Prakash Surve Emotional : मंत्रिपद नाही,आता राहणार की जाणार? प्रकाश सुर्वेंची सर्वात स्फोटक मुलाखत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 дек 2024

Комментарии • 457

  • @subhashchavan3075
    @subhashchavan3075 17 часов назад +193

    याला मंत्रीपद मिळाले नाही त्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे

  • @AjitSawant-e6x
    @AjitSawant-e6x 18 часов назад +232

    प्रकाश तु शितल रहा

  • @kishorsawant1929
    @kishorsawant1929 17 часов назад +88

    जशी करणी वैसी भरणी!! ज्यांनी मोठ केल त्यांच्याशी गद्दारी झाल्यावर .. या गरीबाला देव तरी सोडेल का?? म्हणे गरीब आहे!!! असो, लोकांच्या मनात..तुमच्याविषयी असलेली स्वप्न लवकरच पूर्ण होवो.

  • @nileshbhusari5559
    @nileshbhusari5559 17 часов назад +111

    ठाकरे साहेब सोबत गद्दारी शोभली का❓❓व्वा रे गरीब

  • @nisha280
    @nisha280 18 часов назад +194

    आम्हा खूप आनंद झाला आहे. 😂😂

  • @kishorjadhav6860
    @kishorjadhav6860 9 часов назад +45

    तुला दुःखी झालेले पाहुन, मि फार आनंदित झालो, एक हजार फटाक्यांची माळ वाजवली

  • @Pm-wq1sd
    @Pm-wq1sd 18 часов назад +217

    म्हात्रे दांडा फेम ला पाठवा, खुश होईल हा

    • @detective4122
      @detective4122 7 часов назад

      याच्या पेक्षा ती जास्त रडत असेल ? काय दुसरा हुडकत असेल ?

  • @vikramshirsat84
    @vikramshirsat84 17 часов назад +150

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद !!

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 17 часов назад +100

    प्रकाश व शितल प्रकाश पडणार की शितल थंड होनार जय.महाराष्ट्र 🚩🚩🔥🔥

  • @sureshchavan9623
    @sureshchavan9623 7 часов назад +24

    प्रकास सुर्वे लय मस्ती होती जीरल आजुन लय दिवस बाकी आहें

  • @amitjangam2995
    @amitjangam2995 16 часов назад +84

    वातावरण शितलमय झालय सर्व❤❤❤

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 15 часов назад +22

    प्रकाश सुर्वे तुमची काय इज्जत आहे समजली 🙏

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 17 часов назад +84

    पपी दे पा,रूला

    • @13suhg
      @13suhg 16 часов назад

      नाही रे दांडे वाली ला

  • @nitinpusalkar2708
    @nitinpusalkar2708 18 часов назад +90

    😂😂 कर्माचे फळ

  • @crickmuz
    @crickmuz 17 часов назад +59

    जे स्वताचे घर फोडून दुसर्‍याला मदत करतात त्यांचे असेच हाल होणार...

  • @AjitGole-b2s
    @AjitGole-b2s 18 часов назад +60

    पैसे कमी पोहचवले ठाण्याला... म्हणून मंत्री नाही बनवले...😂😂😂

  • @PrakashKhapre
    @PrakashKhapre 17 часов назад +47

    जेव्हा साहेब tumi गेलात तेव्हा उद्धव साहेबाना किती दुःख झाले असणार त्यानी किती सहन केला असणार

  • @prakashpatil2052
    @prakashpatil2052 18 часов назад +91

    शितल म्हात्रे ना शिंदे कडे पाठव तुला त्या मंत्रिपद मिळवून देतील

    • @pranitakadam8039
      @pranitakadam8039 8 часов назад

      😊😊😊😊😊😊

    • @jayantpatil1668
      @jayantpatil1668 6 часов назад

      हा हा हा

    • @jeevanjambulkar
      @jeevanjambulkar 5 часов назад +1

      कधी ते पण सांगा रात्रीच का दिवसाच

  • @sukhkarta999
    @sukhkarta999 18 часов назад +80

    अशा सामान्य लोकांना शिवसेनेने आमदार खासदार केले आणि यांनी गद्दारी केली

  • @shekharshirke4376
    @shekharshirke4376 17 часов назад +62

    तुम्ही जेव्हा ठाकरे ना सोडलं ना तेव्हाच तुम्ही संपलाय हे लक्षात ठेवा

    • @nageshkale4856
      @nageshkale4856 16 часов назад +1

      Gap ❤dya

    • @AkshayNalawade-w3s
      @AkshayNalawade-w3s 8 часов назад

      ​@@nageshkale4856तुझी आई झवातो का सुर्वे😂😂

  • @sachinchaudhari405
    @sachinchaudhari405 18 часов назад +88

    पप्पी फेम पारू

  • @pritam448
    @pritam448 17 часов назад +26

    उद्धव ठाकरे यांना फसवले, शिवसेनेला फसवले. शिंदे गटाची अशीच फरफट होणार.
    उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद.

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 18 часов назад +62

    ज्या ठाकरे मुळे मोठे..विसरला तुम्ही

    • @abhipaji8573
      @abhipaji8573 10 часов назад +1

      आता ठाकरे फक्त राज ठाकरे, उद्धव येड नाहीं

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 7 часов назад

      ​@@abhipaji8573राज ठाकरे आता मोदीच्या पाया जवळ लोटांगण घालतोय, लाचार राज ठाकरे ईडी सीबीआय घाबरून, कोण ओळखत नाही राज ठाकरेला,स्वःताने संपवल आहे.

  • @narendrakasar6990
    @narendrakasar6990 9 часов назад +14

    हा म्हणतो कि मी गरीब.आमदारकीची निवडणूक लढवायला पैसे कुठून आणलेत ते सांगा.

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 7 часов назад +1

      10हजार प्रत्येक व्यक्तीस आणि हा बोलतो तो गरीब

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 18 часов назад +34

    आम्हला आनंद झाला... 💯🙏😅

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 16 часов назад +23

    शितल वहिनी ला राष्ट्रपती बनवा...
    म्हणजे दादा खुश होइल

  • @pramoddhuri8330
    @pramoddhuri8330 17 часов назад +13

    मंत्री पद दिलेल नाही म्हणून नाराज होणाऱ्या सर्व आमदारांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि आणि राजकारणातूच सन्यास घ्यावा
    सर्वच आमदारांना मंत्रीपद नाही मिळू शकत हे लक्षात घ्याव लागेल.

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 17 часов назад +16

    घन्टा मिळाला आहे .

  • @jyotikapse3842
    @jyotikapse3842 18 часов назад +19

    शितल कुटे आहे तुज्या विरोधात उभी राहणार लिहून ठेव

  • @atulvanjari9673
    @atulvanjari9673 10 часов назад +9

    भाऊ, एवढा संघर्ष, गरीब घर....आता किती कोटी जमा केले हेही सांगा

  • @subhashbhor3872
    @subhashbhor3872 18 часов назад +37

    पारू जास्त नर्वस असेल

  • @rajupandagale6299
    @rajupandagale6299 17 часов назад +22

    आलिबाबा अणि ४० मिंधे... काय नाचले बाॅ गुवाहाट्टी... ते वनगा तं तीकडं डॉस्क आपटून रडत व्हतं... कसं बरंं...

  • @rajatandel-mg1ji
    @rajatandel-mg1ji 17 часов назад +45

    जैसे ज्याचे कर्म तैसे फल देते हे ईश्वर......

  • @marutisawant6907
    @marutisawant6907 17 часов назад +15

    आम्हाला आनंद झाला

  • @ManojKhokale-h9p
    @ManojKhokale-h9p 18 часов назад +19

    तो व्हिडीओ छान होता पारू चा …… बाकी चालुद्या😂

  • @PareshKhedekar-lp8qw
    @PareshKhedekar-lp8qw 18 часов назад +31

    Pappi Dada ❤

  • @kirankot4774
    @kirankot4774 16 часов назад +15

    प्रकाश मावळला!

  • @learning7999
    @learning7999 5 часов назад +4

    अरे हा पत्रकार corona मध्ये passed झाला वाटते...😂😂😂 सुरुवातीला म्हणतोय आम्ही तुमचे स्वागत नाही करू शकत 😂😂😂

  • @ashishl4081
    @ashishl4081 17 часов назад +7

    पारो नाराज होणार

  • @amarsonwane6377
    @amarsonwane6377 17 часов назад +11

    तुम्ही लोक धोका दिला तर तुम्ही धोका भेटणार आहे लक्षात ठेवा देर हैं आदंरे नाही

  • @Viraltadka17
    @Viraltadka17 15 часов назад +14

    Evm मुळे आलास भाई तू. आम्ही तुझ्याच मतदारसंघातल आहोत

  • @bandopantsoyam7807
    @bandopantsoyam7807 18 часов назад +10

    आम रस्त्यावर पप्पी घेणारा आमदार🤣

  • @MukeshWanare
    @MukeshWanare 9 часов назад +3

    प्रकाश मावळाला 😢😢

  • @yogeshnanote4890
    @yogeshnanote4890 18 часов назад +7

    चूक माणसाकडून होते पण सुख सुधारण्याचा वेळ देव देतेदेव तुमचं चांगलं करेल

  • @jyotikapse3842
    @jyotikapse3842 18 часов назад +10

    तु जसा वर आलाय ना तसा खाली जाणार

  • @prashantkamble1600
    @prashantkamble1600 17 часов назад +6

    पप्पी दे पप्पी दे पारुला 😂😂😂
    दांडे फ्रेम पक्या 😂😂😂

  • @pradipthoke9068
    @pradipthoke9068 9 часов назад +6

    आता यांना उद्धव साहेबांची किंमत कळेल उद्धव साहेब जिंदाबाद

  • @dnyaneshwrsalekar1803
    @dnyaneshwrsalekar1803 16 часов назад +5

    आता संघर्ष करायची गरज नाही,घरीच बस पंनास आहेत ते खा की,रडून काय मिळणार

  • @dbkpbk
    @dbkpbk 16 часов назад +5

    परमेश्वर ने न्याय दिला आहे. 😂

  • @sunsportcricket1852
    @sunsportcricket1852 16 часов назад +5

    आता कसं वाटतंय गार गार वाटतंय ........😂

  • @kiranmungekar8939
    @kiranmungekar8939 16 часов назад +11

    आता कसे वाटते.... गार गार वाटते....

  • @djparsh3870
    @djparsh3870 18 часов назад +20

    Game xala bhau tuja 😂😂😂😂

  • @dipteshpawar3013
    @dipteshpawar3013 17 часов назад +6

    अरे बाबा आता तुम्ही सर्वच मंत्री व्हा 😂😂😂😂😂😂

  • @sandeepagare5354
    @sandeepagare5354 9 часов назад +7

    हेच होणार नियती कोणाला.सोडणार नाही...

  • @VijayMahadik-s7s
    @VijayMahadik-s7s 7 часов назад +2

    Khup aanand zale

  • @swapnilbharati6728
    @swapnilbharati6728 18 часов назад +6

    तुम्ही जाऊ शकता रशिया एक शाखा रशिया खोला

  • @RAFIKShaikh-sv5lk
    @RAFIKShaikh-sv5lk 18 часов назад +7

    लोकांची सेवा करायला संधी द्या झालेले मंत्री आता रात्र दिवस लोकांची सेवा करणार आहे

  • @yogeshgore572
    @yogeshgore572 18 часов назад +20

    कुटे जाणार पारूच्या घरी

  • @siddharthmore3380
    @siddharthmore3380 5 часов назад +1

    कर्माचे फळ आहे साहेब

  • @yogeshnanote4890
    @yogeshnanote4890 18 часов назад +18

    व्हिडिओ प्रसंगी तुम्हाला उद्धव ठाकरे कमी पडतील

  • @Rajukadamtatya-r6w
    @Rajukadamtatya-r6w 4 часа назад

    लहानपणी प्रचंड का कष्ट केलेस आता भरपूर जणांना लुबाडून इथपर्यंत गेलो

  • @ashishkadam-e6k
    @ashishkadam-e6k 7 часов назад +2

    आगे कुच मिलेगा ❤❤❤ जिम्मेदरी मिलेगी

    • @FRQ-w7z
      @FRQ-w7z 6 часов назад +1

      😂 वॉट बघ

  • @saddamluche2079
    @saddamluche2079 18 часов назад +7

    भूम भूम

  • @ashokmharnur6429
    @ashokmharnur6429 18 часов назад +13

    शुभेच्छा दादा

  • @subhashbhor3872
    @subhashbhor3872 18 часов назад +11

    पप्पी

  • @kamalkishorborole4597
    @kamalkishorborole4597 18 часов назад +4

    राजकारणात नाराजी मिडीयावर दाखवु नैय
    नुकसान होत आसतो

  • @sadanandnarkar8371
    @sadanandnarkar8371 Час назад

    प्रकाश सुर्वे साहेबांना अडीच वर्षानंतर नक्की मंत्रिपद मिळेल

  • @jayantpatil1668
    @jayantpatil1668 6 часов назад

    पप्पी मिळवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले😊

  • @mohanpawar3866
    @mohanpawar3866 17 часов назад +5

    प्रकाश सुर्वे यांचं काम खूपच चांगलं आहे मागाठाणे मध्ये.

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 16 часов назад +1

    Very nice ❤

  • @anilgande7540
    @anilgande7540 6 часов назад

    wa great .... 1 Number

  • @abhijitchavan7493
    @abhijitchavan7493 7 часов назад +1

    तु फिर की पारो बरोबर, तुला देतील की मंत्री पद....😂😂😂

  • @prakashkolvankar4671
    @prakashkolvankar4671 17 часов назад +3

    श्रद्धा सबुरी

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 17 часов назад +3

    Evm मुळे हे जिंकले है

  • @satishparve9427
    @satishparve9427 7 часов назад

    हिंमत हरू नका एकनाथ शिंदे न्याय देणारा माणूस आहे 100% न्याय देतात तुम्हाला❤❤ अडीच वर्षानंतर

  • @xyz0707
    @xyz0707 18 часов назад +3

    गूड मस्त झालं 😂😂😂

  • @prjdyns
    @prjdyns 16 часов назад +2

    पत्रकार वाह रे

  • @chandrakantmanjrekar4125
    @chandrakantmanjrekar4125 17 часов назад +2

    प्रकाश आततायीपणा करू नकोस, तुला मंत्रीपद दिले गेले नसेल तरी तुला न्याय नक्कीच दिला जाईल.सबुरीने घे.मंत्रीपदाना मर्यादा आहेत.५७ मधून ११ निवडायचे आहेत... जरा कठीणच काम आहे.तरीही तुझ्यासारख्याचा योग्य तो सन्मान करण्याचा विचार पक्ष नेतृत्व नक्की करेल.धीर धर.

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 7 часов назад

      😂😂😂😂😂😂😂🍉🥕📦🥕😂😂😂😂

  • @pritam448
    @pritam448 17 часов назад +5

    भाजप चे सरकार आहे. शिवसेना शिंदे गटाला फेकलेल्या तुकड्यावर समाधान मानावे लागेल. पटले तर बघा नाहीतर भाजप कडे बहुमत आहे. बहुमताला लोकशाही मध्ये किंमत आहे.

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 17 часов назад +2

    अडीच वर्ष वाट पहा

  • @vaibhav.t
    @vaibhav.t 17 часов назад +6

    ज्यांनी धोका दिला त्यांना धोका मिळाला तर हे नाटकं

  • @mangeshbakure8396
    @mangeshbakure8396 4 часа назад

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर😂😂😂😂

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 17 часов назад +2

    नागपुरला आहे सुरवे

  • @mayuryadav6736
    @mayuryadav6736 18 часов назад +5

    तुमचा कार्यक्रम झाला😂

  • @abhijitchavan7493
    @abhijitchavan7493 7 часов назад

    सामान्य घरातील मुलगा ५०खोक्या साठी गुवाहाटी पळून गेला होता. आता मंत्री पदा साठी रडतोय...
    # कट्टर शिवसैनिक 🚩🚩🚩

  • @DattaramKanade
    @DattaramKanade 17 часов назад +2

    आडीज वर्षों नंतर मिलेल

  • @pandharinathrekadge5067
    @pandharinathrekadge5067 6 часов назад

    कष्टाचे फळ मिळाले आहे

  • @sandeshSawant-tv1ml
    @sandeshSawant-tv1ml 18 часов назад +4

    तुम्ही केव्हा मंत्री होणार साहेब

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 16 часов назад +5

    केलेल्या पापाची फळ ही आता भोगावीच लागणार आता रडता कशाला ?ही कर्माची फळं भोगा. जय महाराष्ट्र.

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 17 часов назад +2

    अधिवेशनात ऊपस्थित रहाणार का

  • @vikrantjadhav1758
    @vikrantjadhav1758 7 часов назад +3

    हाच होता ना टेबलवर नाचणारा आता कस वाटतंय😂

  • @sanilchavan2887
    @sanilchavan2887 18 часов назад +5

    Saheb tumhala nakki shinde saheb nyay detil

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 17 часов назад +7

    प्रकाश सुर्वे लढवय्या आमदार आहे पण त्याना न्याय मिळाला नाही

  • @bhaskarwalke8844
    @bhaskarwalke8844 18 часов назад +2

    अरे प्रकाश दादा तुझ्यासारखाच मी कट्टर शिवसैनिक आहे तुला मंत्रिपद हवं होतं तर पक्षनिधी म्हणून कोटीने रुपये द्यायला पाहिजे होते तर तुला मंत्री पद मिळालं असतं तुझ्याकडे पैशात नाहीये तू कष्टातून कमावलेले पैसे त्यांना देऊ शकत नाहीस ज्यांना मंत्रिपद मिळाले त्यांनी पक्षनिधी म्हणून कोटीने रुपये दिलेले आहेत आपण त्यांच्यासमोर शून्य आहोत तू मुळामध्ये अपेक्षा करणं चुकीचं होतं कारण राजकारणामध्ये तुझ्यासारख्या गरीब कष्टाळू माणसाला महत्त्व नाही टेडी इंग्लिश घी निकलना जानता है तो तेरे को डिमांड है चला ठीक आहे झालं ते वाईट झालं एक ज्येष्ठ नागरिक बाळासाहेबांचा ज्येष्ठ शिवसैनिक जय हिंद जय महाराष्ट्र जय मशाल

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 7 часов назад

      याला मतदान करणार लोकाना 20हजार वाटायला पैसे आहेत झोल करून आलेला नेता याची हिच आवस्था होणार कर्म खराब केले की फळ असच मिळणार ना.?.. भामट्या बरोबर गेल की हेच होणार अजून लयाला जाईल हा माणूस याला आम जनतेची हाय लागेल.

  • @shriramjadhav3838
    @shriramjadhav3838 5 часов назад

    खुप संघर्ष केला साहेब माझ्या डोळयातुन आश्रु निघताय पप्पी दे पप्पी पारू ला

  • @AkashAwchar-h9x
    @AkashAwchar-h9x 17 часов назад +3

    Ha garib gharatil vattoy ka

  • @rajkumarkhuspe8498
    @rajkumarkhuspe8498 8 часов назад

    हा दिवस प्रतेक आमदार वर लोकांवर येणार आहे कारण चोरीचे धन कधीच पचत नाही दारू पिऊन नाचत होता आता नाचा

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 17 часов назад +2

    "जे जात आहे त्यांना जाऊ द्या"
    अहो रडणाऱ्याची जमात नाही तुमची "

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 8 часов назад

    शितल म्हात्रे पर्यंत मेसेज जाऊ दया, डोळे पुसायला येईल वाघीण

  • @chandankolaskar8176
    @chandankolaskar8176 Минуту назад

    प्रत्येक गद्दारासोबत हेच घडणार.ज्यांनी विश्वासघात केला, पक्ष प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला नियती त्यांना माफ करणार नाही.
    "जैसे ज्याचे कर्म तैसे
    फळ देतो रे ईश्वर"