काँग्रेस मधून बीजेपी मध्ये आलेल्या राधाकृष्ण विखे पाटला सारखा यांना मंत्रिपद दिले जाते आणि बीजेपीच्या निष्ठावंत माणसाला डावलले जाते हे बीजेपी साठी चांगली गोष्ट नाही आहे यामुळे अशाने बीजेपी ची लोकांवर ची श्रद्धा कमी होईल
शरद पवार यांच्या विरोधात बोलू नका नाहीतर तुम्हाला अशीच वेळ येईल,,,ज्या दिवशी अजित पवार भाजपा ला मिळाले त्या दिवशी सच्चे लोक संपलेत,,,फडणीस ला पण एक दिवस कळेल,,एक पवार खंजीर khupsnar
तुम्ही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होतात...
एकनाथ खडसे पार्ट 2 स्टार्ट😊
चेहरा फारच पडला सुभीरभावू तुमचा
चांगला वापर करून घेतला ह्याचा...
दुसरा एकनाथ खडसे...😅😅
Mungatiwar ko mantri bnao
Pankaj Munde got your seat
शांत रहा, पक्ष जी जबाबदारी देतील ती पार पाडा , कदाचित पुढे योग्य विचार केला जाईल, नाराज होऊ नये!!
लायकी नसल्याने मंत्रीपद नाकारले. सेम 🫳🤪🤪🤪🤪
तुम्ही केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह यांना भेटायला गेले होते म्हणून मंत्री पद दिले नाही
He is karyakarta first leader second👍 we are with you bhau💐
व्यथीत आहात की नाही हे आपल्या देहबोलीतून दिसून येते.
येवढ्या वर्ष मंत्री पद भोगलं तरी पण पोट भरले नाही का नवीनला पण संधी भेटायला पाहिजे ना
मारली उचलून याची 😂😂😂😂😂😂😂😂😂
सुधीर मनगट्टीवार साहेबांना मंत्रिमंडळात सन्मान मिळाला हवा होता कट्टर भाजपा कार्यकर्ता ला डावण्यात आले 😢😢
जोरगेवार ला पक्षात घेऊ नये म्हणून तुम्ही केंद्रात गेले होते म्हणून तुम्हाला मंत्रिपद दिल नाही
जोरगेवार आहे
काँग्रेस मधून बीजेपी मध्ये आलेल्या राधाकृष्ण विखे पाटला सारखा यांना मंत्रिपद दिले जाते आणि बीजेपीच्या निष्ठावंत माणसाला डावलले जाते हे बीजेपी साठी चांगली गोष्ट नाही आहे यामुळे अशाने बीजेपी ची लोकांवर ची श्रद्धा कमी होईल
हळूहळू एकनाथ खडसे होतोय तुमचा लक्ष असुद्या 😂😂
अरे सर्वाना संधी मिळाली पाहिजे,अमरपटटा घेऊन आले का
Rastravadi la mantrimandla madhe kashala shamil kel samjat nahi BJP cha
तुम्हाला केंद्रात गृहमंत्री करणार आहेत
तुमचा गेम तुमचा माणसानी केली एक तुमचा जिल्यातील एक केंद्रात ला मंत्री आहे आणि भावी आमदार चंद्रपूर जिल्यात चा
ते तुम्ही कोणाला तरी सोबत झोपवलं होता ना तुमच्या घरी काय तरी झोपावा झोपली झाली म्हणत होते त्यामुळे झालं असेल हे
Sudhir bhau ne purna jivan martha kunbi obc lokanacha tiraskar kela amaaap paisa kamavala tycha he sagla faal. Good done bjp
Obc नेता
शरद पवार यांच्या विरोधात बोलू नका नाहीतर तुम्हाला अशीच वेळ येईल,,,ज्या दिवशी अजित पवार भाजपा ला मिळाले त्या दिवशी सच्चे लोक संपलेत,,,फडणीस ला पण एक दिवस कळेल,,एक पवार खंजीर khupsnar
Baherun aalelya na sandi dya
😂😂😂😂😂
Brobar kelaith.khadsee+ tumhi
Khare bolnara neta.
मग आता रिकामा टेकड्डा झाला