Ektari Bhajan : महादेवाला पुसे पार्वती निराकार कोण एकतारी भजन , नारायण सवडतकर एकतारी भजनी मंडळ
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- नारायण सवडतकर एकतारी भजनी मंडळ , कासारखेडा ता. मेहकर जि . बुलढाणा आयोजक - श्री. महादेव ( दादा ) श्रीपती यदवते , करमाळा , सोलापूर मो. ९९७०९०५४९४
#ektaribhajan #ektari #bhajan #abhang
Disclaimer
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
इतकी सुंदर गाणी आहेत पण ती लिखित स्वरूपात उपलब्ध करून दिलीत तर लोकांना त्याचा अर्थ समजुन देवांचे रहस्य कळुन आनंद प्राप्त होईल.
ही मंडळी गुरुप्रसाद लाभलेली आणि भाग्यवान आहेत 🙏
खूप छान आहे भजनी मंडळ
खूप खूप छान आहे
प्रकाश तायडे लव्हाळा
हि निर्गुण भजनं अलिखित आहेत. नुसती भजना मध्ये जावून भजने गावून मुखोद्गत केलेली आहेत. पिढीजात आबां कडून नातवंडाकडे आलेली. सत् गुरुने आपल्या शिष्यांना सांगितलेली. जय हो, जय सनातन. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
माऊली,भजने लिखित आसायला,च पाहिजेत, होती, खूप छान आहेत,असेच भजन, योगीराज हिराजी, महाराजांच्या,खात्यात आहेतः,,🌹🌹जय हरी 🌹🌹माऊली 🌹🌹
Lai bhari aawaj mauli 🎉🎉 Pradeep bajad naigaon dattapur ta Mehkar
छान खुपच गोड शाहीर-सुभाष नगरकर रायगड
आज सुद्धा जूनी वाद्य संकृती व गीतं मन मोहून टाकतात, यांस चालना मिळणे आवश्यक आहे.
👏👏👏👏
👌👌
नारायण सवडदकर एकतारी भजनी मंडळास शतशः प्रणाम
आवाज वाद्य व ठेका.व.लय अगदी खूप सुंदर आहे आपल्या भजनी मंडळाचे कौतुक करावे तितके कमी आहे. धन्यवाद🙏🙏🙏🙏
ही ओवी अवधूती भजनातली आहे कृप्या शब्द पलटु नका जय अवधूत भगवान 🙏
समाज प्रबोधन छान आहे महाराज सर्व समजा साठी आहे
अप्रतिम 👌👌🙏🙏🙏🙏🚩
गोड, सुंदर आवाजात गायन केले आहे हे एक तारी भजन सर्व सहकारी मंडळी ला धन्यवाद.
Lai bhari Maharaj 🎉🎉
अप्रतीम आहे सगळंच ❤
Ati sunder bhau ati sunder purn bramh dnyanach millale Aabhangatun
खूप छान
वा वा राम राम मना खूप खूप छान वाटले
खूप खूप सुंदर दादा 👏👏👏👏👏👏👏
फारच छान.💐👌👍
1नंबर👍
तिसरी मुठ फेकता कापुर ज्योत काठा निवडुण हरी नामाचा करशिल कंटाळा चौरयाशी भोगुन
Lai Bhari Aawaz And Gayan🙏🚩🙏
Sunder khupach
1 no,swar
लय भारी
वाहहहहह
Iihun taka Sundar Bhajan
एकच नंबर आहे
एकतारी भजने पुस्तक मिळेल काय माऊली, असेल तर मालीकेचे सांगा
M. B. Sona wane. Nice bhajan Very Good.
Khupach chan
खुपच छान
महाराज लई भारी आवाज 🙏🙏
काय आवाज,काय वाद्य काय गायनाची चाल, व्वा १नंबर कासारखेड वाले धन्यवाद..खुपच छान 👌👌💐💐🚩जय गुरुदेव.🚩🙏🙏
गजानन सर्जेराव,शेलगांव देशमुख.
ता मेहकर .
मला एकतारी भजनाची पुस्तिका पाहिजे कुठे मिळेल
लय ताल सुरी मंडळी आहे
𝕒𝕜 𝕟𝕒𝕞𝕓𝕚𝕣 𝕒𝕧𝕚𝕛 ❤.
खुप सुंदर.
अति सुंदर
माणिक सोनवणे छान भजन मला आवडले बुव
🎉🎉
खूप छान आहे भजन, पण काही शब्द ओळखायला आले पाहिजे,,,
जय हरी महाराज 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
माऊली मोबाईल नंबर व अभंग लिहून द्या विद्या द्या विद्या कुजवू नये हि विनंती
आवाज व भक्तीमय , अध्यात्मिक अभंग आहे म्हणून बोललो माऊली
आवाज खुप चांगला आहे
😅
माझ्या गुरू बंदूनो तुम्हा सर्वानाआयुष मानभव माझ्याकडे अक्षरच नाही खुपच छान टीप मध्ये मोबाईल नंबर द्या फोन वरून कौतूक करते 😊😊🎉🎉🎉🎉
खुप खुप छान आवाज.
Sarangdharkhufchan
😊
आधमत आहे हे सर्व
अंगाला शहारे आणणारे चाल आनी भजन आहे भाऊ
❤❤
👌👌
भजन लीहुन टाकत नाहीत कृपा करून भजन लीहुन टाकत जावे माउली.
Apratim
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice
Ati sundar
Mauli Bhajan lihun takat ja
तुमचा फ़ो न द्या
Naadch karaycha nahi ek taricha
एकच नंबर