Zero Hour Manoj Jarange Vidhansabha: विधानसभेसाठी मनोज जरांगेंची मोर्चेबांधणी! भाजपला धक्का देणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #MarathiNews #devendrafadnavis #manojjarange #rajthackeray #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #MNS #independenceday
    Zero Hour Manoj Jarange On Vidhansabha: विधानसभेसाठी मनोज जरांगेंची मोर्चेबांधणी! भाजपला धक्का देणार?
    ABP Majha Live TV | Uddhav Thackeray Shivsena | Shiv Survekshan | Devendra Fadnavis | CM Shinde
    Mumbai Pune Rain Live Updates | Mumbai Local Train Timing Updates | Kolhapur Rain | Devendra Fadnavis vs Anil Deshmukh | Sachin Vaze Allegations | Prakash Ambedkar On Maratha vs OBC | Sharavan Maas | Uddhav Thackeray Akola | Shiv Sarvekshan
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | Uddhav Thackeray Akola Live | उद्धव ठाकरे अकोला | शिव सर्व्हेक्षण अकोला

Комментарии • 197

  • @Sanjaypawar-ij2nv
    @Sanjaypawar-ij2nv 27 дней назад +50

    मनोज जरागे पाटील साहेब व छत्रपती संभाजी राजे एकत्र आले बदल होतील

  • @SushilBhandwaljar-jd4ug
    @SushilBhandwaljar-jd4ug 27 дней назад +27

    लढेगें जितेगें हम सब जरागें मोडुन पडला संसार तरी मोडला नाही कणा पाटील पाठीवरती हात ठेऊन नुसत लढ म्हणा एक मराठा कोटी मराठा आमच दैवत मनोज दादा जरांगे पाटील

  • @bapumore5533
    @bapumore5533 27 дней назад +18

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत सर्व समाज सर्व जाती धर्माचे लोक आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सर्व गोर गरीबांचे सरकार प्रस्थापितांना दणका ❤❤

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 27 дней назад +80

    पाटील काळीज आहे मराठ्यांच...❤
    उमेदवार द्या... आम्ही प्रचार करू...😊

    • @G.Bhalerav
      @G.Bhalerav 27 дней назад

      काय येडझावे लोक आहेत बाबा

    • @PandurangJadhav-qu6wt
      @PandurangJadhav-qu6wt 24 дня назад +3

      देवमाणुस आहे

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 27 дней назад +26

    एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद❤❤❤

  • @prakashbhosale1621
    @prakashbhosale1621 27 дней назад +15

    कौशिक ताई तुम्हाला प्रथम नमस्कार तुमचा अभ्यास खूप छान आहे.

  • @motiramsapkal5558
    @motiramsapkal5558 27 дней назад +14

    खूप छान मुलाखत

  • @prashantsonawane5934
    @prashantsonawane5934 27 дней назад +22

    एक मराठा कोटी मराठा

  • @bapumore5533
    @bapumore5533 27 дней назад +47

    आता कसं पाटिल म्हणतील तसंच ❤❤

  • @digambarmadhekar4405
    @digambarmadhekar4405 27 дней назад +7

    संघर्ष सर्व सामान्यांचा. आवाज जरांगे पाटलांचा.आवाज सर्व जातीधर्मातील गोरगरीब जनतेचा.

  • @user-vc4si4tk3j
    @user-vc4si4tk3j 27 дней назад +21

    कौशिक ताई एबीपी माझावर तुमचे झिरो आवर मी दररोज पाहतो आपण बेधडकपणे सूत्रसंचालन करता त्याबद्दल ताई तुमच्या अभिनंदन

  • @GaneshKadge
    @GaneshKadge 27 дней назад +7

    पाटील म्हणतील तसंच होनार सुपडा साफ निस्वार्थी नेतृत्व जरांगे पाटील जिंदाबाद ❤️

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 27 дней назад +19

    एक मराठा लाख मराठा

  • @patil9614
    @patil9614 27 дней назад +31

    पाटलाचा आदेश अंतिम....
    आता कसं मनोज दादा म्हणतील तसं....❤🚩

  • @user-ih3fs3oe4i
    @user-ih3fs3oe4i 27 дней назад +15

    🚩🚩जरांगे पाटील पाटिल पाटील 🚩🚩

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 27 дней назад +29

    पाटलांनी उमेदवार सांगायचा आणि तो मराठ्यांनी निवडून आणायचा🚩🚩✌️✌️

  • @patil9614
    @patil9614 27 дней назад +8

    आमचे दैवत... मनोज दादा जारंगे पाटील 🚩🙏🏻

  • @balaranmal4487
    @balaranmal4487 27 дней назад +9

    आता कसं मनोज दादा जरांगे पाटील म्हणतील तसं❤

  • @user-vc4si4tk3j
    @user-vc4si4tk3j 27 дней назад +10

    झिरो आवर कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा मॅडम एबीपी माझा हा कार्यक्रम फार सुंदर आहे आपण सूत्रसंचालन फार छान करता ताई बेधडक

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 27 дней назад +8

    ❤ मराठ्याच कालीज आहे ❤ मनोज जरागे पाटील ❤

  • @mahadevbedkute5989
    @mahadevbedkute5989 27 дней назад +15

    Only patil.. 🔥🔥

  • @SunilSolunke-vl3mv
    @SunilSolunke-vl3mv 27 дней назад +8

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @sheshraonighote9439
    @sheshraonighote9439 27 дней назад +5

    श्रीमानजी संभाजी राजे आणि श्रीमानजी मनोज जरांगे पाटील एकत्र येणार!!

  • @sahebraosalunke3493
    @sahebraosalunke3493 27 дней назад +4

    *15 आॅगस्ट...!!*
    भारतीय स्वातंत्र्य दिनाचा दिवस,
    सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा...!!!
    *येणारा 29 आॅगस्ट...!!*
    कुख्यात राजकीय पक्षांच्या 75 वर्षाच्या
    गुलामीरीच्या बेड्या तोडून महाराष्ट्राला
    बाहेर काढण्यासाठी ठरणारा लोकशाहीतील
    *आधुनिक स्वतंत्रता दिवस...!!*
    कुख्यात सर्वच राजकीय पक्षांच्या
    मोहर्क्यांच्या अन् त्यांच्या चेल्या
    चपाट्यांच्या डोळ्यात डोळे घालून
    ताठ मानेने उभा ठाकणारा अन्
    त्या सगळ्यांची गुलामगिरी पायाखाली
    तुडवत पुन्हा एकदा महाराष्ट्राला स्वाभिमान
    अन् स्वातंत्र्याच्या सुखद अनुभव देणाऱ्या
    जरांगे पाटलांसह सर्व स्वातंत्र्यवीरांना
    15 आॅगस्टच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त
    महाराष्ट्राकडून मानाचा त्रिवार मुजरा...!!!
    *गर्जा महाराष्ट्र माझा*
    *लढेंगें जितेंगें हम सब जरांगे...!!*

  • @navnathhajare37
    @navnathhajare37 27 дней назад +5

    पाटलांचा आदेश अंतिम❤

  • @anilgovardhane1975
    @anilgovardhane1975 27 дней назад +3

    आम्ही नाशिककर तुम्ही द्याल त्या उमेदवाराला मतदान करू ❤❤ पाटील

  • @user-xi5wv2oy3c
    @user-xi5wv2oy3c 27 дней назад +4

    बंद दार आड चर्चा केली तर मिडिया चा किती पोट दुखत... आमचा विश्वास पाटील जे ठरवेल तीच

  • @Vinayakghandge04
    @Vinayakghandge04 27 дней назад +9

    एक मराठा लाख मराठा ⛳⛳⛳⛳

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 27 дней назад +4

    ❤ आता कस पाटील म्हणतील तस च ❤

  • @user-wp1mu7oi8w
    @user-wp1mu7oi8w 27 дней назад +5

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @balumalekar7560
    @balumalekar7560 27 дней назад +2

    सकल मराठा समाज सदैव मनोज दादा बरोबर खंबीर उभा आहे

  • @user-vc4si4tk3j
    @user-vc4si4tk3j 27 дней назад +6

    मी दररोज झिरो आवर तुमचा कार्यक्रम पाहत आहे मॅडम तुमच्या कार्यक्रमाला हार्दिक शुभेच्छा तुमच्या हार्दिक अभिनंदन मॅडम

  • @ghanashyamkhalashe4785
    @ghanashyamkhalashe4785 27 дней назад +4

    हैद्राबाद गॅझेट मधील कुणबी गेले कोठे हे सरकारला समजत नाही असे नाही, पण मराठवाड्यातील कुणबी मागासलेले राहिले पाहिजे यावर महविकास आघाडी व महायुतीचे एकमत आहे. शांततेत आंदोलन यांना समजत नाही. तेलंगणा सारखा लढा करावा लागेल. तो लढा यांना समजेल.

  • @user-gr3sg5rp8d
    @user-gr3sg5rp8d 27 дней назад +7

    जय शिवराय दडक

  • @gajanankale3449
    @gajanankale3449 27 дней назад +3

    जरांगे पाटील यांची मराठा समाज कधिही साथ सोड़नार नाही ❤

  • @amolchaudhari1302
    @amolchaudhari1302 27 дней назад +4

    पाटील एकटेच लढा ह्यांना सोबात नका घेऊ सावध रहा एक मराठा❤❤❤❤❤❤

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 27 дней назад +2

    जय शिवराय

  • @abasahebpatil4692
    @abasahebpatil4692 27 дней назад +4

    पाटील म्हणतील तसचं होईल

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 27 дней назад +6

    Only Manoj dada

  • @vidyadharsuryawanshi1770
    @vidyadharsuryawanshi1770 27 дней назад +3

    पाटील 95% समाज तुमचा सोबत आहे.

  • @IndrajeetJogdand-jk7mq
    @IndrajeetJogdand-jk7mq 27 дней назад +3

    जरागे.पाटील ❤❤❤❤❤पाटील ❤❤❤❤पाटील साहेब ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉पाटील ❤❤❤❤❤पाटील

  • @ashoklahane5262
    @ashoklahane5262 27 дней назад +4

    जरागे पाटील भल्या भल्या चा गेम करणार 💯 टक्के

  • @studycentre3984
    @studycentre3984 27 дней назад +2

    मनोज दादा जरांगे पाटील यांच्याविरुद्ध किती षडयंत्र केले तरी सर्व मराठा जनता त्याचा सामना करणार आहे मराठा समाज आता मनुष दादाचा रंगे पाटील यांच्या नेतृत्वात अस वाटचाल करील

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 27 дней назад +4

    पाटील काळीज आहे मराठा समजाच❤

  • @kishortawde7392
    @kishortawde7392 27 дней назад +2

    जरांगे साहेब 288 उमेदवार देतील आंणि सर्व मराठे त्याना निवडून देवून आरक्षण घेतील

  • @bibhishanjadhav7120
    @bibhishanjadhav7120 27 дней назад +3

    महाविद्यालयात मतदान करणार नाही तर मराठीत
    एक मराठा लाख मराठा

  • @maratharb6552
    @maratharb6552 27 дней назад +3

    जे पाटील सांगतिल तेच मराठा समाज करेल

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 27 дней назад +6

    ONLY MJP

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 27 дней назад +3

    माझं दैवत मनोज दादा 🙏🙏🙏🙏

  • @PrakashpatilIngle
    @PrakashpatilIngle 27 дней назад +3

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dayanandmorekamthekarutube3815
    @dayanandmorekamthekarutube3815 27 дней назад +3

    जबरदस्त पत्रकारिता

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 27 дней назад +2

    ❤ एक मराठा कोटी मराठा ❤

  • @dattawaghmare7131
    @dattawaghmare7131 27 дней назад +3

    आता कसं पाटिल म्हणतील तस

  • @user-vd2pw6qq2g
    @user-vd2pw6qq2g 24 дня назад +2

    एकच वादा श्री मनोज जरांगे पाटील दादा

  • @bapumore5533
    @bapumore5533 27 дней назад +4

    गोर गरीबांचा नेता आदरणीय श्री मनोज दादा पाटिल ❤❤

  • @shivajigavhane1754
    @shivajigavhane1754 27 дней назад +2

    पाटील तिसरी आघाडी करू नका,भाजपला फायदा होईल, ते तुम्हाला उचकायचे काम करू लागले आहेत, महायूतीचा सूपडासाप करा,जय जिजाऊ जय शिवराय

  • @balajipatil8606
    @balajipatil8606 27 дней назад +3

    एक मराठा लाख मराठा पाटील

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 27 дней назад +9

    फसणवीस मुळे झालय नुकसान मराठा समाजाच आणि हिंदु धर्माचे सुध्दा...
    जर ओबीसीतून द्यायचे नव्हते तर sebc का दिल...???
    पाटलांची ती मागणी सुध्दा नव्हती 😢

  • @sheshraonighote9439
    @sheshraonighote9439 27 дней назад +3

    एक मराठा एक कोटी कोटी मराठा

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 26 дней назад +3

    संभाजी राजे,जरानगे, बचू कडू,राजू शेट्टी,आनंदराज आंबेडकर ,इतर संघटना शेतकरी कामगार मजूर सर्व पक्षातील मराठा धनगर आरक्षणावर पाठिंबा देणारे बंडखोर अपक्ष यांनी एकत्र येऊन प्रस्थापित भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी विरोधात सरकार आणावे

  • @nitinsawant9326
    @nitinsawant9326 27 дней назад +4

    पाटील खुप हुशार आहेत

  • @somajishelke4982
    @somajishelke4982 27 дней назад +3

    दोन्हीही पक्षला फटका...

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 27 дней назад +2

    💯💯 पाटील म्हणतील तसच होणार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-tq4gh3qd2s
    @user-tq4gh3qd2s 26 дней назад +2

    ताई सुत्र संचालन फारच सुरेख..आता कसं पाटील सांगतील तसं...

  • @rangraopatil4676
    @rangraopatil4676 27 дней назад +3

    आम्ही सागंलीत जरांगे साहेबसोबत आहोत .

  • @user-vc4si4tk3j
    @user-vc4si4tk3j 27 дней назад +2

    कार्यक्रमास शुभेच्छा कुंडलिक माळी चेअरमन विकास कार्यकारी सोसायटी शेतफळ तालुका मोहोळ

  • @rameshmane7785
    @rameshmane7785 24 дня назад +1

    खरोखरच कर्ज माफ झालेच पाहिजे

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 26 дней назад +1

    ❤❤ मराठ्यांचे नेतृत्व काळीज ओन्ली आदरणीय श्री मनोज दादा जिंदाबाद ❤ निस्वार्थ प्रामाणिक कठोर परिश्रम स्वच्छ प्रतिमा आदरणीय श्री मनोज दादा जिंदाबाद ❤❤❤

  • @motiramsapkal5558
    @motiramsapkal5558 27 дней назад +2

    आता कसं पाटील म्हणतील तसं

  • @shivajikakade3755
    @shivajikakade3755 24 дня назад +1

    फक्त फक्त जरांगे पाटील म्हणतील तेच आम्ही करणार गरजवंत मराठे

  • @maruti1
    @maruti1 27 дней назад +2

    पाटील सांगतील तस 🚩

  • @ashoknare1600
    @ashoknare1600 27 дней назад +1

    दुसऱ्याच्या घरी भाकरी तोडणारा न्याय देण्याच्या गोष्टी करून राहिला

    • @user-el9bi6uo8b
      @user-el9bi6uo8b 27 дней назад

      महाराजा शहाजीराजे नी पण दुसर्‍याची चाकरी करून स्वराज्याची पायाभरणी केली

  • @Vaibhav_Dhande2552
    @Vaibhav_Dhande2552 27 дней назад +2

    हा सल्ला खास करून एबीपी माझा साठी मनोज पाटील यांच्या बद्दल बोलताना विचारपूर्वक आणि एकदम शुद्धी मध्ये बोलावे तुमची ब्राह्मणी चाल आणि मनुवादी विचार दूर ठेवून प्रश्न विचारावे

    • @gitap77777
      @gitap77777 27 дней назад

      एकदम बरोबर एक मराठा लाख मराठा

  • @markaddaji9016
    @markaddaji9016 27 дней назад +2

    जय शिवराय 🙏

  • @kishortawde7392
    @kishortawde7392 27 дней назад +2

    जरान्गे साहेब पाहिले मरथ्यन्साठि लढा आणि आरक्षण घेऊन मग इतरांठि लढा.

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 24 дня назад

    खूप chhan अभ्यासू व्यक्तिमत्त्व अणि विश्लेषण केले ताई. आता मनोज दादा म्हणतील तसच होणार. जय शिवराय

  • @AppaKhadake-ho7pv
    @AppaKhadake-ho7pv 24 дня назад +1

    पाटील ऊमेदवार ऊभे करा चारीही पक्ष,मराठा आरक्षण विरोधी आहेत 🚩

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 24 дня назад

    झीरो अवर छान निरपेक्ष विश्लेषण ताई धन्यवाद
    भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र.

  • @satishshinde1870
    @satishshinde1870 24 дня назад +1

    पाटील म्हणतील त्या उमेदवाराला निवडून अनु

  • @jiti5034
    @jiti5034 24 дня назад +1

    फडणवीसनं त्यांचं जातीमुळे लक्ष केलं जातंय एवढी वर्षे मुख्यमंत्री अन मंत्री मराठा समाजाचे होते तरी त्यानं नाही तुम्हीही जाब विचारात, शरद पवार चांकाय ना? मग त्यांनी काय केला खरा तर आरक्षण जातीवर नाही तर आर्थिंक मागासलेपणावर असले पाहिजे , आणि स्वतःला क्षत्रिय म्हणवणाऱ्या मराठा समजलं का आरक्षण ?

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf 27 дней назад +1

    Ek मराठा लाख मराठा

  • @parasramjagtap7462
    @parasramjagtap7462 23 дня назад

    गरजवंत मराठ्यांचा निष्ठावंत ढाण्या वाघ ❤

  • @maruti1
    @maruti1 27 дней назад +1

    एक मराठा लाख मराठा🚩

  • @sachinnalawade3427
    @sachinnalawade3427 27 дней назад +1

    एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @JanardhanShelke-vj7ol
    @JanardhanShelke-vj7ol 27 дней назад +1

    जरागे पाटील

  • @nileshpawar-mp3mk
    @nileshpawar-mp3mk 27 дней назад +1

    Next chief minister Shri Manoj dada Pratap

  • @rangraopatil4676
    @rangraopatil4676 27 дней назад +1

    ताई आपण चागंले विश्लेषण केले बदल धन्यवाद !

  • @LaxmanBhawar-fz2rc
    @LaxmanBhawar-fz2rc 23 дня назад

    पाटील धनगर समाज तुमच्या बरोबर आहे आमच्या बरोबर युती करा🎉🎉

  • @jiti5034
    @jiti5034 24 дня назад +1

    हा हिंदूंच्यातील प्रश्न आहे त्यात मुस्लिम का आणता

  • @2EngineerBgl
    @2EngineerBgl 26 дней назад +1

    पाटील सत्ता बदलणार🚩🚩

  • @DadaBhawar-rp3rn
    @DadaBhawar-rp3rn 24 дня назад +1

    जरागें पाटील सोबत आम्ही

  • @sakshambalajirao8656
    @sakshambalajirao8656 24 дня назад +1

    हम सब जरागे 👍

  • @anandaghare4692
    @anandaghare4692 27 дней назад +1

    Ichchuk umedwara पासुन् सावध रहा दगाबाजी होऊ shakte

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 24 дня назад +1

    मी मराठा जरांगे पाटलां सोबतच राहणार

  • @RajendrBhakre
    @RajendrBhakre 20 дней назад

    जरागे साहेब180जागा ऐनार आहेत आपन आपलि काळजि वाटत आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @madhukarkale3452
    @madhukarkale3452 24 дня назад

    🚩🚩दगड दिला तरी निवडुन देऊ एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @SharadDeshmukh-zg3ri
    @SharadDeshmukh-zg3ri 27 дней назад +1

    जरांगे पाटिल सांगतील तेच मराठा करनार

  • @SamrthGalss
    @SamrthGalss 27 дней назад +1

    या मावशी शी जास्त गप्पा मारू नये सुदन्य माणसानी.... पाटील आणखी खूप चॅनल आहेत

  • @ooddaydadamane4303
    @ooddaydadamane4303 23 дня назад

    ताई गरज वंत मराठ्यांच्या घरी खूप हाल होत आहेत आमचा पाठिंबा फक्त जरांगे पाटलांना

  • @babavarudkar
    @babavarudkar 24 дня назад +2

    आता कस पाटील म्हणतील तस