प्रचारात सांगितले आहे शेतकरी कर्ज माफीच नाही तर 7/12 कोरा कोरा कोरा, शेतकरी आणि विरोधी पक्ष यांनी आताच मागणी केली पाहिजे, नाहि तर हे गोड बोलून, शब्दांचा खेळ करून वेळ मारून नेणार,परत पाच वर्षे काहिच नाही,आजच कांद्याला भाव नाही, निवडणुक झाली का मोकळे होतात
माझी सोयाबिन 5 ब्याग सोयाबिन झाली 25 कींटल भाव मिळाला 3900 जर माझ्या हक्काचा 6000 रुपये भाव मिळाला असता तर 150000 झाले असते नमो शेतकरी12000 नको 2100 रुपये यानि लाडकी बहिण 25200 नको विज बिल 7000 रुपये वार्षिक टोटल 44200 आमच्या मालाला योग्य दिला तर तुमच्या या योजनीची गरजच काय आम्ही कष्टकरी शेतकरी आहे आमचेच पैसे आम्हाला देता खाली एका गाढवाने कमेंट केली की सरकार शेतकरी यांना ह्या योजना मार्फत पैसे देते मी त्याला उत्तर दिले असते पन हे सर्वांना कळाले पाहिजे
सर..तुम्ही नेहमी शेतकऱ्यांचे मुद्दे मांडता त्या बद्दल तुमचे अभिनंदन ....शेतमालाला योग्य हमी भव द्या...शेतकरी कर्ज माफीची वेळ येऊ देणार नाही...उलट सरकारला जागेवर आणेल..ही हिम्मत फक्त आमच्या शेतकऱ्यावर आहे..2014 सांली मोदी साहेबांनी म्हटले होते..की 2022 साला पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार...फक्त आश्वासन दिले पण दिलेला शब्द पाळला नाही...शेतकरी जगाचा पोशिंदा आहे..शेतकरी शांतीपूर्ण मार्गाने आंदोलनं करत आहे..पण त्यांच्यावर सरकार अन्याय करत आहे...जो शेतकऱ्यावर अन्याय करत असेल त्याला भोगावे लागेल...लाडकी बहिणीच्या योजने मुळे निवडून आले..नाहीतर त्यांचे लोकसभे सारखे हाल झाले असते...सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये...
विज बिल माफ झाले लाखांचा मोफत वैद्यकीय उपचार सुरू लाडकी बहीण योजना दुधा साठी अनुदान दिले मोफत प्रवास योजना मोफत गणवेश व शिक्षण हर घर जल सरकार आपल्या दारी अंगणवाडी सेविका, पोलिस, यांचे वेतन वाढ 5 लाखांचा वैद्यकीय विमा मोफत रेशनिंग वाटत आनंदाचा शिधा तेल साखर रवा मैदा व चना डाळ शेतकरी सन्मान योजना 2000 हजार आणि मोदी साहेब यांचे 2000 हजार असे दर माही 12000 हजार ट्रीपल तलाक कायद्या हटवाला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गोमातेला सांभाळणार त्यांना चारा व अनुदान दिले व राष्ट्रिय दर्जा दिला मुलगी लखपती योजना राबविण्यात आली 17000 हजार पोलिस भरती केली आरोग्य व शिक्षक भरती केली कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये दिले दुष्काळ निधी दिला कांदा निर्यात केली गडकिल्ले संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी निर्णय घेतला औरंगजेब कबर प्रतापगडावरची त्यावरचे बांधकाम काडले समृद्धी महामार्ग केला नागपूर ते मराठवाडा विदर्भ साठी पश्चिम महाराष्ट्र पुणे सातारा बेंगलोर महामार्ग साठी निधी मंजूर केला असे सर्व सामान्य जनतेला फायद्याचे निर्णय घेण्यात आले
@@nilanjannalawade9975वेळोवेळी आयात करून शेतमालाचे भाव पाडले, खते,बी बियाणे,औषधे,गॅस डिझेल,पेट्रोल यांचे भाव तीन पटीने वाढले मात्र शेतमालाचे भाव हे जे दहा,बारा वर्षापूर्वी होते तेच भाव आहेत, हे जनतेचे शंभर रुपये लुटत आहेत आणि त्यातील पाच रुपये जनतेला देत आहेत, प्रत्येक गोष्टींवर gst लावून लूट सुरू आहे,हे त्यांच्या घरातून,खिशातून नाही देत दादा हे लक्षात ठेव💯💯
Sarkari krj mapi lwkr kra, majilana 2100/ hafta dya shetkri mala la hami baw dya. Mantri pda sathi bandu nka.lokachi kam ptkn kra .sarkari pd lwkr bra young mule muli shikun bslet. Kam nahi.
कर्जमाफी तर झालीच पाहिजेल
कर्जमाफी झाली पाहिजे
संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे
कर्जमाफी दिली नाही तर नागपूर ल जयुन सर्व शेतकऱ्यांनी आंदोलन करा
@@pandurangpeharkar4542 अगदी बरोबर दादा कर्जमाफी होणार नाही आंदोलन करायलाच पाहिजे
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी केली पाहिजे
उमेश गायकवाड थाना याचा लेख खुप महत्वाचा आहे धन्यवाद❤ मी शेतकरी कन्नड तालुका❤ दिनेश मगर
एक वेळ ठेवलेल्या बाईवर विश्वास ठेवा पण फडवनीस वर आजीबात नाही
. पीक कर्जे माफ करा 300000 तीन लाख बिना निकश अल्प भुधारक शेतकरी याच माफ करा
धन्यवाद 3.49k सबस्क्राईब पूर्ण झाले 🙏🙏
अगोदर शेतकरी कर्जमाफी करा
सगळ्यात अगोदर कर्जमाफी झाली पाहिजे कारण जे सरकार निवडून आले यांनीच अगोदर सांगितलं होतं आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू
कर्ज माफी च काय झाल कर्ज माफी करा यला लावा
सरकार स्थापन होताच कांद्याचे भाव आठवडाभरात 25 रूपयांनी कमी झाले शेतकर्यांचा कोणीही वाली नाही एकही आमदार ओरडत नाही निर्यात शुल्क 0 टक्के करा म्हणून😢
😭😭😭
Aho avak vadhli sheth
अजून द्या मतदान
कर्ज माफ केले पाहिजे 🙏
कर्ज माफी कधी होनार शेतकऱ्याची
पीक कर्जे माफ करा लय ओरडून सांगत होता प्रचारा त आम्ही शेतकऱ्याचे वाली
आता सगळं 2029ला मिळेल तोपर्यंत काहीच मिळणार नाही असंच वाटतंय
बाकीचा भुसा चा काही उपयोग नाही जे महत्वाचे आहे ते कर्जमाफी करावी लागेन
पहिला निर्णय कर्जमाफीचा घ्या मंग गप्पा ठोका
प्रचारात सांगितले आहे शेतकरी कर्ज माफीच नाही तर 7/12 कोरा कोरा कोरा, शेतकरी आणि विरोधी पक्ष यांनी आताच मागणी केली पाहिजे, नाहि तर हे गोड बोलून, शब्दांचा खेळ करून वेळ मारून नेणार,परत पाच वर्षे काहिच नाही,आजच कांद्याला भाव नाही, निवडणुक झाली का मोकळे होतात
शेतकरी कर्ज सरसकट माफ करा आता मुख्यमंत्री साहेब
माझी सोयाबिन 5 ब्याग सोयाबिन झाली 25 कींटल भाव मिळाला 3900 जर माझ्या हक्काचा 6000 रुपये भाव मिळाला असता तर 150000 झाले असते नमो शेतकरी12000 नको 2100 रुपये यानि लाडकी बहिण 25200 नको विज बिल 7000 रुपये वार्षिक टोटल 44200 आमच्या मालाला योग्य दिला तर तुमच्या या
योजनीची गरजच काय आम्ही कष्टकरी शेतकरी आहे आमचेच पैसे आम्हाला देता खाली एका गाढवाने कमेंट केली की सरकार
शेतकरी यांना ह्या योजना मार्फत पैसे देते मी त्याला उत्तर दिले असते
पन हे सर्वांना कळाले पाहिजे
सोसायटी चे चार टके पैसे आजून दिले नाही पजाबराव देशमुख व्याज सवलत आजून मिळाली नाही एक वर्ष झाल
या अधिवेशनात शेतकरी सात बारा कोरा करा नाही तर खुर्ची खाली करा
कर्ज माफी ही झालीच पाहिजे
सर..तुम्ही नेहमी शेतकऱ्यांचे मुद्दे मांडता त्या बद्दल तुमचे अभिनंदन ....शेतमालाला योग्य हमी भव द्या...शेतकरी कर्ज माफीची वेळ येऊ देणार नाही...उलट सरकारला जागेवर आणेल..ही हिम्मत फक्त आमच्या शेतकऱ्यावर आहे..2014 सांली मोदी साहेबांनी म्हटले होते..की 2022 साला पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार...फक्त आश्वासन दिले पण दिलेला शब्द पाळला नाही...शेतकरी जगाचा पोशिंदा आहे..शेतकरी शांतीपूर्ण मार्गाने आंदोलनं करत आहे..पण त्यांच्यावर सरकार अन्याय करत आहे...जो शेतकऱ्यावर अन्याय करत असेल त्याला भोगावे लागेल...लाडकी बहिणीच्या योजने मुळे निवडून आले..नाहीतर त्यांचे लोकसभे सारखे हाल झाले असते...सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये...
Karaj माफी लवकर करा या अधिवेशन मधे
साहेब लाकडी बहिण नको आम्हाला फक्त आमच्या शेतकरी बापाला आमच्या शेतातील पिकाला भाव पाहिजे हो
पाच वर्षे कर्जमाफी होणारच नाही कारण फडणवीस डब्ल्यू डब्ल्यू पाच वर्ष मिळणार आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने फडणवीस हा मुख्यमंत्री चांगला नाही😢😢😢
विज बिल माफ झाले लाखांचा
मोफत वैद्यकीय उपचार सुरू
लाडकी बहीण योजना
दुधा साठी अनुदान दिले
मोफत प्रवास योजना
मोफत गणवेश व शिक्षण
हर घर जल
सरकार आपल्या दारी
अंगणवाडी सेविका, पोलिस, यांचे वेतन वाढ
5 लाखांचा वैद्यकीय विमा
मोफत रेशनिंग वाटत
आनंदाचा शिधा तेल साखर रवा मैदा व चना डाळ
शेतकरी सन्मान योजना 2000 हजार आणि मोदी साहेब यांचे 2000 हजार असे दर माही 12000 हजार
ट्रीपल तलाक कायद्या हटवाला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला
गोमातेला सांभाळणार त्यांना चारा व अनुदान दिले व राष्ट्रिय दर्जा दिला
मुलगी लखपती योजना राबविण्यात आली
17000 हजार पोलिस भरती केली
आरोग्य व शिक्षक भरती केली
कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये दिले
दुष्काळ निधी दिला
कांदा निर्यात केली
गडकिल्ले संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी निर्णय घेतला
औरंगजेब कबर प्रतापगडावरची त्यावरचे बांधकाम काडले
समृद्धी महामार्ग केला नागपूर ते मराठवाडा विदर्भ साठी
पश्चिम महाराष्ट्र पुणे सातारा बेंगलोर महामार्ग साठी निधी मंजूर केला
असे सर्व सामान्य जनतेला फायद्याचे निर्णय घेण्यात आले
तरी शेतकर्यांना काहीच फायदा नाही@@nilanjannalawade9975
@@nilanjannalawade9975वेळोवेळी आयात करून शेतमालाचे भाव पाडले, खते,बी बियाणे,औषधे,गॅस डिझेल,पेट्रोल यांचे भाव तीन पटीने वाढले मात्र शेतमालाचे भाव हे जे दहा,बारा वर्षापूर्वी होते तेच भाव आहेत, हे जनतेचे शंभर रुपये लुटत आहेत आणि त्यातील पाच रुपये जनतेला देत आहेत, प्रत्येक गोष्टींवर gst लावून लूट सुरू आहे,हे त्यांच्या घरातून,खिशातून नाही देत दादा हे लक्षात ठेव💯💯
सरसकट कर्जमाफी 2024 पूर्ण
Ka re bhadvya
कर्जमाफी करा
शेतकरी कर्ज माफी सरसकट झालीच पाहिजे याच अधिवेशनात वांदा पुर्ण करा
कर्ज माफी कधी करणार आहे
कांदा बाजार भाव फार कमी झाले
मागील वर्षी व्याज सवलत चे पैसे आले होते परंतु या वर्षी नाही आले... कर्ज परतावा नियमित आहे व मुदतीच्या आत भरले आहे....union bank आहे...
सरसकट कर्जमाफी करा सर्वसामान्य शेतकरी वर्गाला अजून ही कर्जमाफी चा लाभ मिळाला नाही बरेच शेतकरी कर्जमाफी पासून वंचित आहेत 🙏
दुधाचे ₹5 भावा अंतरांचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे
कर्जमाफी च काय. कुठं गेलं तुमचं आश्वासन
Tarbuj lawanar..
पिक कर्ज माफ करा
वूरुदध कलाकारांचे मानधन दोन महिन्या पासुन मीळाले नाही तीसरा महिना सुरु आहे शाशन मानधन कधी पाठविनार
सोयाबीन कापूस भाव बघा
फडनविस हा मुख्यमंत्री शेतकरी साठी शाप आहे शेतकऱ्यांचा कधीच भल करनार नाही पहा आता कर्ज माफी चा मुद्दा गोल गोल घुमनार
शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असुन अजुनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाहि कधीहोनार ३वरश झाली.
Sarkari krj mapi lwkr kra, majilana 2100/ hafta dya shetkri mala la hami baw dya. Mantri pda sathi bandu nka.lokachi kam ptkn kra .sarkari pd lwkr bra young mule muli shikun bslet. Kam nahi.
Kisanon ke karj mafi ke raste Nidhi nahin aaya kya
कर्ज कधी माफ होईल साहेब
कर्जमाफी करत नाही तर कापूस सोयाबीनला भाऊ दिल्ली पाहिजे
कांदा बाजार भाव फार कमी झाले तयवर काही निर्णय घेण्यात येईल का
घोषणा करायच्या वेळेस लाज नाही वाटली आता का बरं कर्ज मुक्ती करत नाही हो???
सोयाबीला भाव द्या रे
Karja.maaf.kara
शेतकरी कर्ज माफी कधी होणार
देवा भाऊ जुनंच वाचणार
Karj mafi dya
Shetkari vachva
हे सर्व आकडे फेकच ठरतील 😅😅
धनंजय सानप भाऊ मंत्रिमंडळ शपथ कोणीही घेतली आणि कितीही घेतली तर शेतकऱ्याला काहीतरी फायदा झाला पाहिजे
कर्ज माफी च काय झा
सोयाबीन ला 6000 रुपये भाव द्या
क र्जमाफी चे काय झाले.
लबाडी करू नका.
जुनं गाणं गाणारे आहेत बाकी काय जय किसान
कर्जमाफी करायला किती दिवस लागेल शेतकऱ्यांना योजना माहित नाही तेच योजना काढून देता😢 आता पाच वर्षे भोगावा लागणार आहे
कर्ज माफी, पीक विमा, gst मुक्त शेती, इत्यादी वर पण लक्ष द्यावे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Agrovan ❌ congres prachark🫡
Karjmafi pahije karjmafi pahije karjmafi pahije karjmafi pahije karjmafi pahije
अधिवेशन संपल्यावर बोलता काय?
सोयाबिन ला सहा हजार रुपये भाव द्या
Soyabean la bhav dya
हिच मुद्दे विरोधकांनी आदी घेतले असते तर
कर्ज माफी च काय झाल
Pick karj mapi karavi hi vinnti North Solapur Garmin Mharashtra Shetkari
सोयाबिन ला भाव द्या नाहितर घे पाच वर्ष मजा करून मग दाखवतो तुम्हांला शेतकरी पावर तुमची सत्ता कशी येते
कर्जमाफी चे काय झाले
Karjmafi when
Yumach pagar Wadala na! Zale
Karjmafi ch kay zala te sanga
Karj mafi Kay jal
दाय न आणखी निवडून 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
कर्ज माफी च काय झाले, सोयाबीन व कापूस उत्पादक भाव फरक कधी देणार आहे साहेब
कर्ज माफी कधी होणार
Shetkarya vishi labad mukhay mantri
दूध भावांतर यांचे पैसे फक्त डिलिव्हरीला आहे शेतकऱ्याला नाहीत माझी रोज शाळा 5 लिटर दूध जाते हे डीला 42 45 म्हशीचे
Nanded,pik,vima,sanga,sar
नाफेड चे पेमे न्ट कीती दिवसात येते
दूध रेट पाडले
दादा ग्रामपंचायत सदस्य ला मानधन किती मिळणार आता
धनंजय सानप भाऊ कर्ज माफी मुद्दा उचलून धरा
कांदा बाजार भाव फार कमी झाले तयवर काही निर्णय घेण्यात येईल का
कर्जमाफी झालीच पाहिजे