मी स्वतः पुण्यात 20 वर्षापासून राहतो. माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की हिंदू लोकांना हिंदू लोकांची कवडीची सुद्धा जिव्हाळा नाहीये. एकेकाळी एकाच घरात राहणारे 50-60 सगळे रक्ताचे नाते असलेले हिंदू आज विभक्त होऊन 2-3 माणसे घरात राहतात इथवर पोहचले आहे. त्यावरून हेच लक्षात येते की जिथे रक्त विभाजन थांबवू शकत नाही तिथे धर्म काय करणार.
Satya ahe, आता तर जारंगे सारखे लोक मराठा मुस्लिम ,हिंदू मुस्लिम असा उल्लेख करू लागले.काय हिम्मत आहे मुस्लिम बांधव लां हात लावायची. आताची भाषण पाहा छ संभाजीनगर मध्ये मुस्लिम धर्मगुरू ची भेट घेतली.
क्षत्रिय हिंदू नो जागे व्हा , संघटित व्हा , बामनांपासून धर्म आणि राष्ट्र दोन्ही ला वाचवायची शेवटची संधी घालवाल 💯🚩 हिंदू मध्ये जातीयता तयार कुणी केली ? अस्पृश्य , क्षुद्र ह्या सर्वाचे जनक कोण ? कोल्हापूर च्या राजर्षी शाहू महाराज यांना क्षुद्र म्हणत होते हे , तर विचार करा गोरगरीब मायबाप जनतेला किती तुच्छ वागणूक दिली असेल ? लोकमान्य पण ह्यात कसरभर पण मागे न्हवते पडले … मराठा साम्राज्य ची पेशवाई करुन कुणी घालवली… सरदार सर्व क्षत्रिय ( कर्तृत्वान , हुशार , चाणाक्ष , बुद्धिमान ) त्यानी लढवल्या लढाया…. शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध कारस्थान केली… इंग्रजांची चाकरी केली ह्यानी … देश लुटून द्यायला ह्यांचेच हाथ…. आणि ही बामण आज नाटक करुन हिंदू धर्म आणि राष्ट्र बद्दल बोलतात….. आता तरी डोळे उघडा✅💯
@@anilkulkarni1221दंगली करण्यासाठी मराठा समाज हिंदू म्हणून हवा आहे, परंतु त्याच मराठ्यांनी आरक्षण मागितले की तुम्ही आमच्या ताटातले मागताय, वा रे हिंदू
@@MBAaagउगच हवेत बोलुन वजन वाढवुन अर्थ नाहीत. सत्या परिस्थितिवर यावच लागेल एक दिवस. ज्या दिवशा तुला रस्त्यावर एखाद्या मुसलमानाने मारल तर कोण येईल मध्ये सोडवायला येईल ? तुझा मराठा जातीचा येईल का सोडवायला ? फक्त हिंदु म्हणुन आपले लोक सोडवातात. विचार कर शिकलेला असशील तर...
शरद जी मी तुम्हाला लहान पाण्पासून ऐकत व पाहत आलोय. खरेतर शरद या नावाला "जी" लावेन असे आजपर्यंत कधी वाटले नव्हते. तुम्ही अणि चारुदत्त आफळे बुवांच्या कीर्तनाची आज खूप गरज आहे. आज महाराष्ट्रात सौजन्य, शिस्त अणि शिक्षण या 3 गोष्टी सन 2000 नंतर गायब झाल्या. फक्त एका आत्म्यामुळे. त्याचे नाव: शरद पवार
शरद पोंक्षे एक नंबर माणूस तुमचा अभिमान आहे महारष्ट्रदेशा ला तुम्ही तुमची मत प्रखर पने मांडता पण एक कलाकार म्हणून तुम्हाला मराठी इंडस्ट्री ने मान दिला पाहिजे कारण तुम्ही एक ताकदीचे नट आहात तुम्ही अग्निहोत्र मालिका मधे केलेली भूमिका अजून माझा लक्षात आहे
💐🙏घडल ते सत्य कळण्यासाठी, मनुष्य प्राणी यांना, ज्ञान प्राप्त होऊनही, अज्ञानी लोकांचा गैर फायदा घेत आलें,हे आहेत दुष्परिणाम, हिंदू एक जुट होऊ शकले नाहीत,आपली अवस्था अशी,मग द्रुष्ट शक्ती फायदा गेणारचा😊
आपली भारतभूमी पूर्वीपासूनच समृध्द असल्याने परकीय आक्रमणे होत आली.परंतु आपली संस्कृती आक्रमक नसल्याने आपण स्वतःहून कुणावर आक्रमण केले नाही.हा आपला इतिहास आहे.
Wa Sir glad you have pinpointed this subject, as a true bhakt of Chatrapati Shivaji Maharaj and Savarkar, I enjoyed this speech, would love to hear more of your speeches
Preserving and revitalizing the essence of original Hindu thought. In today’s rapidly evolving world, where traditional wisdom can often be overshadowed, your dedication to bringing forward the timeless principles and philosophies of Hinduism is truly commendable. 🙏
भारतात आणि महाराष्ट्रातही इतके स्वातंत्र्यवीर होऊन गेले, पण कुणाच्याही देशभक्तीबद्दल शंका घेतली गेली नाही, मग फक्त सावरकरांच्याच बाबतीत ही शंका कां उपस्थित केली जाते? ब्राह्मण समाजाला आपला तो आजपर्यंत कधीही अपराधी, मूर्ख वाटत नाही, त्यामुळे पोंक्षेसारखे हिरीरीने वकिली करायला पुढे येतात, त्यात नवल काहीच नाही आणि दुसरे बामन त्याची तळी उचलतात त्यातही नवल वाटण्यासारखे काही नाही. इथे सावरकरांऐवजी कुणी दुसऱ्या जातीचा असता, तर इतकीच तळमळ दिसली असती कां? महाराष्ट्रात एकी नाही, ह्याला ब्राम्हण समाज आणि त्याचा इतर जातींबद्दलचा द्वेष जबाबदार आहे. आधी इतरांबद्दल तुच्छता होती, पण आता इतर जाती शिकून त्यांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावल्यामुळे त्याबद्दल त्यांच्या मनात कायम सुप्त द्वेष आणि मत्सर दडलेला असतो.
Election Tak har City me apka ek lacture hona chahiye....logo ko hindu rashtra ka matalab samzana chahiye....Hindi ekta zindabad....jai shivaji maharaj...jai maharashtra
शरद PAWARANE आयुष संपत्त असतानाच, JARANGYA NAMAK ! JATIYWADI-BHASAMA SURACHI निर्मिती केली आहे! पुरोगामी महाराष्ट्राचे नुकसान केले आहे. इतिहासात याची दखल घेतली जाईल !!! धन्यावाद! शरद पोंक्षे !!!
Today's Modiji is trying to establish the Chhatrapati Shivaji Maharaj "Hindavi Swarajya" all over Bharat. But some selfish Hindus are appeasing the son of Aurangzeb. People must understand this and vote for the fulfilling of Dream of the Chhatrapati Shivaji Maharaj "Hindavi Swarajya"
शरद पोंक्षेंच्या या विषयावर बोलण्यातली एक गोष्ट मला आवडते की ते सनातन हा शब्द न वापरता हिंदू शब्द वापरतात. सनातन या शब्दात काळाप्रमाणे न बदलणारी, जुन्या समजूतींना धरून ठेवणारी, असा अर्थ वाटतो.
स्वधर्म हमारा स्वाभिमान, है गर्व हमें हम हिन्दू है। वामन अवतारी सूक्ष्म भी हम, नरसिंह जैसे विकराल भी हैं। स्वधर्म हमारा स्वाभिमान, है गर्व हमें हम हिन्दू है। स्वधर्म हमारा स्वाभिमान, है गर्व हमें हम हिन्दू हैं।
Undoubtedly Brahmins have contributed immensely in progress of all spheres in India in general and Maharashtra in particular. Thank you Sharad Ponkshe sir.
जात म्हणून आम्ही कधीच लक्ष दिले नाही. आमचे अनेक मित्र त्यांच्या त्यांच्या समाजाच्या मंडळा ची काम करायचे. अभिमान वाटायचा त्यांचा. जेव्हा आम्ही मुक मोर्चा ला जायला लागल्यापासून त्यांना आमच्याविषयी तसा अभिमान त्यांच्या वर्तनातून दिसला नाही. हे झाले सामाजिक बदल. पण ते मर्यादित तात्पुरते होते. पण फडणवीस नावाचा व्यक्ती सत्तेत आली आणि त्यांनी याविषयी नेहमीप्रमाणे कुटनीती सुरु केली. यापूर्वी मराठे एक होत नव्हते. पण फडणवीस ची कुटनीती चालेना. मराठे आपली चुक समजून जागे झाले. त्यात जरांगे नावाचा प्रामाणिक सूर्य उगवला. त्याने असे काही मराठे जागे करून एक केले. आता प्रश्न उरतो यांना विरोधकांचा सपोर्ट असल्याने एवढे होत आहे. हेच खरे यश आहे. सत्ताधाऱ्याने सत्ताधाऱ्यांनी सुद्धा आमच्याबरोबर यावे. आमचे प्रश्न सोडवावे . स्वागत आहे. त्यामुळे मराठा कुणबी एकच. त्या दिशेने सरकार काम करीत नाही. तेवढे करावे. आत्ताच्या नाहीतर पुढील सरकार ने करावे. बस्स एवढेच म्हणणे.
He loved this motherland and gave service by his research work wholeheartedly. ते त्या लोकांबद्दल बोलतय जे खाता येथे आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलायला काटे टोचतात, तोंड वाकडं होतं. काय बोलणार आता
शरद पोंक्षे साहेब तुमची उद्विग्नता समजून येतीय, परंतु प्रश्न मुलाबाळांच्या भविष्याचा आहे ओ, तुम्ही कितीही आदळआपट करा... सुपडा साफ तर होणारच! आता कसं, जरांगे पाटील म्हणतील तसं जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩💪🏻
आणि त्यांना सर्वात जास्त साथ देणारे पण ब्राह्मणच होते. ❤ बाजीप्रभू देशपांडे मुरारबाजी देशपांडे मोरोपंत पिंगळे सगळी नावं घेत बसलो तर RUclips म्हणेल "Maximum limit of words"
More ' सावंत, घोरपडे निंबाळकर piasal शिर्के ....... यादी संपतच नाही व दुसरीकडे कृष्णाजी भास्कर, Anaajee ( हे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात होते व आपण जी जमीन मोजण्याचे पद्धत वापरतोय ती त्यांची देणं आहे) बाकी..........उघडा डोळे बघा नीट...सुज्ञास काय सांगावे
महाराजांवर अफझलखान चालून आला.त्याने तुळजाभवानी देवीच्या मंदिरात मोडतोड केली, देवीची मूर्ती फोडली, मंदिरात गाय कापली तेव्हा कोणते मराठे सरदार हे सगळं पाहून गप्प बसले होते ? किती आणि कोण मराठा सरदार होते हे ? का त्यांनी अफझलखानाला कापला नाही ?
@@vivekdeshpande2805 नाही देशपांडे बंधू.....आपली बाजू योग्य असली तरी आपले बोलणे चुकीचे आहे... चूक असो व नसो, कुणाची जात काढणे, ही आपल्या महाराजांची शिकवण नाही. बाकी स्व जातीबद्दल अभिमान बाळगणे चांगलच आहे! कारण आपण ब्राह्मण पिढ्यानपिढ्या इतरांना ज्ञान देत आलो आहोत, धर्मासाठी बलीदान देत आलो आहोत
नमस्कार. अतिशय विस्तृतपणे विचार मांडले आहेत. खूप छान!जाती आपण जपाव्यात त्याचे भांडवल करू नये. हिंदुत्व नसानसांत भिनले पाहिजे. डोळ्यात अंजन घालणारा व्हिडिओ जरूर पहावा आणि ऐकावा.
पूर्वी जातीला महत्व होते कारण व्यवसाय हा जातीप्रमाणे असत, पण आता फुकट व स्वार्थ साधण्यासाठी जातीचा उपयोग सर्रास होतो आहे आणि हे लोकांना मनापासून आवडते आहे नाहीतर असे राजकारण करणाऱ्याच्या मागे लोकं गेली असते का ? आजही आपल्याला बुध्दी नाही असे म्हणावे का ?
जाती सर्व जगभर आहेत. पण या महाराष्ट्रात शरद पवार आहे!
शरद पवार नाहि जाति वादि शरद पवार
Jaati sarv jagbharat nahit jati fakt bhatat ahet ... We can talk this
@mithunkamble8331 अहो मग इंग्रजी मध्ये चांभार या शब्दाला cobbler किंवा लोहार या शब्दाला blacksmith हा प्रतिशब्द कुठून आला? 😄
शरद पवारांनी जाती निर्माण केल्या का?
@@sss_1988. 😝माहित नव्हत्या तेवढ्या माहिती करून दिल्या.
मी स्वतः पुण्यात 20 वर्षापासून राहतो. माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की हिंदू लोकांना हिंदू लोकांची कवडीची सुद्धा जिव्हाळा नाहीये. एकेकाळी एकाच घरात राहणारे 50-60 सगळे रक्ताचे नाते असलेले हिंदू आज विभक्त होऊन 2-3 माणसे घरात राहतात इथवर पोहचले आहे. त्यावरून हेच लक्षात येते की जिथे रक्त विभाजन थांबवू शकत नाही तिथे धर्म काय करणार.
फक्त महाराष्ट्रालाच नाही तर पूर्ण हिंदू धर्मालाच श्राप आहे.
Satya ahe, आता तर जारंगे सारखे लोक मराठा मुस्लिम ,हिंदू मुस्लिम असा उल्लेख करू लागले.काय हिम्मत आहे मुस्लिम बांधव लां हात लावायची.
आताची भाषण पाहा छ संभाजीनगर मध्ये मुस्लिम धर्मगुरू ची भेट घेतली.
क्षत्रिय हिंदू नो जागे व्हा , संघटित व्हा , बामनांपासून धर्म आणि राष्ट्र दोन्ही ला वाचवायची शेवटची संधी घालवाल 💯🚩
हिंदू मध्ये जातीयता तयार कुणी केली ? अस्पृश्य , क्षुद्र ह्या सर्वाचे जनक कोण ? कोल्हापूर च्या राजर्षी शाहू महाराज यांना क्षुद्र म्हणत होते हे , तर विचार करा गोरगरीब मायबाप जनतेला किती तुच्छ वागणूक दिली असेल ? लोकमान्य पण ह्यात कसरभर पण मागे न्हवते पडले … मराठा साम्राज्य ची पेशवाई करुन कुणी घालवली… सरदार सर्व क्षत्रिय ( कर्तृत्वान , हुशार , चाणाक्ष , बुद्धिमान ) त्यानी लढवल्या लढाया….
शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध कारस्थान केली…
इंग्रजांची चाकरी केली ह्यानी … देश लुटून द्यायला ह्यांचेच हाथ…. आणि ही बामण आज नाटक करुन हिंदू धर्म आणि राष्ट्र बद्दल बोलतात….. आता तरी डोळे उघडा✅💯
@@anilkulkarni1221arkshan denare hindu ahet deun taka
@@anilkulkarni1221दंगली करण्यासाठी मराठा समाज हिंदू म्हणून हवा आहे, परंतु त्याच मराठ्यांनी आरक्षण मागितले की तुम्ही आमच्या ताटातले मागताय,
वा रे हिंदू
@@MBAaagउगच हवेत बोलुन वजन वाढवुन अर्थ नाहीत. सत्या परिस्थितिवर यावच लागेल एक दिवस. ज्या दिवशा तुला रस्त्यावर एखाद्या मुसलमानाने मारल तर कोण येईल मध्ये सोडवायला येईल ? तुझा मराठा जातीचा येईल का सोडवायला ? फक्त हिंदु म्हणुन आपले लोक सोडवातात. विचार कर शिकलेला असशील तर...
आपल्या मताशी सहमत आहे अप्रतिम विश्लेषण मुद्देसूद पणे उदाहरणे दिली धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
शरद जी मी तुम्हाला लहान पाण्पासून ऐकत व पाहत आलोय. खरेतर शरद या नावाला "जी" लावेन असे आजपर्यंत कधी वाटले नव्हते. तुम्ही अणि चारुदत्त आफळे बुवांच्या कीर्तनाची आज खूप गरज आहे. आज महाराष्ट्रात सौजन्य, शिस्त अणि शिक्षण या 3 गोष्टी सन 2000 नंतर गायब झाल्या. फक्त एका आत्म्यामुळे. त्याचे नाव: शरद पवार
शिवाजी महाराज
संभाजी महाराज
महात्मा फुले
शाहू महाराज
बाबासाहेब आंबेडकर
खरे विचाराची उतरंड 🚩
सगळीकडे शाहू, फुले, आंबेडकर आलेच पाहिजेत का???
हो नक्कीच सगळी कडे शिव शाहू फुले आंबेडकर पाहिजेच 👍👍
@@deepsneil8321aale tri henna sarkha traas hotach rahnar😂😂😂😂
का आग जळजळ होते का @@abhijeetkirtane5450
शरद पोंक्षे एक नंबर माणूस तुमचा अभिमान आहे महारष्ट्रदेशा ला तुम्ही तुमची मत प्रखर पने मांडता पण एक कलाकार म्हणून तुम्हाला मराठी इंडस्ट्री ने मान दिला पाहिजे कारण तुम्ही एक ताकदीचे नट आहात तुम्ही अग्निहोत्र मालिका मधे केलेली भूमिका अजून माझा लक्षात आहे
Waa sharad pokshesir tumchyadhabdalajofach nahi
8:07
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🚩🚩
शरदराव (पोंक्षे), तुमच्या सारखी व्यक्ती, राजकारणात यावीच किंवा त्यांचे गुरू होऊ शकाल, अशी तुमची क्षमता आहे. अथवा तुम्ही ते व्हावं अशी आमची इच्छा आहे.
अगदी मनातले बोललात
😂😂😂😂😂
प्रदीप मोडक कधी राजकारणात येणार ?? की फक्त लाळचाटू करणार ? तुमच्यात क्षमता नाही का ??😂😂
🍌
Satranjya uchalnyakherij kahi kam milnar nahi karan te Bramhan aahet
खूप छान समजावून सांगितलं सर ...
"माणूस हा जन्माने नाही कर्माने ओळखला जातो "
ज्ञान जेव्हा पिकत ना..
तेव्हा एवढं सहज मनात पेरल जात.. पण त्यासाठी आयुष्यभर झिजाव लागत हे ही तितकंच खरं आहे 🎉🎉❤❤❤
🙏राम कृष्ण हरी🙏
💐🙏घडल ते सत्य कळण्यासाठी, मनुष्य प्राणी यांना, ज्ञान प्राप्त होऊनही, अज्ञानी लोकांचा गैर फायदा घेत आलें,हे आहेत दुष्परिणाम, हिंदू एक जुट होऊ शकले नाहीत,आपली अवस्था अशी,मग द्रुष्ट शक्ती फायदा गेणारचा😊
शरद जी तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समजून सांगता...
आपली भारतभूमी पूर्वीपासूनच समृध्द असल्याने परकीय आक्रमणे होत आली.परंतु आपली संस्कृती आक्रमक नसल्याने आपण स्वतःहून कुणावर आक्रमण केले नाही.हा आपला इतिहास आहे.
Wah apratim sharadji .hindu dharmache vishleshan etake sunder sahaj soppe kadhich ekale navte🙏🙏🙏🙏🙏🙏koti koti pranam🙏🙏🙏
जय हिंद जय भारत जय सनातन जय सावरकर
Wa Sir glad you have pinpointed this subject, as a true bhakt of Chatrapati Shivaji Maharaj and Savarkar, I enjoyed this speech, would love to hear more of your speeches
Preserving and revitalizing the essence of original Hindu thought. In today’s rapidly evolving world, where traditional wisdom can often be overshadowed, your dedication to bringing forward the timeless principles and philosophies of Hinduism is truly commendable. 🙏
अनेक शरद पोंक्षे जन्म घेयला हवे म्हणजे वीर स्वातंत्रवीर सावरकर काय होते ते जनतेला कळेल--माधव निमकर
भारतात आणि महाराष्ट्रातही इतके स्वातंत्र्यवीर होऊन गेले, पण कुणाच्याही देशभक्तीबद्दल शंका घेतली गेली नाही, मग फक्त सावरकरांच्याच बाबतीत ही शंका कां उपस्थित केली जाते?
ब्राह्मण समाजाला आपला तो आजपर्यंत कधीही अपराधी, मूर्ख वाटत नाही, त्यामुळे पोंक्षेसारखे हिरीरीने वकिली करायला पुढे येतात, त्यात नवल काहीच नाही आणि दुसरे बामन त्याची तळी उचलतात त्यातही नवल वाटण्यासारखे काही नाही.
इथे सावरकरांऐवजी कुणी दुसऱ्या जातीचा असता, तर इतकीच तळमळ दिसली असती कां?
महाराष्ट्रात एकी नाही, ह्याला ब्राम्हण समाज आणि त्याचा इतर जातींबद्दलचा द्वेष जबाबदार आहे.
आधी इतरांबद्दल तुच्छता होती, पण आता इतर जाती शिकून त्यांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावल्यामुळे त्याबद्दल त्यांच्या मनात कायम सुप्त द्वेष आणि मत्सर दडलेला असतो.
महाराष्ट्रापेक्षा सुद्धा युपी , बिहार , राजस्थान या विभागात तीव्र जातीभेद दिसुन येतो.
Jatibhet La karan politician aahet... Like nilesh rane.
🙏 जय शिवराय 🙏
जातीचा साप मनुस्मृतीच्या माध्यमातून ब्राह्म नानीच दिलाय..शरद पोक्षे भाऊ..
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय❤
❤ शरद पोंक्षे साहेब
देव, देश, धर्म पेक्षा xx मोठी जाली आहे. शिवाजी महाराज, संभाजी महाराज 😢
साहेब शाहू महाराज वेतोक्त प्रकरण, छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक विरोध हे सुधा सांगा कोणी केलता
Har Har Mahadev
Sir …you are very inspirational. Salute your nationalism and ideology
खुप छान...ऐकतच राहवे वाटते
धन्यवाद शरदकाका
Apratim Sir..Jai Shree Ram❤❤❤❤❤
😂🎉बरोबर सांगितले🎉😂
अजूनही कोणताही खांग्रेस नेता छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत नाही सभा सुरू होण्यापूर्वी
हा महाराष्ट्र फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे
Election Tak har City me apka ek lacture hona chahiye....logo ko hindu rashtra ka matalab samzana chahiye....Hindi ekta zindabad....jai shivaji maharaj...jai maharashtra
अप्रतिम....🎉🎉
Where can I find full video?
❤स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज 🚩
ब्रिगेडी ची जळाली वाटते...😂😂😂
शरद PAWARANE आयुष संपत्त असतानाच, JARANGYA NAMAK ! JATIYWADI-BHASAMA SURACHI निर्मिती केली आहे! पुरोगामी महाराष्ट्राचे नुकसान केले आहे. इतिहासात याची दखल घेतली जाईल !!! धन्यावाद! शरद पोंक्षे !!!
आर्य आले अन इथलेच होऊन गेले..महात्मा फुले.🚩
.. कुठून आले, कधी आले.. त्याबद्दल फुले काय म्हणतो?? Pls explain with proofs.
हीं थेअरी खोटी आहे
Today's Modiji is trying to establish the Chhatrapati Shivaji Maharaj "Hindavi Swarajya" all over Bharat. But some selfish Hindus are appeasing the son of Aurangzeb.
People must understand this and vote for the fulfilling of Dream of the Chhatrapati Shivaji Maharaj "Hindavi Swarajya"
आर्य आले आणि इथलेच होऊन गेले.- महात्मा फुले.🚩
अप्रतिम
जसे "धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज" तसेच "स्वातंत्र्यवीर सावरकर " असे नेहमी म्हटले गेले पाहिजे.
Very Very nice it explains sirji
Jaago Hindus jaago. Jai shivaji, jai bhavani, jai Maharashtra.
Waa मस्तच
खूप सुंदर भाषण 👌🏻
Wish pernara mhataraa ashena तिकडे. आत्ता त्याला महाराष्ट्राचा विकास करायचं आठवलं.
As always awesome speech, thank you sir 🙏🙏♥️♥️
यशवंतराव चव्हाण साहेबांच्या काळापासून चालू आहे जातीयवाद
खुप छान खुप छान आहे.
खूप छान
जातीयवाद प्रचंड वाढला आहे, आणि शरद पवार हे जबाबदार आहे त्याला.
Hindu rasta ❤❤❤
Har har mahadev ❤❤❤
खूप छान बोलले आहेत
शरद पोंक्षेंच्या या विषयावर बोलण्यातली एक गोष्ट मला आवडते की ते सनातन हा शब्द न वापरता हिंदू शब्द वापरतात. सनातन या शब्दात काळाप्रमाणे न बदलणारी, जुन्या समजूतींना धरून ठेवणारी, असा अर्थ वाटतो.
sanatan हा संस्कृत शब्द आहे आणि हिंदू हे परिकियांनी दिलंय
🤣 तुम्हला जे वाटते त्याच्या अगदीच उलट सनातन या शब्दाचा अर्थ आहे.. नित्य नूतन शाश्वत सत्य म्हणजे सनातन!
स्वधर्म हमारा स्वाभिमान, है गर्व हमें हम हिन्दू है। वामन अवतारी सूक्ष्म भी हम, नरसिंह जैसे विकराल भी हैं। स्वधर्म हमारा स्वाभिमान, है गर्व हमें हम हिन्दू है। स्वधर्म हमारा स्वाभिमान, है गर्व हमें हम हिन्दू हैं।
सुरुवात कुठल्या जातीने केली ते पण सांगावे आणि सध्या कोण करतय ते पण स्पष्ट सांगा
इंग्रजांबद्दल वाचा
divide and rule ची policy ज्यांनी आणली त्यांना विचारा सुरूवात कुणी केली ते
सुरवात गांधी हत्येमुळे कांग्रेसच्या प्रेरणेने ब्राम्हणांच्या ससेहोलपट करण्या पासून झाली.
@@contactrustling3884British paravadle pn Brahman Nahi.
परिवर्तनाची सुरवात आम्हीच केली आहे
काँग्रेस आणि शरद पवारांच्या कुटील कारस्थान मुळे जाती पाती मध्ये जनता राहिली.
जाती तयार केल्या ह्या बामणांनी💯✅ वाट लावली तुम्ही हिंदू धर्म ची …. वेद शिकायची संधी धर्मातील ब्राह्मणोत्तर लोकांना दिला का ?
Too good clrea concept
Khup chhan❤
मराठा तितुका मेलवावा राषटर धर्म वाढवावा रामदास स्वामी
Ur. Right i upadhye eakrani cjitpave salut
Undoubtedly Brahmins have contributed immensely in progress of all spheres in India in general and Maharashtra in particular. Thank you Sharad Ponkshe sir.
सगळयात धूत् मंडळी कामापुरत इतर समाजाची गरज लागते ति संपली की पहेचानते नही अगदी शाळे पासून ते नोकरी पर्यंत आडनाव पाहून निर्णय घेतला जातो.
Koti koti pranaam sharad saheb, marathi manus aata teri jaaga vaha, hindutvavadi sodu naka, uddhav ni sodli hindutvavadi, aata hirwa zenda jaala.
🙏🏼🙏🏼
हे सर्व उद्धव ठाकरे यांनी ऐकायला हवे.आणि सकाळी नवूच्या भोग्याने
काश्मीर ते कन्याकुमारी भारत अखंड आहे हिंदुस्तान अखंड आहे हिंदू धर्म की जय हो
जन्म पापाचे मूळ,.जन्म भयाचा डोंगर
जात म्हणून आम्ही कधीच लक्ष दिले नाही. आमचे अनेक मित्र त्यांच्या त्यांच्या समाजाच्या मंडळा ची काम करायचे. अभिमान वाटायचा त्यांचा.
जेव्हा आम्ही मुक मोर्चा ला जायला लागल्यापासून त्यांना आमच्याविषयी तसा अभिमान त्यांच्या वर्तनातून दिसला नाही. हे झाले सामाजिक बदल. पण ते मर्यादित तात्पुरते होते.
पण फडणवीस नावाचा व्यक्ती सत्तेत आली आणि त्यांनी याविषयी नेहमीप्रमाणे कुटनीती सुरु केली. यापूर्वी मराठे एक होत नव्हते. पण फडणवीस ची कुटनीती चालेना. मराठे आपली चुक समजून जागे झाले. त्यात जरांगे नावाचा प्रामाणिक सूर्य उगवला. त्याने असे काही मराठे जागे करून एक केले.
आता प्रश्न उरतो यांना विरोधकांचा सपोर्ट असल्याने एवढे होत आहे. हेच खरे यश आहे. सत्ताधाऱ्याने सत्ताधाऱ्यांनी सुद्धा आमच्याबरोबर यावे. आमचे प्रश्न सोडवावे . स्वागत आहे.
त्यामुळे मराठा कुणबी एकच. त्या दिशेने सरकार काम करीत नाही. तेवढे करावे. आत्ताच्या नाहीतर पुढील सरकार ने करावे. बस्स एवढेच म्हणणे.
जाती आधारित मान मिळविताना गोड वाटतंय ना मग शाप कसा
अगदी बरोबर ..ब्राह्मणांना का दोष देता तुम्ही बहू होतात ना
खरे आहे
आदरणीय शरद जी तुम्हाला साष्टांग दंडवत .
Atta Maharashtrachya rajkarnat aani media madhe fakt ekach theme ahe - Brahman Dvesh. Jyana wattay ki Fakt Fadanvis target ahe, tyana neet disat nahiye kaay challay te. Jya serials yetayt, je movies yetayt, je narratives bantayt... Shivajila brahmanani marla, sambhajila brahmanani marla, tukaramala brahmanani marla. shivaji shi gaddari karnare sagle brahman hote, aani sagle brahman shivaji shi gaddari karnare hote. brahmanani shivajicha rajyabhishek karaula nakar dila. Aslya saglya stories suru ahet. Ani pasravnare kon, tar Aurangyacha chokhnare ncp wale ani brigedi.
Jyana mi shivaji la shivaji bollo tyavar comment karaichi ahe, tyani bhokat ja swatachya. Mi ramala ram mhanto, shankarala shankar. shivaji la shivaji mhannar. hey bhad-ve ubatha wale ani ncp wale kon tharavnare ki mi shivaji la kaay bolaycha? hyanchya aichi dang.
A.P.J. अब्दुल कलाम कोण आहे मग.❓
He loved this motherland and gave service by his research work wholeheartedly.
ते त्या लोकांबद्दल बोलतय जे खाता येथे आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलायला काटे टोचतात, तोंड वाकडं होतं. काय बोलणार आता
Sir sharad ji u doing very best for sanatan Hindu and Hindustan also. Salute.
🌹🕉️🌹🇮🇳🌹🚩🙏
जय श्री राम 🌹🌹🙏🙏
त्या शिवरायांचा राज्याभिषेक नाकारणारे तुम्ही कर्मठ . स्वराज रक्षक संभाजी
शिवरायांना विरोध करणारे तुम्ही पण बाजी घोरपडे
Mag rajyabhishek kela koni ???
@@preeti1234-n6cकेला नाही, करवून घ्यावा लागला...
राज्याभिषेक नाकारल्याचा एकही समकालीन पुरावा नाही. या सगळ्या नंतर पेरलेल्या अफवा आहेत.
शरद पोंक्षे साहेब तुमची उद्विग्नता समजून येतीय,
परंतु प्रश्न मुलाबाळांच्या भविष्याचा आहे ओ,
तुम्ही कितीही आदळआपट करा...
सुपडा साफ तर होणारच!
आता कसं, जरांगे पाटील म्हणतील तसं
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩💪🏻
👏👏👏
बटोगे नहीं तो कटोगे नहीं.....❤❤
🙏🙏
आपली जात विसरायला कोणीही तयार नाही.
कारण शासनाची धोरणे जतिभोवती फिरतात😢
💯👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
🌺💐🌹🌷🌼🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
❤❤❤
❤❤❤🎉🎉🎉🎉
सनातन हा धर्म आहे हिंदू हा धर्म नाही. हिंदू हे आचरण आहे असा सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेले आहे.
जात हा शाप आहे तर त्याचे उगम स्थान असणारा ब्राह्मण समाजाने यासाठी काय केले किंवा करत आहे ब्राह्मणत्व न संपवित जातीयवाद कसा संपेल?
Shivaji Maharaj sambhaji Maharaj yana virod karnare baman ch ♥️
आणि त्यांना सर्वात जास्त साथ देणारे पण ब्राह्मणच होते. ❤
बाजीप्रभू देशपांडे
मुरारबाजी देशपांडे
मोरोपंत पिंगळे
सगळी नावं घेत बसलो तर RUclips म्हणेल "Maximum limit of words"
Ganoji Shirke kon hote ???
More ' सावंत, घोरपडे निंबाळकर piasal शिर्के ....... यादी संपतच नाही व दुसरीकडे कृष्णाजी भास्कर, Anaajee ( हे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात होते व आपण जी जमीन मोजण्याचे पद्धत वापरतोय ती त्यांची देणं आहे) बाकी..........उघडा डोळे बघा नीट...सुज्ञास काय सांगावे
महाराजांवर अफझलखान चालून आला.त्याने तुळजाभवानी देवीच्या मंदिरात मोडतोड केली, देवीची मूर्ती फोडली, मंदिरात गाय कापली तेव्हा कोणते मराठे सरदार हे सगळं पाहून गप्प बसले होते ? किती आणि कोण मराठा सरदार होते हे ? का त्यांनी अफझलखानाला कापला नाही ?
@@vivekdeshpande2805 नाही देशपांडे बंधू.....आपली बाजू योग्य असली तरी आपले बोलणे चुकीचे आहे...
चूक असो व नसो, कुणाची जात काढणे, ही आपल्या महाराजांची शिकवण नाही.
बाकी स्व जातीबद्दल अभिमान बाळगणे चांगलच आहे! कारण आपण ब्राह्मण पिढ्यानपिढ्या इतरांना ज्ञान देत आलो आहोत, धर्मासाठी बलीदान देत आलो आहोत
नमस्कार. अतिशय विस्तृतपणे विचार मांडले आहेत. खूप छान!जाती आपण जपाव्यात त्याचे भांडवल करू नये. हिंदुत्व नसानसांत भिनले पाहिजे. डोळ्यात अंजन घालणारा व्हिडिओ जरूर पहावा आणि ऐकावा.
Sir....hats of you
Ekadam barabar
तुमच्याबद्दल आदर वाढला.
Jaat jar shrap ahe tar civil uniform cod anna property , jamini saglya saman kara , ani antar jatiye vivah anna
पूर्वी जातीला महत्व होते कारण व्यवसाय हा जातीप्रमाणे असत, पण आता फुकट व स्वार्थ साधण्यासाठी जातीचा उपयोग सर्रास होतो आहे आणि हे लोकांना मनापासून आवडते आहे नाहीतर असे राजकारण करणाऱ्याच्या मागे लोकं गेली असते का ? आजही आपल्याला बुध्दी नाही असे म्हणावे का ?
👌👌👏👏👍👍🙏🙏💐💐🚩🚩
Guu Chattya !