अक्षय निर्दोष होता खरे आरोपी वाचवण्यासाठी त्याचा बळी दिलाय 😢नाहीतर असे किती आरोपी बलात्कार करून खून केला तरीही ही ते जिवंत आहेत यात खरा दोषी मोठा व्यक्ती आहे त्याला वाचवण्यासाठी अक्षय चा बळी दिलाय
@@ShrikantThopate-wn2py तुम्हाला माहीत आहे का अक्षय निर्दोष होता. अत्याचार झाला त्या मुलींच्या आणि त्यांच्या आईवडिलांच्या वेदना तुमच्यासारख्या संवेदनशून्य माणसाला काय समजणार.
@@vandanapatil1697तुला माहिती आहे का की तोच दोषी होता की फक्त आरोप केले त्याच्यावर.. उद्या तुज्या नवऱ्याला मुलाला बापाला फक्त आरोप करुन असंच केलं तर चालेल का??
😮एकाही पत्रकाराने अक्षयच्या पालकांना विचारले नाही की तुमच्या मुलानी जे कृत्य केले ते बरोबर होते का??? यावरून समजतय की भारतामध्ये पत्रकारितेचा स्तर किती घसरलाय.
स्तर घसरला आहे यामध्ये वाद नाही. कारण ते नेहमी दबावाखाली काम करतात. खरी बाजू यायला कठीण जाते. परंतू असा प्रश्न विचारणे म्हणजे त्यांनी काही गैर कृत्य केले नाही असेच उत्तर येणार.
अरे कमेंट करणाऱ्यानो त्या आपटे बद्दल बोला की अक्षयने केलेल्या पापात तो ब्राम्हण सामील असेल तर, तो आपटे निर्दोष आहे ना? मग का फरार आहे, याचा विचार करा का दुसरी बाजू तपासून बघायची तुमची इच्छा नाही,
नक्की आरोपी कोण आहे कोर्टाने ठरवून शिक्षा दिलीच असती मग एन्काऊंटर का राजकीय पोळी भाजली आहे महाराष्ट्रात हजारो बलात्कार करून नंतर खून व पुरावा नष्ट असेल लाखो लोकांना सजा नाही
बरोबर आहे बरेच खरे गुन्हेगार मोकाट फिरतात पण जे गुन्हेगार नसतात त्यांना पोलिस पैसे मिळाले की खोट्या गुन्ह्यात कसेआडकवायचे हे त्यांना चांगलं कळतं व गुन्हेगार सोडून निरपराध लोकांना शिक्षा होते
पोलिस एक केस घेत नव्हते , कारण शाळा bjp chya नेत्याची आहे, आत्ता एवढी तत्पर कशी काय झाली एन्काउतर साठी , नक्की कोणाला वाचवते पोलिस , न्याय मिळाला पाहिजे लहान मुलींना , खरा आरोपी आणि खर प्रकरण समोर आल् पाहिजे
पोलीस बांधवानी शस्त्र जवळ बाळगताना एकट्या डुकट्याने फिरू नये. चार पाच जण असताना एकटा अक्षय शिंदे बंदूक हिसकावून शकतो. मग एकट्या दोघाचे का हिसकावणार नाही.
तु बघायला होता का रे? स्वतःला काय कोर्ट समजतो का तु? तुला पण एखाद्या खोट्या केसमध्ये पोलिसांनी गुतवला पाहिजे आईबापाला आयुष्यभर खेटे मारायला लागतील अपमान सहन करावा लागेल मग कळेल तुला एका आईची वेदना
ज्या मुलींवर अत्याचार झाला त्यांनी ओळखलय याला तिथेच आरोप सिद्ध झाला...जो माणूस 3-3 बायका करतो...ज्याच्या बायका सांगतात की तो अनैसर्गिक पद्धतीने संबंध ठेवत असे,अजून कुठला पुरावा पाहिजे तो आरोपी नसेल याचा...राहिला प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेचा तर कोर्टात आरोप सिद्ध व्हायला 25-30 वर्षे सहज लागून जातात...यापेक्षा आत्ताचं न्याय मिळाला हे बर झालं
पब्लिक काय मूर्ख आहे का काय पण आरोप लावायला ट्ये मुलीचं आई वडील खोटं बोलतायत का खोटं जास्त वेळ नाही टिकत मी सत्याचाच विजय होतो त्याने गुन्हा केला आहे म्हणून नकळत का होईना तल्ये शीक्षा भेटली आहे त्याच्या कृत्याची
जो अपराधी आहे त्याला शिक्षा व्हायला पाहिजे फाशी व्हायला पाहिजे परंतु त्याचे जे रिपोर्ट आहेत तपास आहे तो कोर्टात जायला हवा होता ते फॉरेन्सिक रिपोर्ट कोर्टात दाखल न होता असें होणे ठीक वाटत नाही. न्यायिक प्रक्रिया पार पडेने गरजेचे होते.
बरोबर आहे शाळेतील सिसी कॅमेरे बंद असणे पालक चौकशी साठी गेले असता काही तरी मुख्याध्यापक बाईने उडवा उडवीची उतरे देणे हे काम त्या मुलाचे नसताना तिथे काम करीत होता हे दाखवणे सारे संशयास्पद आहे
तो कार्यक्रम याच्यावर झाला पाहिजे होता हिचा मुलगा जसा महान हिरो होता माझ्यासमोर यायला पाहिजे होतं याने तिथेच त्याच्या बुल्ल्याला उंदर सोडली असती ही बाई
अरे किती छोटी मुली राव शिक्षण संस्थेतील लोकांचं राजकारण सांगताय - कोणाला वाटेल इतकी वाईट घटणा घडावी. आणि आदीच्या केस खोट्या असतील का? की मजाक म्हणून तीन लग्न लावले त्याचे? लाज वाटूद्या कशात ही राजकारण? एक मेला तर दुसरे हिम्मत करणार नाहीत.
खरच पत्रकार किती रिकामटेकडे नको त्या बाईला फुटेजः देताहेत,ही बाई एवढे वटवट करतोय तिच्या मुलाने काय नीच कृत्य केले हे तिला माहीत नाही का ,ही आई पण तेवढीच जबाबदार आहे त्या पापात,
ही बाई एक आई हिला आपल्या पोराने काय कृत्य केलं याची जाणीव नाही हे अशिक्षित पणाची लक्षणं आहेत अगं पोराच्या चार कानफटीत मारायच्या होत्या लहानपणी जेव्हा पहिली चूक केली
4 trained पोलिस ऑफिसर with weapon असताना किरकोळ शरीर यष्टीच्या गुन्हेगारा ने हल्ला करून त्याच्याकडील हत्यार घेउन गोळीबार करणे हा विषय सध्या कोर्टात आहे. And next date is 3 ऑक्टोबर, till it is difficult to digest theary of police.
स्वतःच्या मुलाचा मृत्यु झाला तर वाईट वाटते.
दुसय्राच्या मासूम मुलींना त्रास झाला तर ते चालत का बाईला ?
Apl ye mul dusryach kart .
Aslya mulala janm dilas kashala
अक्षय निर्दोष होता खरे आरोपी वाचवण्यासाठी त्याचा बळी दिलाय 😢नाहीतर असे किती आरोपी बलात्कार करून खून केला तरीही ही ते जिवंत आहेत यात खरा दोषी मोठा व्यक्ती आहे त्याला वाचवण्यासाठी अक्षय चा बळी दिलाय
@@ShrikantThopate-wn2py वाह....चांगले अकलेचे तारे तोडताय
@@ShrikantThopate-wn2py
तुम्हाला माहीत आहे का अक्षय निर्दोष होता.
अत्याचार झाला त्या मुलींच्या आणि त्यांच्या आईवडिलांच्या वेदना तुमच्यासारख्या संवेदनशून्य माणसाला काय समजणार.
@@vandanapatil1697तुला माहिती आहे का की तोच दोषी होता की फक्त आरोप केले त्याच्यावर.. उद्या तुज्या नवऱ्याला मुलाला बापाला फक्त आरोप करुन असंच केलं तर चालेल का??
तुझा मुलगा साधुसंत होता, अतिशय गरीब होता म्हणून तीन बायका केल्या, एवढ्या दिवस कोणत्या बिळात बसली होती साधुसंताचि आई😂😂😂
Tu bghayla gela hota ka 3 bayka
@@SainathKamble-p6w मी ह्याच गावातली आहे
मी बदलापूर ला रहाते तिकडेच. मला माहित आहें.
Te pan २४ age mde 3 bayka
Aao kay बाई आहेस तू काल म्हणाली पोरगं म्हणात्य आता पोलिस मला मारतात आरोपी मला मारतात. आज म्हणते माझा पोरगं खान मिळत सगळं मिळत. किती खोटं बोलते g😊
😮एकाही पत्रकाराने अक्षयच्या पालकांना विचारले नाही की तुमच्या मुलानी जे कृत्य केले ते बरोबर होते का??? यावरून समजतय की भारतामध्ये पत्रकारितेचा स्तर किती घसरलाय.
पत्रकारच आईघाले आहेत मराठी मीडिया चे 😡😡
Ho ase question vichartat jase kahi hi bai mahan ahe koni tari
@@bapumoule बरोबर आहे तुमचं
नाही भाऊ ते सुषमा अंधारे विचारेल 😂😂
स्तर घसरला आहे यामध्ये वाद नाही. कारण ते नेहमी दबावाखाली काम करतात. खरी बाजू यायला कठीण जाते. परंतू असा प्रश्न विचारणे म्हणजे त्यांनी काही गैर कृत्य केले नाही असेच उत्तर येणार.
संजय राठोड चा कधी एन्काऊंटर होणार वाशिम तालुका पूजा चव्हाण प्रकरण
Me pn Washim cha aahe kdich aahe hi prakran
यावर पब्लीक नाय पेढे वाटणार कारण लोकांची सरकारची गां़़़ फाटते भाऊ
खरा आरोपी हाच आहे का आरोपी दुसराच आहे आणि तो मोकाट फिरतोय...
याचा योग्य तपास करावा.
काहीतरी गोलमाल आहे
बरोबर आहे खरा आरोपी हाच कशावरुण, त्याचा काहीच पुरावा नाही, ना केमेरा ना व्हीडीओ
अधिक सखोल तपासाची लींकच कट झाली.
अरे ती छोटी चिमुकलीन त्या आरोपीच नाव घेतलं आहे......तीला पण खोटं पाडाल का
Avdhe jar kharach kayda strict asta adhi passun tar aata parayant kiti Akshay shinde sarkhana marle pahije hote aaj Akshay shinde la marle hya maage kahi tari paani muratay kuthe tari ghotala ahe
स्वतःचे अपराध लपवण्यासाठी. गेले 15 दिवस जे फरार आहेत संस्थाचालक व इतर.. तेच खरे अपराधी आहेत. त्यासाठीच हा एन्काऊंटर घडवून आणलेला आहे
दुसऱ्याचं काही घेणं देण नाही लैंगिक बलात्कार कोणी केला त्याला फाशी नाही तर जागेवर ठोका आणि ठोकलेच आभार त्या पोलीस चे 💐💐💐💐
बरोबर आहे साहेब मोठ्या धेंडानां वाचवण्यासाठी या माणसाला मारले
किती कौतिक सांगशील मुलाचं
अगं त्या मुलीच्या जागी तुझी मुलगी असती तर काय केला असता सांगा 😡
तरी सुद्धा बोलली असती ही आमच्या मुलीला झुरळाची भीती वाटते हा माणूस घरी आला
Dear pravin dada
Gunha tuzya saamor zala ka@@PravinSasane-ym6xx
अरे कमेंट करणाऱ्यानो त्या आपटे बद्दल बोला की अक्षयने केलेल्या पापात तो ब्राम्हण सामील असेल तर, तो आपटे निर्दोष आहे ना? मग का फरार आहे, याचा विचार करा का दुसरी बाजू तपासून बघायची तुमची इच्छा नाही,
जात्यांध लोकांनो ब्राह्मण समाजाचा यात काय संबंध आहे आता गुन्हा करताना पण जात असती का
बरं झालं मारला.. आसा मुलगा जन्माला घालून काही काम नाही..... खूप छान कामगिरी...पोलिस.....अभिनंदन एकनाथ शिंदे
नक्की आरोपी कोण आहे कोर्टाने ठरवून शिक्षा दिलीच असती मग एन्काऊंटर का राजकीय पोळी भाजली आहे महाराष्ट्रात हजारो बलात्कार करून नंतर खून व पुरावा नष्ट असेल लाखो लोकांना सजा नाही
बरोबर आहे बरेच खरे गुन्हेगार मोकाट फिरतात पण जे गुन्हेगार नसतात त्यांना पोलिस पैसे मिळाले की खोट्या गुन्ह्यात कसेआडकवायचे हे त्यांना चांगलं कळतं व गुन्हेगार सोडून निरपराध लोकांना शिक्षा होते
त्याची आई बोलते की त्याला फटाके वाजवता येत नाही लहान मुलींवरती अत्याचार करता येतो त्याला
आमचच्या इथे पुरायचं होत त्या नराधम ला आम्ही साफ नकार दीला 😡😡😡
तुझा पोरगा काय भगतसिंग होता का
पोलिस एक केस घेत नव्हते , कारण शाळा bjp chya नेत्याची आहे, आत्ता एवढी तत्पर कशी काय झाली एन्काउतर साठी , नक्की कोणाला वाचवते पोलिस , न्याय मिळाला पाहिजे लहान मुलींना , खरा आरोपी आणि खर प्रकरण समोर आल् पाहिजे
फरार आरोपिंना कधी अटक करणार. आणि त्यांना सुध्दा अशाच प्रकारे शिक्षा व्हावी
खरा आरोपी हा नाही..
पोरांवर ती चांगली संस्कार करायचे होते ना
पोलीस बांधवानी शस्त्र जवळ बाळगताना एकट्या डुकट्याने फिरू नये. चार पाच जण असताना एकटा अक्षय शिंदे बंदूक हिसकावून शकतो. मग एकट्या दोघाचे का हिसकावणार नाही.
😮😢😊
छान सल्ला दिला आहे पोलीसांना 🤭
😂
मला अस वाटत कि सरकार ने स्वबचावा करिता हे प्रकरण संपवले नाही तर स्वताहाचा खरा चेहरा दाखवला आहे. 🙏🏻 No vote
आंग,बाई,असल्या,मुलाला,जन्म,देण्य,पेक्षा,वांज,राहीली,असती,तरी,बरी,झाली,असती,
साहेब कुठला ही गुन्हा असो त्याच आरोप सिद्ध झाला की त्याला सगळ्यात वाईट पद्धतीने शिक्षा झाली पाहिजे
आरोप सिद्ध झालाच नाही अझुन...
तु बघायला होता का रे? स्वतःला काय कोर्ट समजतो का तु?
तुला पण एखाद्या खोट्या केसमध्ये पोलिसांनी गुतवला पाहिजे आईबापाला आयुष्यभर खेटे मारायला लागतील अपमान सहन करावा लागेल मग कळेल तुला एका आईची वेदना
ज्या मुलींवर अत्याचार झाला त्यांनी ओळखलय याला तिथेच आरोप सिद्ध झाला...जो माणूस 3-3 बायका करतो...ज्याच्या बायका सांगतात की तो अनैसर्गिक पद्धतीने संबंध ठेवत असे,अजून कुठला पुरावा पाहिजे तो आरोपी नसेल याचा...राहिला प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेचा तर कोर्टात आरोप सिद्ध व्हायला 25-30 वर्षे सहज लागून जातात...यापेक्षा आत्ताचं न्याय मिळाला हे बर झालं
@@akshaybachhav8768 ajun kiti days laglanr hote siddha hoila tya mulini sagitla ahe ki hach manun.... Tuma lokana saglyat raj karanch dista adhi fashi dya manat hota ata mela tari......
पब्लिक काय मूर्ख आहे का काय पण आरोप लावायला ट्ये मुलीचं आई वडील खोटं बोलतायत का खोटं जास्त वेळ नाही टिकत मी सत्याचाच विजय होतो त्याने गुन्हा केला आहे म्हणून नकळत का होईना तल्ये शीक्षा भेटली आहे त्याच्या कृत्याची
आणि तुझं नाव मोठं करायला अत्याचार केला का तुझा मुलगा तुझ्या मुलीला केला असता तर असच बोलले असते का
आरोपीचा एन्काउण्टर झाला हे उत्तमच आहे.
जो अपराधी आहे त्याला शिक्षा व्हायला पाहिजे फाशी व्हायला पाहिजे परंतु त्याचे जे रिपोर्ट आहेत तपास आहे तो कोर्टात जायला हवा होता ते फॉरेन्सिक रिपोर्ट कोर्टात दाखल न होता असें होणे ठीक वाटत नाही. न्यायिक प्रक्रिया पार पडेने गरजेचे होते.
बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये कमीत कमी असे 200 एन्काऊंटर व्हायला पाहिजे परत असे बलात्कार कोणी करणार नाही झालं ते योग्य झालं
न्यायीक प्रकिया aplya deshat kiti serious ahe bagita......
Are pramod murkha😂tul akkal ahe ka??Report mde prove jhala hota ani jya mulinvr jhala tynni akshay la olkhla hota , mg ata thod tuzi bayko la kev porila tya mulincha jagevr theun bgh mg vichar kar hach.
पोलिसांचा अभिनंदन
तो बंदुक हिसकावून घेत होता त्यावेळी पोलिस काय करीत होते
Teh tyat golya bharun det hote...aani lock kass kadhaych yach prashikshan pan det astil
बरोबर आहे शाळेतील सिसी कॅमेरे बंद असणे पालक चौकशी साठी गेले असता काही तरी मुख्याध्यापक बाईने उडवा उडवीची उतरे देणे हे काम त्या मुलाचे नसताना तिथे काम करीत होता हे दाखवणे सारे संशयास्पद आहे
अक्षय शिंदे च्या तिन्ही बायकांना सांगून त्याच्या आई-वडिलांवर कायदेशीर कारवाई करायला हवी या बाईमुळे तीन मुलींचे नुकसान झाले आहे
तुझ्या मुलांने खूप अभिमानास्पद काम केलं होतं का बाई 😡😡तुझ्या पोरी सोबत केलं असतं कोणी तर चाललं असतं का 😡😡😡
न्याय मिळेल. श्रद्धा सबुरी!!
फटाके फोढता येत नाही घानेर्डे कामं बर जमायचे बर झाल
Ghanerd kaam sansthachalkane kell asel ani balicha bakra akshay kela asel tar yavar aapll matt kay
फाटकडी चलाने को नहीं आता होगा,,, पर बाक़ी चलाने को आ रहा था ना उसको ,,
तो कार्यक्रम याच्यावर झाला पाहिजे होता हिचा मुलगा जसा महान हिरो होता माझ्यासमोर यायला पाहिजे होतं याने तिथेच त्याच्या बुल्ल्याला उंदर सोडली असती ही बाई
फटाकडी फोडता येत नाही.. पण तीन लग्न करता येते..
पोलिसांनी जे केलं ते योग्य केलं 😮
हया बाईची मुलाखत नाय घ्यायला पाहिजे, मीडिया वाल्यांनी, पोलिसांनी जे केले आहे ते योग्य आहे
एन्काऊंटर केलेल्या पोलिसांची चौकशी होणे महत्वाची आहे
अरे व्वा काय स्टेटमेंट देते मेरा बच्चा मेरा बच्चा
दुसऱ्यांच्या लेकी काय दगड धोंडे होत्या काय
Thanks Mumbai Police
🙏🙏🙏
धन्यवाद पोलिस 🎉
जे मीडिया वाले ह्यांना दाखवत आहेत, त्यांना अनफॉलो करा.
बरोबर केलं पोलिसांनी...
दूसरे मोठे मासे मोकाट झाले 👍🏻✅याला तर कोर्ट सजा देनार होती पण एनकाउंटर करून संस्था चालक मोकाट
याचे आईने मुलींना मुतारीत नेण्याची जवाबदारी असलेल्या महिलांना समक्ष आणायला हव. पगार या महिला घेणार आणि जवाबदारी मुलींची अक्षयवर कशी? हे विचारल पाहिजे.
काल पुण्यात मुलीवर लैंगिक शोषण अत्याचार झाला त्याचे काय सरकार फक्त उच्च समाज्याचे बाजुने असते
महाराष्ट्र कोणामुळे बिघडला, त्यांचे वाईट परीणाम दिसतात
Nice ❤
😌चांगल झालं 🙏🏻
जसा काय मुलगा हा साधू होता बरं झालं गेला एकदा वर कर्माची फळं
गरीबाला न्याय मिलत नसतो
एखाद्याच आयुष बरबाद केल त्याला गोळ्या घातलेल्या बऱ्या गरीब असो किव्वा अंबानी
जे घड़ला ते घडला राजकरण करु नका तो का मद्र;:ज;: चो द। चागला नहवता पोलेसाना ताला उगेच पकड़ ला नही 🎉❤ अभिनंदन दिवंद्र भाई ❤
Devebdra bhai bandookicha baar zala tari chaddit patttall karin...tyach kaay abhinandan krto andha...toh harami aapte rss cha aslyane wachwala....nyay zalach nahi...
आये हा घरात पण असाच होता काय (अशा पोराला तर आई ने वीस घातलं पाहिजे होत)मराठी अस्मितेला कालिक लावली ह्यान
मग तुझे नाव मोठे करायला वाचवायचा होता का
पोलिस प्रशासन चे अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र
ताई आधी तुमच्या तिन्ही सुना घर सोडून का गेल्या त्याच्यावर तुम्ही व मुमचा मुलगा छळ करीत होता कीं? त्याचे उत्तर दया
Dada he anumaan kadhantach
Sutra nahi, aaropi tar to nahi dusarech asel
अरे किती छोटी मुली राव शिक्षण संस्थेतील लोकांचं राजकारण सांगताय - कोणाला वाटेल इतकी वाईट घटणा घडावी. आणि आदीच्या केस खोट्या असतील का? की मजाक म्हणून तीन लग्न लावले त्याचे? लाज वाटूद्या कशात ही राजकारण? एक मेला तर दुसरे हिम्मत करणार नाहीत.
कुञा.का.कुञी.आईचा.भोंसडा.सविधान.कळते.का
CBI investigation should go for this. India is under complete anarchy 😢
हे मीडिया वाले आता काय त्या आरोपीला साधूसंत बनवून सोडणार असं वाटतंयला लागलाय.... 😡😡😡😡
बर झाल तो काय सांधु नव्हता गुणहा करतानी का आई त्या चया विषय बोलली नाही
मिडीयावालयानी तयाचं ऐकू नये
सौ.मायादेवी चौधरी
की पत्रकार पण विकले गेले.
Salam police ekadam mast
माझ्या आई ला सहज विचारले त्याच्या आई च्या जागी तू असती तर,माझी आई बोलली एक गोळी मला पण मारा.मला त्याचं तोंड बघायचे नाही.
या बाईवर संस्कार नाहीत तर पोरावर कसे होणार...
खरच पत्रकार किती रिकामटेकडे नको त्या बाईला फुटेजः देताहेत,ही बाई एवढे वटवट करतोय तिच्या मुलाने काय नीच कृत्य केले हे तिला माहीत नाही का ,ही आई पण तेवढीच जबाबदार आहे त्या पापात,
फटाकडी नाही वाजवत येत नाहीं गुणा कसा शिकला बाई
3 lagan kel . Tri Havasu kmi nahi zali ..tyamul thechla 😅😅😅
यांच्या आक्षयने काय गुन्हा केला हे यांना माहीत नाही का यांच्या मुलाला साधे फटाके वाजवता येत नव्हते तर हे कर्म केले कशे नराधमाला शिक्षा झाली ही योग्यच
ह्या मिडिया वाले यांनी आक्षय यांच्या वडिलांना विचाराना एकदा त्यांनी जे कृत्य केलं ते बरोबर आहे का नाही
बीबीसी मराठी तुम्ही आधी बातमी दाखवताना काय कॅप्शन देतात ते बघा......
BBC kadun kai apeksha karnar he tar bharat virodhi ahe
vakil sahi hai
बली.का.बकरा.बनाया.अक्षय. शिंदे.को.चौकशी होनी.चाहिए
Ya vakila la supreme courts cha judge banawa, Ekdum fast judgment deun takal yane
आधी या मेडिया वाल्याना कळायला पाहिजे
तुमचा मुलगा लय देश भक्त होता का 😅
ती अस भांडते जस तो देशभक्त होता, ती न्याय मागते, आणि पत्रकार एकदाही तिला बोलत ना ही
मुलगा नव्हता तो तुमचा हैवान होता
ही बाई एक आई हिला आपल्या पोराने काय कृत्य केलं याची जाणीव नाही हे अशिक्षित पणाची लक्षणं आहेत अगं पोराच्या चार कानफटीत मारायच्या होत्या लहानपणी जेव्हा पहिली चूक केली
बाई तुझं नाव मोठ करायला त्यानी लहान मुलींवर अत्याचार केला का
असेच करायलाच पाहिजेत
असा लेख नसलेला बरा मारला तोच चांगला झाला
अक्षय ना, तुमचं नाव मोठे करून गेला.
एकाही पत्रकाराने मुलींना मुतारीत नेण्याची जवाबदारी असलेल्या शाळेतील महिला कर्मचारी स समोर आणले नाही. इथेच बनाव आहे
Fake encounter, adhi police case ghyala tayar navate... Khare doshi aaj mokat firat aahe...Ani te aata mokat ch rahanar
4 trained पोलिस ऑफिसर with weapon असताना किरकोळ शरीर यष्टीच्या गुन्हेगारा ने हल्ला करून त्याच्याकडील हत्यार घेउन गोळीबार करणे हा विषय सध्या कोर्टात आहे. And next date is 3 ऑक्टोबर, till it is difficult to digest theary of police.
Converted
असली अवलाद जन्माला कशाला घातलीस.
😢
तेरे बच्चेने जो काम किया हैं ना उसकी यही सजा हैं...
अगर तेरी बेटी के साथ ये होता तो ???
Fake encounter....
Unbiased judicial inquiry zali pahije
Yes..
हेच दिशा सालियान मनसुख हिरेन यांचे बाबत बोला.
@@bapparawal9709 Whataboutism mhntat yala....Video konta bolatay kay...
Context kay boltay kay..??
Yes all political parties
@akshaybankar6180 Tu hota ka titha? Tuzya aai bahin mulgi bayako barobar he krutya zala asta tar hech bolala asta ka ?
आरोपी दुसरा आहे
मुलाला चांगले शिकवलं नाहीस थेरडे मुलगी मेली असती तर अशी बोंब ली असतीस का
अरे बरोबर केल पोलीस नि
सगळेच राजकारण
तुझा पोरानं खुप चांगल काम केलं होतं
पटकडी चलाने नही आता दुस्कर्म करणा आता
अंग मीजर त्या जागीअसते तर त्याच दिवशी मुलाचा जीव घेतला असता आज याची गरज नव्हती
त्या लहान मुलीला त्रास झाला ते गेलं कोनिकड आणि ही काही हि भूनकायली स्वतः चा मुलगा काय करतो हे इला कळल नाही
😂😂😂 गेल ते ,,,,
यमाच्या रेडयाव बसुन😂
तुझं लेकरु काही देशासाठी शहीद झाला नाही त्याला कोण वकिल भेटला होता त्याला पण ठोका
फेक आहे ही बाई विरोधकांनी पैसे देऊन ठेवले आहे म्हणून ही बाई अशी बोलती जे झालं ते योग्यच होते त्यामुळे इतर काही हा प्रसंग करणार नाही.
Ek number Maharashtra Police
पोलीसाच अभिनंदन आणि एन्काउंटर तर डबल अभिनंदन