बेसनाची वडी खुपच सुंदर रीतीने आपण सादर केलीत. झटपट हाेणारा गाेडाचा हा पदार्थ काेणालाही करायला नक्कीच आवडेल. घरी बनवलेले पदार्थ केव्हाही चांगलेच! तसेच सुरक्षीत असतात. धन्यवाद ताई!
खूप छान दररोज च्या बेसन लाडू पेक्षा बेसन वड्या छान लाडू तर सगळेच करतात पण या वड्या केल्या तर काहीतरी वेगळं केल्या सारखं वाटेल. या दिवाळीत बेसन वड्या नक्की मग.
मराठी सुगरण ! मॅडमजी 🙏, 24/12/2020 ला माझी अँजिओप्लास्टी झाली. आता तबीयत बरी आहे. घरी सोडले आहे. सध्या बेडरेस्ट आहे. तुम्हाला वाटेल की संपर्क का बंद केला ! हे कारण आहे. 🌹
बेसनाची वडी खुपच सुंदर रीतीने आपण सादर केलीत. झटपट हाेणारा गाेडाचा हा पदार्थ काेणालाही करायला नक्कीच आवडेल. घरी बनवलेले पदार्थ केव्हाही चांगलेच! तसेच सुरक्षीत असतात. धन्यवाद ताई!
Khup mast recipe and thanks
Kup chhan 👍👍
Bhari recipi 😋😋
खूप मस्त या दिवाळीला नक्की... 👌👍
मयुरी ताई लगेच बनवा
परफेक्ट👍🏻👍🏻😍
Khupach chhan.
🙏🙏
खूपच छान सुंदर झाल्यात ताई बेसनाच्या वडी 👌👌👌
कल्पनाताई धन्यवाद
Mastch
Khup chhan 😋😋
Mast khup chan 😋👌👌👍👍
सुप्रिया ताई धन्यवाद
Khupch chhan
छान अगदी लहान मुले आवडीने खातील.वडी एकदम सुपरडुपर रेसिपी.👌👍
हो छोटी मुले आणि मोठी माणसे पण आवडीने खातील अशीच आहे वडीधन्यवाद
छान.मस्तच
वैशाली ताई धन्यवाद
Khupch chan.. Nakki krun phate.. thanks tai
सुवर्णा ताई धन्यवाद
Very nice👍 👌
Apratim thank you tai 🥰👌👍👍🙏
Wow....
खरच खूपच छान रेसिपी आहे.सोपी आणि सुटसुटीत 🙏
सुषमाताई धन्यवाद
मी नक्की करून बघणारच.
राधाताई नक्की बनवा
V nice
🙏🙏
खूप छान दररोज च्या बेसन लाडू पेक्षा बेसन वड्या छान लाडू तर सगळेच करतात पण या वड्या केल्या तर काहीतरी वेगळं केल्या सारखं वाटेल. या दिवाळीत बेसन वड्या नक्की मग.
Mast tai khup sundar
Far sundar receipy, nakkich banavnar Diwalit.
लताताई धन्यवाद नक्की बनवा
Khup Chan jli vadi
Kaku hech maapne.vatine gheu shakato ka.aani pak puran thand zalyvarch besan pitat mix karayche ka
हे प्रमाण वाटीने देखील तुम्ही घेऊ शकता आणि रेसिपी दाखवल्याप्रमाणे तुम्ही बनवा अगदी योग्य बनेल धन्यवाद
@@मराठीसुगरण 👏
छान
👌Very nice vide👌
धन्यवाद
एक नंबर ताई 😍😍
धन्यवाद
Super Mysoor Pagu
Hi mam 🙏 god bless you and your family. 🙏
Apratim 👌
Vechi pud aani dry fruits chalu shakate ka ?
हो चालेल की
Issmei milk powder milaye tho??
सुंदर वळीजाली
One number anty
Excellent .
धन्यवाद
वेरी नाइस बेसन बर्फी वेरी गुड
धन्यवाद
Khup Chann recipe 👌
धन्यवाद
@@मराठीसुगरण खूप छान वडी झाली
Hira besan peet chalel. Ka
❤❤❤❤
🙏🏻
मस्त ❤️
Farsunder mam 👌🌸💮🌼🙋
धन्यवाद
Awesome recipe...... thank you so much....mouth watering...
धन्यवाद
Uh
Khoopch sundar👌
धन्यवाद
Thanks for sharing this recipe
Mast video very nice
निर्मलाताई धन्यवाद
Khoop chan vadi.
धन्यवाद
Mam please saman liye h iska naap grams me bataye .
👌👌👌👍👍
Nice
Nice recipe
योगिता ताई धन्यवाद
Khup chan recipe tumhi ahamadnagarchya ahat ka?
रोहिणी ताई मी अहमदनगरची आहे तुम्ही कुठल्या आहात
Ho mi pan ahemadnagar chi ahe rahuri taluka ani tumhi?
@Priya S Dhadge म्हणजे राहुरित रहता का तुम्ही
Madam tumchya besan vadiya aahet ka gulachya vadiya😄😄
बेसन बारीक दळलय का?
Tupayevji dalada vaparala tar chalel ka?
हो चालेल पण गावरान तुफानी टेस्ट छान येते
वडी चे मिश्रण पातळ झाले तर काय करावे
वरून थोडे बेसन भाजून ॲड करावे
साखरे ऐवजी गूळ वापरला तर चालेल का
हो चालतो की परंतु चवीमध्ये थोडा फरक पडेल
Mast👌
धन्यवाद
गुळाच्या दाखावा
सुंदर
Tumhi vidarbhatil aahet ka???
Delicious
#ShreemBrzeeLifestyle
मराठी सुगरण ! मॅडमजी 🙏,
24/12/2020 ला माझी
अँजिओप्लास्टी झाली. आता तबीयत
बरी आहे. घरी सोडले आहे. सध्या बेडरेस्ट आहे.
तुम्हाला वाटेल की संपर्क का बंद केला ! हे कारण आहे. 🌹
हो मला वाटले होते की तुम्ही कमेंट का करत नाहीतब्येतीची काळजी घ्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
Khup chhan recipe 👍 plz stay connected with us 👍❤️ ur my new friend 😊
२२
Very nice