आम्हाला पृथ्वीतलावर इतकी एकापेक्षा एक सुस्वर भजने ऐकवून बुवा तुम्हाला इहलोकी त्या कैलासीच्या शंभुने सेवेस जरा लवकरच बोलाविले, आम्हाला शास्वती आहे की तुम्ही त्यांनाही तुमच्या पहाडी आवाजाने वेडे केले असेलच. एकदा प्रत्यक्ष तुम्हाला ऐकता आले असते तर या पामराच जीवन धन्य झाले असते...😢 परमेश्वर आपल्या आत्म्यास चिरशांती देवो,कोकणच्या या स्वराधिशाला कोटी कोटी प्रणाम.🙏🌹
सुमधुर आवाज कृष्णा पवारसर 'शंभु कैलासीचा राजा' उत्कृष्ट संकलन. सुंदर कोरस गायन.... कुडाळ,कणकवली(कोकण) वासीय एका पेक्षा एक गायक. गर्व वाटतो कोकणवासीय असल्याचा. आपला चाहता.. श्री प्रकाश खोचाडे,(चिपळूण) नोकरीनिमित्त सध्या पुणे.
कोकण भजन सम्राट स्वराधीश श्री कृष्णा पवार बुवांची जूनी कॅसेट साजिरे गोजिरे आणि रागधारी भजन हे दोन्ही कॅसेट ज्या कंपनीकडे रेक्वाडींग केले असतील त्या कंपनीला संपर्क साधुन लोकांपर्यन्त पोचवा जेणे करून लोकाना आनंद घेता येईल
आम्हाला पृथ्वीतलावर इतकी एकापेक्षा एक सुस्वर भजने ऐकवून बुवा तुम्हाला इहलोकी त्या कैलासीच्या शंभुने सेवेस जरा लवकरच बोलाविले, आम्हाला शास्वती आहे की तुम्ही त्यांनाही तुमच्या पहाडी आवाजाने वेडे केले असेलच.
एकदा प्रत्यक्ष तुम्हाला ऐकता आले असते तर या पामराच जीवन धन्य झाले असते...😢
परमेश्वर आपल्या आत्म्यास चिरशांती देवो,कोकणच्या या स्वराधिशाला कोटी कोटी प्रणाम.🙏🌹
खरे भजन सम्राट हे बुवा होते 🥺🥺🥺😓भावपूर्ण श्रद्धांजली
अप्रतिम आवाज अजरामर झाला
पवार बुवांना नमस्कार
पवार सर आपण असता तर किती बर झालं असत आपल्या सारखा आवाज पुन्हा होणे नाही परमेश्वर देणगी होती आपल्याला 🌷🙏
Vry great malvani gayak fm Gotos. I proud it . Apratim gayan.
सुमधुर आवाज कृष्णा पवारसर 'शंभु कैलासीचा राजा' उत्कृष्ट संकलन.
सुंदर कोरस गायन....
कुडाळ,कणकवली(कोकण) वासीय एका पेक्षा एक गायक.
गर्व वाटतो कोकणवासीय असल्याचा.
आपला चाहता..
श्री प्रकाश खोचाडे,(चिपळूण) नोकरीनिमित्त सध्या पुणे.
कुडाळ ओन्ली
दैव दुर्लभ आवाजाचा राजा..कोकणचा सुपूत्र
शंभू राजा...हे कृष्णा बुवानीच म्हणावे..आणी आम्ही
ऐकावे...कान तृप्त होतात...अशा महान भक्ताला
माझा दंडवत
तुमच्या आवाजातूनच स्मृती मागे राहिल्या.
ज्याला आयुष्यभर आळवला, त्याने आपल्या गंधर्वनगरीत मानाच्या आसनावर तुम्हाला अकाली स्थानापन्न केले.
lk
ओम नमः शिवाय
नाद खुळा तराना आणि सुंदर संगीत नोटेशन पण लय भारी
Eik eik sakhaye bai ani yogeshwara sri nateshwar he bhajan majhya hrudyala bhavatat buva wow.
माऊली आपला आवाज मनजे ईश्वर देन गी 🙏🙏🙏🙏
कै कृष्णा पवार, अप्रतिम गायन केले . तुमची खूप आठवण येते बुवा 🙏🙏.
ग्रेट कुडाळ
खूप खूप सुंदर माऊली शतशः प्रणाम
खुप छान आवाज आहे बुवा चा अप्रतिम
खरंच सुंदर आवाज सुंदर आलाप सुंदर कोरस कृष्णा पवार यांना माझा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर भजन, सुरवातच एवढी सुंदर आहे, मी नियमितपणे दिवसातून एकदा भजन ऐकतोय, खुप गोड आवाज आहे बुवांचा.👌👌
banjannache king 👑😍😍😍👓🕶🕶👓🕶👓
krishana pawar sir
भूमीभार व्हाया...हे एक अफलातून आवाजाचे भजन
पवार बुवानी छान सजवले आहे
अतिशय सुंदर मनाला मंत्रमुग्ध करणारे गायन
Ase Bhajan samrat koknat hone nahi,dewane dilela ha god waj..sallute
भावपूर्ण श्रद्धांजली बुवांना 💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 खरंच सुंदर आवाज होता.
कोकण विषयांचा अभिमान वाटावा. असा आवाज गोड आहे. 🙏🙏⚘🌻🌼🌹
अप्रतिम गजर हे खरे भजन सम्राट 🙏🌹
गोड गळ्याचे बादशाह
आप्रतीम आवाज बुवा
Kaylasvasi Krushna Pawar Buvancha atmays chirshanti labho
Ek Number
Apritm
Sundar
Chan
खुप छान 💫🙏🏻😇
कोकणातल्या भजनीं देवाला माझा नमस्कार
सुंदर भजन
Maza avadata SUNDAR ani GOD awajacha " BADASHA"
असा गोड आवाजाचा भजनी बुवा होने नाहि
लयभारी 😍
Best gayan buva shri krishna pawar I like this bhajan
पवार बुवा शतशः प्रणाम
भजन सम्राट कोकण भूषण पवार सर मिस यू
🙏🙏🙏🙏 bhuva tumchi aatavn yete
Apratim gayki Ani avj alap. Apnas namskar. Ani shtdanjli
अतिशय सुंदर भजन बुवा आठवणी राहील असे
Sarvesh Paradkar
aati sundar buva
1 no aavaj... Apratim Pakhwaj ani tabla sath...
छान भजन आवाज़ लय भारी
Apratim Gayan Buva
अप्रतिम आवाज
khup Chan Buva tumcha shishy honyachi iccha ahe
Sundar bhajn 🙏👍❤️❤️
Nice
बुवा तुमच्या आवाजात जादु होती , पण तुम्ही या जगात नाहीत याची खंतही आहे.
Miss you bubv
Miss your buva
Khup khup khup sunder🙏
Chan aahe buvancha aavaj mala kup kup aikavache vat
Super performance ,sudda swar ,God bless you
I. Like this bhajan your song is the best
अप्रतिम भजन 😍😍
Khupch god aawaj
Baap ❤
Khup chan “SIR “
कायम आठवणीत राहिला पवार काका😢
Mast gana aahe
Apratim gayaki
Subdar aawaj
🙏
बुवा छान
मन प्रफुल्लित झाले
Krishna pawar sir yanchi pahili CD Har har hareshswara &dusari CD Raagdhari bhajan kavi musicy company pls lokanparyant pochva .
Thanks
youtube var ahet ka
Nice bhajan
plzzzzzz plzzz plzzzz .....
Plz taka na ya donhi pn cd youtub vrti plz mauli
बुवा तुम्ही अजुन हवे होतात,आपल्या भजनात कशाचीही कमतरता भासत नाही,आपणास लाईव्ह ऐकता नाही आले हे माझे दुर्भाग्य.
Lord of namami devam
tumhi tr lakhat 1 .....manal tumhala
Nic
Nice buva
Sunder
कोकण भजन सम्राट स्वराधीश श्री कृष्णा पवार बुवांची जूनी कॅसेट साजिरे गोजिरे आणि रागधारी भजन हे दोन्ही कॅसेट ज्या कंपनीकडे रेक्वाडींग केले असतील त्या कंपनीला संपर्क साधुन लोकांपर्यन्त पोचवा जेणे करून लोकाना आनंद घेता येईल
Kavi compani kade aahet te mi taku shakat nahi
Mazhakade aheeet mahuli
agree 👍👍👍
M taka na mauli you tub vrti tumchyakde aahet tr
सुंदर गायकी,मुलायम आवाज,सुंदर भजन
👌👌
,👍👍🙏🙏
👌👌👍👍
man prasan
Sunl
कोकणचा खरा हीरा होते
👍🏻👍🏻🙏🙏
Buva lay Bhari
सर तुमची आठवण येत राहील. तुमच्या आवाजाला तोड नाही
कुडाळ ओन्ली
👌👌👌👌👌
tumchi tabyet changli Raho he devacharani prarthana
Sudhir Sawal ti Mauli amhala sodun geli
Swargiy swear🙏🙏🙏
manle bua tumhala
❤️❤️❤️
APRATIM GAYAKI
APRATIM AAVAJ
हर हर हर हर हरेश्वरा हे पवार बुवांनी गायलेले भजन असेल तर कृपया अपलोड करा
Plz taka na he kute bhetl tr
Mazhkde sagli juni bhajan ahyett..... bua chi
@@sudhirsawal6835 Taka taka Taka plz
RIP BHAJNACHE BADSHAH
काय झालं होत बुवांना 😮
Kadachit me Tumsa shishya ostoto me bhagyavan samajh lo asto
तुमच्या सारखा होणे नाही ज्यांनी फिल्मी नाही भजनात आणले भजन केले
पखवाज वादक कोण आहे नाव कळवा अती सुंदर आहे
Rupesh pawar
बुवा तूमचा आवाज ऐक नंबर मला पण शिकवा भंजन मला तुमचा नंबर दया
बुवा स्वर्गावाशी झाले माउली
बुवा परत या तुमच्या आवाजाची गोडी परत ऐकायला मिळत नाही
15:57
I I it
53:10 :)
Ragdhari bhajan CD please download Kara
Kon ithe ahe ka re svsv mangaon high school madhe siranchya hatakhali shiklela 🙏
Dislike karnare daabe badavat astil
भारी शब्दच नाहीत बोलायला
@@baliramsawant4852 kharach..👍👍