Shambhuraj Desai | मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक संपली; शंभूराज देसाईंनी दिली माहिती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 ноя 2024

Комментарии • 28

  • @datta_lipne
    @datta_lipne Месяц назад +14

    तुम्ही बैठका सुपडा साफ होई पर्यंत घ्या म्हणजे झाल संपूर्ण गरजवंत मराठा समाज मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मागे ठाम उभा आहे एक मराठा कोटी मराठा जय शिवराय🚩🚩

  • @rke8783
    @rke8783 Месяц назад +26

    आता कस मनोज दादा सागतील तसच

    • @rameshmali-xq6sb
      @rameshmali-xq6sb Месяц назад +1

      😂🍌🍌🍌🍌🐒

    • @AmolJadhav-ug3xp
      @AmolJadhav-ug3xp Месяц назад +1

      दादा बोलणार सरकारच्या विरोधात मतदान करा म्हणजे ते मत तुतारी व कॉंग्रेसला द्या

    • @rke8783
      @rke8783 25 дней назад

      @@AmolJadhav-ug3xp तेपण करू शकतो 😂

  • @Vaibhavausarmal4849
    @Vaibhavausarmal4849 Месяц назад +2

    लढेगे और जितेगे हम सब जरांगे

  • @mauleeshelkepatil6681
    @mauleeshelkepatil6681 Месяц назад +5

    जो पर्यंत मराठा समाज बांधवांना कुणबी व मराठा एक आहे हे घोषित करत नाही, तो पर्यंत कोणत्याही परिस्थितीत अघिक्रृत राजकीय पक्षांना समर्थन करु नये

  • @annasahebpawar1908
    @annasahebpawar1908 Месяц назад +6

    खूप खूप धन्यवाद

  • @dr.s.j.ghotekar4161
    @dr.s.j.ghotekar4161 Месяц назад +2

    The Great Maratha Jarange Patil

  • @truthseekerma
    @truthseekerma Месяц назад +3

    मनोज जरांगे पाटील❤

  • @RAMCHANDRAJADHAV-q4r
    @RAMCHANDRAJADHAV-q4r Месяц назад +2

    सत्ताधाराना आरक्षण संबधी निर्णय घेणे फार कठीण आहे. अन सत्ता धाराण्या मराठाच समाज OBC आरक्षणा करीता पात्र असुन सुध्दा
    सदर निर्णय घायचा नाही आहे, हे फक्तं मराठा समाजाला इलेक्शन पर्यंत चौकलेट देणाचे काम करत आहे.

  • @RaujiJadhav
    @RaujiJadhav Месяц назад

    शंभूराजे सप्टेंबर बैठा घ्या तुमचा येणाऱ्या विधानसभेला सूपडा 13 महिन्यापासून बैठका चालू आहेत नाटक चालू आहे हे सर्व कसे साफ होणार म्हणजे होणार

  • @sambhajijadhav7101
    @sambhajijadhav7101 Месяц назад +2

    हे लोक सरकारचीच नसावेत म्हणजे झाल

  • @RaujiJadhav
    @RaujiJadhav Месяц назад

    महायुती व महाविकास आघाडीला धक्का न लावता मतदान करावी ही विनंती आहे मराठा समाजाला

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 Месяц назад +1

    निर्णय घ्या आता

  • @santoshkage7463
    @santoshkage7463 Месяц назад

    गंभीर गुन्हे मागे घेऊनये मग हतर समाजातील लोकांचे गंभीर गुन्हे मागे घ्या, निर्दोष सोडा त्याना.

  • @narendrapalekar929
    @narendrapalekar929 Месяц назад

    किती दिवस चालणार आहे

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 Месяц назад

    गिऱ्या माजन च्या जागी संबू देसाई ची नेमणूक केलीय काय पेश्व्यांनी 🤔

  • @vijaydeshmukh7386
    @vijaydeshmukh7386 Месяц назад

    आघाडी व युती दोघांचा सुफडा साफ करून टाकू
    नंतर बघू

  • @pravingawande8052
    @pravingawande8052 Месяц назад +1

    chaludat supda saf honar nichey

  • @Prakashjhot-oj4dr
    @Prakashjhot-oj4dr Месяц назад +1

    सरकारने काही केले तरी जरांगे पाटलांचे समाधान होत नाही,होणार नाही. मराठा आरक्षणाचे मारेकरी असलेल्या शरद पवारांना राजकीय बळ देण्यासाठी लढताहेत साहेब.त्यांचे अवतीभवती वावरणारे माविआ चे समर्थक, कार्यकर्ते आहेत.

  • @ashishmane7672
    @ashishmane7672 Месяц назад

    100%sufdasafffff

  • @rajeshmohite1141
    @rajeshmohite1141 Месяц назад

    He shishtmandal konte? Jarange tr bolt hote ki aamche mumbaila koni shishtmandal bhetayla nahi gele...Izzat vachvayla sarkar dhdpat aahe..nahi tr tyana hal honar mahit aahe..

  • @ashishmane7672
    @ashishmane7672 Месяц назад

    Tumhi kontach nirnay gheu shakt nahire