पायी तुझ्या मी आले मन मोकळे कराया || प्रेरणा भजन मंडळी भोसरी
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- पायी तुझ्या मी आले मन मोकळे कराया .
पवित्र शास्त्रात उल्लेख असणारी हंन्ना व तिच्या जिवनात तिने केलेल्या मागणी अनुसार तिला झालेली पुत्र प्राप्ती म्हणजेच शमुवेलाच्या जन्माची गोष्ट या भजनातून मांडण्यात आलेली आहे . ही गोष्ट रचनाकाराने अतिशय सुंदर शब्दांत मांडली असून तितक्याच अप्रतिम चालीत चालबद्ध करण्यात आले आहे . आमच्या मंडळीचे दिवंगत सदस्य सन्मानिय मधुकर मामा खरात यांना आदरांजली म्हणून हे भजन सादर करीत आहेत त्यांचे बंधू दिनकर खरात .💐💐💐💐
💐 पेटीवादक व गायक - दिनकर खरात
💐 पखवाज - योहान गजभिव
💐 कोरस - भजन मंडळी सदस्य
भजन आवडल्यास लाईक शेयर व सबस्क्राईब नक्की करा म्हणजे आपल्याला नवनविन व्हिडीओ पाहता येतील
Very God the brothers
Lihun pathva manje amhi pan gau chan gaylay kistat salam tumaha sarvana bhjan gaylay badal dev tumaha ashirvad deo
Mala khup awadala ..mi khup veles yekat aahe❤
Thanks brother
लहान,मूलगा, खुप छान,टाळ.वाजवतो
Praise the lord
अतिसुंदर !!
तुम्ही परमेश्वर साठी जो वेळ देता त्याच्या अधिक पटीने तो (परमेश्वर)
तुम्हाला मोबदला देईल. यात मला शंका नाही.....
तुमचे भजनी मंडळ वाढत आहे, आज एका ताईची भर पडली .
सर्वांचे कौतुक आणि शुभेच्छा !!!
❤ जय ख्रिस्त ❤
..........Ajit Brahmane.
1नंबर
Mast
Khup khup chan khup abhinandan
Ati sunder
व्हिडीओ आवडल्यास लाईक , शेयर आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ला क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडीओ आपणास पहावयास मिळतील.💐💐💐💐
खुप छान गायकी आणि वाजाप
Kharat sir kay gata 🎉shabda nahi Abhinandan🎉🎉🎉🎉🎉
देव तुम्हाला आशिर्वाद देवो. Very good
Chhan aavaj mast gayal
मामा छानच गात आहात तुम्ही
God bless all
Vary micebhanghn
खुप छान आहे 👍 गाण
Khup chan
Khup chan mama God bless you
खूप छान🎉🎉8
अती सुंदर गीत गायले आहे
आभारी आहोत , अशाच रचना ऐकण्यासाठी आजच चॅनेल ला सबस्क्राईब करा
खूप छान
आतीश्यय सुंदर भजन आहे. प्रभु सर्वाना आशिर्वादित करो.
मला.हे.भजन.लिहुन.पाठवा.खुप.छान..
आभारी आहोत, येणाऱ्या दिवसांत हे भजन लिहून पाठवू
God bless you all group Abhinandan 🌹🌹🌹🙏
आभारी आहोत आपला पाठिंबा प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावर असेच निरंतर राहुद्या
Very nice bhajan❤❤❤❤❤❤
Thanks for liking
हा लेलूयाआमेन
Pai tuza aale pise lyrics
Utar diye nahi
खूप छान भजन
लिक्र्स
Very nice bhajan ❤❤❤❤❤
👌👌👌👌
Nice 🌹🌹
Many many thanks
खूप छान खरात साहेब.
Very nice
Thanks
ब्रदर छान गात आहे तुम्ही आत्मिक भजन आहे फोन नंबर पाठवा तुमचा प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा सर्वांना आशिर्वाद देवो हीच प्रार्थना
आमचे संपर्क क्रमांक community फील्ड मध्ये उपलब्ध आहेत
आभारी आहोत आपला पाठिंबा प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावर असेच निरंतर राहुद्या
Lyrics this bhajan
Piz
Ok
Chan bhajan
शेवटचे.कडवे,कळत, नाही,मी,पण,भजन,गाते, लहान पणा, पासुन, तेव्हा,मला,पाठवा,मी,नंदा,पवार,बेलापुर, वरून,❤
आपणास हे भजन लिहून पाठविले जाईल
जे बाळ देशी मजला , वाहीन तव सेवेला
ख्रिस्त दास म्हणती त्याला , हनेच्या शमुवेलाला ,
आणीन आज वर्षाला , तुझे नाम गाजवाया
आपणास कडवे लिहून पाठविले आहे
खाली भजनाची मांडणी करावी
आपल्या मागणी अनुसार करण्याचा प्रयत्न करू
खुप छान