वेळेची किंमत करणारा एकमेव देश अमेरिका परंतु बँलेट पेपर मोजायला भरपुर वेळ देतो… आणि सर्वात जास्त रिकामटेकड्यांचा देश भारत, बँलेट पेपर मोजायला वेळ नाही म्हणतोय.
भाऊ अमेरिकेची लोकसंख्या 20 करोड चे आत आपल्या देशाची 100 करोड प्लस कस शक्य आहे मित्रा चांगला विचार कर हवेत तिर मारणे सोपे असते सुप्रीम कोर्टाचे 2 दिवसापूरवीचा निर्णय बघ
कारण पूर्वी फक्त बैलट पेपर वर मतदान होत होते तेव्हा लोकसंख्या कमी होती मान्य आहे मला आता लोकसंख्या वाढ झाली पन प्रशासन सुध्दा वाढ़ल त्यामूले खूप टाइम जाते हा एक बहाना आहे
Atm गुरु अशिषजी तुमचे सर्व vdo मी पाहतो.आणि तुम्ही सांगितलेल्या सर्व प्रक्रियेतुन मी गेलोय .परंतु evm हॕक होत नाही यावर मी अजिबात विश्वास ठेवत नाही .आजची पुण्यनगरीची बातमी पहा.हा सर्व झोलच आहे .अचानक असे वक्तव्य बदलल्यामुळे थोडे आश्चर्य वाटले.
अमेरिका जगात सगळ्यात प्रगतशील आधुनिक देश आहे पण तिथे सुद्धा बॅलेट पेपरवर निवडणूका होतात. यापुढे भारतातील सगळ्या निवडणूका बॅलेट पेपरवरच पाहिजेत. भारताची लोकसंख्या...वगैरे हि असली कारणे देण हि पळवाट आहे. भारताचे संविधान, लोकशाही वाचली पाहिजे.
मगर सर तुमचा आदरच आहे. परंतु ज्या बद्दल स्वतः खात्री लायक सांगु शकत नाही,त्यावर बोलणे टाळले पाहिजे. उद्या जर EVM फ्राड सिध्द झाला तर तुमच्या या बोलण्यात काही अर्थ राहील का. विश्वास ही लोप पावणार. म्हणून evm हे गहन षडयंत्र आहे. ते वरवर पाहता असेच निर्दोष दिसणार.पण आतून बरोबर लोकशाही ची हत्या करणार.ते बंदच केले पाहिजे.
जर जनता EVM वर निवडणूक नको म्हणते तर सरकार व न्यायालय का जबरदस्तीने हे थोपवत आहे, मान्य आहे की वेळ जास्त लागतो पण लोकशाही वर विश्वास रहिला पाहिजे तर हे गरजेचे आहे.
ना मशीने खुद नहीं चलती मशीनों को मैनिपुलेट करने के लिए मशीनों का खेल करने के लिए अधिकारी का होना जरूरी होता है और जिसकी सत्ता होती राज्य में बाय एंड लार्ज अधिकारी उसके साथ होते है और उन्हें पता है कि मशीनों का खेल करके हम फिर वापस सत्ता में यही लोग आएंगे तोव मदद करेंगे झारखंड में थोड़ा डर था अधिकारियों को या झारखंड में कुछ सेटिंग नहीं हुआ इसलिए जहां सत्ता है वहा मशीनों का खेल होता है
ई व्हि एम एक भुत आहे जे भाजपाई आर एस एस ने जनतेच्या मानगुटीवर बसवलेलं आहे, आता सहनशीलता संपली आहे जनतेने रस्त्यावर आंदोलने करावी ही कळकळीची विनंती, ।।जय शिवराय।। 🙏
तुम्हाला राजकारण कोरोना च्या नंतर कळल्याला लागलं वाटत काँग्रेस चे काळात पण evm होत आणि 140 कोटी जनता असलेल्या देशात ballot paper निवडणूक घेणे शक्य आहे का ह्या गोष्टीचा पण जरा विचार करावा
काठावरच्या शंभर मतदारसंघात निवडणूक झाल्यानंतर, निकालावेळी शहात्तर लाख कसे वाढले,, उत्तर द्या, काही ठिकाणी उमेदवारांचे त्यांच्या कुटुंबाचे एक मत सुद्धा गायब कसे काय झाले, उत्तर द्या
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: प्रत्येक मतदान केंद्रातील Control Unit मधील उमेदवार निहाय मतांची आणि VVPAT मधील उमेदवार निहाय मतांची Tally करणे आवश्यक आहे.
मगर सर मी बारामती तालुक्यात आहे मागच्या लोकसभेला सुळे विरुध्द जानकर अशी लढाई होती मी स्वतः जानकराना मतदान केले आणि सुळे ची लाईट लागली मी बोललो तर पोलीस ने दम देऊन बाहेर काढले याचा मी साक्षीदार आहे
सर तुम्ही या इव्हीएम वर व्हिडिओ करायला थोडा वेळ जाऊ द्यायला पाहिजे होता आपण जे मुद्दे मांडले ते एकदम सही मांडले त्या बद्ल दुमत नाही शेवटी जे म्हटले की या पेक्षा काही वेगळ असेल ते मला माहीत नाही आणी हा शेवट चा मुद्दा योग्य आहे यावर पुष्कळ मी बोलू शकतो व अजून बरेच प्रश्न विचारु शकतो आणी या बाबतीत बामसेफ जन जागृती गेल्या 11वर्षा पासून करत आहे इतकच सांगेन 200%घोटाळा होतो लवकरच बोलेन मी आपल्याशी
पूर्ण जगात किती देश EVM मशीन वापरतात?? अमेरिका / चीन सारखे देश EVM का वापरत नाही हे पण सांगा ??? 4 लेवल सुरक्षा किती विश्वासूं आहे सर???? टी एन शेषण निवडणूक आयोग च विश्वासूं होत Strong room / random / from no17/security /, हे आता सर्व अंधश्रद्धा आहे सर 😅😅काही ही होऊ शकत
गुजरात मध्ये नकली जज न्याय देत आहेत..गुजरात मधून हजारो कोटी येतात..मग नकली पोलीस,नकली लोक स्ट्रॉंग रूम बाहेर होते हे सिद्ध झालंय..तुमचा गनिमी कावा समजला..
ईव्हीएम हॅक नाही तर प्रोग्रामिंग सेट करता येऊ शकतो, चंद्रावरचा रोबोट इथे बसून हालवतात आणि ईव्हीएम काय आहे, माणसाने बनवलेल्या वस्तूत माणूस गडबड करु शकतो
अंतराळतले यानास पृथवी वरुण रिमोट नेऑर्डर दिल्या प्रमाणे चालते तर ह्या मशीनला ऑर्डर देणे काय अवघड आहे ऑर्डरदेण्यात आल्या शिवाय हे घडले नाही तुम्ही सांगतले बरोबर आहे पण ऍडजेस्ट मेन्ट शिवाय हे घडले नाही
सर EVM हॅक होऊ शकत नाही हेच खरे आहे पण पोलीस यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा, उमेदवार यांचे प्रतिनिधी, हेच सर्व सत्ताधारी पक्ष हॅक करू शकतो हा जनतेला पडलेला मोठा प्रश्न आहे
सर, दहिसर विधानसभा मतदारसंघात मनसेच्या उमेदवाराला त्याच्या घरातील चार मत असून सुद्धा फक्त दोन मते मिळतात. याचे कारण काय असेल. आजूबाजूच्या लोकांनी दिलेले सोडूनच द्या.
मगर सर विश्लेषण चांगले. पण तुम्ही ज्यांना फोन करून माहिती घेतली.ते तुमच्याशी खरे बोललात हा तुमचा गैरसमज आहे. लगेचच एखाद्याच्या बोलण्यावर ट्रस्ट करून प्रतिक्रिया देणे कितपत योग्य...... हा संशोधनाचा विषय ठरेल.
सर, जर राज्यातीलच नव्हे तर सबंध देशांमध्ये या EVM Machine बाबत विश्वासार्हता राहिली नसेल, तर मग बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी टाळाटाळ कशासाठी? सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही एकमत करून बॅलेट पेपर चा वापर सुरू केला पाहिजे.
सर्व कॉम्प्युटर्स हॅक होऊ शकतात. जर इलेक्शन कमिशन सांगत असेल की ही मशीन हॅक नाही होवू शकत, तर मग त्यांनी सर्व जगभर ही सिस्टीम विकावी. कारण जग भारत मोठ मोठ्या कंपन्या हॅक होतात. प्राथमिक काळजी घेऊ शकतात. पण हॅक नाही होणार असे कोणतीच कंपनी सांगू शकत नाही
सर यावेळेस मी तुमच्या बोलण्याची सहमत नाही कारण निवडणूक आयोगाने मतदान झाल्यानंतर दिल्लीला डाटा व मतदान मोजताना झालेली मतमोजणी यामध्ये खूप ठिकाणी खूप फरक पाहायला मिळाला ते कोणी हाताने पेनाने लिहिलेले नव्हते
निवडणूकीत दर तासांनी मतदानीची टक्केवारी कळवली जाते.मतदान सहा वाजता संपते.तेव्हा सहा वाजताची टक्केवारी कळवली जाते.परंतू काही भागात लोक पाच नंतर मतदान येतात ,सहा नंतर लोकांना गेटच्या आत घेतले जात नाही.परंतु पाच वाजता जर पाचशे लोक मतदानाला आले तर त्यांचे सर्वांचे मतदान होईपर्यंत मतदान बंद करता येत नाही.मी असे काही गाव बघितले आहेत जिथं रात्री अकरा वाजेपर्यंत मतदान चालू होते. त्यामुळे सहा ते अकरा दरम्यान जे मतदान झाले त्याची टक्केवारी नंतर वाढते आणि लोकांना वाटते गडबड केली परंतु ते शक्य नाही.वेगवेळ्या पक्षाला मानणारे निवडणूक अधिकारी निवडणूक प्रक्रियेत असतात.उदा.एखादा अधिकारी राष्ट्रवादी मानणारा असू शकतो, एखादा भाजपला मानणारा असू शकतो.त्यामुळे घोळ होणे शक्य नाही.
🚩🚩🚩 *सर Counting कसं होत ते पण सांगा. EVM मध्ये प्रॉब्लेम नसेल तर एवढ्या जागा येणं कसं शक्य आहे सर,म्हणजे मुस्लिमाच्या एकूण मतदानापैकी त्यांचे 90% मतदानही महायुतीला पडलं का?*
निवडणूक आयोगाला भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐
101% गडबड आहे जनता नाराज आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
पैसा व EVM द्वारे ही निवडणूक झाली . . सर्वच यावर आता थेट बोलत आहेत . .
ruclips.net/video/d7Kfob31wrE/видео.htmlsi=VsCaZmz5Q6ijBe7y
100% घोटाळा आहे... सुतक लागल्या सारखी शांतता आहे...😢
Babano 2014 pasun Amit Shaha. Narendra Modi cha hecha Dhandha karuncha Satta Karat Ahet
Fake video नाही सेन्ड करणार
निवडणूक आयोग हा केंद्र सरकारचा ताब्यात आहे. देशात बॉलट पेपर वर निवडणूक झालीच पाहिजे.
ruclips.net/video/d7Kfob31wrE/видео.htmlsi=VsCaZmz5Q6ijBe7y
रस्त्यावर उतरा बांधवांनो. नाहीतर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही.........
ग्रामसभेत EVM विरोधात ठराव घेऊन निवडणुक आयोगाला पाठवावे
वेळेची किंमत करणारा एकमेव देश अमेरिका परंतु बँलेट पेपर मोजायला भरपुर वेळ देतो… आणि सर्वात जास्त रिकामटेकड्यांचा देश भारत, बँलेट पेपर मोजायला वेळ नाही म्हणतोय.
भाऊ अमेरिकेची लोकसंख्या 20 करोड चे आत आपल्या देशाची 100 करोड प्लस कस शक्य आहे मित्रा चांगला विचार कर हवेत तिर मारणे सोपे असते सुप्रीम कोर्टाचे 2 दिवसापूरवीचा निर्णय बघ
अरे 🍌 elon musk चे statememt ऐक तो तिथं evm न्यायचं बोलतोय आणि तू 😂अजून कुठल्या जमान्यात राहतो बे 😂
Bhava ete chandra varun manus pic patavto khali evm kai chiz aahe aani ho desha madhe dictatorship zhali na mag samjel @@krushnamundhe5428
अमेरिकेच प्रशासन त्याच्या लोकसंखेनुसार आहे... भारताच प्रशासन भारताच्या लोकसंखेनुसार आहे त्यामुले खूप वेळ लागते हा तर बहाना वाटते मला
कारण पूर्वी फक्त बैलट पेपर वर मतदान होत होते तेव्हा लोकसंख्या कमी होती मान्य आहे मला आता लोकसंख्या वाढ झाली पन प्रशासन सुध्दा वाढ़ल त्यामूले खूप टाइम जाते हा एक बहाना आहे
Evm हटाव देश बचाव लोकशाही जिवंत राहण्यासाठी जन अंदोलन हाच पर्याय आहे सर
जय जिजाऊ जय शिवराय
Tuzi badbad band kar. Ghotala zalela ahe. Tula kalat nahi tu chukichi mahiti deou nakos
ruclips.net/video/d7Kfob31wrE/видео.htmlsi=VsCaZmz5Q6ijBe7y
Atm गुरु अशिषजी तुमचे सर्व vdo मी पाहतो.आणि तुम्ही सांगितलेल्या सर्व प्रक्रियेतुन मी गेलोय .परंतु evm हॕक होत नाही यावर मी अजिबात विश्वास ठेवत नाही .आजची पुण्यनगरीची बातमी पहा.हा सर्व झोलच आहे .अचानक असे वक्तव्य बदलल्यामुळे थोडे आश्चर्य वाटले.
IT company टाका साहेब
100 % मतदान प्रक्रियेत काहीतरी घोळ आहे , पण कसा झाला हे महत्त्वाचे!
हॅकर ना जे माहीत असतं ते सामान्यांना माहीत झाल्यास हॅकर ला काय महत्त्व!
❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤..
😂😂😂
Are samorun var kra pathimagun EvM sarkha var kshla krata@@Master-o6h
ruclips.net/video/d7Kfob31wrE/видео.htmlsi=VsCaZmz5Q6ijBe7y
कारण टेक्निकल बाबतीत आपले ज्ञान तोकडे आहेत
अमेरिका जगात सगळ्यात प्रगतशील आधुनिक देश आहे पण तिथे सुद्धा बॅलेट पेपरवर निवडणूका होतात. यापुढे भारतातील सगळ्या निवडणूका बॅलेट पेपरवरच पाहिजेत. भारताची लोकसंख्या...वगैरे हि असली कारणे देण हि पळवाट आहे.
भारताचे संविधान, लोकशाही वाचली पाहिजे.
आता देशाला बॅलेट पेपरची गरज आहे . . .EVM बॅनची देशाची मागणी होत आहे . .
मगर सर तुम्ही तेच दाखवत आहात जे तुम्ही वाचलं किंवा ऐकलं 😊😊 आजकाल टेक्नोलॉजी खुप एडवान्स झालेली आहे 😊😊 काहीही होऊ शकतं
Sir हे आम्ही २ वर्षापासून ऐकत आलोय
Evm hack होतंय .
येथे २ प्रकारचे evm असणारं hack होनर pn असेल. जे eci लपवतो आहे
सॉफ्टवेअर बद्दल काहीच माहित नाही सरांना
मगर सर तुमचा आदरच आहे.
परंतु ज्या बद्दल स्वतः खात्री लायक सांगु शकत नाही,त्यावर बोलणे टाळले पाहिजे.
उद्या जर EVM फ्राड सिध्द झाला तर तुमच्या या बोलण्यात काही अर्थ राहील का. विश्वास ही लोप पावणार.
म्हणून evm हे गहन षडयंत्र आहे. ते वरवर पाहता असेच निर्दोष दिसणार.पण आतून बरोबर लोकशाही ची हत्या करणार.ते बंदच केले पाहिजे.
आहों सर हे प्यारा मिलिटरी पोलीस अधिकारी हे सर्व त्यांच्या दबाव होता असतात
शक्य यंत्रणा त्याचीच आहे त्यामुळे काहीही होऊ शकते
खरोखरच लोकांनाची मागणी आहे तर आक्षेप का.होऊनच जाऊद्याना ऐकदा पेपरवर
ruclips.net/video/d7Kfob31wrE/видео.htmlsi=VsCaZmz5Q6ijBe7y
जर जनता EVM वर निवडणूक नको म्हणते तर सरकार व न्यायालय का जबरदस्तीने हे थोपवत आहे, मान्य आहे की वेळ जास्त लागतो पण लोकशाही वर विश्वास रहिला पाहिजे तर हे गरजेचे आहे.
जोपर्यंत बॅलेट पेपर वर निवडणूक घेतल्या जाणार नाहीत तोपर्यंत निवडणूकीवर बहीष्कार मी येवढे करू शकतो पक्ष झोपेचं सोंग घेतात
Mg Gunde taktal thappa😅
Ballet pepper che box gheun palayala tayar 😂😂😂
Aani wattle tase extra stamp marun swatala Jeenkun ghetil😂😂
आपण बघितले गेल्या अडीच वर्षात काय झाले त्यामुळे सर्व शक्य आहे गडबड तर 100℅ आहेच यात तिळमात्र ही शंका नाही
Evm हटाव देश बचाव
ruclips.net/video/d7Kfob31wrE/видео.htmlsi=VsCaZmz5Q6ijBe7y
बॅलेट पेपर ही काळाची गरज या देशात गरिबी आहे हेच कारण आहे निवडून आलेले लोक जनतेशी प्रामाणिक नाहीत. प्रचंड शक्ती असलेल्याना रोकणेसाठी जनतेला अधिकार हवा.
ruclips.net/video/d7Kfob31wrE/видео.htmlsi=VsCaZmz5Q6ijBe7y
तुम्ही सांगते त्याच्यातच गोंधळी मोठा
हे काय सांगू नका गोंधळ करते मोठा
सांगतानाच गोंधळ होऊ राहिला तुमचा
ना मशीने खुद नहीं चलती मशीनों को मैनिपुलेट करने के लिए मशीनों का खेल करने के लिए अधिकारी का होना जरूरी होता है और जिसकी सत्ता होती राज्य में बाय एंड लार्ज अधिकारी उसके साथ होते है और उन्हें पता है कि मशीनों का खेल करके हम फिर वापस सत्ता में यही लोग आएंगे तोव मदद करेंगे झारखंड में थोड़ा डर था अधिकारियों को या झारखंड में कुछ सेटिंग नहीं हुआ इसलिए जहां सत्ता है वहा मशीनों का खेल होता है
अतिशय छान माहिती दिली सर धन्यवाद, पण आमचं मन मान्य करत नाही काहीतरी गडबड आहे, ती तुम्हालाही कदाचित माहित नसावी प्रयत्न करा सत्याचा शोध घ्या.
सुतक लागल्यासारखी शांतता आहे महाराष्ट्रात 😂😂 निवडून आले तरी भयाण शांतता 😮 कारण सगळ्यांना माहितीये की इमानदारी ने आलेलो नाही 😂😂
खी म्हणा पण अतल मन सांगत आहे की घोटाळा झालाय
महाराष्ट्र, हरियाणा दोन्ही निकाल एकतर्फी लागले ते खूपच संशयास्पद आहे।।
ruclips.net/video/d7Kfob31wrE/видео.htmlsi=VsCaZmz5Q6ijBe7y
जम्मू काश्मीर आणि झारखंड मधे पण असेच झाले आहे..😂😂😂
जय शिवराय, मगर सर, शंभर टक्के ईव्हीएम मध्ये घोटाळा झालेला आहे.
khabardaar , Ati hushari angas yeil sangitaleli - mahiti ardhavat aslyas.
सुतक लागल्यासारखी शांतता आहे महाराष्ट्रात 😂😂 निवडून आले तरी भयाण शांतता 😮 कारण सगळ्यांना माहितीये की इमानदारी ने आलेलो नाही 😂😂
EVM is doubtfull.
तुमचे हे वैयक्तिक मत आहे.
बॅलेट पेपर वर इलेक्शन झाल्या पाहिजे
100%घोटाळा झालाय सगळ्या लोकांना माहिती आहे पण काय करणार
सर, निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांना विचारा.. EVM १०० टक्के hack होते........ 😮
तुम्हीच करून दाखवा तुम्हाला एवढं ज्ञान आहे म्हटल्यावर evm सहज हॅक करू शकता
Hack karaychi garj nahi, adhich special kam krnya sathi program karun ghyaych.. Candidate che nav taktana vyayvstit configuration takayche
ई व्हि एम एक भुत आहे जे भाजपाई आर एस एस ने जनतेच्या मानगुटीवर बसवलेलं आहे, आता सहनशीलता संपली आहे जनतेने रस्त्यावर आंदोलने करावी ही कळकळीची विनंती, ।।जय शिवराय।। 🙏
तुम्हाला राजकारण कोरोना च्या नंतर कळल्याला लागलं वाटत काँग्रेस चे काळात पण evm होत आणि 140 कोटी जनता असलेल्या देशात ballot paper निवडणूक घेणे शक्य आहे का ह्या गोष्टीचा पण जरा विचार करावा
सर्वांनी एकच निर्णय घेतला पाहिजे की पेपर वर मतदान नसेल तर बहिष्कार.
नका करू मतदान😂😂
Evm मध्ये घोळ आहे याची खात्री हरियाणा निवडणुकीत झाली होती तर महराष्ट्रातील निवडणुकीवर बहिष्कार टाकला असता.
काठावरच्या शंभर मतदारसंघात निवडणूक झाल्यानंतर, निकालावेळी शहात्तर लाख कसे वाढले,, उत्तर द्या, काही ठिकाणी उमेदवारांचे त्यांच्या कुटुंबाचे एक मत सुद्धा गायब कसे काय झाले, उत्तर द्या
निवडणूक आयोग जे सांगताय तेच तुम्ही सांगताय..... काहीही नवीन नहीं ....... 😅
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: प्रत्येक मतदान केंद्रातील Control Unit मधील उमेदवार निहाय मतांची आणि VVPAT मधील उमेदवार निहाय मतांची Tally करणे आवश्यक आहे.
मगर सर एक नंबर ला कमळ चीन्ह असते हे पाच वर्षांचं शेंबडं पोरगं निवडनूकीच्या पाच वर्षा अगोदरच सांगू शकते.
सुप्रीम कोर्ट पॅलेट पेपर व इलेक्शन घ्यायला परमिशन का देत नाही
Supreme court work for bjp
Karn Supreme court n aaple lok Judge mhanun basvle aahet.. Chandru ch example alya smorch aahe
हैक करने की जरूरत नहीं है जब आपने सिस्टम को ही हैक कर दिया है
लोकशाही वाचवा
आता बॅलेट पेपर शिवाय जनतेच्या मताला किंमत नाही
या नेत्यांना जनतेची भीती नाही
सर तुम्ही जे सांगताय ते बरोबर आहे परंतु मशीन हॅक होऊ शकते हे शंभर टक्के खरं आहे
100%EVM मध्ये घोळ करून निवडून आले आहेत
ruclips.net/video/d7Kfob31wrE/видео.htmlsi=VsCaZmz5Q6ijBe7y
हा निकाल नाही सर ईव्हीएम मुळे भाजीपाला जिंकली नसता सुपडा साफ होणार होती
अस तुला वाटत सगळ्या जनतेला नाही ना वाटत तू म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही ना बीजेपी चे समर्थक पण आहेत त्यांची मते कुठे गेली मग
सर आपण जे माहिती देता हे ठीक आहे, पण बूथ ताब्यात घेऊन एकच माणूस मतदाराच्या बोटाला श्याई लाऊन तो माणूस बटण दाबतो हे होऊ शकते ना?
महायुती निवडून आली ठीक आहे पण इतका clean sweap करून विश्वास ठेवणं खूप मुश्किल आहे लोक नाराज होते उघड दिसत होतं
मगर सर मी बारामती तालुक्यात आहे मागच्या लोकसभेला सुळे विरुध्द जानकर अशी लढाई होती मी स्वतः जानकराना मतदान केले आणि सुळे ची लाईट लागली मी बोललो तर पोलीस ने दम देऊन बाहेर काढले याचा मी साक्षीदार आहे
मशीन ज्या ढिकणी बनते त्या कंपनी चा मालक हा आहे याला सगळो माहीत आहे 😜
ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवरच मतदान झाले पाहिजे तरच सर्व सामान्य जनतेला न्याय मिळेल
इकडे इलेक्शन कमिशन सत्ताधारी पक्षाचे बाहुले आहे. ज्यांचा पक्ष आहे त्यांच्याकडणन पक्ष हिरवून घेणून दुसऱ्यांना दिला कसा विश्वास ठेवायचा
एका मतदारसंघामध्ये मतदान करणारे 300 लोक आणि काउंटिंग मध्ये 600 लोक कसे झाले
सर तुम्ही या इव्हीएम वर व्हिडिओ करायला थोडा वेळ जाऊ द्यायला पाहिजे होता
आपण जे मुद्दे मांडले ते एकदम सही मांडले त्या बद्ल दुमत नाही
शेवटी जे म्हटले की या पेक्षा काही वेगळ असेल ते मला माहीत नाही आणी हा शेवट चा मुद्दा योग्य आहे
यावर पुष्कळ मी बोलू शकतो व अजून बरेच प्रश्न विचारु शकतो आणी या बाबतीत बामसेफ जन जागृती गेल्या 11वर्षा पासून करत आहे
इतकच सांगेन 200%घोटाळा होतो
लवकरच बोलेन मी आपल्याशी
भाजप वाले म्हणतात evmमध्ये गडबड नाही.मग त्यांनी मोदींचं सत्तेत नव्हते.तेव्हाच वक्तव्य पाहावं
पूर्ण जगात किती देश EVM मशीन वापरतात??
अमेरिका / चीन सारखे देश EVM का वापरत नाही हे पण सांगा ???
4 लेवल सुरक्षा किती विश्वासूं आहे सर????
टी एन शेषण निवडणूक आयोग च विश्वासूं होत
Strong room / random / from no17/security /, हे आता सर्व अंधश्रद्धा आहे सर 😅😅काही ही होऊ शकत
बूथ वरील मतदान झाले नंतर केंद्र प्रमुखाने एकूण मतदार झालेले मतदान व मतदान टकेवारी काडून सबमिट करतात
सुप्रीम कोर्टाचा बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास विरोध का?
गुजरात मध्ये नकली जज न्याय देत आहेत..गुजरात मधून हजारो कोटी येतात..मग नकली पोलीस,नकली लोक स्ट्रॉंग रूम बाहेर होते हे सिद्ध झालंय..तुमचा गनिमी कावा समजला..
बॅलेट पेपरवर इलेक्शन झाले पाहिजे
बाहेरून ऑपरेट करण्याची गरज नाही,प्रोग्रॅम आधीच सेट होतो.
ईव्हीएम हॅक नाही तर प्रोग्रामिंग सेट करता येऊ शकतो, चंद्रावरचा रोबोट इथे बसून हालवतात आणि ईव्हीएम काय आहे, माणसाने बनवलेल्या वस्तूत माणूस गडबड करु शकतो
खूप छान विश्लेषण 🎉
अंतराळतले यानास पृथवी वरुण रिमोट नेऑर्डर दिल्या प्रमाणे चालते तर ह्या मशीनला ऑर्डर देणे काय अवघड आहे ऑर्डरदेण्यात आल्या शिवाय हे घडले नाही
तुम्ही सांगतले बरोबर आहे पण ऍडजेस्ट मेन्ट शिवाय हे घडले नाही
अहो मगर साहेब नाशिकला स्वतःच्या उमेदवाराचा सुद्धा मतदान पडलं नाही
तुम्ही नाशिकचे का
EVM हटाव लोकशाही बचाव
सर EVM हॅक होऊ शकत नाही हेच खरे आहे पण पोलीस यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा, उमेदवार यांचे प्रतिनिधी, हेच सर्व सत्ताधारी पक्ष हॅक करू शकतो हा जनतेला पडलेला मोठा प्रश्न आहे
चंद्रा वर गेलेलं यान इथून मॅनेज होत,
तर EVM काय चीज आहे 😅
जय हिंद 🙏🏻🇮🇳
500000 ➕ votes form 17B आणि 17c पेक्षा जास्त कशी... हा सवाल आहे.... आपले उत्तर GODI media सारखे आहे.
EVM हटाव देश बचाव
100%Evm jhol aahe
3 महिन्या आधीचा लोकसभेचा निकाल बघा 3 महिन्यात लोकांचे एवढे मत परिवर्र्तन कसे काय होऊ शकते सर्व संशयास्पद आहे
जय जिजाऊ सर
सर, दहिसर विधानसभा मतदारसंघात मनसेच्या उमेदवाराला त्याच्या घरातील चार मत असून सुद्धा फक्त दोन मते मिळतात. याचे कारण काय असेल. आजूबाजूच्या लोकांनी दिलेले सोडूनच द्या.
तुमच्या सांगण्यावर विश्वास बसत नाही सर
मतदान जनता करत आहे तर मग जनता बँलेट पेपर चि मागनि करत आहे तर मग निवडणूक आयोगाला काय हरकत आहे
व्वा !! सर....ग्रेट 👌👌👍👍👍👍
अर्धवट माहीती
EVM वाल्या उच्च अधिकार्याचा हाथ अस्तो काला बाज़ार करण्या मागे evm कोड हैकर ला सांगत असेल तो बसल्या ठिकानवरून कांड करतो 😂
EVM मशीन ह्याक होऊ शेकते त्यामध्ये गोलमाल होऊ शेकते
*जगातला लोकप्रिय व्यक्ती व देशातली लोकप्रिय पार्टी जर संपूर्ण जनमत सोबत असेल तर बॅलेट पेपरला एवढी घाबरते का..??*
सर्वात सोपा उपाय आहे सर व्ही व्ही व्ही पॅटच्या चिट्टी मोजणी करणे हा एक उत्तम उपाय आहे सर...!!
मगर सर विश्लेषण चांगले. पण तुम्ही ज्यांना फोन करून माहिती घेतली.ते तुमच्याशी खरे बोललात हा तुमचा गैरसमज आहे. लगेचच एखाद्याच्या बोलण्यावर ट्रस्ट करून प्रतिक्रिया देणे कितपत योग्य...... हा संशोधनाचा विषय ठरेल.
माधव देशपांडे यांचे इंटरव्हिव्ह बघा
सर Elon Mask एवढा टेक्नोलॉजी चा वापर करतो तर तो सध्या म्हणतो की कोणतेही इलेक्ट्रिक मशीन हॅक करता येते
आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही नाहीतर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही
Hat's off you for great knowledge 🙏🙏🙏🙏 & great information for us
सर,
जर राज्यातीलच नव्हे तर सबंध देशांमध्ये या EVM Machine बाबत विश्वासार्हता राहिली नसेल,
तर मग बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी टाळाटाळ कशासाठी?
सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही एकमत करून बॅलेट पेपर चा वापर सुरू केला पाहिजे.
Evm हटाव लोकशाही बचाव
सर पण बऱ्याच ठिकाणी पडलेल्या उमेदवाराला, जिंकलेल्या उमेदवाराला सारखेच मत पडलेत यावर काय म्हणता येईल?
सर्व कॉम्प्युटर्स हॅक होऊ शकतात. जर इलेक्शन कमिशन सांगत असेल की ही मशीन हॅक नाही होवू शकत, तर मग त्यांनी सर्व जगभर ही सिस्टीम विकावी. कारण जग भारत मोठ मोठ्या कंपन्या हॅक होतात. प्राथमिक काळजी घेऊ शकतात. पण हॅक नाही होणार असे कोणतीच कंपनी सांगू शकत नाही
दादा,चांगलं ट्रेनिंग घेऊन आलाय😮
101%घोटाळा आहे... सुतक लागल्या सारखी शांतता आहे.😢
सर छगन भुजबळ निवडुन कसा आला ते पण सांगा मग मराठा समाजाने मतदान केल का भुजबळला
सर यावेळेस मी तुमच्या बोलण्याची सहमत नाही कारण निवडणूक आयोगाने मतदान झाल्यानंतर दिल्लीला डाटा व मतदान मोजताना झालेली मतमोजणी यामध्ये खूप ठिकाणी खूप फरक पाहायला मिळाला ते कोणी हाताने पेनाने लिहिलेले नव्हते
निवडणूकीत दर तासांनी मतदानीची टक्केवारी कळवली जाते.मतदान सहा वाजता संपते.तेव्हा सहा वाजताची टक्केवारी कळवली जाते.परंतू काही भागात लोक पाच नंतर मतदान येतात ,सहा नंतर लोकांना गेटच्या आत घेतले जात नाही.परंतु पाच वाजता जर पाचशे लोक मतदानाला आले तर त्यांचे सर्वांचे मतदान होईपर्यंत मतदान बंद करता येत नाही.मी असे काही गाव बघितले आहेत जिथं रात्री अकरा वाजेपर्यंत मतदान चालू होते. त्यामुळे सहा ते अकरा दरम्यान जे मतदान झाले त्याची टक्केवारी नंतर वाढते आणि लोकांना वाटते गडबड केली परंतु ते शक्य नाही.वेगवेळ्या पक्षाला मानणारे निवडणूक अधिकारी निवडणूक प्रक्रियेत असतात.उदा.एखादा अधिकारी राष्ट्रवादी मानणारा असू शकतो, एखादा भाजपला मानणारा असू शकतो.त्यामुळे घोळ होणे शक्य नाही.
बॅलेट पेपर वर ज्यास्त घोळ होतो EVM पेक्षा 🙏 उदया बोलतील ATM बंद करा
सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या आडून हुकुमशाही चालू आहे.
🚩🚩🚩 *सर Counting कसं होत ते पण सांगा. EVM मध्ये प्रॉब्लेम नसेल तर एवढ्या जागा येणं कसं शक्य आहे सर,म्हणजे मुस्लिमाच्या एकूण मतदानापैकी त्यांचे 90% मतदानही महायुतीला पडलं का?*
भावा मुस्लिम मत किती आहे हे माहीत आहे का तुला
जो पर्यंत मयत लोकांचे नाव कमी होत नाही व काही लोकांचे नाव डबल आहेत ते लोकांचे मतदान झाले आहे या मुळे बलाढ्य लोकांमुळे गैर प्रकार झाले आहेत
संध्याकाळी सहानंतर ठराविक ठिकाणीच मतदानाच्या रांगा. एवढे मतदान वाढलेलं कसं 10 ते 11 टक्के कसे मगर सर.
EVMअमेरिकेने नाकारले आपण स्विकारले .
एकच पर्याय ई व्ही एम हटवा लोकशाही आणि देश वाचवा .
बरेच यूट्यूबर भाजप च्या मलाने मालामाल झाले असून नीतिमूल्ये सोडून भाजप ची चापलुसी करत आहेत