पंढरपूर जिल्हा करा ! आ. अभिजित पाटील यांची विधानसभेत मागणी | कॅरीडोर वर उठवला आवाज | vedhak

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии • 37

  • @Gade372
    @Gade372 12 дней назад +7

    पंढरपूर तालुक्याला तसेच माढा मतदारसंघाला पडलेलं सुंदर स्वप्न म्हणजे आमदार अभिजित आबा पाटील ‌.काम दमदार आबा आमदार

  • @rahulshinde9918
    @rahulshinde9918 12 дней назад +10

    एकाच अधिवेशनात पंढरपूर मधील सर्व मागण्या परत जिवंत केल्या 🔥🔥

  • @vishalarve6265
    @vishalarve6265 12 дней назад +4

    आमदारसाहेब : यातून जनतेप्रती असलेली तुमची बांधिलकी दिसून आली! 👌👍

  • @SambhajiVishwasrao
    @SambhajiVishwasrao 12 дней назад +6

    एक नंबर आबा

  • @santoshkhatal651
    @santoshkhatal651 10 дней назад

    Khoop khoop Chan 🎉🎉🎉

  • @popatsudake8525
    @popatsudake8525 12 дней назад +4

    जिल्हा होयला पाहिजे

  • @sampatlawate463
    @sampatlawate463 12 дней назад +2

    अभ्यास पूरक प्रश्न विधानभवनात मांडले अभिनंदन आबासाहेब

  • @javedshaikh3159
    @javedshaikh3159 10 дней назад

    आबासाहेब ❤

  • @PandharinathJoshi-d8p
    @PandharinathJoshi-d8p 12 дней назад +5

    फलटण पंढरपूर रेल्वे बाबत हि सातत्याने पाठपुरावा पाठपुरावा करावा

  • @maheshgosavi9955
    @maheshgosavi9955 11 дней назад

    एकच नंबर आबासाहेब

  • @LaxmanGaikwad-l7l
    @LaxmanGaikwad-l7l 11 дней назад +1

    सीना माढा उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालवण्यासाठी प्रयत्न करा

  • @vinoddalavi3784
    @vinoddalavi3784 12 дней назад +6

    Pandharpur che Amdar Kote ahet kay disat nahi🤔🤔

  • @DattatrayWaghmode-e9z
    @DattatrayWaghmode-e9z 12 дней назад +2

    एक नंबर भावा

  • @हारवालेफुलवालेदिलवाले

    धन्यवाद आबासाहेब

  • @VinodBabar-z2q
    @VinodBabar-z2q 12 дней назад

    मस्त आबासाहेब

  • @SandipKawade-u9e
    @SandipKawade-u9e 11 дней назад +1

    यासाठी अट्टाहास होता आबान आमदार करण्यासाठी विधानसभेत वातावरण टाइट करणार आता आबा

  • @tusharpawar1646
    @tusharpawar1646 12 дней назад +1

    करमाळा माढा माळशिरस सांगोला या तालुक्याचा समावेश करण्यात यावा

  • @ajitshinde186
    @ajitshinde186 12 дней назад +2

    अभ्यासपुर्ण मागण्या

  • @sarjeraoawatade9636
    @sarjeraoawatade9636 11 дней назад

    तुम्ही विरोधी पक्षात आहात सत्तेपुढे शहाणपण चालत नाही

  • @samadhanburungle
    @samadhanburungle 12 дней назад

    👌👌

  • @ajay-bb4el
    @ajay-bb4el 12 дней назад +1

    Mpsc MES बद्दल बोलला त्या बद्दल आभारी आहे 🙏

  • @sharadpatil3562
    @sharadpatil3562 12 дней назад

    Ek nambar ABASO

  • @IYDARK94-GAMING_69
    @IYDARK94-GAMING_69 12 дней назад +1

    जिल्हा करण्यापेक्षा पंढरपरात सोयीसुविधा पुरवा

  • @pramodpatole3476
    @pramodpatole3476 11 дней назад

    योग्यरीतीने मागण्या केल्या अबा

  • @sarjeraoawatade9636
    @sarjeraoawatade9636 11 дней назад

    तुम्ही माढ्याचे आमदार आहात शरद पवार ने काही केलं नाही. पंढरपूरचे विद्यमान आमदार समाधान दादा आवताडे खंबीर आहेत.

  • @hiralalkondubhairy523
    @hiralalkondubhairy523 12 дней назад +1

    Nice

  • @pranavjadhav4365
    @pranavjadhav4365 11 дней назад

    Pandharpur la swatantra Desh mhanun ghoshit kara..

  • @satishsupekar2439
    @satishsupekar2439 12 дней назад

    गरजेचे प्रश्न l

  • @nasirmaneri3188
    @nasirmaneri3188 12 дней назад

    नको पंढरपूर झीला नको तालूकाच बर आहे

  • @DnyaneshwarDhavane-ri2gq
    @DnyaneshwarDhavane-ri2gq 12 дней назад +3

    तुम्ही आमदार माढ्याचे आहेत का पंढरपूरचे
    ठिक आहे तुम्ही बोललात ते खर आहे पण माढा तालुक्यातील रस्ते खुप खराब आहेत त्यावर पण बोला

    • @popatsudake8525
      @popatsudake8525 12 дней назад +1

      तुम्ही कशाला निवडून दिलं😂😂

    • @shambudum4712
      @shambudum4712 12 дней назад +1

      पाच वर्षात एक ही रस्ता राहणार नाही

    • @umeshabhangrao
      @umeshabhangrao 12 дней назад +2

      पाच वर्षात माढा कुर्डूवाडी टेंभुर्णी संपूर्ण रस्त्यांचा विकास होणार