स्वर्ग सुंदर सह्याद्री | Kalawantin Durg Trek | Most Dangerous Fort

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • Embark on the Kalawantin Durg Trek, also known as the Death Fort. Explore the most dangerous fort in Maharashtra with stunning views and thrilling climbs!
    या गडाला ''मृत्यूचा किल्ला'' असेही म्हणतात. निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये ताठ मानेने कटाक्ष टाकत उभा असलेला 'कलावंतीण दुर्ग' आणि 'प्रबळगड' एकाच दिवसात पाहणे तसे मोठ्या धाडसाचे आहे.
    माथेरान व पनवेलच्या मध्यावर असलेला हा गड म्हणजे २३०० फूट उंचीचा सरळसोट पहाड आहे. त्यामुळे थोडीशी जरी चूक झाली अ्थवा पाय घसरला तर खालच्या खोल दरीतच माणूस कोसळतो. या गडावर झालेले बहुतेक मृत्यू असेच झाले आहेत. प्रबळगड हा भारतातला सगळ्यात खतरनाक किल्ला मानला जातो. या किल्ल्यावर जायचा रस्ता प्रचंड धोकादायक आहे. जायला छोटा रस्ता आणि बाजूला खोल दरी यामुळे हा किल्ला चढताना जर का थोडी जरी चूक केली तर जीव गेलाच म्हणून समजा.हा किल्ला चढताना मात्र धरण्यासाठी कसलाच आधार नाही. म्हणूनच खूप जणांनी प्राण गमावले.
    किल्ल्यावरील गुहांच्या अभ्यास केल्यावर त्यांचा कालखंड बौद्ध कालीन होता असं मानलं जात. त्यानंतर मुरंजन.बहामनी , शिलाहार, यादव या राज्यकर्त्यांनी त्याला छत्राखाली आणलं . मग नंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात तो आला. सन १६३६ मध्ये बालशिवाजींनी मुरंजनाचा उंबरठा ओलांडला.
    १६३६ मध्ये माहुलीचा तह झाला. त्यात उत्तर कोकण मोगलांच्या ताब्यात गेले आणि मुरंजनवर मोगली अंमल सुरू झाला. तेव्हा मुरंजन शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. शिवरायांनी किल्ल्याचे नामांतरन केले . पुढे १६६५ मध्ये पुरंदरच्या तहानुसार मोगलांना दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये प्रबळगड शिवाजी महाराजांनी दिला. जयसिंगाने किल्ल्यावर राजपूत केशरसिंह हाडा हा किल्लेदार नेमला. पुढे पुरंदरचा तह मोडला. मराठे किल्ले परत घेत असतांना मराठयांशी झालेल्या लढाईत केशरसिंह धारातीर्थी पडला. तत्पूर्वी राजपूत स्त्रियांनी जोहार केला. केशरसिंहाची आई व दोन मुले किल्ल्याच्या झडतीत सापडले.शिवरायांच्या आदेशानुसार त्याने सन्मानाने देऊळगावी मोगल छावणीत पाठवण्यात आले. खोदकामात किल्ल्यावर बरीच संपत्ती आढळली.
    दुर्ग दर्शन
    durg darshan
    durg darshan official
    kalawantin durg
    kalavantin durg trek
    kalavantin durg trek accident
    kalavantin fort
    kalavantin durg trek in monsoon
    kalavantin trek
    kalavantin durg accident
    kalavantin
    kalavantin durg maharashtra
    kalavantin durg drone shot
    kalavantin durg trek tamil
    kalavantin trek accident
    kalavantin durg trek from mumbai
    kalavantin fort maharashtra
    कलावंतीण दुर्ग
    कलावंतीण दुर्ग किल्ला माहिती
    कलावंतीण दुर्ग ट्रेक
    कलावंतीण मराठी चित्रपट
    कलावंतीण किल्ला
    कलावंतीण
    महाराष्ट्र का कलावंतिन दुर्ग
    निलेश भूताम्बारा(ठाकरगडी)
    ८९३९३९४०६३
    Nilesh Bhutambara (Thakargadi Camp)
    8939394063
    www.prabalgad.com
    Instagram Handler
    www.instagram....
    Your Questions :
    how to reach kalavantin durg from mumbai
    how to reach kalavantin durg from panvel
    how to reach kalavantin durg from pune
    how to reach kalavantin durg from pune
    #trekking #adventure #durgdarshanofficial #durgdarshan #kalawantindurg #prabalgad #fortsofmaharashtra #treknearmumbai #hiking
    #sundaytrek #vlog #viralvlog

Комментарии • 11

  • @ganeshchaudhari3524
    @ganeshchaudhari3524 13 дней назад +1

  • @ganeshchaudhari3524
    @ganeshchaudhari3524 13 дней назад +1

    👌👌👍

  • @mukeshnaik7182
    @mukeshnaik7182 13 дней назад +1

    Khup chhan....🤟🤟

  • @santoshjagtap7167
    @santoshjagtap7167 13 дней назад +1

    थरारक अनुभव 👌👌

    • @DurgDarshanOfficial
      @DurgDarshanOfficial  13 дней назад

      @@santoshjagtap7167 thank you soooooo much for watching this video, keep supporting, keep motivating 🤗

  • @KUNALSALUNKHE03
    @KUNALSALUNKHE03 12 дней назад +1

    गर्दी विना कलावंतीण पाहण्याचा अनुभव वेगळाच आहे ✨✨✨

    • @DurgDarshanOfficial
      @DurgDarshanOfficial  12 дней назад

      @@KUNALSALUNKHE03 हो भाऊ खूप छान अनुभव होता

  • @shubzzs
    @shubzzs 12 дней назад +1

    Awaj khup kami ahe

    • @DurgDarshanOfficial
      @DurgDarshanOfficial  12 дней назад

      @@shubzzs thank you for watching this video, your opinion is helpful for us, audio varti kam karun next time tumhala better audio quality provide karu , thank you