2021 पीकविमा 29 कोटी निधी मंजूर || पीकविमा निधी मंजूर नवा शासन निर्णय||Pikvima Yojana 2021 || New GR

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 22

  • @yaarbadanapayrbada6699
    @yaarbadanapayrbada6699 2 года назад +3

    अहो शेतकऱ्यांना खोटी आश्वासन देता ... सगळ जे मोठे शेतकरी आहे .त्यांना च फायदा होता . छोटे शेतकऱ्यांना फायदा होत नाही ...

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      दादा आता छोटे जरी शेतकरी असेल त्याने जर नियमित कर्जाची परतफेड केली असतील तर त्यांना नक्की फायदा होणार आहे पन्नास हजार रुपयांचा प्रोस्थान अनुदान सुद्धा त्यांच्या खात्यावरती येणार आहे या संदर्भात सविस्तर व्हिडिओ आता टाकलेला आहे पाहून घ्या

  • @गजाननकावरखे
    @गजाननकावरखे 2 года назад

    केव्हा मिळणार आहे ते सांगा तारीख जाहीर केली आहे ते सांगा बरं का 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @arunchakkar6065
    @arunchakkar6065 2 года назад +1

    सर मला 2021 मध्ये 40 टक्के भेटला होता आता राहिलेला विमा भेटणार का

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      हो मिळू शकते

  • @satishkhandare8737
    @satishkhandare8737 2 года назад

    2021 cha kharip peek vima milala nahi milel ka. Hefc egro company

  • @dileepsinghpawar9905
    @dileepsinghpawar9905 2 года назад +1

    आहो2018ते2020पर्यत विमा मंजुरी असुन मिळाला नाही तर याच काय झालं जालना जिल्हा

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад +2

      दादा मंजूर झाला की नक्की मिळतो थोडासा वेळ लागेल पण

  • @bhagwanwankhede7185
    @bhagwanwankhede7185 2 года назад

    सर जालना जिल्हा‌ पिक विमा डाळींब चा कधी मिळणार 2020.2021

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      भेटल लवकरच

  • @sakharamdevadhe1509
    @sakharamdevadhe1509 2 года назад

    पिक विमा कधी मिळणार आहे.यात नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुका आहे का....

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      महाराष्ट्रातील सर्व जिल्हे पात्र आहेत

  • @vasantmarge3985
    @vasantmarge3985 2 года назад +1

    GR ची लिंक टाका

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад +1

      व्हिडियोच्या discription box मध्ये Telegram group link ahe त्या ठिकाणी pdf भेटून जाईल

  • @sachinkole8487
    @sachinkole8487 2 года назад

    2021 la cleam kela nahi tari yeil ka

  • @sujalkhatke5177
    @sujalkhatke5177 2 года назад +1

    Pikvima.sarsagat.ahe.ka.clemkarnarala.ahe

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      सर्वांना मिळेल

  • @abhayjungari5190
    @abhayjungari5190 2 года назад

    आता विमा भराचा आहे तर मी भरु का

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      Ho nakki bharun ghya

    • @abhayjungari5190
      @abhayjungari5190 2 года назад

      @@MahitiHavi maza kade 6 hectar ahe sheti tar me kite hectar bharu

  • @allsupporttohelp8139
    @allsupporttohelp8139 2 года назад

    ती राज्य शासनाच्या हिश्याची रक्कम आहे त्यामध्ये शेतकऱ्याचा हिस्सा केंद्र शासनाचा हिस्सा व राज्य शासनाचा हिस्सा असतो ते काही विमा मंजूर झालेला नाही उगाच बाकी शेतकऱ्याला खोटी माहिती देऊ नका