माहेरचा देव जैतीर ....या गाण्याच्या यशस्वी प्रयन्ता नंतर पुन्हा एकदा आपण गणेश स्तवनाचं खुप छान सुंदर सुरेख गीत गायलंय .....आणी हे गीत मन प्रसन्न करून टाकणार आहे गीत ऐकताना वातावरण प्रसन्न होऊन जात आणी गीता मधील लयबद्धता अतिशय सुरेख रेखाटली आहे.....आपल्या या गीता साठी खुप साऱ्या शुभेच्छा....आई तुळजाभवानी प्रार्थना करतो की अशीच छान छान गाणी आपण भविष्यात पुन्हा पुन्हा घेउन याल .....या नवीन गीतकारा साठी आपण सगळ्यांनी छान प्रतिसाद द्याल अशी आशा व्यक्त करतो....पुन्हा एकदा या गीता साठी खुप साऱ्या शुभेच्छा
सुंदर वर्णन, छान सादरीकरण, गणपती बाप्पा मोरया
जबरदस्त भावा
खूप छान सर्वेश,नवनाथ👌
Wah wah khup chaan Navnath
खूपच छान 👌👌
लय भारी मित्रा
खूप सुंदर गाणं आणि संगीत आहे.
खूपच मस्त🌺🌺👌👌
वा . . . . खूप मस्त . . . .
Beautiful singing
सुंदर...खूप साऱ्या शुभेच्छा..!!
छान 👍👍
खूप सुंदर
खूपच सुंदर मित्रांनो
लय भारी
खूप छान
Honestly lots of potential. Amazing voice & control like professional singers. I pray to God for as successful singer.
Thank-you sir
Mast👌
माहेरचा देव जैतीर ....या गाण्याच्या यशस्वी प्रयन्ता नंतर पुन्हा एकदा आपण गणेश स्तवनाचं खुप छान सुंदर सुरेख गीत गायलंय .....आणी हे गीत मन प्रसन्न करून टाकणार आहे गीत ऐकताना वातावरण प्रसन्न होऊन जात आणी गीता मधील लयबद्धता अतिशय सुरेख रेखाटली आहे.....आपल्या या गीता साठी खुप साऱ्या शुभेच्छा....आई तुळजाभवानी प्रार्थना करतो की अशीच छान छान गाणी आपण भविष्यात पुन्हा पुन्हा घेउन याल .....या नवीन गीतकारा साठी आपण सगळ्यांनी छान प्रतिसाद द्याल अशी आशा व्यक्त करतो....पुन्हा एकदा या गीता साठी खुप साऱ्या शुभेच्छा
खूप छान!
खूपच सुंदर गाणं....आणि आवाज ही खूप छान नवनाथ....keep it up
शुभेच्छा तुला...
Superb ❤️❤️
👍👍👍👍👍
अप्रतिम गायन भावा, गणपतीची नावे आणि तीही गाण्यातून खुप सुंदर चालीत सादर केली अशीच नवनवीन गीते सादर करत रहा 🙏
छान झालं आहे गाणं
खूप chhan
,,👌👌👌👌
खूप छान
खुप छान
खुप छान