कशेडी घाट सुरू होताच कोकणात आल्यासारखं वाटतं, पावसाळ्यात दिसणारं मनमोहक क्षण बोगद्यातून कधीच समजणार नाही, नवीन शिकाऊ वाहनचालकांना नक्कीच फायदा होईल, पण माझ्यासारख्या आवड म्हणून गाडी चालवणाऱ्याला तो घाटातील रस्ताच साद घालेल.
बातमीमध्ये सांगितल्या प्रमाणे कशेडी घाट हा धोकादायक कधीच नव्हता. उलट निसर्गरम्य आणि नयनरम्य असा हा घाट पावसाळ्यात तर विलक्षण मनमोहक दिसतो. अजुनही याचा प्रत्यय घेऊ शकता.
Thanks to Gadkariji for Indian Road development projects. just returned from Mahad holi festival and was really happy to see the roads expansion excellent Sir.
सर्वच घाटात बोगदे करायला हवेत. आणि रस्ते खणुन त्याचे पुन्हा डोंगरात रूपांतर करावे जेणेकरून डोंगरांचे अस्तित्व कायम राहिल. लैंड स्लाइडिंग चा धोका नाहिसा होईल आणि जीवित व वित्त हानी होणार नाही.
श्रीयुत नितीनजी गडकरी साहेबांचे मनापासून आभार
गडकरी साहेब धन्यवाद जय हो वीर सावरकर जय श्रीराम भारत माता की जय
कशेडी घाट सुरू होताच कोकणात आल्यासारखं वाटतं, पावसाळ्यात दिसणारं मनमोहक क्षण बोगद्यातून कधीच समजणार नाही, नवीन शिकाऊ वाहनचालकांना नक्कीच फायदा होईल, पण माझ्यासारख्या आवड म्हणून गाडी चालवणाऱ्याला तो घाटातील रस्ताच साद घालेल.
धन्यवाद् गडकरी साहेब...कोकणाकडे लक्ष दिल्याबद्द्ल...कोणीही किती उलट काँमेंट केले तरी कोकणवासिंयानी आता लक्ष देवू नये
जुना रस्ता तसाच राहणार आहे त्यामुळे कोणी वाईट वाटुन घेऊ नये.गङकरी साहेब धन्यवाद कोकणात लक्ष घातल्याबद्दल.
धन्यवाद नितीन गडकरी साहेब
बातमीमध्ये सांगितल्या प्रमाणे कशेडी घाट हा धोकादायक कधीच नव्हता. उलट निसर्गरम्य आणि नयनरम्य असा हा घाट पावसाळ्यात तर विलक्षण मनमोहक दिसतो. अजुनही याचा प्रत्यय घेऊ शकता.
Exactly
Khoop,,, Sundar,,,
जुना रस्ता तसाच राहणार आहे तेंव्हा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जुन्या रस्त्यातून जाऊ शकते.
Ho kashedi ghat rahnr tasch
Anchor gave wrong information.
Kadhedi ghat has 18 KM. From Mumbai Up 11 KM & Slope 7 KM.
Ravindra Waikar has Banglow at Their attached to Highway.
❤🌴🔥
Very very nice Road Thanks PWD
Thanks to Gadkariji
for Indian Road development projects.
just returned from Mahad holi festival
and was really happy to see the roads expansion
excellent Sir.
I like zig zag road Mumbai to Ratnagiri. With my own car. Jaihind.
गगनगिरी घाट पन दोन पदरी झाला पाहिजे कारन तो घाट कोकण दरवाजा आहे
आणखी किती दिवस जुना व्हिडीओ दाखवणार आहात नवीन काहीतरी दाखवा बोगद्याचे आतील काम किती झाले ते दाखवा
Super
Good .
मी औरंगाबादला राहतो पण मला कशेडी घाट गाडी चालवताना कुठेही धोकादायक वाटला नाही.
20 Kimi Ahe
2021 suru zhale ... Zhale ka bogdyache kam. 2020 paryant honar hota na. 100% zhale nasnar. Guarantee ahe mazhi.
सिंगल केला तरी चालेल पण बोगदा झाला पाहिजे
Hya rastya mule konkanat pravas karnyachi maja ata nahi rahnar😟
Pan nakki karal na ka khote bolta
Tumhala ghatatun jaicha asel tar tumhi jau shakta, jyana bhogdyatun jaychay te tithun jatil🤦🏻♂️
Pune birwadi mahad ( madhe ghat rod kadhi honar sahib
Graphics made kahich dakwale nahi
सर्वच घाटात बोगदे करायला हवेत. आणि रस्ते खणुन त्याचे पुन्हा डोंगरात रूपांतर करावे जेणेकरून डोंगरांचे अस्तित्व कायम राहिल. लैंड स्लाइडिंग चा धोका नाहिसा होईल आणि जीवित व वित्त हानी होणार नाही.
Good news pankara
Kay garaj nahi bogdyachi kashedi ghat ahe tasach rahude khup Chan majja yete gadi drive karayla
kashedi ghat update bhau please
घाट फक्त 18 किम आहे.
fake video
Rasta rund karun kokanacha vikas nahi vinash honar aahe
Mumbai konkan distance unhala asel tevha far jast vatate. Ya navin rstyachya rundikaranache kaam joraat chalu asatana disat aahe. Amha konkanvasiyansathi hi mothich bhet aahe government kadun. Juna ghat aslelach jevha enjoy karun yayache asel tevha.
Amaka nako vhayo tumcho bhogado, amaka juno ghatach avadata.
Tari hi 10 minitat Shakya nahi honar