छंद तुझा लागला तुझ्या रे नामाचा लागला लागला छंद तुझ्या नामाचा ll धृ ll गातो महिमा तव नामाचा दर्शन दे तू आता मजला ll१ll विश्वाचराचरी व्यापून उरती भक्तांसाठी धावत येती ll२ll ऐसा भक्तां संकटी पावसी शरणागत मी तव चरणाशी ll३ll (काही शब्द चुकल्यास reply मध्ये बरोबर शब्द comment करावेत) RUclips वरील सगळे videos बघून सदर चे बोल/ lyrics लिहिले आहेत. काही ठिकाणी यातले दोनच चरण म्हटले आहेत, तर काही ठिकाणी एकच चरण म्हटला आहे. तिन्ही चरणांची चाल सारखीच आहे.
तुमचं चॅनेल खरंच खूप छान आहे..ज्यामध्ये सगळ decent आहे आणि पूर्ण एन्टरटेन्मेंट आहे.आजच भजन खूप सुंदर.कुंती कृष्णाला पण छान.असच सर्व समावेशक व्हिडीओ देत रहा.ज्यामध्ये थिएटर असेल संगीत असेल आणि Blog Vlog पण.
छंद तुझा लागला तुझ्या रे नामाचा
लागला लागला छंद तुझ्या नामाचा ll धृ ll
गातो महिमा तव नामाचा
दर्शन दे तू आता मजला ll१ll
विश्वाचराचरी व्यापून उरती
भक्तांसाठी धावत येती ll२ll
ऐसा भक्तां संकटी पावसी
शरणागत मी तव चरणाशी ll३ll
(काही शब्द चुकल्यास reply मध्ये बरोबर शब्द comment करावेत)
RUclips वरील सगळे videos बघून सदर चे बोल/ lyrics लिहिले आहेत. काही ठिकाणी यातले दोनच चरण म्हटले आहेत, तर काही ठिकाणी एकच चरण म्हटला आहे. तिन्ही चरणांची चाल सारखीच आहे.
Thanks
Tx
Short cuts
नोटेशन पाठवा
0pppqq
अंती सुंदर
अशी. तरुण मुलं भजनामध्येअसालवीत.खुपच.छान.😢😢😢😢
तुमचं चॅनेल खरंच खूप छान आहे..ज्यामध्ये सगळ decent आहे आणि पूर्ण एन्टरटेन्मेंट आहे.आजच भजन खूप सुंदर.कुंती कृष्णाला पण छान.असच सर्व समावेशक व्हिडीओ देत रहा.ज्यामध्ये थिएटर असेल संगीत असेल आणि Blog Vlog पण.
धन्यवाद 🙏 हो नक्कीच👍
वा फार सुंदर , चाल रूळली आहे जीभेवर
खुपचं छान माऊली धन्यवाद.
श्रवणीय भजन 🙏 संस्कारांचा प्रसार आणि अध्यात्माचा गोडवा असाच निरंतर आपल्याकडून आम्हा सर्वांपर्यंत पोहचू दे, ही ईश्वरचरणी चरणी प्रार्थना 🙏
धन्यवाद मॅडम🙏
Nice comment madam.. 👍
Very nice 👍 buva
बरं करता भजन. शुभेच्छा तुम्हाला.🌹🌹
छान.....आणखी काही असतील तर आवडतील ऐकायला
अभिनंदन अप्रतिम आवाजातील सुंदर अभंग कोरस पन सुंदर.
👌👌सुश्राव्य भजन
👌👌
Mast Shripad Bhaiii❤️🙏🏻
Thank you 🙏
Nice voice vinayak Prabhu ...chhand tuzach lagla bhava ...apratim Bhajan......
माऊली उत्कृष्ट 👌👌❤
लय भारी माऊली. 👌👌👌👌🙏🙏
खुपच छान माऊली
अभंग सुंदर आणि गोडआहे गायकी पण सुंदर आहे बुवा याचे नोटेशन मिळतील काय
खूप छान
God aavaj aahe aani apratim he gane shakya to konich gavu shakat nahi 5:30
वावा बुवा फारच सुंदर गायन आहे
अतिशय सुंदर भजन आणी अभंगाची चाल मनाला मोहून टाकते, 👌👌🌹💐🌹🙏
Khup chhan 👌👍
खूपच सुंदर छान
खुप छान भजन सादर केला
छान👌👌👍🙏
Khup chan 👌👌🙏🙏
👌👌👌👍
Jay Sadguru charan ❤shubh sakal khup godava bhajanaat Iswar charni prarthana,,, Chand Tuzaa Lagala Lagala tuzaya Re Namacha ❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
नमस्कार बुवा लय भारी अभंग गायलात notation मिळेल काय असेल तर प्लीज patwa
जय रामकृष्ण हरी!
❤Jay sadguru khup chaan aawaz dada
छंद मला लागला तुच्या चॅनेल चा, खूप छान
छान अतिशय सुंदर सादरिकरन
Ek bhajan Vedya Bhavesh la ...Dusrya Bhajan Vedya Bhavesh Kadun Namaskar....❤🙏
माऊली खुप सुंदर आवाज राग कुठला लागतो प्लिंज सांगा
बुवा खुप छान पुर्ण भजन साादरकरा
लय भारी
Vinayak khup chan. Lay bara vatla maja ile. Mi pan nehmi badbadat asto
VINAYAK PRABHU.BUVA. Ji PLEASE INFORM RAAG AWAITING YOUR REPLY
अप्रतिम चाल आणि भजन पण
Buva ya ganyache noteshan pathava plz
Solid Buva
Chan buva . .....fakt lagala ha Chautyanda padun ghevcha hota
Macha kokan swarg aahe mhanun tete dev swarupi manse janam ghetat.
Apratim buva
Lay bhari vinayak
1 no buva
Super.ser
मस्त खरच आवडल
छान आहे पोस्ट ओके ❤
khup sundar
☺️👏👏👏khup chan
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Plz mala noteshan pathava
अतिशय सुंदर गायिलेल्या भजनाचे भाव
हृदयापर्यंत सहज पोहतात.सुरेख.
❤
Aabhar mitra
लय भारी
मस्त सुंदर भजन अप्रतिम 💖
Harmonium नोटॆशन पाठवा pleas
कुठला राग व कोणी लिहिला ते सांगा
Khuapch chhan
Apratim aavaj bhau.
छान 👍
👍👍👍👍👏👏
Wa buwa👌
Mauli Ram Krushnna hari ya Abhagache notetion milel ka plz
Nice.. Lyrics Pathava Please
अप्रतिम भजन आहे. खूपच छान 👌👌👍👍🌹🌹🙏
0.28 sec 😂
❤❤❤
Nice
Please bhajnachya lyrics taka
नोटेशन पाठवा
Avaj jara uthu dya baki best
Swar dabu nka
Very nice👍👍👍
Lyrics send please
Verenaes buva
lyrics bhettil ka ya abhang che
खुप छान अप्रतिम
KIDLY.INFORM.RAAG
ATI sundar
Khupach chhan
खुप छान