назад

    फारच सुंदर मुलाखत .

  • @bhushanakolkar9163
    @bhushanakolkar9163 2 месяца назад +3

    Address
    D-15, Ganesham Phase II, Level 4, Nashik Phata Road, Landmark : Govind Yashda Chowk

  • @ganeshraodeshmukh4059
    @ganeshraodeshmukh4059 2 месяца назад

    अप्रतिम माहिती

  • @pritigaikwad725
    @pritigaikwad725 2 года назад

    Khpch sunder knowledge dil thank you so much sir 😊👍

  • @rajendramokashi391
    @rajendramokashi391 Месяц назад +1

    हो खरंय मी पण आता गोळी घेत नाही तरी मी बरा आहे

  • @pratibhaganage7928
    @pratibhaganage7928 Год назад +1

    Dr ,
    Apratim Zali Mulakhat
    I'm Pratibha Ganage, your Patient
    Khoop chhan watle eakun
    Dr Dhanyawad 🙏🙏👌👍

  • @gajanansawadatkar-cn2xb
    @gajanansawadatkar-cn2xb 10 дней назад

    Great Doctor

  • @Shri118
    @Shri118 2 месяца назад +7

    डॉक्टरांचा मोबाईल नंबर देण्याची दूरदृष्टी चॅनेलकडे नाही. जर तो दिला असतात तर तुमच्या या video ची उपयुक्तता खूपच वाढली असती आणि Channel चे Subscribers सुद्धा वाढले असते. असो. खालील अनेक प्रतिक्रिया वाचल्यावर लक्षात येईल ते.

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 Месяц назад

    अप्रतिम

  • @sahilpathan9998
    @sahilpathan9998 2 года назад +2

    छानच😍

  • @pandurangjadhav4475
    @pandurangjadhav4475 2 месяца назад

    आपणास दीर्घायुष्य लाभो 🙏🏼

  • @yoginiprabhudesai4358
    @yoginiprabhudesai4358 2 месяца назад +1

    सलाम

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 2 месяца назад +2

    प्रत्तेक माणसाचे देवावर विश्वास आहे आणी त्या नंतर डॉक्टर वर विश्वास असतो. म्हणुन सर्व लोक डॉक्टर चे शब्द पाळतात.

  • @alaknandamasurekar2323
    @alaknandamasurekar2323 2 месяца назад

    खूप छान कार्य

  • @pravinadaskar6329
    @pravinadaskar6329 Месяц назад

    Sir khup chan

  • @anand11330
    @anand11330 2 года назад +1

    जिवेत् शरदः शतं...

  • @ranjityadav3770
    @ranjityadav3770 3 месяца назад

    खुप छान माहिती 🎉

  • @girmajipagde2121
    @girmajipagde2121 Месяц назад

    Very nice sir 👍

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 Месяц назад

    🧡🧡🧡🧡🧡🚩🚩🚩🚩🚩🚩 परमेश्वर आहे . तो चराचरात चैतन्यरुपी परमात्मा वास करतो आहे. हे विश्व त्याचेच आहे. आपण सर्व त्या प्रभूची लेकरे आहोत. तोच आपल्याला आपल्या कर्माने जन्माला घालतो. तोच सांभाळ करतो,& नाश ही तोच. त्याचीच कृपा आमच्यावर बरसत असते, आणि अशीच बरसत राहो.❤❤🧡🧡🚩🚩🙏🙏 ओम श्री भगवते वासुदेवाय नमो ll ओम श्री लक्ष्मी नारायण नमो ll ओम श्री पार्वती पतेय नमो ll 🚩 ओम श्री आत्मारामगिरी बाबाय नमो ll🧡

  • @shamkhatod9589
    @shamkhatod9589 2 месяца назад +3

    Dr kanse sarachi o.p.d kuthe Ani kadhi kripaya contact number pathwa

  • @DevidasAsutkar
    @DevidasAsutkar 4 дня назад

    शुगर 300 आहे झोपी ची गोळी व शुगर. गोळी खाली तरी झोप येत नाही काय करावे

  • @manohartambe2336
    @manohartambe2336 2 месяца назад +3

    Except dubetics all questions had been asked,but how to cure diabetic because it is very important and necessary is to be asked,though It is good interview but it is unsatisfactory interview.

  • @dattaraodeshmukh8078
    @dattaraodeshmukh8078 Месяц назад +1

    वषय काय आहे बोवता कशावर सर मलानंबरद्या सर मला शुगर.्आआआ

  • @sanjayyedke7389
    @sanjayyedke7389 3 дня назад

    पुण्यात कुठे आहे क्लिनिक कळेल का

  • @dattatrayganpatye4971
    @dattatrayganpatye4971 2 месяца назад +3

    डाॅ.चा पत्ता कींवा फोन नं.कसा मिळेल.मला डायबिटीस आहे

  • @sanjaymaral9566
    @sanjaymaral9566 11 месяцев назад

    खूप छान

  • @gurunathtalekar3461
    @gurunathtalekar3461 24 дня назад +1

    Talekar..guru..dada..Goa..

  • @shrikantsurase4669
    @shrikantsurase4669 22 дня назад

    Trial &Error Method वर उपचार सर्वच डॉ. करतात

  • @ganeshraodeshmukh4059
    @ganeshraodeshmukh4059 2 месяца назад +1

    डाॕ.चंद्रकांत कणसे यांचा मोबाईल नं पाठवा

  • @vrindadesai4671
    @vrindadesai4671 2 месяца назад +3

    Diabetes baddal kahich sanngitale nahi mag kay upyog

  • @ganpatburande5456
    @ganpatburande5456 2 месяца назад

    जमिनीवर पाय असलेले डॉक्टर व निखळ विचार, तितकीच तोलामोलाची मुलाखत, हॅट्स off कणसे साहेब

  • @sureshdasalkar603
    @sureshdasalkar603 Месяц назад +2

    फोन दिला तर बरे होईल

  • @prashantraut2822
    @prashantraut2822 2 месяца назад +4

    कृपया यांचा फोन नंबर द्याल का

  • @AB-vh2wc
    @AB-vh2wc 2 месяца назад

    खुप खुप धन्यवाद. चॅनल नी नंबर दिला तर खुप फायदा होईल.

  • @mandabhoge2968
    @mandabhoge2968 Месяц назад +1

    औषधी शिवाय डायबेटिस कसा बरा होतो हे तर सांगितले च नाही.

  • @satishshinde4212
    @satishshinde4212 2 месяца назад

    🙏🌹🌹🙏

  • @tejaspatil2791
    @tejaspatil2791 Месяц назад

    मधुमेह निवारण साठी कुठे भेट घ्यावी तो पत्ता ही द्यावा

  • @shekhardeshpande2933
    @shekhardeshpande2933 2 месяца назад +1

    मधुमेह विषयी उपाय सांगा !

  • @SantoshSurve-d2n
    @SantoshSurve-d2n 2 месяца назад

    भारी डॉक्टर

  • @smitabandarkar4416
    @smitabandarkar4416 2 месяца назад +2

    Pan diabetics kasa bara hoil yabaddal thodi jari mahiti he sangirale aste tar far bre zale aste

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 2 месяца назад

    छान चोखामहारज मस्त

  • @shekhardeshpande2933
    @shekhardeshpande2933 2 месяца назад +4

    आपला दवाखान्याचा पत्ता कुठे आहे !

  • @rashmirajurkar2677
    @rashmirajurkar2677 2 месяца назад +1

    नंबर का दिला नाही नंबर एकदमच आवश्यक आहे हे सांगण्याची गरज नाही

  • @murlidharjoshi7784
    @murlidharjoshi7784 Месяц назад

    सर मला 1994 पासून डायबिटीज आहे. कृपया उपाय सुचवावा.

  • @minakshipawar-wn9lu
    @minakshipawar-wn9lu Месяц назад

    Sir tumcha num.dya..karan dibetes che patient tumchi opd..join karun sugar chya golyapasun sutka hoiil..please opd.cha num.dya....

  • @dr.kirandeshpande2974
    @dr.kirandeshpande2974 24 дня назад +1

    Sarancha number milel ka ?

  • @Heartbrokenshorts346
    @Heartbrokenshorts346 2 года назад

    It's nice

  • @bewitharush6606
    @bewitharush6606 Месяц назад

    Madhumeh vishai mahiti sanga doctor apna patta kuthe ka sarv sanga

  • @gurunathtalekar3461
    @gurunathtalekar3461 24 дня назад +1

    Gurunath..k..talekar..

  • @ganeshraodeshmukh4059
    @ganeshraodeshmukh4059 2 месяца назад +1

    मधुमेहावर मुलाखतीत बोला.

  • @ashokkarke1489
    @ashokkarke1489 2 месяца назад +3

    मधुमेह ट्रीटमेंट बद्दल काहीच बोलत नाही.

  • @sayalinarhe2679
    @sayalinarhe2679 2 месяца назад

    दोघांनाही मनापासून नमस्कार

  • @vijaykumarshinde6481
    @vijaykumarshinde6481 Месяц назад

    डॉक्टर चंद्रकांत कणसे यांचा पर्सनल नंबर द्या त्याच्यावर आपण चर्चा करू

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 2 месяца назад +3

    Sudhirji tumhi Mulakhat ghenyamadhe BAAP manus aahat tyabaddal dumat asuch shakat nahi pan Diabetes hya baddal tumhi Jast bolat karayala haav hot aas vatat.

  • @mahadevkakade9258
    @mahadevkakade9258 Месяц назад +1

    आपला पत्ता सांगा आपला फोन नं सागा

  • @skdandwate1331
    @skdandwate1331 Месяц назад

    Dr. Kanse yancha pls phone no. Milel ka? Karn mala Daibitis aahe.

  • @user-mr4ir2jq5v
    @user-mr4ir2jq5v 2 месяца назад +2

    ओपीडी कुठे आहे,फोन न द्यावा ही विनंती

    • @saraswatisomani918
      @saraswatisomani918 2 месяца назад

      कणसे साहेब डयबीटिसपुर्ण पुणे बरे करता हे ऐकून मला आपल्या बदल मनाला आनंद झाला सगळे डा.पैश्याच्यमागेनलागता शुगर रीवर्स करता धन्यवाद

  • @ShivpuriGosavi
    @ShivpuriGosavi 2 месяца назад +1

    शिवपुरी

  • @SopanChatur
    @SopanChatur Месяц назад +1

    Mahatwache aani subject var bola na

  • @shripadbarbade5217
    @shripadbarbade5217 Месяц назад

    सारांचा फोन किंवा मोबाईल नंबर मिळेल का mazya मिसेस ला मधुमेह आहे

  • @sanjaymankar6124
    @sanjaymankar6124 2 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद. मला भेटायचे आहे कुठे आहे आपला दवाखाना सर

    • @nutanwade6232
      @nutanwade6232 2 месяца назад

      Ale phata Tal junner Dist Pune