@Swaraj B. ये तु कोण बावळट म्हणणारा मला...स्वतःच बावळट आसशिन ...आम्हि जनता म्हणुन कमेंट देतो..कोणत्यापण आइघाल्सा चोर लफडेबाज नेत्यांना...न्युज ला कमेंट टाक.मला टाकु नको..
अधिवेशन मध्ये ज़र टाइम लिमिट असून असा टाइम पास असतो …जनतेचे प्रश्न हवेतच कि ….प्रशासनाने याकड़े लक्ष देउन नेत्याचा वयक्तिक गप्पा बंद करव्यात हि ABP च्यामाध्यमातुन विनंती
धनंजय मुंडे ची लायकी काय ते सभागृहात आज महाराष्ट्राला कळलं.... स्वतःच्या गुणांमुळे धनंजय मुंडे ने स्वतः ची अब्रू स्वतः च घालवली... 😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃 घालवलं
म्हणजे याचा अर्थ देवेंद्र भाऊंनी पंकजा मुंडे यांना पाळले आणि धनंजय मुंडे यांना निवडलं यांचे अर्थ पक्षा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री न राहणारा व उपमुख्यमंत्री यांच्या बद्दल काय शंका घ्यायची ते घ्या
निवडणुकीच्या वेळेस फडणवीस ने मुख्यमंत्री पदासाठी पंकजा मुंडे विरुद्ध बीडमध्ये पैसे वाटले होते त्यामुळे धनंजय निवडून आला होता. ह्या कारणामुळे शिंदे ने धनंजयला तसा टोला लावला. जय भगवान जय गोपीनाथ 🚩🚩🚩
मंग गोपीनाथ मुंडे चे कार्यकर्ते पैशासाठी गद्दारी केली असेच अर्थ होतो पंकजा मुंडे एवढी जणप्रिय असती तर कोणी ही किती ही पाडापाडी केली तरी ही निवडून आली असती स्वतःांचा मतदार संघ सांभाळता येत नाही आणी म्हणे जनतेचा cm आहे ही ताई जनतेने जागा दाखविली
Eknath Shinde Sir 👏👏👏👏👏 Salute for showing d criminal minded politicians their right place🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾 Maharashtra is with u👍👍👍 Jai Sree Ram🚩🚩🚩🚩 Jai Maharashtra🚩🚩🚩
फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर करुणा दाखवली कारण अशीच करुणा धनंजय मुंडे यांनी फडणवीस यांना गोपीनाथ मुंडे यांच्या कडून आमदारकीचे तिकीट मिळवून देऊन केली होती।उपकाराची परतफेड
धनू करुणा भेटल्यात शिंदेंना,तुमचे बिंड उघडणार.लई उडू नका.शेतकऱ्याचे,बेकार लोकांचे प्रश्न उपस्थित करत जा.नको ते चाळे मोठमोठ्याने केल्याने आपण चांगले होत नाही.
आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेब आपल्याला माहीत नसेल तर मी माहिती करून देतो श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि श्री धनंजय मुंडे साहेब या दोघांचे वैयक्तिक प्रश्न असतात धन्यवाद
धनंजय मुंडे हे विरोधीपक्ष नेते असतांना एस.टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्यासाठी आवाज उठवत होते त्यानंतर सत्तेत आल्यानंतर या माणसाने साधा एक चकार शब्द सुद्धा उच्चार ला नाही...
एक नंबर शिंदे साहेब 😂
धनुभाऊ आता शिंदेंच्या नादाला लागणार नाही 😂
😂😂🙌
लय घाण कोललाय त्याला 🤣🤣🤣🤣
शिंदे साहेबांनी एकदम ओक मध्ये लेवल लावली धनु भाऊ ची
शिंदे साहेब एक नंबर
😂😂
शिंदे साहेब खतरनाक👍👍
धनु कोमात गेला 😢😢😊
Only DM Boss 🔥
Dhanu Komat Shinde Jomat😂🤣
शिस्तीत दम
प्रत्येक गोष्ट हे पदासाठी नसते धनु भाऊ..
मांग अजित दादा का अडीच वर्ष उपमुखमंत्री होते
मला अध्यक्ष यांची कमाल वाटते. कसं हसू सांभाळलं त्यांनी मी तर गडबडा लोळलो हसुन.
🤣🤣🤣👍
काही असो पण धनु मात्र शिंदे साहेबांच्या नादी लागणार नाही
धनंजय मुंडे हा माणूस पार बेंबीच्या देठा पासून ओरडो जर असे प्रश्न शेतकर्यांचे मांडले असते सत्ता गेली नसती
एकदम बरोबर बोललात तेला काय देन घेन शेतकऱ्याच
शिंदे साहेब तमाम मराठा समाजाला आपला अभिमान आहे 🚩🚩
फडणवीस यांनी करुणा शर्मा दाखवली नाही तर पंकजा मुंडे यांना हरवण्यात धनंजय मुंडे ची मदत केली मुख्यमंत्र्यांना हेच सुचवायचे आहे.
Shevti te pankanja jinche bandhu ahet tyana vicharunch karuna dakhavli ahe
🚩🏹एकनाथ शिंदे साहेब 🚩🙏👍👍👍Great man
मुंडे सारख्या आमदाराना त्यांच्या प्रतापाची जाणीव करून देणे आवश्यकच होते.
Tula tevdch upyogach hot ka..
हिंदूचा वाघ... एकनाथ शिंदे साहेब ✌✌🚩🚩
धनंजय मुंडे चावट माणूस 🚩🚩🚩
प्रमोद महाजन??
@@indian8573 ते गेले 😔
@@indian8573 आख्या आमच्या परळी ला माहिती आहेत धनूभाऊ चे कारनामे 😂😂
करुणा शर्माचा प्रकरण बाहेर आलंच पाहिजे तुला न्यायलाच पाहिजे धनी आत मध्येे गेला पाहिजे
मुंडेंनी त्या प्रकरणात कबुली दिली आहे पण शिंदे साहेबांनी केलेल्या गद्दारीची अजूनही कबुली दिली नाही त्याला ते क्रांती उठाव अशी भूषणे लावत आहेत
@@aniketchorge3836 तू धन्याला दाजी म्हण बिनकली
@@kiranpawar9407 🤣🤣
धनु भाऊ इमरान हाश्मी आहेत..... आम्ही बॉलिूडमधे जाऊ...... शिंदे साहेब
🤣🤣🤣🤣🤣
😂😂
😜😜😜
यालाच म्हणतात Master stroke आला शिंदे झाले वांदे..
विधान सभा अध्यक्षच लाजले 🤣🤣🤣
या धन्याला पचापचा करायची गरज नाही कोणाला कोणते खत भेटू याच्या पक्षाचे थोडीच होतं आत्ता धनंजय मुंडेचं काही खरं नाही करू ना प्रकरण निघणार वरी
भाई सरकार नि...लईच खोलुन मारलि....वा वा वा भाइ...हे गद्दार गद्दार म्हणुन ओरडणार्यांचा सत्तेचा मलिदा गेलाय रडतेत आता..
बाई च्या आडून लढणार मग आता.
@Swaraj B. ये तु कोण बावळट म्हणणारा मला...स्वतःच बावळट आसशिन ...आम्हि जनता म्हणुन कमेंट देतो..कोणत्यापण आइघाल्सा चोर लफडेबाज नेत्यांना...न्युज ला कमेंट टाक.मला टाकु नको..
@Swaraj B. ण
त्यामुळेच तर यांचे आकांड तांडव चालू आहे, वसुली थांबली, सत्ता गेली ना
🤣🤣🤣🤣 एक नंबर मुख्यमंत्री साहेब
Only एकनाथ शिंदे साहेब.... ✌️💯
एकनाथ शिंदे साहेबांची भाषणशैली मस्त आहे .. हसून बोलून चिमटा काढता .. असा CM होने नाही ..
Mastch
शिंदे साहेब बरोबर बोले 😂😂
Shinde saaheb zindabaad!🚩🚩
काय धनु भाऊ किती चमचेगिरी करता शोभत नाही भाऊ
शिंदे साहेब तुमचा कड नाहीत का लोक संजय राठोड
वाकड चाट्या गप पड 🤣🤣🤣
एक नंबर....शिंदे साहेब
मुंडे यांना अजित दादा त्या पदावर होते तेव्हा हे सुचले नाही. आपलं ते बबडे... दुसरे काय.
राष्ट्रवादीला खुपच दुःख झालेलं दिसतंय...सत्ता गेली ना
फडणवीस साहेबांनी पडला ताई मान्य केलं
बरोबर
याला भ्रष्ट राजकारण्यांची वसूली, बायका, गैव्यवहारप्रकरणी अटक झाली पाहिजे.
बरोबर करुणा 🤣
अधिवेशन मध्ये ज़र टाइम लिमिट असून असा टाइम पास असतो …जनतेचे प्रश्न हवेतच कि ….प्रशासनाने याकड़े लक्ष देउन नेत्याचा वयक्तिक गप्पा बंद करव्यात हि ABP च्यामाध्यमातुन विनंती
धनंजय मुंडे ची लायकी काय ते सभागृहात आज महाराष्ट्राला कळलं.... स्वतःच्या गुणांमुळे धनंजय मुंडे ने स्वतः ची अब्रू स्वतः च घालवली... 😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃 घालवलं
धनंजय मुंडे बाबू तू गोपीनाथ मुंडे यांच्या पाठीत खंजीर खुपसून राजकारणात प्रवेश केल आहे
खर बोले शिंदे साहेब
कामापेक्षा जास्त हावभाव करून फुकट बोलणारा मंत्री म्हणजे धनू मुंडे...
गोपीनाथ मुंडेंची स्टाईल मारायला बघतात पण जमत नाही!
ह्याचे मंत्रीपद गेल्या मुळे खुप दुःख आहे.. दया करुणा शांती.. DM 🙏
बरोबर आहे की,हा धनु जरा जास्त उडत होता
धनंजय मुंढे काय करतो हे जनतेला माहीत आहे. करूना शर्माला पहीले न्याय दे . एकनाथ एक आहे.तुझ्या सारखा बाईलवेडा नाही. सच्चा शिवसैनिक आहे
काय हे नेते .
काय हे राजकारण.
हेच ऐकायच बाकी होत.
असो दुर्दैव आहे माझ्या महाराष्ट राज्यातील जनतेचे की ज्यांनी हे असे आमदार निवडून दिले.
फडणवीस साहेबांनी मुंडे साहेबांना वाचवलं त्यासाठी दोघांची पण चौकशी व्हायला हवी....आज स्वतः मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी कबुली दिली
म्हणजे याचा अर्थ देवेंद्र भाऊंनी पंकजा मुंडे यांना पाळले आणि धनंजय मुंडे यांना निवडलं यांचे अर्थ पक्षा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री न राहणारा व उपमुख्यमंत्री यांच्या बद्दल काय शंका घ्यायची ते घ्या
छान केल एकनाथ साहेबांनी असच पाहीजे कडक एकदम ओके
अरे हा काय घोषणा करतोय या नेत्याला,ते नेत्याला खात द्या म्हणतो, अरे बाबा शेतकरी उपाशी हे त्या साठी घोषणा द्या
Yess sir u r right
म्हणजे फडणवीस ने प्रेम, दया, करुणा दाखवून पंकजा मुंडे यांना पाडलं का??
याचा अर्थ असाच होतो....
धनंजय मुंडे तू अब्रू चं खोबरं करून घेतलं
हा पण ब्लॅकमेल करतोय.
राजकारण्यांचा काही खरं नाही.
Shinde saheb👍
फार छान.
करूणाला न्याय न देणाऱ्या धनंजय मुंडे चा धिक्कार असो
धनंजय आणि दादा हे भाजपचे लोक आहेत.
एकनाथ शिंदे साहेब ग्रेट
निवडणुकीच्या वेळेस फडणवीस ने मुख्यमंत्री पदासाठी पंकजा मुंडे विरुद्ध बीडमध्ये पैसे वाटले होते त्यामुळे धनंजय निवडून आला होता.
ह्या कारणामुळे शिंदे ने धनंजयला तसा टोला लावला.
जय भगवान जय गोपीनाथ 🚩🚩🚩
गप काही पण नाकु सांगू आतापर्यंत आम्ही पंकजा मुंडेना मतदान दिलं पण त्यांच्या घमंड wadala होता😂
मंग गोपीनाथ मुंडे चे कार्यकर्ते पैशासाठी गद्दारी केली असेच अर्थ होतो पंकजा मुंडे एवढी जणप्रिय असती तर कोणी ही किती ही पाडापाडी केली तरी ही निवडून आली असती स्वतःांचा मतदार संघ सांभाळता येत नाही आणी म्हणे जनतेचा cm आहे ही ताई जनतेने जागा दाखविली
एका गुनहेगारा वर करूणा दाखवून त्याला वाचविणे नैतिक दृष्टीने योग्य आहे का।
करूणा दाखविणे हा पण एक गुन्हा आहे।
फडणवीस साहेब इतका साधेपणा बरा नाही।
Shinde saheb zindabaad 🙏🏻🙏🏻
धनुभाउंच्या बायकांची खुप जनाना काळजी 🤣😂😂😁
😂😂😂
धनू तयारी ठेव बाबा जेलमध्ये जाण्याची आता तुझा नंबर लागणार
एकनाथ शिंदे भाई...👑
Eknath Shinde Sir 👏👏👏👏👏
Salute for showing d criminal minded politicians their right place🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
Maharashtra is with u👍👍👍
Jai Sree Ram🚩🚩🚩🚩
Jai Maharashtra🚩🚩🚩
0ᴩʟ
ᴩʟ
ʟᴏᴏᴋ ʟᴏᴏᴋ ʟᴏᴏᴋ ɪɴᴛᴏ ɪɴᴛᴏ yᴏᴜʀ ꜱyꜱᴛᴇᴍ ꜱyꜱᴛᴇᴍ ʀᴇꜱᴏᴜʀᴄᴇꜱ ʀᴇꜱᴏᴜʀᴄᴇꜱ
ᴋʟᴍ ʟᴏᴏᴋ ɪɴᴛᴏ ɪɴᴛᴏ yᴏᴜʀ
0
जरा दमान होऊ द्या नाहीतर करुणा येईल
aali ki oo
शिंदे साहेब आपण पण 😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😛
सारेच नेते ची बाहेर 2 ते 3 लफडी असतात, कारण ते सुधा माणसच आहेत, मुडे सारखी नाही का???? नक्किच चोकशी झालीच पाहिजे
सगळेच नसतात तसे
शिंदे साहेब झिंदाबाद
शिंदे फडणवीस जिंदाबाद
Khatarnaak reply
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होवो
Only eknath ❤️
5:51
नालायक आहे तो धन्या
धनु भाऊ ला मस्ती आली
शिंदे साहेब कडक
फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर करुणा दाखवली कारण अशीच करुणा धनंजय मुंडे यांनी फडणवीस यांना गोपीनाथ मुंडे यांच्या कडून आमदारकीचे तिकीट मिळवून देऊन केली होती।उपकाराची परतफेड
एकच नंबर
धनू करुणा भेटल्यात शिंदेंना,तुमचे बिंड उघडणार.लई उडू नका.शेतकऱ्याचे,बेकार लोकांचे प्रश्न उपस्थित करत जा.नको ते चाळे मोठमोठ्याने केल्याने आपण चांगले होत नाही.
💯💯
धनंजय नी करूणा मान्य केली मग त्यानां बोलन्यात काय अर्थ
To mard ahe ho tyane Manya kel.pooja chavhan sarkh marun nahi takal.
@@vijaysonone719 aani 20varshapasun lapavale tyache kay mule suddha aahe🤣😃😃😃😃😃😂😂😂😂😂 aani kaun jane aajun lafadi aahet ka🤣😃😂😂😃😃🤣🤣
Ldya divorse na deta 2-2 bayka ... Ydz aahes. Tu 😂🤣
मान्य करून झेंडा गाढले काय , उद्या सगळेच करतील आणि मान्यही करतील , मग सगळेच चांगले झाले काय ?
मुंडे आत्ता काही दिवस दिसणार सुद्धा नाही.....मास्टरस्ट्रोक मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचा....महाराष्ट्र तिल मोदीं
क्या बात है...भाई.. सबकी पोलखोल...
करुणा शर्मा ला वापरून सोडणाऱ्याचा ...........🤪🤪🤪🤪असो
याचाच अर्थ पंकजाताई ला पाडण्यात....
कडक
Nice speech saheb 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
अरे धनु भाऊ मध्ये दम होता म्हणून बाया पटवल्या तुमच्या दम असेल तर पाठवा कृणाला करून सोडलं.. टपा टप...🤙🤙🤙
काहीतरी असू दे फक्त लोकांचे कल्याण होऊ दे ही ईश्वर प्रार्थना माझी आहे
Ek number saheb
आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेब आपल्याला माहीत नसेल तर मी माहिती करून देतो श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि श्री धनंजय मुंडे साहेब या दोघांचे वैयक्तिक प्रश्न असतात धन्यवाद
DM राजीनामा द्यावं
म्हणूनच शिंदे साहेब गृहमंत्री पाहिजे होते
धनंजय मुंडे हे विरोधीपक्ष नेते असतांना एस.टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्यासाठी आवाज उठवत होते त्यानंतर सत्तेत आल्यानंतर या माणसाने साधा एक चकार शब्द सुद्धा उच्चार ला नाही...
नक्किच लावा चोकशी मुडे ची
कनी फण करत सर पैसा आहेसघळे बरोबर करतातआपण हे पाहुन बैचैन होयच नाही घदाराच बाघा सर
मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब खुप छान जोडा मारला धन्याला
शिंदे साहेब जिंदाबाद 🚩
Ek number Shinde Saheb 🚩🚩
शिंदे साहेब एक नंबर
प्रेम दया करोना 🤣🤣 तीन बाईकान वाला
Kdk 🔥
शीदें शाही।। जोमात।। जय महाराष्ट्र।।
धनुभाऊ जपून बोला आता 😂