आम्हाला त्याचे विचार पुठे पोचवायला पाहिजे ते. जर एव्हडी मेहनत घेतात तर आपला हातभार लागला पाहिजे नुसते वाहवा करून चालणार नाही पेटून उठलो पाहिजे वेळ कोणाला माफ करत नाही हजारो शरदजी तयार झाले पाहिजे
हे भाषण मी प्रत्यक्ष ऐकले आहे खूपच छान भाषण झाले होते कायम स्मरणात राहील खूप.खूप धन्यवाद शरद पोंक्षे यांचे आणि खूप खूप धन्यवाद श्रीराम मंदिर ब्राम्हण समाज महाड यांचे
अमराठी हिंदू ना ह्या पासुन वांचित ठेवले जाते ,तुमच्या एका कलाकारा kadun khup अपेक्षा कारण बाकी किती उत्तम वक्ते आनी कलाकार असले तरी कोणी असा व्याख्यान करत नाही
इथ ब्राम्हणाच ज्ञान! साधू वाण्याच पुराण! ठेवी दक्षीनेवर ध्यान! सत्यनारायण!!
आम्हाला त्याचे विचार पुठे पोचवायला पाहिजे ते. जर एव्हडी मेहनत घेतात तर आपला हातभार लागला पाहिजे नुसते वाहवा करून चालणार नाही पेटून उठलो पाहिजे वेळ कोणाला माफ करत नाही हजारो शरदजी तयार झाले पाहिजे
हे भाषण मी प्रत्यक्ष ऐकले आहे खूपच छान भाषण झाले होते कायम स्मरणात राहील खूप.खूप धन्यवाद शरद पोंक्षे यांचे आणि खूप खूप धन्यवाद श्रीराम मंदिर ब्राम्हण समाज महाड यांचे
@
A
The Great speaker n motivator
Khupach Chan Sharad bala
खूप छान
लोकहो जास्तीत जास्त लोकांबरोबर हे तुम्ही शेअर करा
श्रीकृष्ण ने काहा मेरा भरोसा करो ये नही कहा मेरे भरोसे रहो
हे भाषण म्हणजे जाज्वल्य देशप्रेम व हिन्दु संस्कृती . ते प्रत्येक शाळेत दाखवले गेले पाहिजे. मग आपली पुढची पिढी आपल्या देशाला विश्वगुरू बनवेल.
Sir , Khup Chan ,Aamhi Bharata baher hey aiktoy ani aamchi naal parat bharat mate shi jodali jatiye
खुप खुप छान आपला मी खुप खुप आभारी आहे सुंदर माहीती व मार्ग दर्शन
शरद सर मी व्याख्यान रोज ऐकतो. भारतरत्न सावरकरांबद्दल आपण सांगत असलेली माहिती मनाला पटणारी आहे
खूपच सुंदर व प्रेरणादायी भाषण👍
अप्रतिम अत्यंत प्रेरणादायी. धन्यवाद व आभार
वंदे मातरम्
हे असे बोधपर भाषण सर्वांनी प्रेमाने ऐकले पाहिजे.शाळांमध्ये पोंक्षे सरांना बोलावले पाहिजे.
केवळ अप्रतिम ! 👍
मनापासून धन्यवाद !
तुम्ही मृत्युच्या दारातून परत आलात म्हणून तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ कळला.
खुप सुंदर आणि सटिक बोलत होत आपण 🙏🏻
खूप छान धन्यवाद ऊदयजी
शरद जी 🙏 उत्तम प्रत्यक्ष ऐकण्याचा योग लवकरात लवकर योवो.
🇮🇳 जय हिंद सर 🇮🇳
खुप छान सर
तुकारामाचे अभंग बुडवले, त्यांना संपविले आणि आता त्यांचे गुणगान करताय.
खूप छान भाषण झाले. 🙏🏽
अप्रतिम 👌
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू, फुले व आंबेडकर शिकवले पाहीजे का ते पण सांगा
एकलव्याचा अंगठा का मागितला हे पण सांगा.
Hats off to you sir!
खुप छान 👌👍🙏🙏
Jai hind sir
स्वतः च्या धर्मातील लोकांना मंदिरात प्रवेश नाकारणारा धर्म चांगला कसा असेल?
the deeper you look into history, the farther you look into the future.
those who dont understand history are doomed to repeat it.
हिंदू धर्मातील विषमता आम्हाला मान्य नाही असे आतातरी जाहीर करा.
Vande Mataram sir
🙏🙏
*इथे ब्राम्हणांचे ज्ञान! साधूवाण्याचे पुराण!
ठेवी दक्षिनेवर ध्यान! सत्यनारायण!!
एक जात दुसऱ्या जातीला स्पर्श करु शकत नाही. मंदिरात प्रवेश दिला नाही. आणि आता हा म्हणतो वसुधैव कुटुंबकम.
जगात एकच धर्म जाती असलेला हा हिंदु धर्म.
हिंदूने हिंदूला मंदिर प्रवेश दिला नाही तरी हिंदु धर्म चांगला कसा?
मनुस्मृती मान्य नाही असे जाहीर सांगा.
अमराठी हिंदू ना ह्या पासुन वांचित ठेवले जाते ,तुमच्या एका कलाकारा kadun khup अपेक्षा कारण बाकी किती उत्तम वक्ते आनी कलाकार असले तरी कोणी असा व्याख्यान करत नाही
बॅरिस्टर एकटे सावरकर झाले नाहीत. गांधी, नेहरू, पटेल हे सुद्धा बॅरिस्टर झाले आहेत.
तुम्हाला मनुस्मृती राज्य पाहिजे.
British lokani education system var akraman kele nantar tyavarun sanskrutik mulyavar aaghat kela
चवदार तळे यावर बोला.
यांना मनुस्मृतीचे कायदे पाहिजेत. हिंदू राष्ट्राच्या नावाखाली मनुस्मृतिची घटना याला पाहिजे.
हजारो मुस्लिम हिंदू धर्मात यायला तयार आहेत तुम्ही त्यांना कोणत्या जातीत घेणार? ब्राम्हण जातीत घेणार का ?
Ho 100%
कर्मकांड खोटे आहे असे आतातरी जाहीर करा.
मुद्दाम पॉवर कट केली असावी
छ. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध का केला? काशिहून ब्राह्मण आणला.
जानवे, शेंडी, मनुस्मृति चे महत्त्व वाढवू नये.
हिंदु धर्म इतका चांगला आहे तर मग आंबेडकरांनी का हा धर्म सोडला.