Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Rahile Othatalya | Unplugged | Rahul Deshpande |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 мар 2021
  • Original Singer : Dr. Vasantrao Deshpande
    Lyrics : Va. Ra. Kant
    Music : Shriniwas Khale
    |#rahuldeshpande |#shriniwaskhale |#vasantraodeshpande |

Комментарии • 426

  • @shekharjadhav9581
    @shekharjadhav9581 3 года назад +45

    राहुल दादा आपल्या घराच्या भिंती इतके खुश नशीब कोणी नसेल. काश हम भी ऊस दीवार की एक इट होते.

  • @MrMangeshjadhav
    @MrMangeshjadhav 3 года назад +45

    Friends we are here to enjoy Rahul dada's voice. Please dont compel him to stick to one particular language.. let him express in his own way.. in his comfortable way.. I m myself a marathi guy.. but still I would prefer Rahul dada should have his own freedom..

  • @abhaymohod1845
    @abhaymohod1845 3 года назад +7

    शेवटी माझी इच्छा पूर्ण झाली 😀😀😀
    मी आपल्याला विनंती केली होती आणि तुम्ही ती पूर्ण केली . मी सांगू शकत नाही हे गाणं मला किती आवडतं ते
    मना पासून धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
    आणि सर तुम्ही खरंच जाणता की तुमचे चाहत्यांना काय हवं असतं
    This is true artist.

  • @rudranshsachinpatil1336
    @rudranshsachinpatil1336 3 года назад +6

    नमस्कार राहुलजी🙏
    आम्ही लहान असताना zee मराठी वर एक सुरताल नावाचा कार्यक्रम लागायचा, मला आठवतंय आई बाबा आणि आम्ही तिन्ही भावंडे tv समोर बसलेलो असायचो, त्यावेळेस इतके काही कळत नसे, तुम्ही कोण आहात, तुमची उंची कळायचे वय नव्हते पण एक निश्चित की त्यातील तुमच्या गाण्यांमुळे मला गाणे ऐकायची आवड लागली, आम्ही मनापासून वाट पाहायचो की या episode मध्ये त्या राहुल देशपांडे यांचे गाणे हवे, आज हे गाणे ऐकून ते दिवस आठवले🤗
    तुमचे जितके आभार मानावेत तितके कमी आहेत, आणि यासाठी RUclips चे सुद्धा खूप खूप मनापासून आभार, या माध्यमामुळे आमच्यासारख्या सामान्य श्रोत्यांना तुमच्या शी संवाद साधता येतोय, आपल्या भावना तुमच्या पर्यंत पोहोचवता येत आहेत🙏
    आज आई बाबा ज्यांनी आम्हाला असे संगीत ऐकायची सवय लावली ते नाहीत पण तुमच्या या गाण्यामुळे सगळे फिरून आल्यासारखे वाटले, ते जवळ आहेत असे वाटले😊
    तुमचे खूप खूप आभार, परमेश्वर तुम्हाला अशीच सुंदर सुंदर गाणी गायला उदंड आयुष्य देवो🙏🙏🙏🙏

  • @sunitawani129
    @sunitawani129 3 года назад +7

    निःशब्द! राहीले ओठातल्या ओठात... खरंच, आमचंही असंच झालं तुम्हाला ऐकून इथे प्रतिक्रिया लिहिताना... आज अगदी वाटत नव्हतं तुम्हाला ऐकण्याशिवाय काही करावं. हे स्वर असेच स्त्रवत राहावे आणि डोळे बंद करून ते आतून अनुभवत राहावे. खूप सुंदर राहुलजी! इतकी सुंदर गाणी तुम्ही देत असतात की तुमचे आभार कोणत्या शब्दात मानावे आम्ही! 🌹

  • @rohanmokashi1117
    @rohanmokashi1117 3 месяца назад

    वसंतराव देशपांडे त्या काळातील अतिशय भावलेले आवडते गाणे आहे.तू तर त्या गाण्याला चार चांद लावलेस . Thank you so much Rahul.

  • @allthingsmelodious
    @allthingsmelodious 3 года назад +8

    खरंच किती शब्द ओठातच राहून जातात. कांपरे ते हात हाती...मला आज माझे आई बाबा दिसले ह्या गाण्यात. किती सांगायचे राहूनच गेले त्यांना.राहुल, डोळ्यातून हमखास पाणी काढता तुम्ही. माझी सारसांची जोडी उडून गेली. तुमच्या गाण्याबद्दल मी काय बोलणार. मागे कवितेत सगळे सांगितले. Thank God for giving us Rahul. 🙏🙏

  • @sudhakarmurthy8526
    @sudhakarmurthy8526 3 года назад +2

    राहिले ओठांतल्या ओठांत वेडे शब्द माझे
    भेट होती आपुली का ती खरी, की स्वप्‍न माझे?
    कापरे ते हात हातीं बावरे डोळ्यांत आसूं
    आग पाण्यातून पेटे जाळणारे गोड हासू
    दोन थेंबांच्या क्षणांचे प्रीतिचे तकदीर माझे
    गर्द हिर्वे पाचपाणी रक्तकमळे कुंकुमाची
    खेळताना बिंबलेली शुभ्र जोडी सारसांची
    आठवे? म्हंटलेस ना तू? हे हवेसे विश्व माझे
    मी म्हणू कैसे फुला रे, आज तू नाहीस येथे
    वेल दारी सायलीची रोज अजुनी बार देते
    लाख पुष्पे तोडिल्याविण ये भरोनी पात्र माझे
    Rahul… Superb rendition… very expressive! Each word was sounding so rich & heavy :) As usual you were so drowned in the song and the sound of each word and its note had so much of you in it!
    आसूं आणी हासू… दोन थेंबांच्या क्षणांचे प्रीतिचे तकदीर माझे!
    खेळताना बिंबलेली शुभ्र जोडी सारसांची.. हे हवेसे विश्व माझे!
    लाख पुष्पे तोडिल्याविण ये भरोनी पात्र माझे…
    राहिले ओठांतल्या ओठांत वेडे शब्द माझे
    भेट होती आपुली का ती खरी, की स्वप्‍न माझे?
    OMG…
    To get the real feel of any such song one must go deep into the beautiful lyrics of the song itself while listening to the song… in my opinion then only one can genuinely appreciate the creator… the composer, the lyricist and the singer from the heart who have together made this difficult job look so simple!
    I have included the words here in appreciation of the lyricist while writing this post who equally deserves the credit for this wonderful bhaav geet!
    Rahul… one request if possible! For people like us who are not so conversant with the Marathi language especially the classical Marathi it would be nice if you could find a way to explain the meaning of the phrases and their feel in the song in brief so that all of us can enjoy the whole experience together with you :) I myself had to read and listen many times to get to the depth of the song…
    Try if possible… the video might become a little longer but that is absolutely fine because when you are in it (spiritually) the time doesn’t exist anymore :)
    As far as the setting goes your Team Rahul Deshpande has done a wonderful job except the close ups from the right side was a bit off for me… I don’t think you need to change anything as it just reflects who you are! And BTW I love the combination sound of Tanpura and Piano in the background of your wonderful captive voice! 👏👏👏
    All the best!

  • @manyakulkarni1803
    @manyakulkarni1803 3 года назад +4

    तुम्ही गाताना गाणं नव्याने भेटतं..जागा अतिशय सहज सुंदर उलगडतात. सगळा मनाचा शीण संपतो. परमेश्वर तुम्हाला नेहमी सुखात ठेवो

  • @saurabh26052
    @saurabh26052 3 года назад +5

    The way you express rahile...baas Dil Khush ho gaaya... expression speak louder than words

    • @varadarayashenoy8967
      @varadarayashenoy8967 3 года назад +1

      It looks like, you are show casing...each word by word, .....bit by bit....the extent to which you can explore, within the range, given for each Sur, Raag....etc...
      We experience that, we have now , listened to a melody... what
      I have not listened till today...Great listening experience....!!!

  • @rupalishinde1140
    @rupalishinde1140 3 года назад +2

    खूप छान दुसरं काय म्हणावे🙏🙏🙏🙏🌺🌸💐

  • @tejrajtawde9467
    @tejrajtawde9467 3 года назад +1

    This is an extremely luxurious experience. ही दैवी देणगी आहे. हीला मोल कसं लावणार?

  • @manasishirdhankar1346
    @manasishirdhankar1346 3 года назад +1

    खूप छान माहिती देता.
    दिवसामागून दिवस चालले by आशा भोसले या गाण्याची माहिती मिळाली तर फार बरे होईल.
    Thanks

  • @trupz27
    @trupz27 3 года назад +1

    My god! Simply superb, agdi shahare aley .... ani jase kavitet ahey tasech sagle shabd othatach rahile 💕💕

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 3 года назад +3

    देवाचा आवाज..
    अदभुत अनुभव..
    आजुबाजूची सजावट सुंदर
    तुमचं गाणं वा आवाज वा सुर ऐकले की "जन्माला आलाचे सार्थक " झाल्यासारखे वाटते.

  • @sangeetasawant
    @sangeetasawant 3 года назад

    राहुल जी, फारच अप्रतिम गायली आहे ही रचना तुम्ही! तुम्हाला लाभलेला स्वर आणि संगीत ही दैवी देणगी! आणि एक से एक निवडक गाणी तुम्ही गाऊन आमच्यासाठी आणता ही आमच्यासाठी दैवी देणगी!
    डॉ. वसंतराव देशपांडे हे माझ्या बाबांचे अगदी आवडते गायक. त्यामुळे मी लहानपणापासून त्यांची गाणी ऐकत आले आहे. "राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे" हे थेट काळजाला जाऊन भिडणारे गीत आत्तापर्यंत डॉ. वसंतराव यांचे जितके आहे, ते आता तितकेच तुमचेही! खुप खुप धन्यवाद! 🙏

  • @sangeetsadhikasmitamilind
    @sangeetsadhikasmitamilind 3 года назад +15

    Sir your voice is extremely soothing to a depressed soul, that's all I can say for now.Only Gratitude Towards You!! God Bless!!

  • @mohiniatre1237
    @mohiniatre1237 3 года назад +2

    माझ्या अत्यंत आवडीचं आणि मनाच्या खूप जवळचे गाणे.ते ऐकवल्याबद्दल राहुल खुपखुप धन्यवाद.
    कोणत्या रागात बांधलय गाणं.अतिशय भिडणारे शब्द आणि स्वर. मन हेलावून टाकणारा आजोबांच्या आवाजाची आठवण करुन दिलीस.
    खूप आशीर्वाद.

  • @anujakulkarni257
    @anujakulkarni257 3 года назад +1

    आपले सगळ्यांचेच...अनेक वेळा...अनेक कारणांनी...राहिलेले असतात..ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे...त्या सर्व शब्दांची..आणि भावनांची..प्रकर्षाने आठवण झाली.... गाणे...स्वर्गीय..आवाज..स्वर्गीय...आणि प्रामाणिकपणा...नेहमीचाच....lots of ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @mohiniatre1237
    @mohiniatre1237 3 года назад +8

    हे गाणं आजून एका गोष्टीसाठी आवडलं की ते ब्लॕक अँड व्हाईटमधे दिसलं त्यामुळे मला माझे जुने आल्बम पहातानाचा फील आला.पुन्हा एकदा धन्यवाद.
    तुला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा आहे. जर सहज शक्य झाले तर.

  • @karma6716
    @karma6716 3 года назад +1

    Wow Rahul Dada!!
    Aaple ajoba Vasantrao Dada hyani gaylela he gana maja fav ahe ♥️
    Lyrics khup masta ahe hya ganya che.

  • @chinmaynisal8354
    @chinmaynisal8354 2 года назад

    मी आणि माझे बाबा हे म्हणायचो...बाबा गेले..पण आज हे ऐकून पुन्हा आम्ही दोघे हे एकत्र ऐकतोय असं भासलं... धन्यवाद या गाण्या साठी...माझं सुद्धा खूप जवळचं आहे हे गाणं

  • @ajitgholap751
    @ajitgholap751 3 года назад +1

    Khup Sunder, WahaWa Rahulji. Kan trupti chi bhavna othanwar aalya shiway rahilch nahi mazya kadun.

  • @atharvakokaje5818
    @atharvakokaje5818 3 года назад +3

    अत्यंत अर्थपूर्ण पण जड शब्दांना इतक्या सुंदर गाण्यात रूपांतर करणाऱ्या श्री श्रीनिवास खळे यांना त्रिवार वंदन 🙏🏼. हे गाणे सर्वप्रथम मी तालासाठी ऐकायचो, आज हे unplugged ऐकून फार छान वाटले 🤩. अशा थोड्या वेगळ्या तालाचा गाण्यांवर अजून व्हिडिओ जरूर बनवा दादा 🙏🏼 आणि माध्यामापेक्षा भावना महत्त्वाचा आहेत हे सुज्ञाना कळते म्हणून तुम्हाला जसं आवडतय तसेच बोला🤘🏼

  • @smitakarnik3193
    @smitakarnik3193 2 года назад

    राहुलजी आपल्या आवाजाने मनाला उभारी येते आणि व्यापकता व सादरीकरण तेवढेच लाजवाब. तसेच आपल्या आजोबा वसंतराव देशपांडे यांच्या मैफलीची आठवण येते

  • @vidyashriram7007
    @vidyashriram7007 3 года назад +5

    Awesome...
    आम्ही सुध्दा बर्याचदा मराठी ईंग्रजी हिंदी मिक्स करतो. निदान मी तरी...
    भाषा शुद्ध असावी... हे कितीही खरं असलं तरी बोली भाषा ही जसे जमेल तसे फ्लो ने जावे. भावना व्यक्त करता येते हे महत्त्वाचे.
    प्रत्येक प्रदेशानुसार भाषा ही बदलतेच. म्हणून काही आपण प्रत्येक प्रदेशानुसार नाही बोलू शकत.
    मी शिकवत असताना माझे विद्यार्थी पूर्वी मराठी, हिंदी भाषेतून सांगा म्हणायचे. हिंदी मध्ये मला फारसे जमायचे नाही. प्रामाणिकपणे प्रयत्न करायची.
    तर एक स्टुडंट मला म्हणायची की, आप हिंदी की चिंधी करते हो.
    आपण अशा बोलण्याकडे लक्ष नाही द्यायचे.
    असे माझे मत आहे.
    खरं तर तुमच्या नंतरच्या एक्सप्लनेशन मुळे आमच्या सारख्यानना निदान मला तरी थोडे फार संगीत कळायला लागले आहे.
    मनापासून आभार...
    🙏💕🙏💕🙏💕🙏💕

  • @ketakivaidya-music9711
    @ketakivaidya-music9711 3 года назад +2

    Chan ahe gaana... Kamal ahet shabda....

  • @9892042014
    @9892042014 3 года назад +4

    पृथ्वीवरच स्वर्ग अनुभवला.. 🤗😍🤗

  • @mohiniatre1237
    @mohiniatre1237 3 года назад +3

    श्रीनिवास खळ्यांचे अप्रतिम अतिशय आवघड चालीचे गाणे.ऐकायला सहज वाटणारे पण गायला अवघड.

  • @sumitrabodasjoshi5249
    @sumitrabodasjoshi5249 3 года назад +3

    राहुल..अप्रतिम सादरीकरण झालं.
    तुला खुप खुप शुभेच्छा

  • @sonalkhedkar5445
    @sonalkhedkar5445 3 года назад +1

    ya ganyabadal kay mhanaych...apratim ..tumchi saglech gane,bandeesh surekh gata..for me whatever u sing becomes my favorite but this one is at the top ..surekh..u generally u dont sing this frequently so khuuuup thanks..ganyachi shabd,Arth,chal n ur voice..THE BEST..

  • @pradeepbodhare1527
    @pradeepbodhare1527 3 года назад

    अप्रतिम, आपल्या गायकीला त्रिवार वंदन. माझा एक वर्षाचा अनुभव आपला सूर आत्मा आणि परमात्म्याचे मिलन घडवून आणतो. असेच आम्हाला आपल्या गायकीने तृप्त करत रहा.

  • @meghakolhekar
    @meghakolhekar 3 года назад +1

    बाप रे. हे काय गाणं होतं!! मी पहिल्यानदीच ऐकलं.... हेलावून टाकणारे सूर आहेत.... काय सांगायचं आता. शब्द थोटके झाले! अप्रतिम रचना. नमस्कार वा रा कांताना, श्रीनिवासजी खळ्याना, डॉ वसंतराव देशपांड्याना आणि तुम्हाला..... धन्यवाद!!

  • @kedargite9065
    @kedargite9065 3 года назад

    राहुलजी देवाने आपल्याला काही विशेष गुण देवून पाठवले आहे, देवाचे आपल्यावर फार विशेष प्रेम आहे म्हणूनच तुम्ही एवढे सुंदर गावू शकता
    अर्थात आपली त्यापाठीमागे फार मोठी साधनाही आहे

  • @suyognagapurkar7088
    @suyognagapurkar7088 3 года назад +1

    Your corner of house is very blissful. You looks very smart in T-shirt. Thank you.

  • @meghananavangul
    @meghananavangul 3 года назад +3

    अद्भुत...दैवी सूर.
    हा corner खरच छान आहे. Open and breathing more.
    अजून एक कोपरा तुम्ही सजवून ठेवलाय तुमच्या गाण्यांनी...आमच्या मनातला!!

  • @vijdatj1597
    @vijdatj1597 3 года назад +1

    Nice, great to hear Rahul . Also good work from Nachiket .... Shirish

  • @andy8081
    @andy8081 3 года назад +4

    वा अप्रतिम..... फार वर्षांपूर्वी रेडिओ वर दुपारच्या वेळेस वरचेवर ऐकायला मिळायचं हे गाणं. आज पुन्हा ऐकून छान वाटलं. रिफ्रेशिंग
    आता जवळ जवळ वर्ष होत आलं असेल हे चॅनल सुरु करुन तुम्हाला, आजवर कधी तुमचे ज्येष्ठ गुरुबंधू आमचे गोयचे कडकडे बुवांचे एकही भजन किंवा गीत ऐकायला मिळाले नाही.
    तुमच्या कडून "सजल नयन", "दत्ताची पालखी", "ओम नमः शिवाय" किंवा "वृंदावनी वेणू" ऐकायला आवडेल.

  • @jagrutiayare6965
    @jagrutiayare6965 3 года назад +2

    Khupach sunder he song first time eyes closed karun yektana khup memories atavlya itake tumhi sunder gata 🙏🙏

  • @atultikekar5195
    @atultikekar5195 3 года назад +2

    Superb......Sundar Mitra

  • @hemangibonde2591
    @hemangibonde2591 3 года назад +2

    कालच आजोबांची "शत जन्म शोधताना" ऐकली आणि आज" राहिले ओठातल्या" ..
    मस्त!👌गात राहा!गात राहा!!💐💐

  • @mausambhagabati356
    @mausambhagabati356 3 года назад +5

    Sir thank you sir for uploading this melodies music so early morning 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺💖 ASSAMESE "Mur montu khub bhal lagil" ❤️in HINDI"Mere manko bohot acha laga"❤️🤗Rahul Ji love you sir😊🤗🥰🌸💗Aponak pronam,Apko pranam love from Guwahati ❤️🥰

  • @mruduladate2817
    @mruduladate2817 3 года назад +1

    खूपच सुंदर राहुलजी 👍🙏🙏

  • @manjusharajarshi2277
    @manjusharajarshi2277 Год назад +1

    Very impressive...beautiful composition...wonderful rendition...

  • @deepap4155
    @deepap4155 3 года назад +1

    कवीचे शब्द थेट हृदयाला जाऊन भिडले .ही जादू हो जादूच म्हणायला हवी..अतिशय सुंदर .. शब्द थबकतात तुमचे गाणे ऐकायला असा भास होतो..

  • @neetamarkale9292
    @neetamarkale9292 3 года назад

    नमस्कार राहुलजी....
    धीरगंभीर आवाज.....
    आपणास विनंती आहे....
    असेच अप्रतिम गात रहा.....
    तुम्हाला शुभेच्छा.....

  • @vibhagaitonde4905
    @vibhagaitonde4905 3 года назад +2

    Wah! Pharach surekh! 🙏

  • @santoshkudtarkar3277
    @santoshkudtarkar3277 3 года назад +2

    Rahul Da... Title wachunach mi khoosh zalo hoto; ani nehami pramane tu ganyala eka weglya unchi war neun thewalas!!!
    Majjjja aaa gaya... Bhai.... Majjja aaagaaya!!! :) :*

  • @tejaswinishrikhande8762
    @tejaswinishrikhande8762 3 года назад +3

    अप्रतिम! सर्व गाण्यांची नव्याने ओळख होते with your version. खुप खुप कौतुक ❤️ Today morning had vaccination for Covid

  • @shraddhadhekane3770
    @shraddhadhekane3770 3 года назад +2

    अव्यक्त भावना इतक्या सुंदर रीतीने पेश केल्यात भरून आलं, अप्रतिम! केवळ कमाल!!

  • @nitishbisht2313
    @nitishbisht2313 2 года назад +1

    May the Shakti bring more finesses and godliness in you. I listen to your music that brings divine attention of me within me.

  • @mithilabarhate712
    @mithilabarhate712 3 года назад +2

    Waah kya baat hai 🙏🙏

  • @SundeepGawande
    @SundeepGawande 3 года назад +1

    खूप छान झालं गाणं राहूल. 👍👍

  • @ShreeSamarthEstateAgency
    @ShreeSamarthEstateAgency 3 года назад +1

    Awesome...Amazing...👍👌👌👌

  • @geetanjalihattiangadi9573
    @geetanjalihattiangadi9573 2 года назад

    राहुल निःशब्द केलेस.....स्वर आणि शब्द खरोखरच अंगावर आले

  • @jayakeluskar6512
    @jayakeluskar6512 Год назад

    Qasak या शब्दाचा अर्थ तू हुबेहूब उभा केलेला आहेस. कॅनव्हास तोच, चित्रं तेच पण तू तुझे रंग भरतोस. डोळ्यासमोर गाणं अक्षरशः उभं राहतं. God Bless u!

  • @vinayakulkarni5940
    @vinayakulkarni5940 3 года назад +2

    निशब्द ... किती अवघड आहे गाणं , पण राहुलजी किती सहज गायलत आणि नेहमी प्रमाणे अप्रतिम ...❤️

  • @namratatembulkar4293
    @namratatembulkar4293 3 года назад +2

    वाह,बहुत superb.. पाहिलंच ध्र्वुव् पद ऐकले ,झक्कास..खूप सुंदर.fantastic. 🙏👌👍🤗🕉

  • @prasannapte
    @prasannapte 3 года назад +1

    रिक्वेस्ट : गरज गरज आज मेघ, बंदिश बँडेट्स

  • @Ari-bn4mx
    @Ari-bn4mx 3 года назад +1

    Simply amazing!
    Kharach ... eikatana jitaka sahaj vatate titkech avaghad ahe gayala ... thanks 😊

  • @MonikaMonikaaD
    @MonikaMonikaaD 3 года назад +1

    I like the way u speak, sir. It's beautiful. And I love it when u speak in hindi sometimes in between, coz it's my mother tongue 😌❤

  • @SMMane
    @SMMane 3 года назад +1

    वा रा कांतांच गीत खळे काका आणि वसंतराव ......स्वर्गीय मेहेफिल . राहुलजी तुम्ही ते ऐकण्याचा पुन्हा स्वर्गीय सुख दिले .

  • @amrutak3165
    @amrutak3165 3 года назад +1

    Wowww great surprise on,saturday morning . Masta . Thanks Rahul. Khupch chan.

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 Год назад

    हे भावगीत मी तुमच्या आजोबांनी गायलेले वआज तुम्ही गायलेले ऐकले आहे . फारच सुंदर !

  • @bharatikulkarni5046
    @bharatikulkarni5046 3 года назад +1

    निशब्द झाले फारच सुंदर !

  • @ahallekatti
    @ahallekatti 3 года назад +3

    ये घर बोहोत हसीन है । With music you are at home anywhere, and you make us feel at home. Awful lot of thanks, Rahul ! 😊😊

  • @vandanakulkarni8400
    @vandanakulkarni8400 3 года назад +2

    अप्रतिम . अवघड गाणे छान सादर केले . ऐकायला उशीर झाला तरी उत्सुकता होती . फार च सुंदर.

  • @onlinesupport6008
    @onlinesupport6008 3 года назад +3

    व्वा..👌 अप्रतिम..🥰.. निशब्द..🤐
    So emotional..one of my favourite song..thanks 🙏
    खरचं कितीतरी शब्द आपल्या ओठातल्या ओठातच राहून जातात नाही...

  • @shacheeshirke6433
    @shacheeshirke6433 3 года назад +3

    Suprabhat Dada
    आमच्या दिवसाची सुंदर सुरुवात केल्याबद्दल धन्यवाद 😀😊☺️🙂😌

  • @jagannathdas5491
    @jagannathdas5491 3 года назад +1

    गम्मत म्हणुन सांगतो दादा, कोनडा नाहणीघरा सारखा किंवा अडगळी च्या खोली सारखा दिसतोय😁. बाकी आवाज, सुर, मुद्रण वगरे काहि आपल्याला कळत नाय. तुझी हाक मनाला कुठे दुर तुझ्या विश्वात घेउन जाते हे खरं🙏

  • @snehalchoughule7258
    @snehalchoughule7258 3 года назад +3

    :-) :-) :-) so true .. This is who I am.. धन्यवाद! अशा सुंदर सकाळसाठी! Loved THE SONG! पून्हा एकदा म्हणेन, you are killing soothingly!

  • @abhaydamle9409
    @abhaydamle9409 3 года назад +2

    Wow.......khup aavdle

  • @gayatriawekar7818
    @gayatriawekar7818 3 года назад +2

    अप्रतिम सादरीकरण दादा खरच तुमच्या गाण्यानं आम्हाला आनंद समाधान मिळते कान आणि मन दोन्ही तृप्त तुमचं कौतुक करायला शब्दच अपुरे आहे.दादा तुमच्या गाण्याचा आनंद घेता येतो आहे हेच खूप आहे आमच्यासाठी खूप खूप धन्यवाद.

  • @yogidude1
    @yogidude1 3 года назад +3

    खूपच अवघड आहे गाणं...मस्तच झालं👌❤️

  • @dongreyatindra
    @dongreyatindra 3 года назад +3

    We are here for music and artistry. Language is just a medium to express . nothing more than that.

  • @milindr7204
    @milindr7204 3 года назад +1

    In the darkest year of lockdown, Rahul's channel is the greatest gift to all of us.
    असे वाटते कि संपुर्ण अवकाश एका अपूर्व उर्जेने भरून गेले.

  • @kirtinaikmuley6254
    @kirtinaikmuley6254 3 года назад

    सुखद , श्रवणीय.... काळ कोणताही असो असे संगीत सदाबहार राहणार... 👌🏽
    ज्या भाषेत माहिती द्यायला /सांगायला कम्फर्टेबल वाटेल त्यात बोला.

  • @bhaktijoshi6222
    @bhaktijoshi6222 3 года назад +2

    राहिले ....ओठातल्या ओठात वेडे
    शब्द माझे राहिले
    👌👌 एकच नंबर राहुल दादा , तुमचा आवाज खूपच सुंदर आहे . किती छान म्हणालात आणि हे गाणे ऐकताना मला मी शाळेत जाताना हे गाणे रेडिओ ला हमखास लागायचे त्या दिवसांची आठवण झाली
    Thank you आणि खूपच छान 👌👌👌

  • @manjushrinanajkar2527
    @manjushrinanajkar2527 3 года назад +1

    सुंदर ,अप्रतिम, शब्द नाहीत भावना व्यक्त करायला.👌👌👌 तू कुठल्याही भाषेत बोल भावना पोहोचतात आमच्या पर्यंत.आदरणीय खळे काका आणि वसंतराव 🙏🙏

  • @jayakeluskar6512
    @jayakeluskar6512 Год назад

    I don't know how many times I have listened to this song sung by you. Every time it evokes the feeling of completion and then feel incomplete. Bless you.

  • @aditikulkarni2481
    @aditikulkarni2481 3 года назад +1

    फारच सुंदर 🙏🙏👏🏻👏🏻👌

  • @atulpatil4632
    @atulpatil4632 3 года назад +2

    राहुलदा अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌

  • @allthingsmelodious
    @allthingsmelodious 3 года назад +9

    Loved the video, speak in whatever language, even if you speak in 20 unknown languages , we will listen to you. Very tasteful musical corner. Forever a rahulpankha

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 Год назад

    अशी जुनी व सुंदर गाणी मराठी तर अआहेतच पण हिंदी गाणी व त्यातल्यात रागदारीयुक्त तुमची गाणी ऐकली की डोळ्यातून अश्रूंचा ओघ सुरू होतो .

  • @niveditaparab9811
    @niveditaparab9811 3 года назад +2

    Very good approach towards beautiful lyrics.
    Loved the way you attempted at the consort at Parle last week.
    Love how you attempted it now.
    Love the original one that your Ajoba sang.
    The way you explore the dimensions of lyrics, meaning behind the lyrics and composition is commentable.
    दुसरं कडव अंगावर येतं (कापरे ते हात हाती)
    'पराधीन आहे जगती पुत्र माणसाचा याचीच जाणीव करून देणारे शब्द.
    तरीही ते सुखाचे क्षण आहेत, भावना आहेत म्हणूनच माणसाला माणूसपण आहे.🙏🙏
    जेथे बुद्धी, भावना आणी आत्मा एकत्र येतो तेथे चमत्कार घडतात.
    अशीच वाटचाल करत रहा 🌹🙏🙏

  • @smitaborawake0000
    @smitaborawake0000 3 года назад +1

    Wahhhhhh waaaaaa wahhhhhh kya baat hai..whata a beautiful rendition.. truly unplugged अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻 काय सुंदर ओळी, काय सुंदर चाल..वाह् 😌🙏🏻🌼🌼🌼

  • @samatabondarde3661
    @samatabondarde3661 3 года назад +2

    खुप छान 👌🙏

  • @sugandhadongre9136
    @sugandhadongre9136 Год назад

    फार सुंदर, राहूलजी! अप्रतिम!!

  • @vandanaupase3521
    @vandanaupase3521 3 года назад +2

    Khuup mast!!

  • @sharvarijahagirdar1088
    @sharvarijahagirdar1088 2 года назад +2

    This is so beautiful! It's thundering outside and I'm sitting cozily, listening to this masterpiece. It's perfect.

  • @anujagokhale
    @anujagokhale 3 года назад +4

    This is so soulful. Cannot express the feelings in words!!!
    😌😌😌😌😌

  • @upendras5875
    @upendras5875 3 года назад +2

    Wow .. vede shabda maze ... swana maze ... one of my favourites again .. thanks for this one Rahul.. and yes like the vibe of this corner of your home😍

  • @arpitakale9708
    @arpitakale9708 3 года назад +2

    खूप सुंदर गाण्याची आठवण करुन दिलीत. शब्द शब्द वेगळा समजावता ते छान वाटते. समाधान वाटले. खूप खूप आभार.🙏🙏🙏

  • @mahesht6975
    @mahesht6975 3 года назад +2

    आपल्या कडून प्रत्येक गाणं नवीन काहीतरी अनुभव असतो,ग्रेट आहात आपण!💐💐💐

  • @manishadamle4610
    @manishadamle4610 3 года назад +1

    शब्दच नाही....फारच सुंदर... स्वर्गीय आनंद मिळाला..माझी फरमायेश " हुर हूर असते तीच उरी"

  • @riddhibambarkar3806
    @riddhibambarkar3806 3 года назад +3

    Ekdam Bhari 👏💯🙏

  • @pradeepkale39
    @pradeepkale39 3 года назад +1

    Sir ji......kupch chaan....

  • @kedarpagedar
    @kedarpagedar 3 года назад +9

    Simply awesome. Just felt so soothing and lost in music.

  • @HarshadKocharekar
    @HarshadKocharekar 3 года назад +2

    नेहमीप्रमाणे अप्रतिम राहुलजी!🙏🏽
    नवीन बैठकीचा साज पण सुंदर जुळून आलाय👌🏽🤩

  • @kiranrasal3611
    @kiranrasal3611 3 года назад +2

    Khup Chhan. Rahulji. We will like to listen followings in your golden voice. 1) sajal nayan nit dhar barsati. 2) jajen vicharit ranphoola 3) jahlaya kahi chuka 4) ananta tula kon pahu shake 5) sunta hai guru gayni & many more.