राज्याचे राजकारण म्हणजे | काय म्हणाले इंदुरीकर महाराज कीर्तन | Indurikar maharaj comedy kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 56

  • @manishamemane661
    @manishamemane661 Год назад +32

    अगदी बरोबर आहे महाराज ते लोक आपल्याच पोळीवर तूप ओढून घेतात गरीब गरीबच राहिला आहे राम कृष्ण हरी माऊली

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Год назад +7

    जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन ऐका जी देवा ‌👃👃

  • @WorldSuffer
    @WorldSuffer Год назад +17

    महाराज एक नम्बर आहे तुमचे शब्द खरे असतात

  • @deepakghodekar9242
    @deepakghodekar9242 10 месяцев назад +16

    महाराजांची एक एक गोष्ट खरी आहे करण राजकारणामध्ये गरीब माणसाचं काम राहिले नाही निवडणुकीला पैसा वाटावा लागतो आणि राजकारणामध्ये सध्या विचारधारा शिल्लक राहिली नाही पक्षनिष्ठा शिल्लक राहिली नाही त्याच्यामुळे विद्वान माणूस राजकारणात जाऊ शकत नाही

  • @changadeopagar8048
    @changadeopagar8048 Год назад +1

    खरय महाराज ✋✋🌷🌷🌹🌹

  • @deepakghodekar9242
    @deepakghodekar9242 10 месяцев назад +4

    राजकारणामध्ये सध्या सिद्धांतच काही शिल्लक राहिले नाही बस राजकारण हा व्यवहारिक आधारावर खेळायचा खेळ झाला

  • @roshanshewale1388
    @roshanshewale1388 21 день назад

    कडु आहे पन संते आहे ❤❤

  • @SidhuNagavi
    @SidhuNagavi Месяц назад +1

    Maharaj agadhi barobar bolatat

  • @panditkalake4354
    @panditkalake4354 Год назад +7

    खरी परिस्थिती आहे महाराज

  • @rameshhulawale5254
    @rameshhulawale5254 Год назад +7

    Kharay

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 7 месяцев назад +19

    लग्नात आहेर हा केलाच पाहिजे.

  • @howto-ym5dc
    @howto-ym5dc 4 месяца назад +1

    Best kirtan

  • @GahinathBhosale-sf5mg
    @GahinathBhosale-sf5mg Год назад +1

    खरय

  • @balasahebtalekar1424
    @balasahebtalekar1424 3 месяца назад +1

    Kitty Bhari ❤❤❤❤❤

  • @kanchanmohite7163
    @kanchanmohite7163 Год назад +4

    Brilliant Knowledge

  • @howto-ym5dc
    @howto-ym5dc 4 месяца назад +1

    Jay Ram kirsna Hari

  • @ShindePatil-ur2co
    @ShindePatil-ur2co Год назад +22

    खरं बोलन झोंबत माहाराज. यकदम खरं.

  • @VishalShilkande-w6y
    @VishalShilkande-w6y Год назад +4

    बेस्ट महाराज

    • @bhatugirase
      @bhatugirase Год назад

      L

    • @gangadharborse4051
      @gangadharborse4051 Год назад

      महाराज खरोखर सत्यशोधक आहेत जे सत्य आहे तेच प्रबोधन करतात

  • @ashokaware7862
    @ashokaware7862 Год назад

    🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @bharatwaghchoure1082
    @bharatwaghchoure1082 Год назад +5

    महाराज मुसलमानाची मुलगी दोन वर्षापासून 90 वर्षापर्यंत उघडा माणूस उघडी मुलगी दिसत नाही मी हिंदू आहे मी मुसलमान नाही

  • @uttamwaghchaure6650
    @uttamwaghchaure6650 Год назад +3

    👌👌🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 Год назад +1

    Maharajani.rajkaranavar.boluch
    Naye.karan.rajakaranacha.sagala..batyabol.zala.aahe.rajkaranat.dok.ghatal.tar.sagala.govinda

  • @ashokghadage9665
    @ashokghadage9665 Год назад

    15:40 15:41

  • @arunbornare8370
    @arunbornare8370 Год назад +6

    आज काल मुळीच लग्न करून काहीही कारण काढून घटस्फोट घडूउन आणायचं व बिचाऱ्या मुलाच्या आई बापाला पोटगी म्हणून लाखो रुपयाला गंडवणाऱ्या मुलीचा बाप व आई यांचा धंदा झाला आहे.

    • @TukaramBhosale-js1gk
      @TukaramBhosale-js1gk Год назад

      Z 😊🎉😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢🎉😢😢😢😢😢😢😢😢zLiz 2:51 z z I

  • @manojkalghatkar1312
    @manojkalghatkar1312 Год назад +1

    😂

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr 3 месяца назад +1

    प्रत्येक पुरषाची किंमत त्याच्या बायको वरच अवलंबुन असते.

  • @SangitaBhalerao-q8w
    @SangitaBhalerao-q8w Год назад +1

    L

  • @trymbakgadekar7483
    @trymbakgadekar7483 Год назад +74

    सत्तेसाठी लाचार होऊन गेले आहेत त्यासाठी त्यांनी आपल्या भल्यासाठी काहिही करू शकतो.

    • @tukaramranmale8155
      @tukaramranmale8155 Год назад

      1q eq1q1qq111111qqqqqq1

    • @anilnimje2016
      @anilnimje2016 Год назад

      महाराज लोकांना मूर्ख बनविता पैसे कमवितो त्याचा विचार करा, माझे गाल गेले, ओठ गेले, मग गप बस ना घरी कशाला तांडव माजवितो, तुलाच वाटतो मी खूप हुशार आहे, हा तुझा मुर्खपणा आहे

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev Год назад +1

    इंदोरी कर महाराज हे महारास्ट्रात ल राज का र ण आता स्त्रिया ब र मोडा स हा इंच घालून फी र ल्या सारख झालय ब घा अजून या माझ्या क्मेंट ला रि प्लाय वि रो ध क रतात भड वे ई ज्ज्त सोडले हो माऊली

  • @sandeepdivekar655
    @sandeepdivekar655 Год назад +13

    Aagdi brobr boltat mharaj 🙏

  • @ber_farmar
    @ber_farmar 2 месяца назад

    Kay tich tich kiratan

  • @laxmanbangar4731
    @laxmanbangar4731 Год назад +5

    😊

  • @laxmanbangar4731
    @laxmanbangar4731 Год назад +3

    😊😊

  • @sangitabhadane1752
    @sangitabhadane1752 Год назад +2

    😅

  • @abajikurme825
    @abajikurme825 Год назад +3

    Bhal manje kay hech lokanna kalat nahi

  • @arunbornare8370
    @arunbornare8370 Год назад +2

    मुलीचा चांगला चाललेला प्रपंच तिचे आई व वडील हेच वाटोळं करतात

  • @bharatwaghchoure1082
    @bharatwaghchoure1082 Год назад +3

    बोलेल ते मग पंतप्रधानाची लाईन घरा

    • @Veeraalat
      @Veeraalat 8 месяцев назад +1

      ंंॅःंॅ ध❤॥#/ॐॐ) 7:13

  • @abajikurme825
    @abajikurme825 Год назад +3

    Endorikar vikasacha kana ahe

  • @yogeshnaikwadi4388
    @yogeshnaikwadi4388 11 месяцев назад

    झझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझ दो झझझझझझझ

  • @BhagwatNarwade-te6oj
    @BhagwatNarwade-te6oj Год назад +6

    लाजा सोडल्या महाराज यांनी (BJP) 😡

    • @CMDevaBhau
      @CMDevaBhau Год назад +2

      Br अब्दुल 😂😂

  • @manojkalghatkar1312
    @manojkalghatkar1312 Год назад

    😂

  • @_Kadam_sonali
    @_Kadam_sonali 9 месяцев назад +1

    😂