हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा या सुप्रसिद्ध गजराचा सुरूवातीचा आलाप आणि अंतर्‍यामधील आलाप नोटेशन सहित

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • ‪@sangeetvaibhavofficial‬
    नमस्कार मंडळी,
    हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा हा गाजलेला गजर मागच्या एका विडिओ मध्ये आम्ही नोटेशन सहित अपलोड केला होता. त्यावर बऱ्याच लोकांनी आलापाचे नोटेशन पाठवा अशी विचारणा फोनवरून आणि कमेंट्स माध्यमातून केली होती. तर त्याला अनुसरून साधे सोपे सुरूवातीचे आलाप आणि नंतर अंतऱ्यासाठी आलाप आम्ही "हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा" या गजरासाठी सदर विडीयोमधुन दाखवले आहे. चांगला सराव करा आणि सादरीकरण करा. धन्यवाद.
    "हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा" या गजराच्या नोटेशनचा विडियो पुर्वी अपलोड केला होता त्याची लिंक खालीलप्रमाणे:
    • हरी म्हणा तुम्ही गोविं...
    टिपः विडियो मध्ये १.४८ मिनिटाजवळ बोलताना चुकून शुद्ध निषादाला कोमल निषाद म्हटले आहे. तिथे विडियो मध्ये दाखवल्याप्रमाणे शुद्ध निषाद योग्य आहे.
    || राम कृष्ण हरी ||
    #subscribe #harimhana #marathigajar #marathiabhang #marathibhaktigeete #bharatbalavalli #bhajan #bhajans #marathibhajan #abhang #gajar #गजर #मराठीगजर #अभंग #वृंदावनीसारंग #vrundavanisarang #brindavanisarang #harimhananotation #harimhanaaalapnotation #vrundavanisarangaalap #sangeetvaibhavofficial

Комментарии • 17

  • @dhondirammali9648
    @dhondirammali9648 Год назад +1

    अप्रतिम माऊली, धन्यवाद, राम कृष्ण हरी

  • @gangamali4212
    @gangamali4212 4 месяца назад +1

    सर तुम्ही खूप छान नोटेशन दिले आहे

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  4 месяца назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.

  • @nareshpanchal5192
    @nareshpanchal5192 Год назад +1

    अप्रतिम माऊली ...💐👌

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  Год назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब करा.

  • @vishnumungurwade3314
    @vishnumungurwade3314 Год назад +1

    🙏👌👍 खुप छान मस्त सर

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  Год назад

      धन्यवाद माऊली . शेअर करा. सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब जरूर करा. राम कृष्ण हरी 🙏

  • @prakashghadigaonkar9184
    @prakashghadigaonkar9184 Год назад +1

    वाह छान माहिती दिली आहे

  • @manojsmulik8511
    @manojsmulik8511 25 дней назад +1

    Khul chan sir..

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  23 дня назад

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.

  • @aditiajitghadigaonkar2280
    @aditiajitghadigaonkar2280 Год назад +1

    खूप छान समजावून सांगितलात बुवा...🙏

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  Год назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब करा.

  • @नाद-भजनाचा-naadbhjnacha

    सर आसेच प्रतेक रागाचे आलाप दया खूप खूप छान .

    • @sangeetvaibhavofficial
      @sangeetvaibhavofficial  Год назад +1

      वेगवेगळ्या रागांंच्या सोप्या आलापांचे सलग विडियो करून अपलोड करणार आहोत. चॅनल पाहत रहा. शेअर करा. सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद

  • @नाद-भजनाचा-naadbhjnacha

    सर फोन नंबर द्या