जाऊन बैसे तो उंबरावरी प्रभू भेटेची आशा धरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • जाऊन बैसे तो उंबरावरी प्रभू भेटेची आशा धरी हे भजन लूक यातील १९ अध्याय व १ ते १० या वचनांवर आधारित आहे . यरीहोमध्ये जेव्हा येशू ख्रिस्त प्रवेश करीत होता तेव्हा तेथे जक्कय नावाचा मनुष्य होता जो मुख्य जकातदार होता तो उंचीने कमी असल्याने प्रभूला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला तेव्हा येशय त्याला म्हणाला कि खाली उतर मला तुझ्या घरी उतरायचे आहे हे पाहून लोक कुरकुर करू लागले तेव्हा जकय म्हणाला मी आपले अर्धे द्रव्य देतो आणि जर कुभांडाने कोणाचे घेतले असेल तर चौपटवपरत देतो तेव्हा येशू त्याला म्हणाला आज या घराला तारण झाले आहे .💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
    💐गायक - शलमोन साळवे
    🌺 पेटी - दिनकर खरात
    🌺 पखवाज- विकी साळवे

Комментарии • 19

  • @ganeshkharat2960
    @ganeshkharat2960 Год назад +3

    जाऊन बैसे उंब्रावरी ज्या कुणी लिहिले भजन त्याला माझा प्रभू मध्ये सलाम खूप खूप धन्यवाद अभिनंदन

  • @maheshkeni3759
    @maheshkeni3759 Год назад +3

    परमेश्वर तुमच्या बरोबर आहे आमेन खूप छान भजन

  • @RajuBorade-q2m
    @RajuBorade-q2m Месяц назад +1

    खुप.छान.प्रभु.भजन...

  • @pratikshadesai6440
    @pratikshadesai6440 Год назад +2

    Khup chan🙏🙏

  • @augstinsalvi588
    @augstinsalvi588 Год назад +3

    Nice👍👍👏👏👏

  • @davidgaikwad1012
    @davidgaikwad1012 Год назад +3

    खूपच छान भजन गायले आहे परमेश्वर तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देवो

    • @PrernaBhajanMandali
      @PrernaBhajanMandali  Год назад

      आभारी आहे. चॅनेल ला लाईक शेयर आणि सबस्क्राईब करा

  • @nitinkharat91
    @nitinkharat91 Год назад +6

    Nice song

  • @sarjeraoGholap-e8m
    @sarjeraoGholap-e8m 7 месяцев назад +1

    Very nice mala khup aavadale yeshu tumace bhale karo

  • @raosahebsalve1713
    @raosahebsalve1713 11 месяцев назад +1

    वेरीनाईस धन्यवाद अभिनंदन

  • @izakkuberji9944
    @izakkuberji9944 Год назад +2

    खूप छान भजन.....
    खूप छान गायीले....
    सर्व भजनी मंडळाचे अभिनंदन

  • @nagendrataksande2020
    @nagendrataksande2020 Год назад +1

    Very nice god bless you

  • @leenamagar
    @leenamagar 11 месяцев назад

    Khup chan mama god gift tummala god bless all

  • @AnilYadav-hs3ei
    @AnilYadav-hs3ei 5 месяцев назад +1

    Chan 🎉🎉🎉🎉

  • @shivajipawar8437
    @shivajipawar8437 8 месяцев назад

    धन्यवाद ब्रदर🌹

  • @sanjaybhoye9083
    @sanjaybhoye9083 Год назад +1

    Likhun pathwa lyrics

  • @dnyaneshwarwaghmare7252
    @dnyaneshwarwaghmare7252 22 дня назад

    स्वतंत्र चाल हवी.
    राधा राधा करी बासरी या चालीवर हे गीत आहे .हे योग्य नाही

    • @PrernaBhajanMandali
      @PrernaBhajanMandali  20 дней назад

      जनरली चाली या गितकारांनी तत्कालीन प्रसिद्ध गीतांना अनुसरून दिलेल्या असतात त्याचप्रमाणे भजन हा बाज परंपरा ना अनुसरून म्हणजेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारा आहे . आपण दिलेल्या सूचनांचा नितांत आदर आहे . अशाच प्रकारे विवेचन करून काही चूक असल्यास कळवावे