Narayan Rane PC LIVE | नारायण राणे यांची पत्रकार परिषद लाईव्ह : tv9 marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024

Комментарии • 82

  • @arunthanekar486
    @arunthanekar486 13 дней назад +15

    लिहुन दिलेलं धड वाचताच येत नाही..कसला खासदार

  • @dinkerchormare
    @dinkerchormare 13 дней назад +9

    बाप तो बाप असतो ठाकरे साहेब आपल्या जिल्ह्यात येणारं आहे जय मल्हार जय महाराष्ट्र

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 13 дней назад +16

    हि राणे कंपनी महाराष्ट्रातील बिजेपी संपवुनच शांत बसनार 😂😂🤣🤣🤣

  • @sudhirchorat7192
    @sudhirchorat7192 13 дней назад +6

    वाचता येत नाही नेपाळी ला आजून म्हणे मी खासदार

  • @chandrkantjadhav6155
    @chandrkantjadhav6155 13 дней назад +7

    राणी बीजेपी संपवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अरबी संपलेली आहे अर्धी बीजेपी संपलेली आहे पूर्ण संपवल्याशिवाय राणी स्वस्त बसणार नाही तुला देवेंद्र फडवणीस प्रोत्साहन देणार तो इतिहासातून बाद होणार

  • @sayajinehe2071
    @sayajinehe2071 13 дней назад +4

    फडणवीस (आनाजीपंत ) याने लिहून दिलेली स्क्रीफ्ट आहे ती पण धड वाचता येत नाही .

  • @mrs.sonalibhande246
    @mrs.sonalibhande246 12 дней назад +1

    शंभर कोटींच्या वसुली बंद झाल्याने सत्तेसाठी हापापलेली मविआ, आता राज्यात अराजक निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे ❗

  • @vishalkharat150
    @vishalkharat150 10 дней назад

    अखंड भारताचे विघमान भावी पंतप्रधान म्हणून श्री नारायणजी राणे साहेब यांच्या नावाला आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वपूर्ण नेत्यांनी एकविचाराने सहमती दर्शवली आहे खरोखरच जनतेच्या मनातील जिगरबाज पंतप्रधान जय श्री राम

  • @proudtobeindian1421
    @proudtobeindian1421 13 дней назад +8

    Komdichor 😂

  • @AnilChavan-rb2ws
    @AnilChavan-rb2ws 13 дней назад +1

    पुतळा पडला काम नीट नाही झालं तिकडे महाराष्ट्रातचे मुख्यमंत्री असताना उद्धव बेड रेसवर 6 महिने होते डॉक्टर चांगले नाही मिळाले यांना कारागीर आणि त्याला डॉक्टर नाही मिळाला....😢😢😢

  • @pratapshilimkar2781
    @pratapshilimkar2781 13 дней назад +3

    संसदेत इंग्लिश बोलता आले नाही

  • @pravinjadhav4254
    @pravinjadhav4254 13 дней назад +4

    याला कोणी लिहून दिल वाचता पण येत नाही याला

  • @shankarshinde4879
    @shankarshinde4879 13 дней назад +3

    काय निर्लज्ज माणूस आहे हा. जनता याला कमेंट्स द्वारे शिव्या घालतात तरी हा पुन्हा पुन्हा मीडिया समोर कश्याला थोबाड घेवून येतो जनतेच्या शिव्या खायला येतो

  • @ramgore4333
    @ramgore4333 13 дней назад +3

    अरे नारायण राणे शिवसेने काय काय दिले आणि शिवसेना सोडल्यावर काँग्रेस वाल्याच्या पायावर डोके ठेवल्यावर काँग्रेस वासी झाला. आणि तिथे ही जमाना मग बीजेपी वाल्याच्या पायावर डोके ठेऊन मग भाजप वाशी झाले आणि तुम्हाला फक्तच येवढेच करायला ठेवलाय दोन टक्क्यांवाल्यानी ऐवढेच करा

  • @subhashirsath4730
    @subhashirsath4730 13 дней назад +2

    कोणी लिहून दिल याला अन भाषे बद्दल यानी बोलाव जोकच

  • @manadrt
    @manadrt 13 дней назад +3

    चपटी मारली की काय?

  • @maheshkumarkachare5324
    @maheshkumarkachare5324 13 дней назад

    खुप छान जे खर आहे तेच बोललात 👌👌

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 9 дней назад

    राणे साहेब जे बोललेत ते अगदी बरोबर आहे

  • @user10261
    @user10261 13 дней назад +1

    🚩🙏कोकणचा ढाण्या वाघ ,नारायणराव राणे!!🚩🙏

  • @sharadlodhe3800
    @sharadlodhe3800 13 дней назад +1

    संतप्त वातावरणामध्ये राने साहेब घोळ घालत आहे

  • @kailashchavhan1463
    @kailashchavhan1463 13 дней назад +3

    कुछ सालो पहले सोनिया के चरनो मे वंदना करने वाले राने

  • @avinashchaudhari3606
    @avinashchaudhari3606 13 дней назад +4

    Fadanvis ne lihun dilele ahe ase vatate?

  • @santoshkaginkar1595
    @santoshkaginkar1595 13 дней назад +2

    स्क्रिप्ट वाचक 😂😂

  • @ajitthete3866
    @ajitthete3866 13 дней назад +3

    पहिली चा विर्थी ह्याच्या पेक्षा चागला वाचतो

  • @user-ew4zg5yz9m
    @user-ew4zg5yz9m 13 дней назад +2

    वारे पत्रकार परिषद 😂😂 लिहिलेल वाचतोय 😂😂

  • @sharadtambe1129
    @sharadtambe1129 13 дней назад +2

    पोलिसाना कोण दादागिरी करत होतं मालवण मधे.

  • @sureshnare1810
    @sureshnare1810 13 дней назад +2

    आता ह्याला लीहुन कोणी दिलं फडणवीस,?

  • @NamdeoSuryawanshi-c9o
    @NamdeoSuryawanshi-c9o 13 дней назад +1

    विरोधकांचा सत्तेसाठी जळफळाट.

  • @PremVhimal
    @PremVhimal 13 дней назад

    हा देश फक्त हिंदूचा नाही

  • @user-pw3ef1wc9l
    @user-pw3ef1wc9l 13 дней назад +1

    Yes

  • @mauli_bhakti5
    @mauli_bhakti5 13 дней назад +4

    Narayan Rane stand strong with hindutva don't fear....
    Your future is safe you on the right way 👍👍

  • @sharadfakke4978
    @sharadfakke4978 13 дней назад +2

    नेपाळी नाऱ्या 🤣

  • @manojtapal7595
    @manojtapal7595 13 дней назад

    😢 तुम्ही केंद्रात मंत्री असताना एवढं चांगलं काम केलं की तुम्हाला पुन्हा मंत्री बनवला नाही

  • @chandrakantbabar1637
    @chandrakantbabar1637 13 дней назад

    आहो नारायण राणे कशाला सारवासारव आता करतायत जनतेला माहीत झाले आहे आपले कारनामे तुमच्या इलेक्शन ला तुम्ही बाप लेकिनी इलेक्शन फंड या पुतल्यातुन कमवले आशी जनते मध्ये चर्चा आहे

  • @Ganeshgawari-sj3fz
    @Ganeshgawari-sj3fz 13 дней назад

    हा १ली आहे म्हणून हा वाचुन सांगत आहे

  • @sayajinehe2071
    @sayajinehe2071 13 дней назад +3

    या नारायण राणेला लघु सुक्ष्म म्हणता येत नाही आणि हा त्या खात्याचा मंत्री होता हास्यास्पद आहे

  • @prashantkadam086
    @prashantkadam086 13 дней назад

    भाजपला या विषयांवर प्रेस वार्ता घेण्यासाठी या विचारवंत खासदाराची गरज लागते यातच भाजपचं पार्टी विथ डीफरन्स लक्षात येते.

  • @sudhirkulkarni8165
    @sudhirkulkarni8165 13 дней назад

    मुख्यमंत्री तर ऊद्धव ठाकरे च होतील.

  • @namdevshere366
    @namdevshere366 13 дней назад

    हा माणूस कसा काय निवडून येत असेल महाराष्ट्रच दुर्भाग्य असा माणूस मुख्यमंत्री झाला हा माणूस खोटे बोलत आहे म्हणून अनेक पक्षात प्रवेश केला हा अतिशहाणा आहे कळत काही नाही काय भाषा आहे हा माणूस जोपर्यंत भाजप मध्ये आहे तोपर्यंत भाजप सरकार सत्तेवर येणार नाही

  • @PornimaBante-w1r
    @PornimaBante-w1r 13 дней назад +2

    राने साहेब 🎉

  • @anandabagul831
    @anandabagul831 13 дней назад

    पवार साहेब carercr आहेत

  • @PremVhimal
    @PremVhimal 13 дней назад

    या खासदाराला वाचताही येत नाही

  • @rameshnichite7385
    @rameshnichite7385 13 дней назад

    फक्त एकच ठाकरे सरकार

  • @rupeshpadvekar6809
    @rupeshpadvekar6809 13 дней назад +1

    राने साहेब बरोबर बोलतायत अभ्यासू

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 12 дней назад

    डूक्कराच्या कार्यक्रमात डूक्करच जाणार

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 13 дней назад

    काहीच वाचता येत नाही?? मराठी इंग्लिश. राज्य किंवा देश कळत नाही. आमचं दुर्दैवंअसले खासदार डोक्यावर बसवले. गेले

  • @gafurshaikh7148
    @gafurshaikh7148 13 дней назад

    प्रश्न कोण विचारनार आहे का

  • @gafurshaikh7148
    @gafurshaikh7148 13 дней назад

    केंद्रात मुख्यमंत्री 😅

  • @rohitmore2833
    @rohitmore2833 13 дней назад

    Narayan tu kon ahes
    Tu mukhyamantri navta ka

  • @narendragorle2825
    @narendragorle2825 13 дней назад

    Mm

  • @santoshdarekar5680
    @santoshdarekar5680 13 дней назад

    Aare Khali bhagun bol na

  • @bhau72054
    @bhau72054 13 дней назад

    Are Nepali....
    Jyachya jivavar motha zala tyala tu nav thevat ahe ...
    Tula laz vatali pahije....
    Bas bombalat....

  • @advmahadeonagojidhandar2763
    @advmahadeonagojidhandar2763 13 дней назад +2

    Great

    • @sheejamane7968
      @sheejamane7968 13 дней назад

      😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @altafsange5671
    @altafsange5671 13 дней назад

    Pe pe pe pe

  • @pratapshilimkar2781
    @pratapshilimkar2781 13 дней назад

    Tumhi Kay kele te sanga

  • @SukdevNisal
    @SukdevNisal 13 дней назад

    तूझी अस्तित्वात बघ

  • @harshalpatil2663
    @harshalpatil2663 13 дней назад

    Livon Dilwalawatch the itna hikasla Tu khasadar

  • @SudhakarSaste
    @SudhakarSaste 13 дней назад

    O narayn marathi.?

  • @SandipNavale-vu2vw
    @SandipNavale-vu2vw 13 дней назад

    Iaghu

  • @surendrapaibir4606
    @surendrapaibir4606 13 дней назад

    Bheda

  • @Jayhind4534
    @Jayhind4534 12 дней назад

    एक नंबर राणे 😂😂

  • @leo77747
    @leo77747 13 дней назад +1

    Aplya Maharashtra madhe dangli karayche plan aahe election aadhi ...old bjp tactics