या प्रवचनात शेवटचा भाग अत्यंत आवश्यक आहे.तोमला खूप भावला.त्याप्रमाणेवागण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. आज जणू महाराजांच्या कृपेने छान माहिती आपल्याकडून मिळाली.खूप, खूप आभार.
श्री राम जय राम जय जय राम. मलाही उत्तरार्ध फारच भावला. परमार्थ हा गुप्त असावा हे खूप छान समजून सांगितले आणि प्रसिद्धीची व उपाधी ची हाव धरू नये हे ही. असेच मार्गदर्शन करत रहा .
जय श्रीकृष्ण. जय श्रीराम पूज्य दादा तुम्हाला हार्दिक प्रणाम ही सत्याची वचने अशीच चालू ठेवा ही तुम्हाला कळकळीची विनंती गुरुजी व गुरू व परमात्मा यांना माझा साष्टांग दंडवत जय श्रीकृष्ण. जय श्रीराम
दादा प्रत्येक गोष्ट सांगताना महाराज असं सांगतात,असं म्हणतात.कर्तेपण महाराजांना देतात.हे आपल्यासारख्या सामान्याना जमत नाही.त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.धन्यवाद दादा 🙏
आदरणीय श्री. विनीत दादा, अत्यंत तळमळीने आपण सर्व गोष्टी सांगत आहात. त्या गोष्टी कशा आत्मसात करणे आवश्यक आहे, हा प्रयत्न करणे आवश्यक आहे.'नामस्मरण' कसे होईल!ह्यासाठी प्रयत्न करणे महत्वाचे आहे. खुप छान!🌹🙏👌
🌷🙏श्री राम समर्थ श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम श्री विनोद दादा माझा साष्टांग दंडवत नमस्कार असंच आम्हाला मार्गदर्शन करत जा जय श्रीराम🙏🌷
❤ नमस्कार दादा खरंच आता आपला संवाद व हे नामस्मरण निमित्ताने भेटतात हे संपु नये असे चालू रहावे आपणच मला १३ माळी करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे मी कुठे गुरु केलं नाही मी गोंदवलेकर महाराजांचे मी दर्शन पण घेतले नाही मी खूप सेवा कमी केली यां मुळे योग येत नसेल पण मला खूप काही न सांगता गोष्टी मिळतात हे च कृपेने कृपा आहे श्री राम जय राम जय जय राम
प्रतिकुल परिस्थिती असेल तर घाबरु नका , अस्थिर होऊ नका या वाक्याने खुप आधार मिळाला. तुमच्या प्रवचनाने भक्ति हळु हळू दृढ होत आहे. कृपया मार्गदर्शन करीत रहा हि अत्यंत नम्र विनंती.
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🙏💐💐
।।ॐ श्री स्वामी समर्थ।।
।।ॐ श्री भानु समर्थ।।
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
या प्रवचनात शेवटचा भाग अत्यंत आवश्यक आहे.तोमला खूप भावला.त्याप्रमाणेवागण्याचा नक्कीच प्रयत्न करीन.
आज जणू महाराजांच्या कृपेने छान माहिती आपल्याकडून मिळाली.खूप, खूप आभार.
🙏🏻🙏🏻🙏🏻मनःपूर्वक धन्यवाद व प्रणाम 🙏🏻🌸
श्री राम जय राम जय जय राम. मलाही उत्तरार्ध फारच भावला. परमार्थ हा गुप्त असावा हे खूप छान समजून सांगितले आणि प्रसिद्धीची व उपाधी ची हाव धरू नये हे ही. असेच मार्गदर्शन करत रहा .
Shri Ram jayram jay jay ram
श्री राम जय राम जय जय राम , फारच सुंदर सांगितले श्री महाराजांच्या तत्वज्ञानाची उकल अगदी सहजतेने ऐकण्याची संधी प्राप्त झाली 🙏🙏🙏
जय श्रीकृष्ण. जय श्रीराम पूज्य दादा तुम्हाला हार्दिक प्रणाम ही सत्याची वचने अशीच चालू ठेवा ही तुम्हाला कळकळीची विनंती गुरुजी व गुरू व परमात्मा यांना माझा साष्टांग दंडवत जय श्रीकृष्ण. जय श्रीराम
🙏🙏🙏🙏💐💐💐💐🌺 श्री राम जय राम जय राम 🙏🙏🙏🙏💐💐🌺💐
दादा प्रत्येक गोष्ट सांगताना महाराज असं सांगतात,असं म्हणतात.कर्तेपण महाराजांना देतात.हे आपल्यासारख्या सामान्याना जमत नाही.त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.धन्यवाद दादा 🙏
जय श्रीराम
दादा आपणांस साष्टांग नमस्कर व धन्यवाद. श्री राम जय राम जय जय राम.
!!श्रीराम समर्थ श्रीराम!! खूपच छान सुंदर विवेचन! धन्यवाद!! श्रीराम समर्थ श्रीराम??
नमस्कार दादा , जय श्री राम सर्वं प्रश्नांची उत्तरे मिळाली आपले खुप खूप धन्यवाद । असेच मार्गदर्शन मिळत राहावे हीच प्रार्थना
आदरणीय श्री. विनीत दादा, अत्यंत तळमळीने आपण सर्व गोष्टी सांगत आहात. त्या गोष्टी कशा आत्मसात करणे आवश्यक आहे, हा प्रयत्न करणे आवश्यक आहे.'नामस्मरण' कसे होईल!ह्यासाठी प्रयत्न करणे महत्वाचे आहे. खुप छान!🌹🙏👌
Jay Shri Ram
श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम छान प्रवचन
दादा आपण गोंदवल्यास यावे असे आम्हाला वाटतेजय श्रीराम
मस्त शंकेला जागा नाही
!! श्री राम जय राम जय जय राम!!
🙏Jay Shri Ram 🙏🌺🌺🌺
Tumchya pravchanane sfurti milte
Jay Shri Ram sashtang namaskar Dada Jay Jay Raghuvir Samarth
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम❤❤
श्रीराम जयराम जय जय राम!
श्री राम जय राम जय जय राम
अवतारात खूपच छान समाधान
श्रीराम जय श्रीराम समर्थ श्रीराम 🙏🙏🙏
जय श्रीराम समर्थ 🙏🙏🌹🌹
श्री राम जय राम जयजयराम
तुम्ही खुप छान मार्गदर्शन करता ...
जय श्रीराम!🌹🙏🙏🌹
सुंदर
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
जय श्रीराम 🙏🙏
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram ❤❤
श्रीराम जय राम जय जय राम
🌷🙏श्री राम समर्थ श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम श्री विनोद दादा माझा साष्टांग दंडवत नमस्कार असंच आम्हाला मार्गदर्शन करत जा जय श्रीराम🙏🌷
नमस्कार, खूप छान, दादा धन्यवाद.
🙏🙏🙏
अहंकार अहंकार नाहीसा होण्यासाठी काय काय करावे
दादा नमस्कार इतके खूप सुंदर माग॔दश॔न ❤😂
❤ नमस्कार दादा खरंच आता आपला संवाद व हे नामस्मरण निमित्ताने भेटतात हे संपु नये असे चालू रहावे आपणच मला १३ माळी करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे मी कुठे गुरु केलं नाही मी गोंदवलेकर महाराजांचे मी दर्शन पण घेतले नाही मी खूप सेवा कमी केली यां मुळे योग येत नसेल पण मला खूप काही न सांगता गोष्टी मिळतात हे च कृपेने कृपा आहे श्री राम जय राम जय जय राम
😊😊😊😊
😊😊😊😊
प्रतिकुल परिस्थिती असेल तर घाबरु नका , अस्थिर होऊ नका या वाक्याने खुप आधार मिळाला.
तुमच्या प्रवचनाने भक्ति हळु हळू दृढ होत आहे. कृपया मार्गदर्शन करीत रहा हि अत्यंत नम्र विनंती.
जय श्रीराम
श्री राम जय राम जय जय राम ❤❤
श्री राम जय राम जय जय राम
🙏 श्रीराम जय राम जय जय राम
राम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय जय राम
श्री राम जयराम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम 🙏
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏