असे भजन ऐकून समाधान वाटते. निर्गुण निराकार परमात्म्याच्या ठिकाणी ' एकोहं बहुस्यां ' अशी इच्छा झाली आणि जीव शिवरुपी जगत निर्माण झाले. एकतारी भजन परंपरेची भजने दुःख निवृत्ती करणारी असतात. ही भजने गाणारी मंडळी आपल्या मोहिमेत मस्त राहतात 🙏🙏
खुप छान कौतुकास्पद एकतारी भजन ,आपली भारतीय मराठी संस्कृति देवाचे नाम स्मरण ते कोणत्याही पद्धति नुसार असो, हरीनाम भजनाचे बरेच प्रकार आहेत, त्यातिल एक हे एकतारी भजन , आपना सरवानचे आभार धन्यवाद, राम कृष्ण हरी🙏🙏🙏 🚩🚩
लव हा बाळ शेतीच्या पोटाला जन्माला आला बाळ पाळण्यात नाही हे पाहून वाल्मीक ऋषीने गवताचा म्हणजेच कुशावर योग सामर्थ्याने पाणी मंतरून बाळ तयार केला त्याचे नाव कुश ठेवले म्हणून बिन बापाचा पुत्र जन्मला त्यावेळी सीता धुणं धुवायला लवला घेऊन गेली होती घेऊन गेली होती म्हणजेकुशबाळाची माता घरात नव्हती .
इतरांसाठी हे सहज वाटणारी गोष्ट आहे दादा मी स्मशानकाली .... पंचमुखी कलिया नागडेवता ..भैरव...सिद्धमच्छिन्द्र नाथांची सेवा करतो त्यामुळे मला हे भेटलेलं ज्ञान फार महान आज दादा
[25/02, 11:19 am] chotubarad: #आदरणीय गरीबदासजी महाराज जी को 10वर्ष की आयु में सन् 1727में परमात्मा कबीर साहेब जी मिले थे जिसके पश्चात उन्होंने गरीब दास जी महाराज जी को सतालोक दिखाया तथा आंखो देखा सतालोक का वर्णन "सतग्रंथ साहेब" में वर्णित किया है। [28/02, 8:08 am] chotubarad: #GodKabir_Met_SantGaribdasJi 4 Days Left For Bodh Diwas
वा फारच छान आहे हे भजन ,,, आवाज मजुंळ आहे...
असे भजन ऐकून समाधान वाटते. निर्गुण निराकार परमात्म्याच्या ठिकाणी ' एकोहं बहुस्यां ' अशी इच्छा झाली आणि जीव शिवरुपी जगत निर्माण झाले. एकतारी भजन परंपरेची भजने दुःख निवृत्ती करणारी असतात. ही भजने गाणारी मंडळी आपल्या मोहिमेत मस्त राहतात 🙏🙏
Ya. Babala.Salam.ase.bhagan.कोणीही.गायले.नाही.मनापासून.अभिनंदन
राम सीता मातेचे पुत्र लहु अंकुश बाबा उत्तर बरोबरच आहे आपले भजन ऐकून मन तृप्त झाले❤
खुप सुंदर आवाज महाराज अतीशय गोड गोड गायन
Hhi
खुप छान कौतुकास्पद एकतारी भजन ,आपली भारतीय मराठी संस्कृति देवाचे नाम स्मरण ते कोणत्याही पद्धति नुसार असो, हरीनाम भजनाचे बरेच प्रकार आहेत, त्यातिल एक हे एकतारी भजन , आपना सरवानचे आभार धन्यवाद, राम कृष्ण हरी🙏🙏🙏 🚩🚩
पुरुष आणि प्रकृती हे पिता -माता असून जीव हा पुत्र जन्माला आला.
सुंदर भजन🎉
Hi bhau
सुंदर उत्तर दिले
संस्कृती टिकून ठेवली बाबा खुप छान गायन
याला म्हणते गायन स्वर वाद्य आणि गाणारा शाहीर खरंच 🙏 त्रिवार वंदन शहरांना 🙏
धन्यवाद
जीव आणि शिव हे दोन जन्माला आले त्यांना माय आणि बाप नाही
जय हरी माऊली लव्ह आणि खुश हे दोन्ही ,
पतिव्रता अनुसया माता व बाप अगस्ती रुषी तीन देवाना जन्म दिला ब्रम्ह विष्णू महेश हे तिन देव
आञी आनुसया
🙏🏼 बरोबर 🙏🏼
उतर सही आहे पण दोन पुत्र बोलते ना
एकतारी आणि चिपळ्या वाजविणे किती छान कला
आजकाल नाही दिसत
लव आणि कुश हे दोन पुत्र
मतंग ऋषी आश्रमात लव आणि कुश जन्मला .
कैकई ने सितेला वनात पाठवले❤
कैकयी ने नाही प्रजेच्या विनंतीवरून रामाने सितेला वनवासात पाठवले .
मातंग ऋषी नाही बखबा तेतोबा नावाचे अंध ऋषी होते त्यांनी लव्हाळा पासून बनवलेले बाळ लव
पाळणा कुठे दाखवता का यालाच मनू खरे भजन करी कित्येक भजन मनू मनू मेले तरी कळणार याकरिता गुरु देवाला शरण
लव हा बाळ शेतीच्या पोटाला जन्माला आला बाळ पाळण्यात नाही हे पाहून वाल्मीक ऋषीने गवताचा म्हणजेच कुशावर योग सामर्थ्याने पाणी मंतरून बाळ तयार केला त्याचे नाव कुश ठेवले
म्हणून बिन बापाचा पुत्र जन्मला त्यावेळी
सीता धुणं धुवायला लवला घेऊन गेली होती घेऊन गेली होती
म्हणजेकुशबाळाची माता घरात नव्हती
.
❤😂🎉😢😮😅😊
😊
येस हेच खर ज्ञान आहे ....ज्यांच्याजवळ विद्या शक्ती आहे तेच हे खर ज्ञान समजू शकता भाऊ...जय स्मशानकाळी मा...मी समजू शकतो हे ज्ञान खर आहे
इतरांसाठी हे सहज वाटणारी गोष्ट आहे दादा मी स्मशानकाली .... पंचमुखी कलिया नागडेवता ..भैरव...सिद्धमच्छिन्द्र नाथांची सेवा करतो त्यामुळे मला हे भेटलेलं ज्ञान फार महान आज दादा
ताई चा आवाज खूप छान आहे
Ya savalach uttar karan janmala kunti mata aani sury pita
वाह लय भारी बाबाजी भजन
मला.लय.आवडल
खुप छान सादरीकरण आणि गहन प्रश्न केलात आपल्या गुरूंना सादर साष्टांग प्रणिपात
Mast 👌👌🙏🐅
जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका जी माऊली
Shiv गोरक्ष व गहिनीनाथ हि मुले माया मचींद्र नाथ माता पीता
खुप छान. भारतीय संस्कृती ची जपणूक करताय तुम्ही. Dhanyawad
Khup chhan.
खूप छान भजन ऐकून चांगलं वाटलं
लै भारी भजन
ऐकून मनास शांतता वाटली 🚩
भजन कीर्तन हा संस्कृतीचा पाया आहे...
तुमच्या सद्गुरू ला नमन वा खुपच छान
🙏❤️राम कृष्ण हरी ❤️🙏
जय श्रीराम फारच छान भजन गायले
साष्टांग दंडवत बुवा 🌻🙏🌻
पृथ्वी माता आकाश पिता घे ऐकून तुम्ही पण शाहिरा
Mata pita guru shri gurudevdatt.
जिसने एक को जाना सबकुछ जाना .एक को नही जाना तो कुछ भी नही जाना .
बाबाजी छान भजन .....
जो जानता है गुरु का बेटा
Sadguru maharaj ki jay
आवाज छान आहे सगळ्यांचा
खुप छान दादा आवाज खुप गोड
Khup chhan .❤❤❤❤❤❤
जय हो माऊली समर्थ जय हो 🚩🙏🙏🙏
सद्गुरूला शरण गल्याशिवाय आत्मज्ञान खुण कळतनाही.
❤
खुपसुदर
एकतारी भजन मस्त आहे
बिन।बापाचा।पुत्रकसा।जन्म ला।हे।भजन।गाणा-या
।गायकाने सांगुन द्यावे।रासगेबाबा।च-होली बुद्रुक।जिल्हा।पुणे
महाराज तुम्ही भजनी आहात का
बरोबर आहे
अतिशय सुंदर भास्कर कहाळे आडगाव राजा हल्ली नाशिक
Khup chan ❤❤❤
ग्रामीण महाराष्ट्राची लोक परंपरा जपताय .खूप छान
Khupch sundar...
Lav Ani kush he ahet tyat lav ha lavali pasun walmikine banvila tya veli sitamata nadivr dhune dhuwayala geli hoti tar pita ram ayodhyat hote
दत्त गुरु
किती साधेपणा . छान
अप्रतिम......
एकदम सुंदर. जय जय राम कृष्ण हरि 🚩🙏🚩
भजन लिहून सादर करावे अशी विनंती करीत आहे
रामायणाचा सार लव कूस
jay sadguru mauli
हार्दिक हार्दिक अभिनंदन
Jai gurudeo
[25/02, 11:19 am] chotubarad: #आदरणीय गरीबदासजी महाराज जी को 10वर्ष की आयु में सन् 1727में परमात्मा कबीर साहेब जी मिले थे जिसके पश्चात उन्होंने गरीब दास जी महाराज जी को सतालोक दिखाया तथा आंखो देखा सतालोक का वर्णन "सतग्रंथ साहेब" में वर्णित किया है।
[28/02, 8:08 am] chotubarad: #GodKabir_Met_SantGaribdasJi
4 Days Left For Bodh Diwas
वा क्या बात है बहुत भारी भजने
Ok bhano
जय श्री राम
श्री दत्त गुरु 4:03
खूप छान शाहीर
हार्दिक अभिनंदन करतो
धन्य तुमचा गुरु बाबा
Gorakh machander baba
आपण, बापाच, मूलाच, नाव, सागा
Khupach sundar chan arthpurn
भारी 😢 पहाडी आवाज महाराज
❤❤❤❤❤
Dat uttar ahe
सुंदर भजन
जय गुरुदेव आमचे वडिलो पर्जित गुरू रामानंद महाराज मनुबई येथे आहे
लव आणि कुश
दत्त महाराज
जीव,आतमा,
पूर्ण नाय म्हणाले माऊली छाप राहिली
खूप छान एकतारी भजन
लव आणी कुश हे दोन पुत्र
माझे नाथ बाबा आहेत... ज्यांचे माता पिता नाहीत
राम कृष्ण हरी बाबा जी
naihs bhua
नतमस्तक चरणी
लहु अंकुश।
हरी हरी
अती सुंदर
जीव शिव
लऊ अंकुश आहे
khup cchan bhajan
खूप छान गायन वादन
Jay parbramah gopalnath maharaj ki jay ho😊
Dada,, sakhi puche sakhiyeshi sadguruchi mahuma kaishi,,, he bhajan takave 🙏❣️🚩🙏❣️🚩
राम कृष्ण हरी
रामयनातील लव कुश कथा
माझे नाथ बाबा
Very nice 👍
धन्यवाद शाहीर
खूपच सुंदर आहे भारुड